Dhairyasheel Mohite Patil Phaltan : गाढवाचे उदाहरण देत धैर्यशील मोहिते पाटलांनी फलटणमधील सभा गाजवली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #sanjeevnaiknimbalkar #deepakchavhan #sharadpawar #NCP
    फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. दरम्यान, आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार ते करणार नाहीत. उमेदवारी जाहीर केल्यानंतर दीपक चव्हाण यांनी तुतारी फुंकल्याने सातारमध्ये अजित पवार गटाला तगडा झटका बसला आहे. आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदींच्या उपस्थितीत तुतारी फुंकली. Dhairyasheel Patil Phaltan : गाढवाचे उदाहरण देत धैर्यशील मोहिते पाटलांनी फलटणमधील सभा गाजवली

ความคิดเห็น • 11