विजयभाऊ, तुम्हाला कल्पना आहे की नाही हे माहीत नाही पण R Rajesh या ट्रक ड्रायव्हरचा व्लाॅग खूप लोकप्रिय आहे आणि त्याचे पंधरा लाख सबस्क्रायबर्स झालेत. यूट्युबच्या पैशाने बंगला बांधलाय पठ्ठ्याने. तुम्ही पण मेहनत केलीत तर तुम्ही पण बंगला बांधाल. R Rajesh च्या ब्लाॅग मधे बर्याच वेळा रूट रिपीट होतो पण अनुभव दर खेपेला वेगळा असतो. बिनधास्त ब्लाॅग करा. आम्ही आहोत ना सपोर्ट करायला.
ट्रक ड्राइवर चा ब्लॉग मदे j1 काय कसे कुठे बनवतात हा प्लस पॉईंट आहे राजेश ची बोली शुद्ध आहे आणि त्यात त्याचा क्लिनर सोबतीला असतो त्या मुळे सोपे जाते आजून एक खोटे भांडण हे राजेश चा विडिओ चे सत्य आणि त्याने त्याचा क्लिनर ला u ट्यूब चा पैसे मधील काहीच दिले नाही नवीन नवीन विडिओ करा तुमचा बाजूने आम्ही aahot
दादा तुम्ही एका गोष्टीचं निरीक्षण केलयं का ? तुमच्या ST च्या प्रवासापेक्षा गाडीच्या प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळतोय..😍❣️ आणि दहा हजारांचा मित्र परिवार झाल्यामुळे हार्दिक अभिनंदन दादा..😍 (कचकाटुन प्रेम दादा सांगलीतून)❤️🔥
श्री गुरुदेव ....मी पण ड्रायव्हर आहे.. पुण्यात च आहे बाणेर मध्ये..... विचार करत होतो एवढ्या लांब हा माणूस कसा काय जातो.....Yes power of Mauli....श्री गुरुदेव
विजय भाऊ तुझे हे ट्रिप चे व्हिडीओ खरच पाहायला खूप आवडतात.... इंडिया मधील फक्त वेगवेगळ्या ट्रिप घे... किती पण मोठा व्हिडीओ असला तरी पाहताना कधी व्हिडीओ संपला कळत सुद्धा नाही...खूपच भारी विडिओ आहेत हे... 👌👌
रूट जरी सेम असला तरीही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या प्रवासातील अजून काही नवनवीन प्रयोग अनुभवायला मिळणे.... समृद्धी महामार्ग ठीक आहे पण पुढे छत्तीसगड आणि उडीसा या प्रवासातील अजून खूप काही दाखवण्यासारख आहे....आणि या सोबत दिनक्रम आलाच की....तुझ्या या प्रवासात खूप कंटेंट आहे... तुला असं वाटतं लोक बोर होतील पण तसं नाही...लोक यात अजून काय नवीन गोष्टी आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता ठेवतात...... जय महाराष्ट्र.....
विजय दादा दर वेळेस ड्राइविंग ट्रिप एकच ठिकान ची पन राहिली तरी देखिल मला तुझे ब्लॉग पहायला आवडेल महनून असे वीडियो ब्लॉग नेहमी बनवत रहा बाकी फ्यूचर साठी तुला all the best 😊
This is more better than ST vlogs. No one else does this reels. And those make it have lakhs of subscribers like that truck driver from Jharkhand. Please keep on making more such videos. More realistic and more interesting
मित्र मी पण एक ड्रायव्हर आहे... मी पण दरवर्षी पश्चिम बंगाल जातो परळी नांदेड नागपूर रायपूर संबल्पुर कुंजीहार कोलकाता असाच सेम रूट.. खूप चांगलं वाटतं ओडीसा लाईक इट..
दादा route जरी तोच असला तरी तुमचे vlogs पाहायला मजा येते आणि नेहमी एक new experiance पण मिळतो तुम्हाला ही आणि आम्हाला ही.. so तुम्ही नक्की series मधे vlogs बनवले तरी तितकेच आम्हाला आवडतील 😊😊..... बाकी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा.. 💐💐
विजय मस्त प्रवास वर्णन गाडीच्या काचा पुर्ण बंद करू नका मच्छर अगरबत्ती कमी वापरत जा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी महाराष्ट्रर रोज एक एपिसोड पाहिजे ❤❤❤
He gadivarche blog Chan ahet Bhau. Ashich Mehanat karat raha parmeshwar bagtoy sagla.tula nakki changla fal Milel. Ani lavkarach ek divas yeil tu tujhya mehanitine ghetlelya gaditun travel blog shoot karnar ani amhi to avdine bagu. Take care bhava all the best.💐
भाऊ तुम्ही vlog वगेरे छान बनवता फक्त मला एक कमी वाटली की तुम्ही ड्रायव्हिंग करताना मोबाईल हातात पकडुन ड्रायव्हिंग करत आहे है थोड रेस्की वाटत आहे तुम्ही बाहेर कुठे गेले की कोणी तरी सोबत न्या जेणे करून तुम्हाला बोलायला ब्लॉग बनवायला एक आधार मिळेल आणि तुम्ही बोर शुधा होणार नाही काळजी घ्या भाऊ...धन्यवाद
विजयभाऊ, तुम्हाला कल्पना आहे की नाही हे माहीत नाही पण R Rajesh या ट्रक ड्रायव्हरचा व्लाॅग खूप लोकप्रिय आहे आणि त्याचे पंधरा लाख सबस्क्रायबर्स झालेत. यूट्युबच्या पैशाने बंगला बांधलाय पठ्ठ्याने. तुम्ही पण मेहनत केलीत तर तुम्ही पण बंगला बांधाल. R Rajesh च्या ब्लाॅग मधे बर्याच वेळा रूट रिपीट होतो पण अनुभव दर खेपेला वेगळा असतो. बिनधास्त ब्लाॅग करा. आम्ही आहोत ना सपोर्ट करायला.
Ho
भाऊ मराठी माणसाला मराठी माणूसच पुढे जाऊ देत नाही कारण की मराठी माणसाचा ब्लॉक मराठी माणूस बघत नाही
Right right now truck vlogger hit hoat ahe
Tu pan karto ka re
ट्रक ड्राइवर चा ब्लॉग मदे j1 काय कसे कुठे बनवतात हा प्लस पॉईंट आहे राजेश ची बोली शुद्ध आहे आणि त्यात त्याचा क्लिनर सोबतीला असतो त्या मुळे सोपे जाते
आजून एक खोटे भांडण हे राजेश चा विडिओ चे सत्य आणि त्याने त्याचा क्लिनर ला u ट्यूब चा पैसे मधील काहीच दिले नाही
नवीन नवीन विडिओ करा तुमचा बाजूने आम्ही aahot
दादा तुम्ही एका गोष्टीचं निरीक्षण केलयं का ?
तुमच्या ST च्या प्रवासापेक्षा गाडीच्या प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळतोय..😍❣️
आणि दहा हजारांचा मित्र परिवार झाल्यामुळे हार्दिक अभिनंदन दादा..😍
(कचकाटुन प्रेम दादा सांगलीतून)❤️🔥
श्री गुरुदेव ....मी पण ड्रायव्हर आहे.. पुण्यात च आहे बाणेर मध्ये..... विचार करत होतो एवढ्या लांब हा माणूस कसा काय जातो.....Yes power of Mauli....श्री गुरुदेव
नरेंद्र स्वामी भक्त आहे काय
😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙌 मी तर आसाम, भूतान, नेपाळ, पश्चिम बंगाल सर्व भारत आणि शेजारील देशात ट्रक घेऊन गेलो आहे
Jay Gurudev Datta
हेच ब्लॉक छान असतात गाडीवरचे
विजय भाऊ तुझे हे ट्रिप चे व्हिडीओ खरच पाहायला खूप आवडतात.... इंडिया मधील फक्त वेगवेगळ्या ट्रिप घे... किती पण मोठा व्हिडीओ असला तरी पाहताना कधी व्हिडीओ संपला कळत सुद्धा नाही...खूपच भारी विडिओ आहेत हे... 👌👌
मला बस पेक्षा हे असले प्रवास आवडत 🙏👍
रूट जरी सेम असला तरीही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे या प्रवासातील अजून काही नवनवीन प्रयोग अनुभवायला मिळणे.... समृद्धी महामार्ग ठीक आहे पण पुढे छत्तीसगड आणि उडीसा या प्रवासातील अजून खूप काही दाखवण्यासारख आहे....आणि या सोबत दिनक्रम आलाच की....तुझ्या या प्रवासात खूप कंटेंट आहे...
तुला असं वाटतं लोक बोर होतील पण तसं नाही...लोक यात अजून काय नवीन गोष्टी आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता ठेवतात...... जय महाराष्ट्र.....
Right
विजय दादा दर वेळेस ड्राइविंग ट्रिप एकच ठिकान ची पन राहिली तरी देखिल मला तुझे ब्लॉग पहायला आवडेल महनून असे वीडियो ब्लॉग नेहमी बनवत रहा बाकी फ्यूचर साठी तुला all the best 😊
This is more better than ST vlogs. No one else does this reels. And those make it have lakhs of subscribers like that truck driver from Jharkhand. Please keep on making more such videos. More realistic and more interesting
विजय भाऊ बस पेक्षा असेच गाडीच्या ट्रीप चे ब्लॉग बनवत जा पाहायला खूप छान वाटतात... व्हिडिओ संपून जातो तरी कळत नाही😊
Bhai ek number vaate tujhe hey vlogs baghyla ..me cab chalvto ..tula baghun maste vaate ..bus peksha hey vlogs kart ja ❤
0:29 sound track 👌 अभिनंदन 10 k complete 👍
Very Nice blog and good information on Samruddhi Highway
भाऊ याचे 3 एपिसोड आले पाहिजे होते तुमी 1 एपिसोड काढले पुढे असल्या प्रवास साचे 3तरी एपिसोड काढा 👍👍🙏
Dada 10k complete congratulations 🎉🎉
Viju bhau camera steering kinva dashboard var lava amhala road show kra
Very nice blog.
Weekly two blogs send kara vijay bhau. Chaan vatat blog baghayala. Take care💐💐
मित्र मी पण एक ड्रायव्हर आहे... मी पण दरवर्षी पश्चिम बंगाल जातो परळी नांदेड नागपूर रायपूर संबल्पुर कुंजीहार कोलकाता असाच सेम रूट.. खूप चांगलं वाटतं ओडीसा लाईक इट..
दादा route जरी तोच असला तरी तुमचे vlogs पाहायला मजा येते आणि नेहमी एक new experiance पण मिळतो तुम्हाला ही आणि आम्हाला ही.. so तुम्ही नक्की series मधे vlogs बनवले तरी तितकेच आम्हाला आवडतील 😊😊..... बाकी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा.. 💐💐
Vijay bhau Mosquito coil khup hanikarak ahe pl.te vaparu naka.Gharguti ausahd Gavati chaha cha Ras ani khobarel tel mix karun lava.Daas bilkul nahi yenar.
विजय मस्त प्रवास वर्णन गाडीच्या काचा पुर्ण बंद करू नका मच्छर अगरबत्ती कमी वापरत जा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी महाराष्ट्रर रोज एक एपिसोड पाहिजे ❤❤❤
Very nice blog
He gadivarche blog Chan ahet Bhau. Ashich Mehanat karat raha parmeshwar bagtoy sagla.tula nakki changla fal Milel. Ani lavkarach ek divas yeil tu tujhya mehanitine ghetlelya gaditun travel blog shoot karnar ani amhi to avdine bagu. Take care bhava all the best.💐
सर्वात श्रीमंत माणूस आहेस.....माझा नजरेत....कष्ट आणि संकट तर येणार.....love From Uran Navi Mumbai
विजय भाऊ ड्रायव्हिंग एकदम मस्त आणि कोल्ड्रिं्स पिऊ नका , मिनरल वॉटर किंवा नारळ पाणी प्या❤❤
बस पेक्षा he vlogs खूप आवडतात मला 🎉
असेच व्हिडिओ बनव भाऊ ST चे नाय आवडत❤
मजा आली भावा ...
मस्त बनवलं.....
आम्हाला....
ब्लॉग म्हणतोय....
असंच बनवत रहा...
आम्हाला...
ब्लॉग म्हणायचे मला....
इथे बघायलाचं दमल्या सारखं वाटतं....
मग प्रत्यक्ष प्रवास करणं....
आमच्या साठी अशक्य आहे...
तुमच्या मेहनतीला सलाम....
तुम्हाला आणि तुमच्या युट्यूब चॅनल साठी पुढिल वाटचालीसाठी मनापासून पासून शुभेच्छा 💐💐🙏
असंच बनवत रहा...
आम्हाला...
ब्लॉग...
धन्यवाद...
❤ अहिल्या नगरहून
पूर्ण भारतात कुठेही ट्रीप आली तरी जा आम्हाला पाहायला आवडेल छान वाटतात
इंडियन ड्रायव्हर ॲप सदाशिव पेठ चा अनुभव सांगा कसा आहे
भाऊ तुझ्या पश्चिम बंगाल चे विडिओ मी आवर्जून बघितले... मी प्रॉपर पुण्यातला आहे पण माझी सासरवाडी पश्चिम बंगाल मध्ये आहे... हाझीनगर मध्ये
बंगाल ची पोरी बरोबर लग्न केलं का
Bhai costing pn share karat ja , kharch vegere
खूप छान झाला भावा vlog 🎉 तुला तुझ्या पुढील प्रवासाच्या हार्दिक शुभेच्या 🎉
विजय भाऊ खुप छान व्हिडिओ झाला हे ब्लॉक चांगले असते😊
10k sathi congratulations 🥳
Boundaries pan dakhwa
पूर्ण भारतात असेल तिथे ट्रीप कर दादा खूप छान व्हिडिओ असतो...❤
हे असे व्हिडिओ येऊदे...बस व्हिडिओ पेक्षा हे खूप छान व्हिडिओ असतात
My fully support to Marathi Manus.👍👍👌👌👏
दादा एका हाताने मोबाईल । आणि एका हाताने ड्राइविंग कसा हँडल करतो। काळजी घे।
Route repeat zala tari chalel kay vishay nahi...😊
दादा अयोध्या ला टेम्पो गुंजा🎉🎉🎉🎉😊
Bhau gadi swatachi ahe ka pratek trip LA kiti rupaye urtat
Khup mast editing kelay short n sweet
Majhi pn गाडी आहे bhau bg कुठे jhal tr
Ek no bhava ...❤❤❤ From chalisgaon
Vijay bhau mi pan BADA dost chalvtoy tuje video khup bhari astat❤
Tempo transport Kiti ghetale West Bengal cha
Bhau Mi Tuze Sagle vlog baghitlet. Next time 90s che gaane laun shoot kar thodasa❤
भाऊ तुम्ही vlog वगेरे छान बनवता फक्त मला एक कमी वाटली की तुम्ही ड्रायव्हिंग करताना मोबाईल हातात पकडुन ड्रायव्हिंग करत आहे है थोड रेस्की वाटत आहे तुम्ही बाहेर कुठे गेले की कोणी तरी सोबत न्या जेणे करून तुम्हाला बोलायला ब्लॉग बनवायला एक आधार मिळेल आणि तुम्ही बोर शुधा होणार नाही काळजी घ्या भाऊ...धन्यवाद
श्री गुरुदेव माऊली
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
व्हिडिओ छान आहे सर, मस्त आहे
Vijay bhau bus peksha hey vlog cchan aahet hech continue kar
ते गुड नाईट कॉइल वापरू नका... आरोग्यासाठी चांगल नाही ते. बंद वातावरणात तर नाहीच नाही.
हेच ब्लॉग भारी आहे भाऊ 😊
झाडांची खूप खूप आवश्यकता आहे विजय भाऊ 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
Kharagpur la Aly var ya j1 karayala
Ani kharagpur to Kolkata mi chalto nehami entry baddal kahi mahiti lagat asel tar MSG me
R Rajesh vlog सारखा फेमस होशिल विजय भाऊ
Bhau, aple video chhan astat. Ek suggestion, 2-3 camera ghya. Travel vlogging pn karu shakal 🙏
विजय भाऊ आपण पुण्यात कुठे राहायला आहे
Mahindra Dost Nice Blog
चार्जिंग फॅन घेऊन टाक मित्रा....
आपला मोबाईल होल्डर कुठला आहे
Yedya long rout var gadi chalav na sop ny te pn yektya ne pn tuja experience Chang la ahe ❤
Bus peksha he video khup Bhari ahe dada❤❤❤
Vijay भाऊ मोठी गाडी पण चालवत जा, आणि त्याचे पण ब्लॉग बनवा 🤟🤟😎😎
Mi pan Bengal madhe asto....jar adchan Ali tr sang.....
I think vijay bro you are the first one who do vlogging with chota hathi
Keep it up brother
Khup chan video banavtoy vijay 😎 khup chan 🎉❤
जम्मू आणि काश्मीरचा root घे please
असेच व्हिडिओ टाका दादा
Bhau gaon kuthla aapla
भाऊ आपल्याकडे पण गाडी अशोक लेलँड आहे गाडी लागेल का कंपनीवर ती आपली
असेच ब्लॉग करा हेच ब्लॉग मस्त वाटतायत
एवढी मोठीं ट्रिप फक्त एकच व्हिडीओ मध्ये?????? निदान 2 व्हिडिओ झाले पाहिजे होते
एसटीचे विडिओ कधी येणार
येताना चा पण व्हिडिओ बनवा 👍
Vlogs khop funny ahe 😂
Zabardast. 🎉🎉🎉
Background music lai bhari
your driving videos are best
Trip pement kiti milto??
वा मजा आ गया....
Waa khup Chan zala prvas 👍😊
Aaj ekdam swargat ahe Vijay bhau😂
Congratulations dada 10 k 🎉❤
Are dadya samruddhi mahamargavar khup zade tree 🎄🎄🌴 lavli pahijet
इंडियन ड्रायव्हर ॲप आजचा अनुभव सांगा ना विजय
Gadit payachya javl panyacha can theu nkos...
समृद्धी महामार्ग ला लागायला पुण्या वरुण संगमनेर जवळ नाहीतर शिर्डी वरुण जायच होत वेळ वाचला असता
Very nice blog bhau❤
Vijay mala pn badali asel tr sang mi Mumbai la rahato,
असेच traveling videos बनवत ja
Dada please make more videos like this
bhava asech video banav raha bhari vatttt👍🏻🎉❤
return cha pan videos anat ja na bhau
दादा पावसाळ्यातला तामिनी घाट दाखवताना plz
vijay bhau me pn driver ahe Mla sang na trip kutun ghetoy
Aamhala tr road trip wale tumche vlog jast avdtat. Plz tumhi road trip karat Raha swata driving karat. Aamhala kahi problem nhi tumhi double tech record kelat toch rout tari
Bhau mipn cleaner mnun yeu ka .