Kerala To Pune Via Wayanad Thamarassery Ghat EP-1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
- pune to kerala By road:
Pune To Kerala 1250km My First Journey With Chota Dost Ep-1
• Pune To Kerala 1250km ...
Pune To Kerala EP-2 Non Stop 700km My First Journey With Ashok Leyland Chota Dost
• Pune To Kerala EP-2 No...
----------------------------------------------------------------------------------
Pune To Visakhapatnam By road
Pune To Visakhapatnam (Chota Dost) via Vijaywada🔥EP-1
• Pune To Visakhapatnam ...
Kurkumbh (MH) To Chillakallu (AP) Non Stop 700km On AshokLeyland Chota Dost🔥EP-2
• Kurkumbh (MH) To Chill...
आयुष्यात कायम आठवणीत राहील हा प्रवास 🤩 Pune-Visakhapatnam-Pune EP-3
• आयुष्यात कायम आठवणीत र...
-----------------------------------------------------------------------------------
केरळ च्या रस्त्याने हालात खराब केली 😰Pune To Alappuzha (Kerala) EP-2
#vijaylatthe
विजय दादा, केरळ वरून येताना गाडीला भाडे मिळाले का? कारण बंगाल, विजयवाडा येथून येतानाचे ब्लॉग मध्ये सुद्धा येताना भाडे मिळाले का याचा उल्लेख केला नाही . ट्रीपचे भाडे झालेला एकूण खर्च . ट्रीप फायदयात होती का याचा उल्लेख करावा .
दादा तुम्हाला बदली ला पर डे किती रुपये मिळतात
केरळ मध्ये हिंदूंची संख्या कमी होत जातेय भाऊ. परिस्थिती कठीण
Kai yar tuzi gadi pan दाखवली नाही ,तू गडी कोणती घेतली ,दाखव
दादा तू फक्त जेवन आणि चहा हेच दाखवतो थोडा चांगला blog बनवत जा तूमचे हित चींतक
Dada ek suggestion ahe ki tu ektach travel karat ja.. tujhyasobat kon asla ki thod connection with viewers Kami hotay because of distraction
विजय ऐक च नंबर भाऊ लयीभारी, ❤ घाट खुप सुंदर आहे, गाडी चालवायला पण खूप मजा येते, ❤ अतीशय सुंदर विडीओ आहे जयमहाराष्ट्र
तू व्हिडिओमध्ये त्यांच्याविषयी कधी बोलत नाही परिवारा विषयी
वायनाड. उटी. मुन्नार.हे केरळमध्ये आहेत थंड हवेची ठिकाणं. तसेच कर्नाटक मध्ये कुर्ग. एम एम हिल्स. होरनाडू. महाराष्ट्रात पाचगणी. महाबळेश्वर. राधानगरी अभयारण्य. याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणतात.
फारच छान!!👍🏻👌🏻👌🏻. ST पेक्षा हा प्रवास चांगला वाटतो..
लई भारी घाट रस्ता आहे निसर्ग बघण्यासारखा आहे. व्हिडिओ सुंदर झाले आहे❤❤❤❤❤❤
श्री विजय : फारच छान विडियो आहे, आपण छान बोलता आणि व्यवस्थित माहिती सांगता, अभिनंदन आणि शुभेच्छा
Ekdam mast vlog aahe😍♥️
विजय भावा कसला जबरदस्त घाट परत हिरवंगार वातावरण बघून मन खूप खुश झालं व्हा......❤
Waah 1number bhava😊
👍👌 भावा मस्त ब्लॉग बनवतोस लय भारी
खरंच किती छान आहे खूप छान ब्लॉक बनवला.
Hi Vijay bhau very nice vlog
Ek no vlogs❤❤❤
Mast video