कादंबरी बिराड भाग 2 लेखक अशोक पवार, Kadambari birad lekhak Ashok Pawar Pawar, Marathi novel birad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • welcome to birad novel,
    नमस्कार रसिक श्रोते हो बिराड या कादंबरीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे,
    ही एक वैदर्भी कादंबरी आहे, म्हणजेच यातील भाषा ही विदर्भ साईडची आहे अत्यंत विनोदी आणि हृदयस्पर्शी अशी कहाणी या कादंबरीमध्ये अशोक पवार यांनी लिहिलेली आहे.
    ..............................................................................
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
    एक महत्त्वपूर्ण सूचना
    या साहित्याचे संपूर्ण हक्क व अधिकार लेखक, प्रकाशक,व वाचक, यांच्याकडेच राखून आम्ही फक्त हे पुस्तक गरजू व (होतकरू) लोकांपर्यंत पोहोचावे या दृष्टिकोनातून याचे प्रसारण करीत आहोत
    ..............................................................................
    अशाच प्रकारच्या संपूर्ण कथा कहाण्या कादंबऱ्यांचा आनंद घेण्यासाठी आपल्या जय जगत फाउंडेशन ला सबस्क्राइब करायला विसरू नका
    #बिराडभाग2
    #बिरडकादंबरी
    #अशोकपवारबिराड
    #बिराडऑडिओकादंबरी
    #biradaudionovel
    #biradMarathiKadambari
    #AshokPawarKadambaribirad

ความคิดเห็น • 77

  • @vishalvighne3747
    @vishalvighne3747 9 หลายเดือนก่อน +4

    मी हि कादंबरी एकली अनी एकदा स्वता वाचली,,कालेज ला असतांना हि कदंबरी मला होती म्हणून वाचायला मिळाली, वाचता वाचता डोळ्यात पानी येत होत, म्हणजे लोक किती काय सहन करुन् जीवन जगतात, 😔 फक्त मला त्यांच दारु पिने नही आवडल प्रत्येक वेळेला दारु पित् होते आणी शेवटी आश्रुबा ला सुधा प्यायला लावली.

  • @hiteshpachkude668
    @hiteshpachkude668 3 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक वेळेस डोळ्यात पाणी आणणारी सुंदर कथा.. बिराड भटक्या लोकांच जीवन काय असत ते तुमची कादंबरी ऐकून कळल. प्रत्येक आई वडिलांना वाटत आपली मूल शिकली तर परिस्थिती सुधारले, पण ते होईलच असं नाही.. शेवटी नशीब..... कुत्र्याच्या तोंडातून काडून खाल्लेला भाकरीचा तुकडा. अजून किती यातना सहन कराव्या जगण्यासाठी. सलाम तुम्हाला.....

  • @dnyaneshpawar539
    @dnyaneshpawar539 3 ปีที่แล้ว +2

    अद्भुत, एका क्लिष्ट जीवनाच दर्शन अत्यंत दर्शनीय गरिबी अणि हालअपेष्टा अगदी सरळ मांडल्या...

  • @bhagyeshrudrakar2745
    @bhagyeshrudrakar2745 2 ปีที่แล้ว +6

    बिराड मधील भाग 3 पाठवा सर 🙏🙏

  • @nizamalivasta3723
    @nizamalivasta3723 3 ปีที่แล้ว +2

    Waah! Lekhan apratim.... Abhivaachakaala Salam!!!! : from Nizam Vasta Ratnagiri

    • @rajujadhav9334
      @rajujadhav9334 3 ปีที่แล้ว +1

      खूप दुःख झाले

  • @mimalti3980
    @mimalti3980 3 ปีที่แล้ว

    खुप छान सादरीकरण मैडम. एक भयाण सत्य आहे. आमच्या site वर याच समाजाची लोक काम करतात. मुले सुशिश्त आहेत. पण काम निमित 12 महिने फिरत असतात. परंतु मला एक समाधान आहे. आमच्या site वर कोणी बेलदार पिणारे नाहित. अणि सगळ्यात महत्वाचे उन्हालयत ते कमवतात. अणि गावी जाऊन छान रहातात. काही तर आमच्या इकडे पैसा कमुंन गावी जाऊन स्वस्तात जमिनी घेतल्या आहेत. त्यांची मुले शिकुन काम ही करतात. खरे बाबा साहेब याना कळले.
    Any way मैडम उपर्या, कादंबरी चे वाचन ही करावे .हिचे वाचन खिप छान झाले.👌👌👍👍👍

  • @saurabhjadhav8842
    @saurabhjadhav8842 9 หลายเดือนก่อน +1

    Awesome........................❤

  • @anilmante52
    @anilmante52 3 ปีที่แล้ว +3

    मनाला पिळवटून टाकणारी कथा 📖
    तिसरा भाग टाकावा

  • @thehistoryoffort2925
    @thehistoryoffort2925 6 หลายเดือนก่อน +1

    या कादंबरीतून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत..... परिस्थिती जाणीव होण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे अज्ञान अंधकारात माणूस पूर्णतः खचून जातो

  • @shrikrushnamali9012
    @shrikrushnamali9012 2 ปีที่แล้ว

    खूप छान...हृदयस्पर्शी वाचन तर, ...अप्रतिम

  • @narayankachave8515
    @narayankachave8515 6 หลายเดือนก่อน

    समाजातील भटक्या जमाती चे वास्तविक जीवन हे या कादंबरीत रेखाटले आहे आणि विशेष म्हणजे लेखक अशोक पवार यांच्या जिवनात घडलेल्या प्रत्येक प्रसंग म्हणजे हि कादंबरी आहे ज्यावेळी मी स्वतः ही कादंबरी अभ्यासली तेव्हा अंगावर शहारे आले....😊

  • @universalboss9216
    @universalboss9216 7 หลายเดือนก่อน +1

    हा भाग अर्धवट वाटला. 10 वी ची परिक्षा होती मग मध्येच लग्न कोठून झाले...?

  • @sheelalondhe9891
    @sheelalondhe9891 11 หลายเดือนก่อน +1

    कादंबरी लक्षवेधक आहे.

  • @nehadakare9633
    @nehadakare9633 ปีที่แล้ว +2

    याच्या पुढील भाग टाकलाय का?

  • @nehadakare9633
    @nehadakare9633 ปีที่แล้ว +1

    मॅडम आपण खूप छान वाचन केले आहे. पण आपल शुभनाम समजल नाही. तरी नाव/परिचय समजल तर आम्हास अत्यानंद होईल. धन्यवाद 🌹

  • @deepakgandle2361
    @deepakgandle2361 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे कादंबरी ,वाचन खुप छान केली....

  • @maneshlimbore9628
    @maneshlimbore9628 2 ปีที่แล้ว +2

    मॅडम अशोक पवार यांच्या कादंबरींवर असे व्हिडिओ कधी तयार करणार आहात?
    शक्य असेल तर लवकरच तयार करा.

    • @narayankachave8515
      @narayankachave8515 6 หลายเดือนก่อน

      या कादंबरीचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे

  • @snehakarnik567
    @snehakarnik567 3 ปีที่แล้ว +1

    कादंबरी वाचन खुपच छान झाल. पण थोड तुटक वाटले

  • @atulugale2406
    @atulugale2406 3 ปีที่แล้ว +2

    Bhag 1 cha remaining part add krun bhag 2 re upload kara please...

  • @truptidoddwad5477
    @truptidoddwad5477 3 ปีที่แล้ว +1

    Chan Katha aahe.

  • @Omkar8076-d6u
    @Omkar8076-d6u 3 หลายเดือนก่อน

    विदारक कष्ट दायक चित्रा समोर आनल लेखकाने पाहिलेले त्रासदायक दिवस 😢😢😢

  • @sunitathorat7796
    @sunitathorat7796 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe

  • @reshmatange6791
    @reshmatange6791 3 ปีที่แล้ว

    Nice kadambari 👌 Reading khup chan

  • @a1phetashop347
    @a1phetashop347 3 ปีที่แล้ว

    खूप छान. आयुष्य काय असत हे सांगून कथा मन कोरते

  • @universalboss9216
    @universalboss9216 7 หลายเดือนก่อน

    पहिला भाग जेथे संपला तेथून ह्या दुसऱ्या भागाची सुरुवात केली नाही. त्याशिवाय मध्ये मध्ये धरसोड सुरू आहे.

  • @geetadhote480
    @geetadhote480 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @deepakshinde2892
    @deepakshinde2892 3 ปีที่แล้ว +8

    Story reader is awesome..... May I know her name... I want to hear more stories in her voice

  • @madhurijadhav4107
    @madhurijadhav4107 3 ปีที่แล้ว +1

    Farch chan

  • @MAHESHPATIL-ww5mg
    @MAHESHPATIL-ww5mg 3 ปีที่แล้ว

    खूप छान कादंबरी 🙏

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 3 ปีที่แล้ว +4

    No link between First and second part

  • @presharkumaramuley5014
    @presharkumaramuley5014 3 ปีที่แล้ว

    बहुत ही सुंदर

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @navanathkumbhar2370
    @navanathkumbhar2370 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कादंबरी ,वाचन खुप सुंदर आहे .

  • @Rockbackmarathi
    @Rockbackmarathi 6 หลายเดือนก่อน

    Angawar kata yeto hi kadambari wachtana😢

  • @rajeevdombare7984
    @rajeevdombare7984 3 ปีที่แล้ว +2

    तिसरा भाग लिंक पाठवा

  • @kailaskhandagale7617
    @kailaskhandagale7617 3 ปีที่แล้ว +12

    पहिला भाग जेथे संपला तेथून दुसरा भाग सुरु का केला नाही?

  • @JesusCrisis69
    @JesusCrisis69 2 ปีที่แล้ว

    Madam the Narrator what is your name ?
    Thrilling reader

  • @ganeshvarpe3264
    @ganeshvarpe3264 3 ปีที่แล้ว +1

    भाग एक आणि भाग दोन मधील काही प्रसंग नाहीये , कृपया, राहिलेला भाग अपलोड करावा, विनंती

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 ปีที่แล้ว +1

    या मधील आवाज व वाचन करनारी सत्यभामा सुंदरमल आहे काय

    • @universalboss9216
      @universalboss9216 7 หลายเดือนก่อน

      आभारी आहे माहिती दिली

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 3 ปีที่แล้ว

    खूप छान पण कथा अपूर्ण वाटली

  • @manoharnikam1793
    @manoharnikam1793 2 ปีที่แล้ว

    भाग 3 टाका

  • @Dpadghanpatil
    @Dpadghanpatil 3 ปีที่แล้ว +3

    काही भाग सुटलेला आहे

    • @universalboss9216
      @universalboss9216 7 หลายเดือนก่อน

      मीही तेच म्हणतोय

  • @pintumadavi7302
    @pintumadavi7302 3 ปีที่แล้ว +1

    Ashrobacha shikshan pudhe Kay jhal te sanga te purn kra

  • @rahulshinde5413
    @rahulshinde5413 3 ปีที่แล้ว

    Khup cchan

  • @AgnipankhProduction
    @AgnipankhProduction 3 ปีที่แล้ว

    Ashok pawar sirancha no send kr please

  • @sarth_ak_03
    @sarth_ak_03 3 ปีที่แล้ว

    khupch chan kadanbri pan shevt arthapurn nahi as ka

  • @vaibhavchavan7361
    @vaibhavchavan7361 3 ปีที่แล้ว

    भाग एक ची लिंक???

  • @poonamchinchole4952
    @poonamchinchole4952 3 ปีที่แล้ว +4

    पुढे लेखक काय करतात.हे समजलं तर खूप प्रोत्साहन मिळेल.

    • @hariharsawade6297
      @hariharsawade6297 3 ปีที่แล้ว

      हे गरजेचं आहे please

    • @writerashokpawarbirad9458
      @writerashokpawarbirad9458 3 ปีที่แล้ว +1

      मी अशोक पवार चंद्रपुरात राहतो

    • @JaiJagatFoundation
      @JaiJagatFoundation  3 ปีที่แล้ว

      नमस्कार अशोक सर,
      आपला कॉन्टॅक्ट आयडी आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याशी संपर्क करणे शक्य झाले नाही परंतु आता आपणच स्वतःहून कमेंट केली आहे त्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये आलेला आयडीवर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत सर,

    • @JaiJagatFoundation
      @JaiJagatFoundation  3 ปีที่แล้ว

      सर या आयडीवर आपल्याशी संपर्क होऊ शकेल का?

    • @vijaynikam737
      @vijaynikam737 3 ปีที่แล้ว +1

      @@writerashokpawarbirad9458 हाय सर मला तुमचा मो नंबर मिळेल का? मला थोड बोलायच होत

  • @sandipkudalkar517
    @sandipkudalkar517 3 ปีที่แล้ว +1

    Ashok pawar pudhe kay zhal

  • @truptidoddwad5477
    @truptidoddwad5477 3 ปีที่แล้ว +1

    Taal Mel nahi lagat aahe kathecha.

  • @sandeshkolhe8086
    @sandeshkolhe8086 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @nitinahire1295
    @nitinahire1295 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @anandmalve2541
    @anandmalve2541 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @kailaskaranke5797
    @kailaskaranke5797 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 3 ปีที่แล้ว

    Nice