ताई, या विषयावर प्राजक्ता माळी ने काहीही भूमिका व्यक्त करण्यास नकार दिला आहे... मग ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे.... आज करुणा ताई पण खरं बोलत आहे असे म्हणणार नाही मात्र टाळी काय एका हाताने वाजत नाही त्या महिलेच्या बोलण्यामध्ये पण काही तथ्य असेलच... जसे तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये वाटत आहे....
ताई जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र तुमचे विषय नेहमी सत्य असतात जे पण सत्य आहे त्यांचीच बाजू नेहमी मांडत असतात ताई तुम्ही एक देवाचे रूप आहात जय श्री स्वामी समर्थ सख्याचे विचार घेण्या पेक्षा ताई तुमचे विचार खूपच छान ❤❤
संगीता ताई तुम्ही छत्र पती शिवाजी महाराज जो अठरा पगड जातींच्या न्याय केला. त्या मार्गाने जात आहात. त्या बदल आम्हा मराठ्यंना आपला सार्थ अभिमान आहे. जय जिजाऊ जय शिवराय
ती हे पुन्हा प्रसिद्धी झोतात येण्यासाठी करत आहे असे दिसते. बरं ते खरं असो की खोटं असो, पण इतर मुलींचे नाव घेऊन त्यांना बदनाम करायची काय गरज आहे ह्या बाईला. आणि वरून बोलते मला महिलांसाठी काम करायचे आहे.
The punishment for adultery under Section 497 was: Imprisonment for up to five years, A fine, and Both. Women were exempted from prosecution, and a married woman could not bring a complaint if her husband engaged in sexual intercourse with an unmarried woman. In 2018, the Supreme Court struck down Section 497 as unconstitutional:
तुमच्याकडे करुणा मुंडे चा पुरावा आहे का मी मानवाधिकार मध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलत आहे पण तुमच्याकडे पुरावा असेल तरच व्हिडिओ बनवून आब्रू वगैरे एखाद्याचे इज्जतचा करून व्हिडिओ टाका कारण की तुम्ही बोलता शपथ देवाची खाऊन फायदा होत नाही देव खाली तुम्हाला येत नाही पण तुमच्याकडे पुरावा असेल तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवा हे तुमच्याकडे नम्र विनंती करत आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसल्यास म्हणून मी म्हणतो कुठल्याही
मी तिच्या घरी गेले होते हा पुरावा आहे तिने मला सांगितलंय मला सांगितलं हा पुरावा आहे सांगितल्याचं काय रेकॉर्ड करायचं होतं मी तिचं तुम्ही काय धमकी देता का मला तिने मला बोलून घेतलं तर हा पुरावा आहे आणि तिने मला चुकीचा सांगितलं तिने मला जे काय बोलली ते चुकीचं आहे आणि चुकीच्या बाईसोबत मला काम करायचं नाही म्हणून मी दूर झाले तिच्यापासून वा रे वा म्हणजे जरा एखाद्याला प्रत्यक्ष कोणीतरी सांगतय तर त्याला पुरावा मानल्या जात नाही का कोर्टात मध्ये मानल्या जातो एवढे लक्षात ठेवा हे तिने मला स्वतः सांगितले मी असं केलं म्हणून मानवाधिकार मध्ये मी पण काम केलेले पाच वर्ष मानवाधिकारचे नियम मला पण माहिती आहे तुम्ही नका मला शिकवू मानवाधिकारचे नियम पुणे जिल्ह्याचे येणार संपर्क अधिकारी म्हणून काम केलेले मी
आणि ती येरवडा मध्ये गेलेली आहे कारण तिच्या पिया सोबत तिचा लफडं होतं तिच्या पायाच्या बायकोने तिला मारलेला आहे म्हणून ती येरवड्यामध्ये होती हा पण पुरावाचे तीन महिने येरवडा मध्ये होती ती आणखी काय द्यायचा पुरावा तुम्हाला तिच्या पायाच्या बायकोने का मारली होती तिला
It was a trap for you. Convey you about the authentication of the "vergil marital affair." Be aware. 🫴Let Aai Bhawani's aashirwad protection continue with you. ✌️✊️💪
खूप छान ताई खूप छान आणि स्पष्ट बोलता आपण .अशा करुणा शर्मा सारख्या बाईला लोक पाठिंबा देतात आणि ती किती बेकार बाई आहे हे आपण सर्वांन समोर आणले🎉🎉🎉खूप खूप आभार बदनाम करून टाकत आहे ही करुणा धनु भाऊंना
तुम्हा लोकांना थोडी बुद्धी आहे का मी कुणाच्या बद्दलही पर्सनल व्हिडिओ बनवलेला नाही त्या बाईने सोशल मीडियावर प्राजक्ता माळी बद्दल घाण वक्तव्य केलं म्हणून मला हे तिन्ही सांगितलेले लोकांना सांगावे लागते की मुळात मध्ये तू काय आहे आणि प्राजक्ता माळीला जर विनाकारण कोणी बदनाम करत असेल तर त्याबद्दल खपवून घेतल्या जाणारा नाही
साट्या लोकांना भिकाऱ्यांनो तुम्ही नका रे येत जाऊ माझ्या अकाउंटला तुमच्या आवकात नाहीये तुम्ही माझ्या अकाउंट वर यावर माझे औकात काय आहे मला माहितीये मला किती बोलायचं ते पण मला माहिती तुम्ही लोक येणार आपलं कोणाचे पैसे भेटत असेल तुम्हाला ना तिकडे जात जा का माझ्यावर कमेंट करायला पण तुम्हाला पैसे भेटतात भिकाऱ्यांना माझ्या पोस्त्वर कमेंट करून पैसे कमावून तुमचं घर चालवत आहे का
Karuna sharma bhagarch aahe tayamule cha tila sodal aahe ti bhiti dakhave hoti Dm la tila vatl to bhiti dakhaun ticha manel pn Maharashtra madil saunskruti parmane barobar kela aai aani vadilana pahile pardany dil Dm tayacha jagevr barobar aahe aata pn taya site chaya muli khup aahet mumbai made
आपन तीन वर्षे काहीच का बोलला नाही तुम्हाला अस म्हणायचं आहे का धनंजय मुंडे चुकीचा नाही व करुणा शर्मा ही जाणून बुजून त्याला बदनाम करत आहेत तस आहे तर मग 15 कोटीची घर का दिले
तिने मला जे सांगितलं ना स्वतःच्या तोंडाहून तेच मी तुम्हाला लोकांना सांगितलं राहिला विषय ती बरोबर आहे की धनंजय मुंडे बरोबर आहे मला काही घेणं नाही त्या दोघांचं फक्त प्राजक्ता माळीला का बदनाम करती प्राजक्ता माळी हिंदुत्वाचे काम करते म्हणून प्राजक्ता माळी आरएसएस मध्ये आहे म्हणून म्हणून तिला बदनाम करायचं का हे नाही कापून घेतल्या जाणाऱ्या लाजा वाटू द्या जरा ती इंदोरून आलेली बाईंना प्राजक्ता माळीला बदनाम करती आणि आपण खुशाल प्राजक्ता माळी चे फोटो वायरल करतोय काय संबंध
@@sangitataiwankhede ताई दोघ ही खड्ड्यात जाऊदेत तुम्ही त्या मध्ये कोणाची बाजू घेऊ नका काही लोकांना जे आज उघडे पाडले आहे त्या मुळे भरपूर जागृती होते आहे ते काम तुम्ही हिमतीने करता आहात ते चालू ठेवा
खरच ताई खूप छान मांडले आहे तुमचे मत
ताई, या विषयावर प्राजक्ता माळी ने काहीही भूमिका व्यक्त करण्यास नकार दिला आहे...
मग ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहिजे....
आज करुणा ताई पण खरं बोलत आहे असे म्हणणार नाही मात्र टाळी काय एका हाताने वाजत नाही त्या महिलेच्या बोलण्यामध्ये पण काही तथ्य असेलच...
जसे तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये वाटत आहे....
ताई जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र तुमचे विषय नेहमी सत्य असतात जे पण सत्य आहे त्यांचीच बाजू नेहमी मांडत असतात ताई तुम्ही एक देवाचे रूप आहात जय श्री स्वामी समर्थ सख्याचे विचार घेण्या पेक्षा ताई तुमचे विचार खूपच छान ❤❤
संगिता ताईंचा हाच रोखठोक स्वभाव आपल्याला आवडतो म्हणून मी तुमचे विचार आवर्जून ऐकतो!!!🙏🚩
संगीता ताई तुम्ही छत्र पती शिवाजी महाराज जो अठरा पगड जातींच्या न्याय केला.
त्या मार्गाने जात आहात.
त्या बदल आम्हा मराठ्यंना आपला सार्थ अभिमान आहे.
जय जिजाऊ जय शिवराय
बरोबर बोलता ताई तुम्ही 🔥🔥🔥
ताई तुम्ही खूप छान विषय मांडला. धनंजय मुंडे यांना करूना मुंडे बदनाम करत आहे
अरे तुम्ही फोन फोनचा सिम कार्ड बंद ठेवून वाय-फाय वरून लाईव्ह करत जावा म्हणजे फोनचा डिस्टर्ब होणार नाही
जय श्रीराम, जय हिंदु राष्ट्र, ताई करुणा शर्मा बदल सहानुभूती वाटायची, पण ताई आपण सत्य अनुभव सांगून डोळे उघडले, धन्यवाद
ताई तुमचे विचार छान आहे
ताई तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल
बरोबर आहे ताई
ताई तुम्ही चांगला विषय मांडला आणी सत्य सांगितले त्या बद्दल आपले आभार ,
खरंच ताई तू खूप चांगलं सांगतेस.
Tai मी तुमची live पाहत नाही पण तुमचे सर्व video पाहतो .. तुम्ही तुमचे विचार प्रखर मांडत आहात
जय श्रीराम
खुप उत्तम काम करत आहात आपण
खरच बरोबर आहे ताई तुमच
संजय निरुपम आणि बरीच नेते काँग्रेस या नेत्यांसोबत संबंध होते ना ...
Great Taie
अतिशय योग्य बोलले तुम्ही मॅडम
जय श्रीराम ताई
जयश्री राम ❤❤❤
महिला असल्या तर सत्यता मांडणं खूप गरजेचं असतं ताई अशीच रोखठोक भूमिका मांडत जा महाराष्ट्र तुम्हाला नक्कीच आदर देईल
वा ताई, छान, काम केले तुम्ही
Jay shree ram tai 🙏🙏🚩🚩
Tai very good analysis.
ताई तुम्ही खरच आजच्या मुलींसाठी झाशीची राणी सारखे आदर्श आहात. तुम्ही खूप खूप निर्भिड आहात.
जय श्री राम ताईसाहेब
खुप छान खरं ते खरं
ताई सत्य भूमिका मांडत असतात त्या भूमिका आवडतात
🎉
जय श्रीराम ताई जय श्रीराम ताई
ताई खरच तुम्ही बरोबर बोलता.शर्मा बाई बाद आहे.ती भाऊ व आपल्या महाराष्ट्रातील मुलींना बदनाम करते.
🙏🚩जय श्री राम 🚩🙏ताई
Good कोणी तरी हिंमत केली....
ताई जय श्री राम .❤🎉
श्री स्वामी समर्थ, प्राजक्ता माळी घरंदाज कलावंत आहे,चोरांना सर्व चोर दिसतात,चोर ती चोर वर शिरजोर
😂😂😂
Khup chan tai
आहों हे सगळ ठीक आहे पण त्या तुमच्या गोंधळ मुळे धनु भाऊचे नव येतय सामोरं विनाकारण... आता त्या प्राजक्ताचे नाव घेतय तिच नाव खरंब.... आवगड आहे....
Sangita ताई मला आपला अभिमान आहे.
तुम्ही कधी ही जाती वाद केला नाही.
मग तो कोणत्याही कोणीही जातीचा असो सत्य असेल तर त्याची बाजू योग्य ती मांडली.
ती हे पुन्हा प्रसिद्धी झोतात येण्यासाठी करत आहे असे दिसते. बरं ते खरं असो की खोटं असो, पण इतर मुलींचे नाव घेऊन त्यांना बदनाम करायची काय गरज आहे ह्या बाईला. आणि वरून बोलते मला महिलांसाठी काम करायचे आहे.
खरच जबरदस्त ताई
Hii
❤ धन्यवाद ताई
बरोबर ताई
आज तुम्ही विषय वेगळा मांडला
Great
खर आहे
खर बोललं कि राग येतो
बरोबर
ताई तुम्ही महिलांना न्याय देता येईल महिलांना न्याय द्या धनु भावांना दोन पत्नी आहे का ताई ते समाजाला कळू द्या
बरोबर बोलताय ताई नीच बाई आहे ती करुणा शर्मा
बरोबर बोलता ताई
The punishment for adultery under Section 497 was: Imprisonment for up to five years, A fine, and Both.
Women were exempted from prosecution, and a married woman could not bring a complaint if her husband engaged in sexual intercourse with an unmarried woman.
In 2018, the Supreme Court struck down Section 497 as unconstitutional:
सलाम तुम्हाला तुम्ही खरं बोलताय 🙏🙏🙏
Khar bolta Tai tumhi tumche vichar far changle Ahet
तुमच्याकडे करुणा मुंडे चा पुरावा आहे का मी मानवाधिकार मध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलत आहे पण तुमच्याकडे पुरावा असेल तरच व्हिडिओ बनवून आब्रू वगैरे एखाद्याचे इज्जतचा करून व्हिडिओ टाका कारण की तुम्ही बोलता शपथ देवाची खाऊन फायदा होत नाही देव खाली तुम्हाला येत नाही पण तुमच्याकडे पुरावा असेल तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवा हे तुमच्याकडे नम्र विनंती करत आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसल्यास म्हणून मी म्हणतो कुठल्याही
मी तिच्या घरी गेले होते हा पुरावा आहे तिने मला सांगितलंय मला सांगितलं हा पुरावा आहे सांगितल्याचं काय रेकॉर्ड करायचं होतं मी तिचं तुम्ही काय धमकी देता का मला तिने मला बोलून घेतलं तर हा पुरावा आहे आणि तिने मला चुकीचा सांगितलं तिने मला जे काय बोलली ते चुकीचं आहे आणि चुकीच्या बाईसोबत मला काम करायचं नाही म्हणून मी दूर झाले तिच्यापासून वा रे वा म्हणजे जरा एखाद्याला प्रत्यक्ष कोणीतरी सांगतय तर त्याला पुरावा मानल्या जात नाही का कोर्टात मध्ये मानल्या जातो एवढे लक्षात ठेवा हे तिने मला स्वतः सांगितले मी असं केलं म्हणून मानवाधिकार मध्ये मी पण काम केलेले पाच वर्ष मानवाधिकारचे नियम मला पण माहिती आहे तुम्ही नका मला शिकवू मानवाधिकारचे नियम पुणे जिल्ह्याचे येणार संपर्क अधिकारी म्हणून काम केलेले मी
आणि ती येरवडा मध्ये गेलेली आहे कारण तिच्या पिया सोबत तिचा लफडं होतं तिच्या पायाच्या बायकोने तिला मारलेला आहे म्हणून ती येरवड्यामध्ये होती हा पण पुरावाचे तीन महिने येरवडा मध्ये होती ती आणखी काय द्यायचा पुरावा तुम्हाला तिच्या पायाच्या बायकोने का मारली होती तिला
प्राजक्ता माळी सारख्या चांगल्या मुलीला बदनाम करत आहेत हि. तुम्ही अश्या चांगल्या मुलींसाठी उभा रहा.
चांगली डिसिजन घेतले तुम्ही
Prajkta Mali ajun tar kahi bollya nahi,tumhi kashala vichar karat ahe
लग्न झाले पण दोन मुले आहेत ना...अजून ky पाहिजे
👍🏻👍🏻👍🏻
अगदी बरोबर😂
ताई खूप छान
तुम्ही मराठा म्हणून योग्य आहात
It was a trap for you. Convey you about the authentication of the "vergil marital affair." Be aware. 🫴Let Aai Bhawani's aashirwad protection continue with you. ✌️✊️💪
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Shri Swami Samarth cha sevakari mahnun kare bolat wath .
👍
सौ सोनार की एक लोहार की.
सत्य परेशान होता हैं,
पराजित नही
🙏 I P C Section 497 passed 2017 Adultary
🔥🔥🔥🔥
सत्य परेशान है मगर पराजित नही
No daya na
ताई संविधानाने कुठंही कलम रद्द केले नाही अताचे राज्यकर्ते करतात
Right Tai
तुम्हाला काय माहित आहे , त्यापेक्षा त्या दोघांची मूल कोणाची आहेत ते बघा 🧬 चाचणी करून येवढं डोकं लावण्या पेक्षा
Zawade
खूप छान ताई खूप छान आणि स्पष्ट बोलता आपण .अशा करुणा शर्मा सारख्या बाईला लोक पाठिंबा देतात आणि ती किती बेकार बाई आहे हे आपण सर्वांन समोर आणले🎉🎉🎉खूप खूप आभार बदनाम करून टाकत आहे ही करुणा धनु भाऊंना
ताईच्या अशा वास्तव विषयावर रोखठोक बोलतात म्हणून लोकांना मांढलेली भुमिका आवडते आहे
BJP mahayuti sarkar yenar aahe tai 🙏🙏🚩🚩
Kharach satugatli Tai aahe tumhi
Tai great ahe thumi
मोदी जी च्य पत्नी कडऊन, करुनी ला कहि तरी शिक मना,
ताई, आपण कुणाच्या कौटुंबिक विषयावर व्हिडिओ का बनवित आहात?
तुम्हा लोकांना थोडी बुद्धी आहे का मी कुणाच्या बद्दलही पर्सनल व्हिडिओ बनवलेला नाही त्या बाईने सोशल मीडियावर प्राजक्ता माळी बद्दल घाण वक्तव्य केलं म्हणून मला हे तिन्ही सांगितलेले लोकांना सांगावे लागते की मुळात मध्ये तू काय आहे आणि प्राजक्ता माळीला जर विनाकारण कोणी बदनाम करत असेल तर त्याबद्दल खपवून घेतल्या जाणारा नाही
जेवढं माहित असेल तेवढेच बोलत जा
साट्या लोकांना भिकाऱ्यांनो तुम्ही नका रे येत जाऊ माझ्या अकाउंटला तुमच्या आवकात नाहीये तुम्ही माझ्या अकाउंट वर यावर माझे औकात काय आहे मला माहितीये मला किती बोलायचं ते पण मला माहिती तुम्ही लोक येणार आपलं कोणाचे पैसे भेटत असेल तुम्हाला ना तिकडे जात जा का माझ्यावर कमेंट करायला पण तुम्हाला पैसे भेटतात भिकाऱ्यांना माझ्या पोस्त्वर कमेंट करून पैसे कमावून तुमचं घर चालवत आहे का
ताई तुझा नंबर मिळेल का. थँक यु ताई.
Maya kde ticha video ahe PA sobt ch
ओन्ली संगीता ताई साहेब
तुमचे जुने व्हिडिओ " स्पष्ट मत " युट्युब वर दिसले काही कारवाई अजून केली नाही का
ते चैनल माझंच आहे स्पष्ट मत
@@sangitataiwankhede ओके
Prajakta Maali ka kahi bolat nahi gup ka ahe
बायको असली काय आणि नाही काय पण लेकरं तर त्यांचे च आहेत ना
मान्य केलंय न मग लेकरं माझे आहेत म्हणून
अही त्यांनी कबूल केले आहे की लिव्ह इन मध्ये होते.
Karuna sharma bhagarch aahe tayamule cha tila sodal aahe ti bhiti dakhave hoti Dm la tila vatl to bhiti dakhaun ticha manel pn Maharashtra madil saunskruti parmane barobar kela aai aani vadilana pahile pardany dil Dm tayacha jagevr barobar aahe aata pn taya site chaya muli khup aahet mumbai made
करूना शर्मा आहे
आपन तीन वर्षे काहीच का बोलला नाही
तुम्हाला अस म्हणायचं आहे का धनंजय मुंडे चुकीचा नाही व करुणा शर्मा ही जाणून बुजून त्याला बदनाम करत आहेत
तस आहे तर मग 15 कोटीची घर का दिले
तिने मला जे सांगितलं ना स्वतःच्या तोंडाहून तेच मी तुम्हाला लोकांना सांगितलं राहिला विषय ती बरोबर आहे की धनंजय मुंडे बरोबर आहे मला काही घेणं नाही त्या दोघांचं फक्त प्राजक्ता माळीला का बदनाम करती प्राजक्ता माळी हिंदुत्वाचे काम करते म्हणून प्राजक्ता माळी आरएसएस मध्ये आहे म्हणून म्हणून तिला बदनाम करायचं का हे नाही कापून घेतल्या जाणाऱ्या लाजा वाटू द्या जरा ती इंदोरून आलेली बाईंना प्राजक्ता माळीला बदनाम करती आणि आपण खुशाल प्राजक्ता माळी चे फोटो वायरल करतोय काय संबंध
@@sangitataiwankhede ताई दोघ ही खड्ड्यात जाऊदेत तुम्ही त्या मध्ये कोणाची बाजू घेऊ नका काही लोकांना जे आज उघडे पाडले आहे त्या मुळे भरपूर जागृती होते आहे ते काम तुम्ही हिमतीने करता आहात ते चालू ठेवा
खर आहे ताई.
तुमचे पती काय करतात 😮
तुझी बायको घेऊन पळून गेला
@@sangitataiwankhede ताई सरळ प्रश्न विचारलं असता तुम्ही सरळ उत्तर देयला पाहिजे... असं उत्तर आपल्या कडून अपेक्षित नाही
@@dnyaneshwarpawale1601 तुमच्या बायका काय करतात मग तुम्हाला कोणी अधिकार दिला मला माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारायचा
@प्रमोद लाड 8990
आली मजा?🤣🤣
हिंदी मे बोले तो...आ गया स्वाद🤣🤣
ताई live या फॅक्टर वर fail झाला
Tai chare bolta