मल्लिकार्जुन चरित्र | कथा १२ ज्योतिर्लिंगांची - भाग २ । ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 155

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว +4

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @VasantiPanchakshari-ff3lv
    @VasantiPanchakshari-ff3lv ปีที่แล้ว +12

    नमस्कार. या कीर्तन विश्वाच्या माध्यमातून किती मोठे कार्य होते आहे याचा अंदाज आपणास ही करता येणार नाही. येत्या काही काळात यांची प्रचिती येईलच. आम्हा सर्वांना यातून अभ्यास पूर्ण माहिती, उर्जा, आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन, असे सर्वांगीण अनेक वि़ध पैलू मिळाले आहेत. रोज नवीन काय आलंय यांची वाट बघत असते. या मुळे दुखण्याने आलेली मरगळ, नैराश्य सगळं कसं बाजूला जात हे कळतच नाही. बुवा आपल्या आणि आपल्या संपूर्ण टीम कडून उदंड कार्य घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. धन्यवाद!

    • @KirtanVishwa
      @KirtanVishwa  ปีที่แล้ว

      मन:पूर्वक धन्यवाद !

  • @prabhakartathurkar8077
    @prabhakartathurkar8077 ปีที่แล้ว +15

    खूप छान.चारुदत्त आफळे महाराजांचा कीर्तन सादरीकरण अफलातून आहे.गायन आणि तेही योग्य राग द्वारे गावून येक अफलातून कार्य सिद्धी महाराजांनी केली,त्यांना साष्टांग प्रणाम.

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 ปีที่แล้ว +2

    सर्व कीर्तनं सदा सर्वदा श्रवणीय धन्यवाद न भूतो न भविष्यति अस कीर्तनातून समाज प्रबोधन .श्रीराम

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन. आजच्या कीर्तनातून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची खूप सुंदर माहिती आदरणीय आफळेबुवांनी दिली .आदरणीय आफळेबुवांना नमस्कार 🙏🙏🙏

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er ปีที่แล้ว

    🙏ॐ नमः शिवाय 🙏
    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम कीर्तन बुवा.
    अत्यंत सखोल अस ज्ञान मल्लिकार्जुन संदर्भात आपण कीर्तन माध्यमातून दिले,खरच खूप खूप धन्यवाद.
    👌👌🌹👋👋🌹

    • @rajanideswandikar9830
      @rajanideswandikar9830 ปีที่แล้ว

      मल्लिकार्जुन किर्तन श्रवण अत्यंत सुमधुर सुश्राव्य तसेच आद्य घडीला त्यात सामावून घेत योग्य ते संस्कार घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करीत आहात. शत शत प्रणाम

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng ปีที่แล้ว +2

    🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅंय.

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 ปีที่แล้ว +1

    नमस्कार बुआ वा खुपचं सुंदर, गो ड की र्त न

  • @avinashjoshi3991
    @avinashjoshi3991 ปีที่แล้ว +2

    आदरणीय आफळे महाराज नमस्कार,बारा ज्योतिर्लिंगाची माहिती दिल्याने खूप आनंद झाला, ॐ नमः शिवाय.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 ปีที่แล้ว +1

    ,🙏🌹🙏👌 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👍अप्रतिम धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.🇮🇳🙏🙏🙏

  • @Leelavati396
    @Leelavati396 หลายเดือนก่อน

    ॐ नमः शिवाय 🙏🌹🙏

  • @mohangurav9243
    @mohangurav9243 ปีที่แล้ว +1

    Har. Har. Mahadev

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 ปีที่แล้ว

    ॐ नमः शिवाय 😊

  • @chhayasudhir479
    @chhayasudhir479 ปีที่แล้ว +1

    पुंडलीक वरदे हारी विठ्ठल

  • @SheelaMujumdar
    @SheelaMujumdar ปีที่แล้ว +1

    घरी बसून १२ज्योत्रीरिगाचे निरुपम ऐकायला मिळते हेच परमभाग्य ओम नमः शिवाय

  • @krishnawakade4239
    @krishnawakade4239 ปีที่แล้ว +1

    ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव . खूप छान विषय निवडला धन्यवाद असंच नवीन नवीन किर्तन आम्हाला ऐकायला खूप आवडेल

  • @jayashreesaswade4728
    @jayashreesaswade4728 ปีที่แล้ว

    खूप छान आम्हाला घरबसल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते आहे खूप खूप धन्यवाद

  • @RanjanaDharangaonkar
    @RanjanaDharangaonkar หลายเดือนก่อน

    खूप सुंदर किर्तन झाले प्रत्येक ज्योतिर्लिंगाची माहिती चांगल्या प्रकारे कळते

  • @sunandachavan250
    @sunandachavan250 ปีที่แล้ว +1

    सर्व सुखाचे आगरु,बाप रखुमा देवीवरु

  • @kalavatihonkalaskar2397
    @kalavatihonkalaskar2397 ปีที่แล้ว

    मल्लिकार्जुन कीर्तन अप्रतिम.पौराणिक कथांमधून बारा ज्योतिर्लिंगांपैकी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग यावर माहिती आपल्या रसाळ वाणीतून ऐकायला मिळाली.धन्यवाद.

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार!आपले किर्तन ऐकून,आपल्या पिताजींची आठवण झाली.बालपणी त्यांची किर्तने ऐकलीत....

  • @vandanapendharkar5458
    @vandanapendharkar5458 ปีที่แล้ว

    विलक्षण पर्वणी।अहोभाग्य आमचे कि विषय अप्रतिम, सादरकर्ते आदरणीय, त्रिवार अभिवादन। अलभ्य लाभ🙏🙏🙏🙏

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 ปีที่แล้ว

    अतिशय छान सादरीकरण केले खुप छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻🚩

  • @neetaghaisas7234
    @neetaghaisas7234 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏आफळे महाराज
    खुपच छान झाले कीर्तन, तुमचा आवाज अप्रतिम आहे. 🙏

  • @ashokjoshi5526
    @ashokjoshi5526 ปีที่แล้ว

    खूप छान गोड आफळैएमहाराज आपले सादरीकरण आहे

  • @mallinath.mangrule657
    @mallinath.mangrule657 ปีที่แล้ว

    हर हर महादेव,श्रीराम जयराम जयजयराम आफळे गुरुवर्य आपणास साष्टांग दंडवत

  • @mandakinivaishnav632
    @mandakinivaishnav632 ปีที่แล้ว

    🙏🌺🙏🚩🙏खूपच छान कीर्तन झाले. धन्यवाद महाराज.नवनवीन माहिती देणारी विश्व किर्तन मालिका👌

  • @jyotibarve6104
    @jyotibarve6104 ปีที่แล้ว

    दोन्ही कीर्तने अतिशय श्रवणीय झाली कथा बोध चांगला झाला

  • @ashasathe986
    @ashasathe986 ปีที่แล้ว

    फारच उत्तम कीर्तन मल्लिकार्जुन
    कथा सादर केली घर बसल्या श्रवण
    हे आ म चे भ्याग्य

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 ปีที่แล้ว

    खूप छान अतिशय सुंदर किर्तन करता तुम्ही मन प्रसन्न होऊन जाते

  • @sheelachitre6370
    @sheelachitre6370 ปีที่แล้ว

    खूप नविन माहीती मिळाली
    चारूदत्त बुवांना धन्यवाद आणि सा,नमस्कार 🙏

  • @bhagyashreesane8623
    @bhagyashreesane8623 ปีที่แล้ว

    Dhanyawaad . Mazi magni Purna honar .
    Btw, ekch video of Gowindswami Afale उपलब्ध आहे. त्यांचा ameriketala व्हिडिओ.
    आईनी बघितला पण तुम्ही load kelat tar shodhawa lagnar nahi. Mazya mulana ATA dakheata yeil❤

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 ปีที่แล้ว

    आदरणीय आफळे बुवा प्रणाम . आज मल्लिकार्जून ज्योतिर्लिंगाची माहिती आवडली .
    ॐ नमःशिवाय ॐनमःशिवाय

  • @santoshkhule6257
    @santoshkhule6257 ปีที่แล้ว

    मल्लि म्हणजे शंकर
    आणी अर्जुन पण शंकर च कसे?

  • @madhavkulkarni6466
    @madhavkulkarni6466 ปีที่แล้ว

    नमस्कार,
    वि.वि. की आतापर्यंत विष्णुसहस्रनामचे १५ भाग क्रमाक्रमानं डाउनलोड केले व पाहिले व ऐकले देखील.
    परंतु १२ ज्योतिर्लिंग यातील २ रा भाग डाउनलोड होत नाही. कृपया विनंती आहे की ही सुविधा पुर्ववत करावी.
    कारण,
    नेटवर्क सातत्यानं साथ देतच असं नाही. अनेकदा व्यत्यय येतोच.
    दखल घ्याल अशी आशा आहे.

  • @sunandachavan250
    @sunandachavan250 ปีที่แล้ว

    सर्व काही एकमेकांना अनुरूप आहेत.

  • @vibhamath2113
    @vibhamath2113 ปีที่แล้ว

    अर्जुनाला पशुपतास्त्र देताना त्याची परीक्षा घेण्याचा हेतूने त्याच्याशी 7 दिवस युद्ध केले आणि नंतर त्याच्या युद्ध कौशल्याने आनंदित होऊन त्याला अस्त्र दिले ते याच ठिकाणी श्रीशैल्य म्हणून प्रसिद्ध झाले आणि मल्लिकार्जुन हे नाव घेतले हा संदर्भ कुठे दिला नाही. हा संदर्भ बरोबर आहे ना

  • @amrutathakar1362
    @amrutathakar1362 ปีที่แล้ว

    It will be gr8 if u can give abhang which is in the purvarang in the description. The reason is these are different abhang on Shri shankar.

  • @shraddhaborhade6278
    @shraddhaborhade6278 ปีที่แล้ว

    Namaskar 🙏🏻 tumche khup khup abhaar evdhi sundar sankalpana ani Uttam TH-cam channel. Majhya aai la apla channel ani videos faar avadatta. Vishnu Sahasranama 15 videos madhe tumhi faar Chaan sangitla Pranav buanni. my age is 25. Wfh kartana mi suddha te shraaav aikla. Khup abhaar
    Majhi ek vinnanti ahe aai chi suddha apan dasbodh, sadguru charitra hyavar suddha niropanachya videos. Series apan chalu karavi. Amhi janto ki tumhala khup workload asel barach kahi tumhala hya channel chya madhymatun tumhala dyaycha ahe. Pan evdhi vinanti ki laukarat laukar apan dasbodh ani sadgurucharitra hya var series nakki Banval ashi apeksha.
    Khup Khup abhar Punha ekda.
    Really appreciate to your entire team. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 hari hari hari hari. Narayan🙏🏻

  • @ameylinkinpark9
    @ameylinkinpark9 ปีที่แล้ว

    Download option is disabled for this video

  • @leenamawal7522
    @leenamawal7522 9 หลายเดือนก่อน

    Om namo shivay!
    Khup khup chan !
    Dhannyawad!

  • @ranjanajoshi174
    @ranjanajoshi174 ปีที่แล้ว

    Om namah shivay.namaskar guruji

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 ปีที่แล้ว

    भगवंत भेटल्यचा आनंद होतो

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 ปีที่แล้ว

    घाडगे महाराज म्हणजे खरच मोठे संत आहेत

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 ปีที่แล้ว

    माननीय बुवांना विद्यावाचस्पति पदवी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.ती मिळायलाच पाहिजे होती.कीर्तन नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
    श्री मल्लिकार्जुनाय नमो नमः।

  • @sulabhajoshi7510
    @sulabhajoshi7510 ปีที่แล้ว +4

    Very Very good performance and excellent Kirtan. Very good mission for our Hindu Sanskruti Prchar.

  • @shreyadevgire109
    @shreyadevgire109 ปีที่แล้ว +1

    हर हर महादेव

  • @pushkaedixit
    @pushkaedixit ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @mayakale9599
    @mayakale9599 ปีที่แล้ว

    नमः शिवाय 🙏 किर्तन अतिशय श्रवणीय, मल्लिकार्जुन कथा सुंदर, पंचाक्षरी नामाचे महत्त्व अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @shobhanabelsare1378
    @shobhanabelsare1378 ปีที่แล้ว

    माहिती पूर्ण कीर्तन रसाळ कीर्तन

  • @ranjananaresh6758
    @ranjananaresh6758 ปีที่แล้ว

    Har Har mahadev om namaha shivya

  • @kishorjoshi9363
    @kishorjoshi9363 ปีที่แล้ว +1

    छान

  • @mallinath.mangrule657
    @mallinath.mangrule657 ปีที่แล้ว

    हर हर महादेव,श्रीराम जयराम जयजयराम

  • @chitradeshpande4940
    @chitradeshpande4940 หลายเดือนก่อน

    कीर्तन विशिव केदारनाथ

  • @drsmitaarkadi3897
    @drsmitaarkadi3897 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे अप्रतिम 🙏🙏

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 5 หลายเดือนก่อน

    Om nmyshevay

  • @udaymoghe7460
    @udaymoghe7460 ปีที่แล้ว

    Khupa chhyan kirtan

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 ปีที่แล้ว

    Om nqmh shivay🙏🙏

  • @ranjananaresh6758
    @ranjananaresh6758 ปีที่แล้ว

    Jai Jai ram krishna hari

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद महोदय।

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 ปีที่แล้ว

    Very Very nice 👌 👍 👏

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 ปีที่แล้ว

    जय जय रघुवीर समर्थ

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 ปีที่แล้ว

    जय जय रघुवीर समर्थ

  • @shobhanabelsare1378
    @shobhanabelsare1378 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख कीर्तन

  • @mohangurav9243
    @mohangurav9243 หลายเดือนก่อน

    Hahar. Mahadev. Hari. Om

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 ปีที่แล้ว +1

    Oam नमः शिवाय!🙏👌🌹

  • @shobhanabelsare1378
    @shobhanabelsare1378 ปีที่แล้ว

    साष्टांग नमस्कार

  • @sureshkulkarni6836
    @sureshkulkarni6836 ปีที่แล้ว +1

    कृपया भाग १ पाठवू शकाल का?

  • @meenakulkarni5134
    @meenakulkarni5134 ปีที่แล้ว

    Good kéertan

  • @shrikrishnawagh2449
    @shrikrishnawagh2449 2 หลายเดือนก่อน

    सुंदर कीर्तन आहे🎉

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 ปีที่แล้ว

    आवाज कमी येतोय 🙏🙏🙏

  • @eshawarigaikwad9374
    @eshawarigaikwad9374 ปีที่แล้ว

    Jay shree Ram

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन. खूप अमूल्य माहीती आपण देता.आपणा सगळ्या कीर्तन विश्व सभासदांना धन्यवाद. साथ संगत खुप छान. नमस्कार बुवा

  • @anitabhale5900
    @anitabhale5900 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरि

  • @kedarbhave9034
    @kedarbhave9034 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻👍🏻

  • @leelashedbal4377
    @leelashedbal4377 ปีที่แล้ว

    Very Nice

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 ปีที่แล้ว

    नमस्कार सर

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 ปีที่แล้ว

    नमस्कार सर

  • @supriyaphatak898
    @supriyaphatak898 ปีที่แล้ว

    Apratim

  • @jayashreezende2193
    @jayashreezende2193 ปีที่แล้ว

    Apratim

  • @sheetalsagade7914
    @sheetalsagade7914 9 หลายเดือนก่อน

    खूप सूंदर माहिती

  • @vishakhatatwadi5483
    @vishakhatatwadi5483 ปีที่แล้ว

    खुप छान. नमस्कार

  • @uttamawarde7268
    @uttamawarde7268 10 หลายเดือนก่อน

    Khup khup sundar❤❤

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 ปีที่แล้ว

    अलभ्य लाभ. मस्तच

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🙏🏼

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 ปีที่แล้ว +1

    श्रवणानंदाचे परम भाग्य.

  • @satappapadalkar-xw6ky
    @satappapadalkar-xw6ky ปีที่แล้ว +1

    श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 7 หลายเดือนก่อน

    छानच किर्तन

  • @vidyapatil5809
    @vidyapatil5809 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती कळाली व वाद्य वृंद पण खुपच चांगले आहे ओम नमो शिवाय

  • @supriyaphatak898
    @supriyaphatak898 ปีที่แล้ว

    Namskar buvana

  • @narsingdeshpande5690
    @narsingdeshpande5690 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @vidyajoshi1792
    @vidyajoshi1792 ปีที่แล้ว

    Khoop chan

  • @saralshahane424
    @saralshahane424 ปีที่แล้ว

    अप्रतिम!

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 ปีที่แล้ว

    खूप छान..

  • @jayashreegokhale1402
    @jayashreegokhale1402 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @manishaambekar4540
    @manishaambekar4540 ปีที่แล้ว

    खुप मस्त 👌👌

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 7 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @pushpadeshpande3167
    @pushpadeshpande3167 ปีที่แล้ว

    🙏🙏 🌹🌹

  • @satishsakure3883
    @satishsakure3883 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩