जसा संग तसा रंग,आपण ज्यांच्या सोबत असतो त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला दिशा मिळते.आपण सर्वात जास्त कोणाच्या संगतीत असतो? तर आपण सर्वात जास्त विचारांच्या संगतीत असतो कारण दिवसभर आपण विचारच करत असतो.आता दिवसभर आपण जे विचार करतो ते जर चुकीचे,वाईट,द्वेषाचे असे असतील तर तेच आपल्या आयुष्यात येणार,त्यामुळे आपण चांगल्या विचारांची संगत धरली पाहिजे ज्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व काही सुखमय होईल.आता चांगल्या विचारांची संगत म्हणजे कोणते विचार तर *जीवनविद्येच्या विश्वप्रार्थनेची संगत ही जगातील सर्वात चांगल्या विचारांची संगत आहे.* म्हणून तर पहा काय चमत्कार होतो ते.#जीवनविद्या गुह्य सांगते.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जे चांगल असत ते कठीण असते.वाईट असतं ते सोप असत.दारू प्यायला या अस कुणाला सांगायला लागत नाही.कधीही कुठेही त्याची व्यवस्था केलेली आहे.लोक सहज खोट बोलतात,निंदा करतात.कारण निंदा करायला अक्कल लागत नाही.आपल्याला निसर्ग नियमा बद्दल खूप अज्ञान आहे.action reation हा निसर्ग नियमांचा राजा आहे. आपल मन म्हणजे देव आहे.हे मनच सर्व सिद्धीचे कारण आहे.सर्व काही माणसाचे मन करत असते.माणसाचे मन हे करता करविता आहे.मनाशिवाय दुसरे दैवत नाही.विचार करताना विचार करा. 🙏कारण ह्याच विचारांचा परिणाम प्रारब्धा वर होत असतो.हे नुसते ठरवून उपयोग नाही .अट्टाहास केला पाहिजे . अंतर्मनाला feeding करा.चातुर्मासात लोक काय काय व्रत करतात.....कांदा,चहा,लसूण सोडतात.हे असल काहीतरी करण्या पेक्षा पै सद्गुरु जे सांगतात ते करा .जीभ हे बटन आहे हे दाबल्यावर तुम्हाला प्रकाश मिळेल.ह्या प्रार्थनेत सुंदर विचार आहेत. सतत रिकामपणी प्रार्थना म्हना.तुमच्या मनाला सांगा सतत प्रार्थना म्हणा.हे सोप नाही इथे अट्टाहास लागतो🙏
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अनिष्ट विचारांचा परिणाम प्रारब्धावर होत असतो. त्यावर तुमचे पुढचे नशीब ठरत असते. यासाठी इष्ट विचार सतत मनामध्ये घोळवत राहिले पाहिजे. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल मार्गदर्शन.
👑🎄🌻🌟Today's generation must go thru Jivan Vidya. 🎄🎄🎄🌹Jivan vidya is Great Education, Every Child must go thru this Education, to sevive in this today's disturbed lifestyle. Jai Jivan Vidya.🎄🌻🎄🌻🎄🌻🎄🌻🌟🌟🌟🌟🌟🌞🌞🌞🌞🌞👑🌈
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो अशी प्रार्थना
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv TRUSTEES Ani members . SSBless All 🙏🙏🙏🙏
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏🏻🇮🇳🌹 सद्गुरु सांगतात "संगत धरण्यात मानसाने सतत सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य चांगल्या संगतीत आहे.तसेच सत्याचा सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य वाईट संगतीत आहे." Thanks🙏🏻 Sadguru .🙏🏻 म्हणून आपण सुंदर विचारांची संगत धरूया आणि चांगले विचार या एका विश्व प्रार्थनेत सद्गुरूंनी विश्वाला प्रदान केले आहेत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏
देव म्हणजे आपल् मन आहे. सर्व मनच करत असत. कर्ता मनच करविता मनच. म्हणून मनाकडे लक्ष पाहिजे. मना मध्ये चांगले चांगले विचार करून आपले कल्याण साधले पाहिजे.
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई, व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल . 🙏
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 सद्गुरु, माई आणि दादा, वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 हे विठ्ठला हे सद्गुरू देवा हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आणि दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.Thank you Mauli, Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
🌹🌟🌻Ignorance is the cause of Unhappiness🌹🌟🌟🌟🌟🌟🎄 Laws of Nature, Action & Reaction of Maan, Maan is God. Educate your Brain with Great Thoughts, Great Thought will go inside the inner Mind, and Become God's Brain, God's Mind, this is the Revolution🌹of Devine Thoughts. JAI JIVAN VIDYA MISSION. JAI SADGURU.🌹🎊🌹🎊🌹🎊🙏🎊🙏🌹
सद्गुरू सांगत आहेत चांगले विचार करा चांगल्या विचारांचा प्रभाव पडला कि सर्व कसे चांगले होते म्हणून आपण चांगले विचार केले पाहिजे धन्यवाद सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
"जशी संगति तशी मति व जशी मति तशी गति". हे सर्वांना माहित आहे. जर तुम्हाला जीवनात चांगली गति हवी असेल तर संगति चांगलीच हवी. तीच जर सोन्याच्या खानु सारख्या विश्वप्रार्थनेची असेल तर जीवनाला सोन्यासारखी कशी झळाळी येईल हे आज ऐका सद्गुरूमुखातून. जय सद्गुरू!! जय जीवनविद्या !!
विश्वप्रार्थना म्हणजे दिव्य विचार आहे. प्रत्येकांनी विश्वप्रार्थना सतत म्हणणे. प्रार्थना म्हणणाऱ्याच्या संगतीत राहिले पाहिजे. सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य विश्वप्रार्थनेत आहे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
Sangati cha Mahima sangatat satguru pai Jasa sang tasa Rang Changlya lokachi sangat milane kathin wa tikane tyahin kathin vaeit lokachi sangat milate sahaj ani tikate sahaj thankyou satguru
जसा संग तसा रंग,आपण ज्यांच्या सोबत असतो त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला दिशा मिळते.आपण सर्वात जास्त कोणाच्या संगतीत असतो? तर आपण सर्वात जास्त विचारांच्या संगतीत असतो कारण दिवसभर आपण विचारच करत असतो.आता दिवसभर आपण जे विचार करतो ते जर चुकीचे,वाईट,द्वेषाचे असे असतील तर तेच आपल्या आयुष्यात येणार,त्यामुळे आपण चांगल्या विचारांची संगत धरली पाहिजे ज्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व काही सुखमय होईल.आता चांगल्या विचारांची संगत म्हणजे कोणते विचार तर *जीवनविद्येच्या विश्वप्रार्थनेची संगत ही जगातील सर्वात चांगल्या विचारांची संगत आहे.* म्हणून तर पहा काय चमत्कार होतो ते.#जीवनविद्या गुह्य सांगते.
जय सद् गुरु! जय जीवनविद्या!
1 http hhyyyyyyygggCharge
👍👍🙏🙏
कृतज्ञतेने नमस्कार सद्गुरू
विठ्ठल विठ्ठल 🙏 कोटी कोटी धन्यवाद...
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
माउली माउली माउली
🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
विट्ठल विट्ठल देवा🙏🙏🌹🌹
Koti koti pranam sadguru
Satguru Mai Dada vahinina vandan cagalya vichranni sansar suki hoto❤❤
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
Thank you satguru khup Chan vichar ❤
Viththal Viththal
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
जय सद्गुरू जय जीवनविदया
सुंदर विचार संजयविश्वप्रथनेची
Abhar abhar abhar abhar
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
Aprtim prvachn sadguru mauelina anta koti vandan🙏🙏🙏🙏
Very nice 👍👍👍👍
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
Koti koti pranam Mauli kotharud shakha pune
जे चांगल असत ते कठीण असते.वाईट असतं ते सोप असत.दारू प्यायला या अस कुणाला सांगायला लागत नाही.कधीही कुठेही त्याची व्यवस्था केलेली आहे.लोक सहज खोट बोलतात,निंदा करतात.कारण निंदा करायला अक्कल लागत नाही.आपल्याला निसर्ग नियमा बद्दल खूप अज्ञान आहे.action reation हा निसर्ग नियमांचा राजा आहे.
आपल मन म्हणजे देव आहे.हे मनच सर्व सिद्धीचे कारण आहे.सर्व काही माणसाचे मन करत असते.माणसाचे मन हे करता करविता आहे.मनाशिवाय दुसरे दैवत नाही.विचार करताना विचार करा. 🙏कारण ह्याच विचारांचा परिणाम प्रारब्धा वर होत असतो.हे नुसते ठरवून उपयोग नाही .अट्टाहास केला पाहिजे . अंतर्मनाला feeding करा.चातुर्मासात लोक काय काय व्रत करतात.....कांदा,चहा,लसूण सोडतात.हे असल काहीतरी करण्या पेक्षा पै
सद्गुरु जे सांगतात ते करा .जीभ हे बटन आहे हे दाबल्यावर तुम्हाला प्रकाश मिळेल.ह्या प्रार्थनेत सुंदर विचार आहेत. सतत रिकामपणी प्रार्थना म्हना.तुमच्या मनाला सांगा सतत प्रार्थना म्हणा.हे सोप नाही इथे अट्टाहास लागतो🙏
Thanks you satghuru
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अनिष्ट विचारांचा परिणाम प्रारब्धावर होत असतो. त्यावर तुमचे पुढचे नशीब ठरत असते. यासाठी इष्ट विचार सतत मनामध्ये घोळवत राहिले पाहिजे. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल मार्गदर्शन.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली ❤❤❤❤❤
🙏
Deva Ananta Sadguru Raya chaitnya prabhu Parmatma tuch sarv aahes sarvanch changbhal hot aahe tula krutnyatapurvak koti koti pranam tuzhyach smarnat pratyek shhan jau de 🙏🙏
श्री. वामन राव सद्गुरू यांची
श्री. नमस्कार 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
❤ खुपच छान माहिती
👑🎄🌻🌟Today's generation must go thru Jivan Vidya. 🎄🎄🎄🌹Jivan vidya is Great Education, Every Child must go thru this Education, to sevive in this today's disturbed lifestyle. Jai Jivan Vidya.🎄🌻🎄🌻🎄🌻🎄🌻🌟🌟🌟🌟🌟🌞🌞🌞🌞🌞👑🌈
Vitthal Vitthal deva
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत
अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 💐💐
सर्व टेक्निकल टीम चे सर्वांना सर्व नामधारकाचें खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
प्रथम विचार मग उच्चार मग आचार म्हणजे कृती म्हणून विचाराला महत्व आहे
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
विठ्ठल विठ्ठल 🙏
Vitthal Vitthal Thanks deva
अतिशय उत्तम अप्रतिम मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏
God bless you...🙏
Vithal vithal 🙏🙏🙏
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो अशी प्रार्थना
May God bless you too
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great satguru 🙏❤️🙏🌹🌹🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
गुरू माऊली व माई तसेच दादा वहिनी यांना कोटी कोटी नमस्कार
Khup chhan sadguru margdarshn
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv TRUSTEES Ani members . SSBless All 🙏🙏🙏🙏
Vitthal Vitthal. Pai Morng.Bless All
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
God bless you too
विचारांचे सामर्थ्य मोठे !! विचारांच्या ठिकाणी सावध तो सदा सुखी !! हे समजले. खूप खूप आभार माऊली...
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏🏻🇮🇳🌹
सद्गुरु सांगतात "संगत धरण्यात मानसाने सतत सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य चांगल्या संगतीत आहे.तसेच सत्याचा सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य वाईट संगतीत आहे."
Thanks🙏🏻 Sadguru .🙏🏻
म्हणून आपण सुंदर विचारांची संगत धरूया आणि चांगले विचार या एका विश्व प्रार्थनेत सद्गुरूंनी विश्वाला प्रदान केले आहेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
ll विश्वप्रार्थना ll
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे . 🙏 सद्गुरुनाथ महाराज किं जय ! 🙏🙏
May God bless you too
शुभ सकाळ सुंदर विषय "संगत विश्वप्रार्थनेची" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आभारी आहे
** "देवाला प्रसन्न करा, म्हणजे आपल्या मनाला प्रसन्न करा " .** मनाला प्रसन्न करण्याची युक्ती सद्गुरू देतात . 👌👍 Thanks jeevanvidya
शुभ सकाळ माऊली 🙏
देव म्हणजे आपल् मन आहे. सर्व मनच करत असत.
कर्ता मनच करविता मनच. म्हणून मनाकडे लक्ष पाहिजे. मना मध्ये चांगले चांगले विचार करून आपले कल्याण साधले पाहिजे.
👍👍🙏🙏
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल विठ्ठल सर्वाना थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा थॉकयु टेकनीकल टीमला कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल🌺
Man Indriy pravartak.
Aadarniy Mauli Sadguru shree Vamanrao Pai ki Jai.
Universal thought Jay Sadguru Jay Jivanvidya 🌹 i
Thank you Satguru Apratim Apratim 🙏🙏 He Satguru He Dannyn Pryaktikal Aahe Mhanun Aajcya kadaci Garaj Jeevanavidy Great 🙏🙏 SBA 🇮🇳
विश्वप्रार्थनेची संगती किती महत्वाची, सांगत आहेत सद्गुरू माऊली...
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन! Sadguru bless all !
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई, व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल . 🙏
देवा सर्वाचे भलं कर सर्वांची भरभराट होऊदे सर्वाचे ससांर सुखाचा कर सर्वांची मुलं टाॅपला जाऊदे
God bless you too
God bless you too
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 सद्गुरु, माई आणि दादा, वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 हे विठ्ठला हे सद्गुरू देवा हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आणि दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड अखंड राहूदे.Thank you Mauli, Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏
May God bless you too
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
God bless you too
🌹🌟🌻Ignorance is the cause of Unhappiness🌹🌟🌟🌟🌟🌟🎄 Laws of Nature, Action & Reaction of Maan, Maan is God. Educate your Brain with Great Thoughts, Great Thought will go inside the inner Mind, and Become God's Brain, God's Mind, this is the Revolution🌹of Devine Thoughts. JAI JIVAN VIDYA MISSION. JAI SADGURU.🌹🎊🌹🎊🌹🎊🙏🎊🙏🌹
विश्वप्रार्थना अट्टाहासाने उच्चारा म्हणजे तुमच्या जीवनात आनंदीआनंद होईल असे पोटतिडकीने सद्गुरू सांगतात🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
Thank you
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
सद्गुरू सांगत आहेत चांगले विचार करा चांगल्या विचारांचा प्रभाव पडला कि सर्व कसे चांगले होते म्हणून आपण चांगले विचार केले पाहिजे धन्यवाद सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
Good think good wish and do good
वाईट गोष्टींचा प्रचार करावा लागत नाही चांगल्या गोष्टींचा प्रचार करावा लागतो. धन्यवाद माऊली🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
God bless you too
आदरणीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
🙏🙏🙏🙏
Khup chan pravachan aahe
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
धन्यवाद! सदगुरू! 🌹🙏
🌼🌼🌼
विश्व प्रार्थना बोलुयात हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌹
May God bless you too
Thanks Sadguru, mai, dada, milanvahini & all🙏🙏🙏🙏🙏
छान सुंदर मार्गदर्शन केले, धन्यवाद.
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
May God bless you too
Chinti para te yei ghara
कृतज्ञ पूर्वक अंनत अंनत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांचे भलं कर 🙏🌹
God bless you too
"जशी संगति तशी मति व जशी मति तशी गति". हे सर्वांना माहित आहे. जर तुम्हाला जीवनात चांगली गति हवी असेल तर संगति चांगलीच हवी. तीच जर सोन्याच्या खानु सारख्या विश्वप्रार्थनेची असेल तर जीवनाला सोन्यासारखी कशी झळाळी येईल हे आज ऐका सद्गुरूमुखातून. जय सद्गुरू!! जय जीवनविद्या !!
Thank you satguru
विश्वप्रार्थना म्हणजे दिव्य विचार आहे. प्रत्येकांनी विश्वप्रार्थना सतत म्हणणे. प्रार्थना म्हणणाऱ्याच्या संगतीत राहिले पाहिजे. सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य विश्वप्रार्थनेत आहे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
आपली बैठक देवाच्या जवळ नेऊन ठेवण म्हणजे उपासना 🙏
खूप सुंदर अप्रतिम मार्गदर्शन👏👏🙇🙇 ...खूप खूप कृतज्ञता सद्गुरू🙏🙏
🙏🙏🌹🙏🙏
Khup sunder scientific devache namacha arth.ani prarthana is great thought.thank u satguru
God bless you 🙏
Thank you Sadguru Thank you Dada Thank you JVM team 🙏
खूप छांन सगळे व्हीडीऔ आवडतात धनवाद
Sangati cha Mahima sangatat satguru pai Jasa sang tasa Rang Changlya lokachi sangat milane kathin wa tikane tyahin kathin vaeit lokachi sangat milate sahaj ani tikate sahaj thankyou satguru
God bless you🙏