सोडून गेलीस | SODUN GELIS | NITESH BUNDHE | Payal VARTHE | YATIN VADHAN
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- गीतकार: यतिन वाढाण
गायक/स्टोरी : नितेश बुंधे
डायरेक्शन : अज्जू जाधव
व्हिडिओग्राफी : प्रथमेश कदम ( Pk )
संगीतकार : रोहित खुताडे ( RK king )
एडिटिंग : अज्जू जाधव
कलाकार : नितेश बुंधे, पायल वरठे, धर्मा बेलकर, श्रेया रायात, नित्या उबरसाडा, भरत गुहे, मनोज बेलकर
सहकार्य : आर्यन ग्रुप, शिवा दिघे व टिम, मनिष कदम
विशेष आभार : दिनेश भोईर सर, विशाल ढाबा (जव्हार) ओनर व मेंबर्स, नितेश म्हसे, आशिष गणेशकर
मित्रांनो आपल्या गाण्याला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि चॅनलवर नविन असाल तर सबस्काईब करा. धन्यवाद !
Instagram 👇
/ niteshbundhe
facebook page👇
/ niteshbundhepage
Contact Our team/Business id👇
nbcreations0@gmail.com
Adivasi Kalakar channel👇
/ @adivasikalakar1783
Dharma Belkar 👇
/ @dharmabelkar7316
Mahesh Belkar 👇
/ @maheshbelkar7225
Sandesh Kavale👇
/ @sandeshkavale5362
Prakash Belkar👇
/ @prakashbelkar6639
Manoj Belkar👇
/ @manojbelkar6214
Bharat Guhe👇
/ @bharatguhe2551
Sadu Kavale 👇
/ @sadukavale2878
#sodungelis
#sadsong
#niteshbundhe
#aryangroup
#gavthisong
सर्वांचे आभार🙏 असच प्रेम देत राहा. आपलं सोंग लाईक करा आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद !
Dada mi tuze song var video edit karu ka 🤗🤗🤗🤗🤗
Bava
हो नक्कीच करू दादा
Amazing song nitesh bhai
खूप छान वाटले भावा
भारीच. Acting सोबत singing मध्ये सुद्धा एक्स्पर्ट आहेस.❤️❤️❤️
❤️👌👏
आज कालचे पोरीच असच असत.... खरच खूप छान साँग आहे दादा👍🥰
अगदी माझ्या मना सारखं गाणं आहे ... भावा तूझ्या खूप खूप खूप आभारी..💕💕💕💕💕
सुप्पर मस्त नितेश भावा तुझं मला जे सोंग येतात ते मला खूप आवडतात 👍👌👌🌿🎀
❤️😘😘😘😘😘😘❤️❣️❣️
Nitsh dada
लेट पण एकदम सेट कडक नितेश भाई
अतिशय सुंदर गाणं झालं आहे भावा♥️♥️♥️♥️♥️
नितेश भाऊ खरच माझ्या जुन्या प्रेमाची आठवण करून दिलीस you are Great actor
बहुत हि मजेदार, सुंदर जावठि सॉंग सचमे बहुत ख़ुशी मिलती है। एक एक शब्द बहुत कुछ बता जाते है, ये सारे के सारे शब्दों जब भी सुनने को मिलते है उसमें थोड़ी बहुत हि समज आये तो भी पूरा सॉंग समझने मे आसानी रहती है। बहुत ख़ुशी मिलती है।
बहुत खूब ऐसे हि सॉंग बनाते रहिए। हर वक्त चेहरे पर ख़ुशीका हाव-भाव रखना उसके साथ बॉडी-लेंग्वेज लाजवाब है। 😍🤗
ये एक बेवफा टाइप सॉंग सचमे बहुत हि लाजवाब है। शुरू से लेकर एन्ड तक प्यार वाले सारे पल उसके साथमे ये सॉंग बहुत सुंदर। 👌
जबरदस्त गाणं आहे दादा, गाण्याचे बोल एक नंबर आहेत, कलाकार सर्व बेस्ट आहेत, नितेश दादा आवाज अप्रतिम सुंदर आहे, शुटिंग , एडिटिंग सर्व बेस्ट आहे ,पालघर जिल्ह्यात नकीच खुप हिट सोंग होईल दादा ❤️❤️ 👌👌👍👍
खरचं खुप सुंदर गाणं आहे आणि ज्यांच्या सोबत असं झालाय त्यांनी हे गाणं ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात नक्की पाणी येइल 🙏🙏😭😭😭😭😭😭💔💔💔💔💔💔💔
काळजाला भिडणारं गीत
Lyrics, music, voice, videography
सर्वच बाबतीत गाणं मस्त झालं आहे.
नितेश आवाज छान आहे तुझा..
👌👌👌
रोग येवदेस ते पोरींवर येत येत न मरत आखे life ची वाट लावून जात💔💔💔💔
नक्कीच र मरत व्याट पोरी💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔
हो ना. 💔
😀😀😀😀😀
🤣🤣
One of the my favourite song 🥰 ..Lay Bhari Nitesh, Payal, Dharma da 🔥 Yatin Bhai Lyrics Baap level ❤️ act superb
एकदम काळजाला भिडणार गाण आहे नितेश bro...👏👏👏🥳🥳🔥🔥
इमोशनल सॉंग, आज तक ज्यादा प्यार भरे हि सुपरहिट देखें थे। ये सॉंग उसमें जो भी फीलींग बताई है सच मे काबिलेतारीफ है। 🤗
Lyrics ek number...
Story ek number...
Acting ek number...
Mast song jhal... 👍👍👍🥰🥰🥰
Very nice Nitesh bhai 💙 singing.. story videography mast ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🤟
OOH GOD 😲 .. 🙏🏻👑🙏🏻💯 . काय भारी हे Song 🎼🎶 आहे ना . शब्दा मध्ये Explain करण्यासाठी शब्द च नाहीं .
Acting & ..Song 🎼... & filling येते Nitesh दादा . Nice 👍🏻🥰 . आवाज Nice ACT. All Rights 👑🎶🎼💯🙏🏻🙏🏻 .. NICE SONG साठी Congratulations 👏 🥳 🥳 🥳 ...🤗 🎉🎉
Nice song💔💔💔nitesh bhava.and nice acting all acters ,Dharma Bhai .
Nitesh song mst Gayle aavaj pn mst tu song Bolat Raha🎙️🎧🎤❤️❤️🎹😁🌹
खूप छान नितेश भावा खूप छान फिलिंग आली हे गाणं ऐकून अप्रतिम असा ॲक्ट नितेश, पायल, आणि धर्मा भाई सुपर्ब 🥰🥰🥰♥️
भाई तुझ्या लिरिक्स ची कमाल आहे सर्व🙏 आणि सर्वांचा आशिर्वाद पाठीशी आहे😊
तूझा मूले भाई आपली संस्कृती पूढे आलीय संगल्याना सुरवात करून दीलीस, गाण खुप क्षान आहे
🥰🥰🥰मस्त 🥰🥰गाणं 🥰🥰आहे 🥰🥰नितेश दादा 👌👌 खूप छान आहे 🥰🥰 असिच गाणी येत राहुदे👌👌👌👌
Nitesh भाऊ काल तुम्ही
👉🏻(डहाणू---बोर्डी) लावरीपाडा__ ला येऊन आम्हाला भेट दिली खुप खुप आभारी आहोत .. हे Song 🎼 💯 🥳 ऐकल्यावर खुप सारी Filling निर्माण झाली ..
हे Songs मला खूप आवडलं , नितेश भावा .
अतिशय सुंदर आहे गाणं खूप छान वाटत आईकायला गाण्याचा सुर सुधा खूप छान आहे खूप खूप आभार नितेश भाई आणि सर्व टीम चे आभार मानतो पुडच्या वाटचालीसाठी अभिनंदन
background scene भारी आहेत, shooting कुठे केली आहे
खूप छान आहे नितेश भावा गाणं....👍👍
Nice video direction,all team well done !! Nitya smart super natural acting..,..♥️♥️♥️♥️
Mast song editing and aavaj 1 number aahe 👍🏻👍🏻🌺🥀 aamcha full sport aahe Mitra nitesh 💝💝👍🏻
खुपचं छान... Super Song bhai❤️🥰💫🥰❤️💫🥰❤️💫💫❤️❤️💫🥰❤️💫💫🥰❤️❤️💫🥰
👍♥️👌
Khup chhan nitesh bhai song
नितेश भाई खूप छान आहे गणा 👍👌👌👌
खुप छान आवाज आहे आणि तितकेच सुंदर गाने . आर्यन गृपमधील कोणत्याही कलाकाराचा कोमेडी व्हिडिओ असो किंवा गाणं खुपच मनोरंजन होते.
Very nice song me tumach khup motha fan Ahay nitesh Dada me Tumaci sagedi song bagitali aha T, 🙂💫
खुप मस्त song आहे...nitesh bhai..👌👍
भाऊ ,गाव कोणतं तुमचं,खरंच भाऊ खूप खूप एक आदिवासी कलाकाराला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
खूप छान नितेश भाऊ आणि धर्मा भाई
Mst nitya bhai 🥰👌
खूपच सुंदर आहे रे नितेश भावा songs खूप फिलिंग येते हे गाणं ऐकल्यावर अतिशय सुंदर आहे all tem congratulations 👍👍👍👍🤗🤗🤗😘😘🥰
Mast Song aahe❤️🥰
नितेश दादा माझा तू माझा फेव्हरेट ऍक्टर आहेस खरंच रिअल प्रमाणे वाटले सोंग..... सुपर 👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🙂🙂🙂👍👍👍👍💯💯💯💯💯⬅️⬅️
😀😆 गाण तर सुपर डुपर झाला आणी धर्मा भाई हिरोच्या ऍक्टिंग मध्ये आला🕺🏼🕺🏼👍👍
Nice song nitesh bhai
काय तो ʜɪʀᴏ -काय ꜱɪɴɢɪɴɢ.काय ती ᴀᴄᴛɪɴɢ- सगळं कसं ᴏᴋ मध्ये..
all team nice work...❤️💯🔥💝
खूप खूप छान गाणं आहे 😘😍
आदीवासी हीरो तुमीच आहे ,खुप शान 👍👍👌👌1 नंबर ,नितेश भावा
खूपच छान song नितेश भावा, बाकी ॲक्टर चा तु तर बादशहा आहेस👌👌👌amazing performance all team👌👌👌
आक्टिंग च्या बाबतीत तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही ( Best Song + Nice Acing ) 😍💖❣️
खूप भारी सोंग आहे नितेश दादा life चे क्षण आठवले
भाई रडवलस जुनी आठवण आली गान अयकुन 😥 पण मस्त गाण आहे... 😍
Nice song suppr ek nambar ❣️❣️😘😘👍👍
Nitesh da kharach tumhi khup chan acting karata tumchi acting akdam naturally vattwy ....all the best nitesh da
असाच शेवट व्हायला हवा... पण अस शेवट कधीच नाही होत... खुप मस्त गाण झाल आहे.. स्टोरी आणि concept पण उत्तम आहे...
Nice song Nitesh bhai "भूतकाळ कसाही असुद्या हो भविष्यकाळ आपलाच आहे लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं
खुप सुंदर आहे गान दादा👍👌👌❤❤
Nitesh da Kharach manapaaun tumhi fillings vyakt kelyat ....👌🏻👌🏻
nitesh दादा तुमचा आवाज खूप मस्त आहे 👏❤️🙏👍👌👌
And arrangement of song is very very nice ....and thats really breakup song ......very nice nitesh brother .🙏👍🤝💔 its song is really heart touching song.. 🔥🤝👍👌💔💔💔
..❤️Reyal story 😘.. खूप सुंदर सोंग घेऊन आला आहे... 🔥😭❤️😘...
Nitesh bhau kay song aahee asech song banavat raha ❤️❤️💖💝
बोलें to झक्कास. Nice Song and Stori.
माझ्या मना सारखं
Song मला आयकायला भेटलं Nitesh bhai ❤️❤️❤️
So nice song nitesh bhava...tuzha personal number bhetel ka bhava...
नितेश भावा खुप छान .जय जोहार जय आदिवासी जय बिरसा मुंडा पुढील वाटचालीस शुभेच्छा
Nich dada khupach bhari jalay song dada chomedhi video pan yevde lavkharch aami nashik kar vhat pahtoy khupach
खूप छान आहे गाण ❤❤😍😍
Hii
Mast song ahe bhava . Salute bhava 1 ch Hiro nitesh bhai
खूपच सुंदर गीत आहे स्टोरी मनाला लागून जाते अशी. अक्टिंग एक नंबर 🥰 location pan खूप मस्त घेतलेली आहे. मला तर पुल वाली जागा जास्तच आवडली
Good work all'team'mambers
Good luck for next work
सुपर गाना दादा
Nice.... Yaar... Khup chhan. Far mla aavdte. Mla pn mazya itom chi aathvan yete yaar.... ❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️❤️💖💖🥰🥰💖💖🥰🥰🥰💖💖💖🥰♥️🥰♥️🥰♥️💖♥️💖♥️💖❤️💖❤️💖❤️💖❤️💖❤️🥰❤️🥰
ek nabar songs manatlya bhavana songchya rupat past kelya aahet... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपच छान Lyrics Yatin bro..❤️❤️
किती छान गाणं आहे लय भारी ट्रॅक्टर मध्ये माझ्या आता महिनाभर हेच गाणं चालणार ❤️❤️❤️❤️😍💞💕💓💗💖
खुप चांगल आहे गाणं मनाला भावुन गेल . मस्त कडक
Khup Chan gan Ani Aryan team aslyamule superb sadula pan ad kara
Heart Touching One 💔💔💔💔💔
I'm a Telangana. but I'm love your songs broo 👌👌👌
All raunder Palghar cha ⭐ only Nitesh Bundhe best of luck bhai ❤️ 👍👍
Ek no . Feeling Song 🥰😘😍
व्हा मस्त गाणं मस्त आहे नितेश भावा आवाज पण मस्त आहे, धन्यवाद सगळ्यांना देतो
खूप सुंदर गाणं आहे.नितेश भावा,असाच पुढे प्रयत्न करत जा भावा, लव यू,,,,,
खुपच सुंदर ना bhai song 1नंबर👌👌👌💯💐
Mast song aahe👌🏻👌🏻👌🏻
अशीच गाणी काढत राय नितेश bundhe आणि आपल्या आदिवासी समाजाचे नाव उच करत राय
Superb bhai❣️🔥
गाणं खूप छान आहे नितेश बुंधे तूक्षे गाणं मला फार आवडतात👍👍
कुफ कुफ सुदर song Nitesh भाऊ heppy
Ek nombar gaan bhava
Nice... Awesome...Song...👌Nitya bhai😎
Acting even superb...🥳💃
All the best...👍💝
🔥🔥🔥🔥❤️❤️❤️ excellent story..very very heart touching... waiting for next part😍😍😍
Nitesh and payal.....दोघेही खुप छान दिसताय...याड लागलं ....गाण्याप्रमाणेच खुप मस्त ....या टाईपची गाणी मला खुप जास्त आवडतात.nice song...💔💔
खुप सुंदर साँग आहे नितेश बुंधे 👌👌👍🙋🏻💯💯
मनाला भिडणार गाण अतिशय सुंदर song nice work team
Khup chhan song ahe nitesh bhai
EKDAM ZAKHASH song great ACTING AND singers HE song AIKUN MAN AGDI ZURUN GELE
Fast view
Wah...mast bhari
खुप छान गाणं आहे नित्या आणि गायलं पण खुप छान आहे
चांगलं आहे र नितेश दादा तुमचं गाणं👌👌💕🤫
खूपच चांगल आहे सोंग नितेश भाई 👍👍👍🥰
वा नितेश सांगायला अर्थच नाहि हे गाण फार आवडल 🌹🌹
Khup chan voice nitesh da🤗🤗👌👌👌