पायल वरठा तुझं आणि यूट्यूब हीरो नितेश बुंधे गाणं अप्रतिम आहे एक दिवस नक्कीच तुम्हाला मराठी चित्रपट मध्ये संधी उपलब्ध मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदिवासी अस्मिता पालघर जिल्हाध्यक्ष तथा ट्रायबल फोरम कोकण विभागीय अध्यक्ष आणि भारतीय अस्मिता पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड
अप्रतिम संगीत आणि नृत्य. कोण म्हणतं बहुजन समाजातील मुलांमध्ये प्रतिभा नाही. ज्यांची याक्षेत्रामध्ये आज पर्यंत मक्तेदारी होती तीला तुम्ही नक्कीच सुरूंग लावला. आपल्या पुढील आयुष्यात आणखी भरारी घ्यावी.
खूप खूप शुभेच्छा पायल नवीन चॅनल आणि खूपच सुंदर अस गाणं लिरिक्स, म्युजिक, सींगिंग, शूट एडिट सगळा भारी झालंय अशीच सूपर हिट सोंग देत रहा. अभिनंदन पायल & टीम 👏👍
नितेश आणि पायल तुमची खुप सुंदर जोडी आहे. नंबर.1 तुमच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद मिळतो. सर्वात जास्त तुमची दोघांची गाणी बघण्यासाठी प्रेषक उस्तुक असतात .
आणि तुमचं ते गाणं माझ्या मैतरा हे पण गाणं खुलं छान आहे जोडी पण मस्त ते गाणं मनाला लागलं. आणि आता नवीन गाणं काढलं आहे ते पण खुप छान आहे मी तर तुमची गाणी ऐकत राहतो. पडतो हा पाणी रिमझिम गार पाणी. हे सांग. खुप खुप छान आहे.
गाणं खुप सुंदर आवडल, तुचची गाणी खूप बघतो सर्वच आवडतात... तुमची जोडी पण LOVE❤साठी बरी आहे.लग्न केल तर जोडी सोभुन दिसेल. दोघांनी दुसरीकडे बघीतले नसतील तर तुमचच लग्न होऊन जाऊदे हिच माझी देवाकडे इच्छा, हे शक्यता कमी पण माझ्या मनातल सागीतल, नाय तर दुसरा घेऊन जाईल. घरी आई-बाबा ना पण सुन हवी असेल,तर सेवटी जीवन,साथीदार पण चांगली असावी लागते. तुम्ही कलाकार आहात तुमच कलेत खुप मोठ योदान आहे. दिपावली भेटायला येणार आहे. 🎉, तुला❤❤❤❤, पायल ला❤❤❤❤🏞.
Nitesh भावा तुम्ही दोघे लग्न करा... सुपर जोडी. सगळ्यांना आवडेल
Maz pan hec mann aahe bhava
Nice joke😂😂
❤
@@SwapnilThakare-zl8vc❤o
♥️❤️❤❤
पायल आणि नितेश खूप छान आणि न्यूव चैनल साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🤝
Hii
😍😜
पायल वरठा तुझं आणि यूट्यूब हीरो नितेश बुंधे गाणं अप्रतिम आहे एक दिवस नक्कीच तुम्हाला मराठी चित्रपट मध्ये संधी उपलब्ध मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आदिवासी अस्मिता पालघर जिल्हाध्यक्ष तथा ट्रायबल फोरम कोकण विभागीय अध्यक्ष आणि भारतीय अस्मिता पार्टी पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड
Nitesh bundhe aani Payal Varthe Tumchi jodi asli ki gana Baghayala majach yete ❤❤
Mala pan kharach baghayla majya yete ❤❤
👍
❤👌👌👌💖
एक नंबर नितेश भावा आणि तुमची जोडी लाखात एक आहे खुप भारी गाणं आहे
नितेश बुंदे आणि पायल मॅडम तुम्ही दोघे लग्न करा. तुमची जोडी खुप मस्त आहे. देवाने तुमची जोडी बनवली आहे.
बरोबर बोललाश
श्रावणातील बहारदार सादरीकरण झालेली उत्तम कलाकृती
पायल नितेश and team great work 👍
45gy6o
@@jagdishhalpati4705❤😮😢🎉
दादा आहेस कोड आथा व्हिडीओ पण नाही येत तुझ........ Lavkr येऊ दे एक धमाकेदार एक व्हिडीओ 🤣
दिनेश दादा या दोघांच लग्न झाल पाहिजे ओनली one नितेश दादा and पायल ताई नीस जोड़ी
Palghar cha पहिला हिरो नितेश बुंधे
सुपर सोंग
❤
❤❤
माझी फेव्हरेट जोडी 👌❤️🥰
फेव्हरेट हिरो, ❤️ फेव्हरेट हिरोइन
तुम्ही खऱ्या आयुष्यात पण लग्न करा ना दोघे... Plzzzzz🙏😊😘🥰
अप्रतिम संगीत आणि नृत्य. कोण म्हणतं बहुजन समाजातील मुलांमध्ये प्रतिभा नाही. ज्यांची याक्षेत्रामध्ये आज पर्यंत मक्तेदारी होती तीला तुम्ही नक्कीच सुरूंग लावला. आपल्या पुढील आयुष्यात आणखी भरारी घ्यावी.
तुमची दोघांची 1नंबर जोडी आहे आणि konche पण साँग मध्ये नितेश बुंधे असला तर कोणाचं पण साँग असुदे ते साँग हिट होतच 👍👌
❤मस्त् सोंग भावा ..तुला आणी तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा ...तुमचे सोंग असे वाटते की मराठी चित्रपट मधील आहे ..लवली यार सोंग❤❤
*~- 👰🏻♀मनासारखा🕊️❤🩹जोडीदार🙈🧸असला🌸🐶की🌿🫀आयुष्य जगायला🌎🔐वेगळीच 💖 🥀🥺मजा🖇️💍येते...🫶❤️🙈 -~*
Hii❤😂😂😢😮😅
अगदी बरोबर ❤❤❤❤
Ho na m sodh 😂😂
H
❤
Superb Love Song!😍🤗
1 Like- Nitesh & Payal 👍❤
ताई तुमचं सोंग इतकं छान आहे एवढे सोंगं आहेत त्यापेक्षा हे भारीच आहे आणि त्या संजना ताईंना पण खुप खुप शुभेच्छा माझ्या कळुन💐💐👍
सिगीग साठी
Nitesh bhai and payal didi 🎉❤ khup san song aala mazekadun hardik shubhechchha
खूपच सुंदर अस गाणं झालंय पायल ताई❤ ... आणि तुमची दोघांची जोडी खूपच सुदंर दिसतंय....❤🤗✨
खूप खूप शुभेच्छा पायल नवीन चॅनल आणि खूपच सुंदर अस गाणं
लिरिक्स, म्युजिक, सींगिंग, शूट एडिट सगळा भारी झालंय अशीच
सूपर हिट सोंग देत रहा. अभिनंदन पायल & टीम 👏👍
गाणं खूप सुंदर लव्ह साँग आणि त्याची चाल आणि शब्दरचना खूप सुंदर आहे.आणि हे गाणं खूप चालुदे. आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.❤
संजना ताईचा आवाज म्हणजे गाणं सुपरहिट 🎧🎧
काहीतरी वेगळं लूक बघायला मिळालं नितेश भावा 👌👌
मला आवडणारे एक्टर पायल आनि नितेश
Khup chaan zalel aahe song payal ❤
खुप छान सोंग आहे पायल आणि नितेश सर्वांनी सपोर्ट करा पायल वरठे मॅडमला 👌👌🥰❤️ एकदम भारीच सोंग 👌👌❤️
नितेश आणि पायल तुमची खुप सुंदर जोडी आहे. नंबर.1 तुमच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद मिळतो.
सर्वात जास्त तुमची दोघांची गाणी बघण्यासाठी प्रेषक उस्तुक असतात .
खुपच भारी झालय हे गांण काही तरी नवीन आहे वा खूपच सुंदर
Nitesh dada aani payal tai तुमच एकमेकावर खूप प्रेम आहे असं गाण्यातून वाटतं
आणि तुमचं ते गाणं माझ्या मैतरा हे पण गाणं खुलं छान आहे जोडी पण मस्त ते गाणं मनाला लागलं. आणि आता नवीन गाणं काढलं आहे ते पण खुप छान आहे मी तर तुमची गाणी ऐकत राहतो. पडतो हा पाणी रिमझिम गार पाणी. हे सांग. खुप खुप छान आहे.
नितेश बुंदे यांनी पायल वठा यांची जोडी खूप भारी आहे लग्न करा
तुमची जोडी लय भारी आणि गाणं लवंकरच मिलियन पार होईल.... 💓
खूप छान आणि love story जबरदस्त एक no.. खूप आवडले आणि तुमची दोघांची जोडी सुद्धा पायल आणि नितेश ❤❤❤❤💐💐💐💐 जोहार 🙏🙏🙏🙏
Nice Payal Song 👌 Tumchi Jodi pn khupach Bhari Ahe🔥👌
जबरदस्त गाणं,संजनाचा अप्रतिम आवाज आणि पायलचा जबरदस्त नाच.
अभिनंदन!
Nitesh तुम्ही खरी लग्न करा रे❤❤
Nice song payal 👍👍👌👌❤❤ and nitesh bundhe nice👍👍 song खूप chan jodi doghachi
💐🌹🌹👍👌👌💐🌹❤️
अप्रतिम सोंग सांगता येत नाही एवढं कौतुक केलं तरी कमीच पडेल त्याच प्रमाणे नितेश आणि पायल असले की सोंग बघायला वेगळीच मजा ❤❤❤
Baba. Savavan
पायल आणि नितेश भाऊ असलं तर गाणं बघण्याची अलगच मज्या येते परत परत गाणं बघतो तरी मन काही भरत नाही 🤗
नितेश आणि पायल या दोघांची ही जोडी अशिच राहु दे खुप छान आहे
Khup Chan ecting nitesh bundhe aani payal my favourite hero heroine.aamala zirvel aani Mahesh nay baghayla vatat tena aamhi nay sapot karnar nitesh aani payala full aamhi sapot denar mast nitesh aani payal
एकच नंबर गाणं ❤❤ अजून असेच साँग येऊद्या 👏👏
मझे पण मतं आहे नितेश ❤पायल जोडी खुप छान आहे लग्न करा
Nithesh bundhe aani Paul vartha yanchi Jodi khup Chan aahe ❤ kharrech tenche doganche lagin wayla pahije ❤aase Mla vathte aaichi shappth ❤❤❤❤❤
Part ekda MOTHA DHAMAKA KELAY nitesh aani payl ni🔥🔥💯💯🔥🔥💯💯💯
नितेश भुंदे दादा आणी पायल वरठे ताई खुप छान शूटिंग पण खूप छान केलय गाण पण खूप छान आहे असेच पुढे जात राहा ❤ nice song
मला ना तर ही जोडी लग्न झालेली बघायची आहे. जोडी म्हणजे काय सांगु एक नंबर ❤️❤️👍👍
खूप छान आहे तुमचं गाणं....❤😊
खुप छान आहे गाग❤
सुपर सोंग ❤👌
नितेश दादा तुझे सॉन्ग बघायला वेगलीच मजा येते ❤❤❤❤,,,
एक नंबर सॉन्ग आहे ,,2:44
Jabardast jodi❤ &kadak song
गाणं खुप सुंदर आवडल, तुचची गाणी खूप बघतो सर्वच आवडतात...
तुमची जोडी पण LOVE❤साठी बरी आहे.लग्न केल तर जोडी सोभुन दिसेल. दोघांनी दुसरीकडे बघीतले नसतील तर तुमचच लग्न होऊन जाऊदे हिच माझी देवाकडे इच्छा, हे शक्यता कमी पण माझ्या मनातल सागीतल, नाय तर दुसरा घेऊन जाईल. घरी आई-बाबा ना पण सुन हवी असेल,तर सेवटी जीवन,साथीदार पण चांगली असावी लागते.
तुम्ही कलाकार आहात तुमच कलेत खुप मोठ योदान आहे. दिपावली भेटायला येणार आहे. 🎉, तुला❤❤❤❤, पायल ला❤❤❤❤🏞.
Khup mast song payal tai mast acting nitesh dada and payal tai khup mast lyrics story ❤❤ song aikun manala khup bhari vatal❤❤
🎉Nitesh bro payal varthe खूप शान song kel🎉no-1 jodi🎉❤
Far fari jodhi aahe tumchi bhava ❤
Shweta sunil ❤❤❤❤❤
Ek number song 🔥😍❤️👌
खूप छान गाणं झालंय ❤❤❤ अभिनंदन सर्व टीमचे❤❤❤🎉🎉🎉
Nitesh Bhai & Payal Superb Song 🎧✌🏻😍 ...
..
💯 💗✨
Ek नंबर आवाज खूप छान गाणं आहे. बेस्ट ऑफ लक 🎉🎉 सगळ्यांना song members
Nice 😍🔥 Payal Nitesh. Super Ful Feeling Wala Song ✨🔥🔥🔥
Mind blowing Nitesh bro❤❤❤❤❤🎉🎉🎉1-No...🕊️🕊️🕊️🕊️👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Khup mast gana Aahe ❤❤
खूप भारी गाणं आहे पायल वरठा आणि नितेश बुंदे मस्त जोडी आहे एक नंबर
नितेश भावा ऐकच नंबर .तुझ्या गाण्यात नेहमी वेगळेपणा असतो .हृदयस्पर्शी गाणं.जोडी सुपर हिट पण फक्त लक्ष्मी सोबत कधी गाणं काढु नको
खूप छान सोंग आहे पायल &नितेश जोडी हजारात ऐक नाही तर लाखात एक आहे ❤❤❤🎉🎉. लव्ह कर दुसरा सोंग येऊदे ❤🎉🎉. So nice song ❤😂🎉 🎉
एक नंबर तुमची जोडी आहे ❤
खुप सुंदर आहे तुमची जोडी माला फार आवडते नितेश दादा आणि पायल तुमचं सोंग माला फारुच आवडते असेच सोंग नविन नविन घेउन या......
First song khup chhan payal ❤❤❤
खूप छान भावा ❤❤❤❤
खूपच छान सॉंग ❤
Romantic song khup chhan zaly nitesh bhai
👍👍👍best of luck
मस्त सोंग पायल खुप आवडला सोंग , नीतेश,पायल मस्तन जोडी , शिंगिंग तर खूपच छान संजना ,पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा पायल 🔥🔥💯💯❣️❣️👌👌👌👌👌
नितेश दादा आणि पायल दीदी तुमची जोडी खुप भारी आहे आणि असीच गाणी काढत जा❤❤😊😊
❤ jabardast Gaan, majjaa aali🎉
खुप सुंदर गाण आहे ❤ आणि तेव्हडीच सुंदर जोडी पण आहे
नकिच नितेश लग्न कर पायलशी जोड़ी सुपर आहे ❤ परमेश्वराची तुम्हा दोघावर
Super Song payl tai ❤❤❤ kharac As khup chaan Song Aahe 🥰
Khatrnak song aahe nitesh dada payal tai aek nabar jodi 👌👌👌👌
Ak number song ahe ❤❤
एक नंबर जोडी आहे तुमची दोघांची
Nitesh aani payal cha gaan asal ki khus majya yete gaani pahayla aani aaykala tumchi jodi supar aahe ❤❤❤❤❤
नितेश भावू अशाच लुक टेव मस्त दिश्तोश❤❤
I like him🎉🎉
Nice story yatha da❤
Chhan Jodi aahe Made for each other ❤❤
Khup khup chan gan aahe. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एक नंबर जोडी 👌👌 ही जोडी मला खूप आवडते naic song नितेश दादा naic
Khup Chhan song Payal 🫰🏻❤️😍😍 Nitesh acting khup chhan🫰🏻❤️
माझा। हिरो नितेश भाऊ। खतरनाक। अतीम। सुंदर
लय भारी ❤ खूप छान 😊 मस्त ❤ तुम्ही असे गाणे करत रहा❤❤
Super song ahe @ Nitesh bhunde ahe tar like karanarach nitesh bhunde palghar zilyatil pahila Hero ahe
एकदम खतरनाक अन्ट्री यूट्यूब वर ❤️❤️❤️🫶🏻
नक्की नितेश आणि पायल खुप खुप सुंदर जोडी आहे तुमची लग्न करा तुम्ही ❤❤😊
❤💯🌹खूप छान सॉंग असेच ऐऊदे सॉंग... 💞🎹🔊🎵🎵🎵🎵🎹🎹🎹🎹
मस्त लव्ह सोंग आहे..❤❤
लय भारी गाण आहे दादा ❤
Ly भारी जोडी दादा अशीच जोडी टेवा ❤❤❤❤❤
Khup mast aahe song acting ne tar khupach aksharsa Jivat utarlaya he song❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan song aahe❤,👌jodi mast aahe 1no.,💯🎶💫
Wow❤kadak song ❤aahe payal❤And Nitesh Dada ❤tumci Jodi jam Bhari❤diste❤ lavkar miliyan par hoil ❤ song