Farmer Success Story : डाळिंबाला मिळाला ५०१ रुपये भाव, ४० लाख खर्च केलेला युवा शेतकरी करोडपती बनला!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #AkshayKarale #YoungFarmer #PomegranateFarming #MaharashtraTimes #MarathiNews
अहमदनगर तालुक्यातील मूळचे शेंडी पोखर्डी येथील युवा प्रयोगशील शेतकरी अक्षय कराळे यांच्या.डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे.शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता त्याने स्वत:ला शेतीत झोकून दिलं.
अरणगाव येथे १२ वर्षांपासून १२ एकर क्षेत्रात ते डाळिंबाची लागवड करत आहेत. मुंबई, नाशिक, पुणे येथील बाजार समितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. आत्तापर्यंत ६० हजार किलो डाळिंब विक्री झालीये, तर ६० हजार किलो डाळिंब शेतात आहेत. एकूण क्षेत्रासाठी ४० लाख रुपये खर्च आलाय तर यातून २ कोटी उत्त्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान संपूर्ण बारा एकर क्षेत्र हे १२ सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहे. या युवा शेतकऱ्यांशी बातचीत केलीये आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी. ..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
डेअरिंग लागते उगीचच कोणीही करू शकत नाही. खूपच छान mitra ladhte raho .
छान मुलाखत....राजमाता अहिल्यानगर 💯
खूप सूदर बाग सलाम तुमच्या कशटाला
अक्षय भाऊ , तुमचे 1 नंबर वाक्य - तुम्हाला तुमची Value ओळखता आली पाहिजे, 25000 मध्ये ती value नाही
४० लाख खर्च करायला पण बुडात दम लागतो नाद 🎉
शेतकरी हा राजा आहे.
शेतकर्याच्या चेहर्यावर हास्य पाहुन छान वाटल 👌
वा काका ला गुरूची उपमा दिली खूप छान वाटल
शेती नसल तर 25000 हजाराची नोकरी करावा लागते नोकरी करण चुकीच नसत
Jabardast Bhai 🤩🥳🔥
Abhinandan Akshay Shet🎉🎉🎉🎉
छान
Good
जबरदस्त🎉🎉🎉🎉,,❤
Gooooooood
Good job
छान बाग
प्लॉट भारीय 👌🏻👌🏻
Ek number ....❤
असे आज सकाळी गप्पा जोक्स आणि तमाशातच ऐकत होतो होर्डिंग कोटीवर टाकताना आणि वाचताना सदस्य शेतकऱ्यांचा दम जाईल सामान्य 501 रुपये भाऊ मी ऐकला देखील नाही खाणारे खात असतील
Congratulations 🎉🎉
अक्षय भाऊ खूप दमदार खूप सुंदर 👍
❤
Very nice
Nice
खुप सुंदर बाग आहे
भाऊ लागवड अंतर डाळींबाची जात कोणती अोषधीखतनियोजन असी अशी महिती सांगा
Mata is the best news paper
भाव चुकीचे फक्त.... 2.....4 कॅरेट चे भाव सांगू नका.... विनंती..... 100 रु एक्स्पोर्ट चा रेट आहें
पुढचा काळ दलिंबसाठी खराब आहे you tube मुळे
हाइप करून ठेवतात
सरसकट 150 रुपये chya आसपास भाव पडतो 501 रू ठराविक कॅरेट ल बसतो ला
बरोबर
501 भाव नाही खरं वाटत
उत्पादन खर्च अफाट येतो
डाळिंब ची जात कोणती आहे सर
काही फेकू नका हे बाजार भेटू शकत नाही या गोष्टी मूळच सरकार शेतकऱ्याला लक्ष देत नाही
Kashta chay Cheez ZaLay Bhawa❤
501 रु भाव किलो की क्विंटलाला मिळाला..
आमच्याकडे 50-70 रू किलो मिळतात
डाळींबाची प्रत तशी पाहिजे, प्रत चांगली असेल तर अशक्य काहीच नाही. शेवटी कष्ट व खर्च सुद्धा अक्कल हुशारीने व डेअरिंगने करावे लागते.
आर ,सरासरी किती भाव मिळाला ते सांगा ,उग थापा नका मारू
शेतकऱ्याचा नंबर पाठवा तरच खरं वाटेल
Gandool Khat Prakalp Kara Solar Steam Wind Water Energy Cha Vapar Kara 📢 Gobar Gas Plant Lava Etc 😎📚💙🌹
Tax भरत नाही किमान गरीब शेतकऱ्यांना मदत करू शकता का?
एकदा भाव मिळाला आहे.त्यामुळे मागील चार-पाच वर्षाच्या खर्चाची लेवल लागते
@@vikrammane5325
Level समजली.
@@vikrammane5325 समजली.
लेवल.
Sallam tumachya Kamala
Bahot Kisan carodpati ho rahe hain accha hain mehnat ka fal hain gulami ki naukari karte to saall ke milte 3 lakh
ek varsh 2 cr pudhachya 2 varshat bag kadhayachi vel yeil, ani 40lakh kharch kela mhnje agodarch kjhup paisa ahe samanya shetkaryakade kuthe asto yevdha paisa.
त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
४० लाख खर्च करायला पण बुडात दम लागतो नाद 🎉
Mi kelay 50 lac RS Ani 5 cr ghetle dalimb pika madhun
❤
Nice