पिशवी घेऊन टेरेसवर जायचं अन् फळे, भाज्या घेऊन यायचं...|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2024
  • पुण्यातील चिंचवड येथील शंकर पाटील यांनी आपल्या टेरेसवर विविध फळे आणि भाजीपाला पिके लावली असून ते दररोज लागणाऱ्या भाज्या आणि फळे टेरेसवरच पिकवतात.
    #plants #garden #terracefarming #kitchen #kitchengarden

ความคิดเห็น • 5

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 วันที่ผ่านมา

    छानच

  • @tw-official8491
    @tw-official8491 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @MegaBhushan143
    @MegaBhushan143 หลายเดือนก่อน +2

    मस्त...मला पण आवड आहे टेरेस gardening ची. मी पण grow bag मध्ये मेथी, कोथिंबीर, पालक लावली होती पण थोडी वाढ झाल्यानंतर ते जळून जातय काही टिप्स द्या please

    • @dattalawande1604
      @dattalawande1604  หลายเดือนก่อน

      बियाणे आणि पाणी तपासून घ्या.