Datta Lawande
Datta Lawande
  • 31
  • 99 604
Saffron : 😱 काश्मीरची केसर शेती महाराष्ट्रात! 💥 १० बाय १०च्या रूममधून लाखोंचा नफा 🥵 | Lokmat Agro
काश्मीरमध्ये केली जाणारी ही केसर शेती आता महाराष्ट्रात केली जाते. केसर शेती कशी केली जाते, तिला किती खर्च येतो आणि त्यासाठी किती जागा लागते यासंदर्भातील माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे.
येणाऱ्या काळात केसर शेती करण्यसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांना केसर शेती करण्याची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांसाठी केसर शेती खूप फायद्याची ठरू शकते. अधिक माहिती हवी असल्यास कमेंट करून सांगा.
#saffronfarming #saffron #SaffronFarmingTraining
มุมมอง: 220

วีดีโอ

😱 एका देशी गायीपासून लाखो रूपयांचे 🥵 उत्पन्न कसे मिळवले? 💥 Dnyaneshwar Bodkhe Pune 🔥⚡
มุมมอง 3.2Kวันที่ผ่านมา
पुण्यातील सेंद्रीय शेती करणारे शेतकरी ज्ञानेश्वर बोडके हे पुण्यातील माण जवळील बोडकेवाडी येथे देशी गायींचे पालनही करतात. देशी गायीपासून त्यांनी चांगले आर्थिक उत्पन्न कमावण्याचा मार्ग तयार केला आहे. #pune #farmers #farming #organic #organicfarming #Dnyaneshwarbodkhepune #indiacow #DeshiCow #punefarmer
🥵😱 हे शेतकरी टोमॅटोतून 🍅 ५ लाखांचा नफा कसा मिळवतात 💥😲
มุมมอง 77หลายเดือนก่อน
टोमॅटोची शेती करून अनेक शेतकरी चांगले पैसे कमावत असतात पण जुन्नर तालुक्यातील काही शेतकरी टोमॅटोची शेती करून तब्बल ५ लाखांचा नफा कमावत आहेत. #tomato #farmers #pune #punefarmer
Cow in Home | 🔥पुण्यातील तरुणाने घरातच पाळली देशी गोवंशाची पुंगनूर गाय! 💥
มุมมอง 623หลายเดือนก่อน
पुण्यातील एका वकील असलेल्या तरूणाने घरात पुंगनूर गाय पाळली आहे. ही कमी उंचीची पुंगनूर गाय सर्वांचे लक्ष वेधून घेते. #pune #lokmatnews #lokmatagro #PungnurCow #Cow
Saurabh Tapkir Gavran Poultry | गावरान कुक्कुटपालनातून पुण्यातील सौरभ कसे कमावतो ५ कोटी?
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
पुण्यातील सौरभ तापकीर हा तरूण गावरान कोंबडीपालनातून वर्षाकाठी ५ ते ६ कोटींचा नफा कमावतो. संपूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला त्याच्या व्यवसायासंदर्भात माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी लोकमत अॅग्रोला भेट द्या. @saurabh-tapkir #saurabhtapkir #gavran #poultry #gavranpoultryfarm #pune
🥵 मॉलमध्ये फळांचे आणि भाज्यांचे दर | Part 2😱
มุมมอง 2หลายเดือนก่อน
शेतकऱ्यांच्या मालाला किती दर मिळतो आणि ग्राहकांना तोच माल खरेदी करण्यासाठी किती रूपये द्यावे लागतात हे यावरून लक्षात येते. शेतकऱ्याकडून ५ ते १० रूपयांना घेतली जाणारी वस्तू मॉलमध्ये १०० रूपयांना विक्री होते हे वास्तव आहे. #pune #vegetables #supermarket #mall #Lokmat #Farmer #farmlife #farm #LokmatAgro #farming #पुणे #marathi #sahyadri #gavran #lokmatnews
😱 मॉलमध्ये फळांचे आणि भाज्यांचे दर किती? 😳🥵🌱Part 1
มุมมอง 3หลายเดือนก่อน
शेतकऱ्यांच्या मालाला किती दर मिळतो आणि ग्राहकांना तोच माल खरेदी करण्यासाठी किती रूपये द्यावे लागतात हे यावरून लक्षात येते. शेतकऱ्याकडून ५ ते १० रूपयांना घेतली जाणारी वस्तू मॉलमध्ये १०० रूपयांना विक्री होते हे वास्तव आहे. #pune #vegetables #supermarket #mall #Lokmat #Farmer #farmlife #farm #LokmatAgro #farming #पुणे #marathi #sahyadri #gavran #lokmatnews
😱 पर्पल शेवंती लागवड करा 🔥वर्षाकाठी 15 लाखांचा नफा 🥵💥
มุมมอง 48หลายเดือนก่อน
पर्पल रंगाचे शेवंतीच्या लागवडी मधून शेतकरी जास्तीत जास्त नफा कमावू शकतात. या फुलाला साधारणता ₹40 ते ₹200 किलो च्या दरम्यान दर मिळतो. एकदा लागवड केल्यानंतर तिसरा महिन्यात शेवंतीच्या फुलांची तोडणी सुरू होते. व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थापन केले तर एक वर्षभर आपण शेवंतीच्या पिकापासून उत्पादन घेऊ शकतो. यासंदर्भातील अधिक व्हिडिओ लोकमत ॲग्रो चे फेसबुक पेजवर अपलोड केलेला आहे. #farmers #agricultura #pun...
शेवंतीच्या शेतीतून वर्षाकाठी १७ लाखांचा नफा | Farming | Datta Lawande | Lokmat Agro
มุมมอง 1472 หลายเดือนก่อน
पर्पल रंगाच्या शेवंतीच्या शेतीतून वर्षाकाठी १७ लाखांचा नफा मिळतोय. सध्या शेवंतीच्या फुलाला बाजारात १०० रूपये किलोपेक्षा जास्त दर आहे. कधीकधी हा दर ४० रूपये किलोपर्यंत येतो. लागवडीपासून तीन महिन्यात फुलांची तोडणी सुरू होते. पहिल्या तोडणीपासून योग्य व्यवस्थापन केले तर पुढील वर्षभर आपण उत्पादन घेऊ शकतो. #farming #purple #flowers #lokmatnews #lokmat
हातमागांवरील कपड्यांना का वाढतेय मागणी | Handloom Cloths | Lokmat Agro | Pune
มุมมอง 3273 หลายเดือนก่อน
हातमागावरील, लोकरीपासून तयार केलेल्या कपड्यांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. या लोकरीचे महत्त्व आरोग्यासाठी खूप असल्यामुळे अनेकजण या वस्तू घेण्यासाठी रांगा लावत आहे. #lokmatnews #lokmat #handloom #cloths #business #pune #farming #goat #handmadeclothes
शेतकरी कृषी आयुक्तांसमोर ढसाढसा रडला! व्यथा मांडताना आवरले नाही अश्रू | Lokmat Agro | Datta Lawande
มุมมอง 843 หลายเดือนก่อน
प्रवीण गेडाम कृषी आयुक्त असताना ते एकदा नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका शेतकऱ्यांला शेतीमधील कैफियत मांडताना अश्रू अनावर झाले. #lokmatagro #lokmatnews #farmers #nashik #Grapes #farming #pune
दोन लीटर दुधापासून हजार रूपये कमावणारी रायगडावरील आधुनिक हिरकणी | Lokmat Agro | Agri Journalist
มุมมอง 47K3 หลายเดือนก่อน
दोन लीटर दुधापासून हजार रूपये कमावणारी रायगडावरील आधुनिक हिरकणी | Lokmat Agro | Agri Journalist
हुरडा विक्रीतून मराठवाड्याची पोरं कमावतायेत महिन्याला २ लाख | Pune Business | Lokmat Agro
มุมมอง 9703 หลายเดือนก่อน
हुरडा विक्रीतून मराठवाड्याची पोरं कमावतायेत महिन्याला २ ला | Pune Business | Lokmat Agro
पोटासाठी मायलेकरांची ताटातूट | पूर्ण व्हिडिओ बघा | उसतोडीसाठी १ लीत शाळा सोडली | Lokmat Agro
มุมมอง 9923 หลายเดือนก่อน
पोटासाठी मायलेकरांची ताटातूट | पूर्ण व्हिडिओ बघा | उसतोडीसाठी १ लीत शाळा सोडली | Lokmat Agro
पुण्यात प्युअर गावरान कोंबडीपालन अन् चिकनची थेट ग्राहकांना विक्री | Special Gavran Chicken in Pune
มุมมอง 4.8K3 หลายเดือนก่อน
पुण्यात प्युअर गावरान कोंबडीपालन अन् चिकनची थेट ग्राहकांना विक्री | Special Gavran Chicken in Pune
अवघ्या १९ वर्षांची सिद्धी करतेय शेतीतल सर्व कामे! कृषीरागिनी...
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
अवघ्या १९ वर्षांची सिद्धी करतेय शेतीतल सर्व कामे! कृषीरागिनी...
पिशवी घेऊन टेरेसवर जायचं अन् फळे, भाज्या घेऊन यायचं...| #terracegarden #terracegardening #farming
มุมมอง 17K3 หลายเดือนก่อน
पिशवी घेऊन टेरेसवर जायचं अन् फळे, भाज्या घेऊन यायचं...| #terracegarden #terracegardening #farming
जांभूळ शेतीत पाण्यासारखा पैसा, पण...
มุมมอง 2.8K4 หลายเดือนก่อน
जांभूळ शेतीत पाण्यासारखा पैसा, पण...
पत्र्याच्या घरावर पडणाऱ्या पावसाचं रेनवॉटर हार्वेस्टिंग...
มุมมอง 74 หลายเดือนก่อน
पत्र्याच्या घरावर पडणाऱ्या पावसाचं रेनवॉटर हार्वेस्टिंग...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून स्वस्त दरात फळझाडांची विक्री
มุมมอง 3.9K4 หลายเดือนก่อน
महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून स्वस्त दरात फळझाडांची विक्री
रायगडावरील महाराजांच्या समाधीजवळची ही अवस्था पाहून वाईट वाटतं...
มุมมอง 4567 หลายเดือนก่อน
रायगडावरील महाराजांच्या समाधीजवळची ही अवस्था पाहून वाईट वाटतं...
Sinhagad fort....... PUNE
มุมมอง 2276 ปีที่แล้ว
Sinhagad fort....... PUNE
Ekvira Devi | Karla Caves Track |
มุมมอง 5026 ปีที่แล้ว
Ekvira Devi | Karla Caves Track |
INTERVIEW OF SARPANCH.... (By -Datta Lawande)
มุมมอง 2316 ปีที่แล้ว
INTERVIEW OF SARPANCH.... (By -Datta Lawande)
PMT -the beginning of friendship....
มุมมอง 3406 ปีที่แล้ว
PMT -the beginning of friendship....

ความคิดเห็น

  • @manishateke909
    @manishateke909 2 วันที่ผ่านมา

    Hya vavsayachi sagli mahiti aamhala kalu shakel kay?? please mala interest aahe so please mala pan sagli mahiti ghyachi aahe 🙏🙏

  • @sanjeevanigaikwad730
    @sanjeevanigaikwad730 5 วันที่ผ่านมา

    Contact number dya

  • @sanjeevanigaikwad730
    @sanjeevanigaikwad730 5 วันที่ผ่านมา

    Contact number

  • @hemantpatil907
    @hemantpatil907 9 วันที่ผ่านมา

    Gau maata ki seva ho.. ❤

  • @hemantpatil907
    @hemantpatil907 9 วันที่ผ่านมา

    Great job.. ❤

  • @hemantpatil907
    @hemantpatil907 9 วันที่ผ่านมา

    Nice..

  • @bharatiwadkar8839
    @bharatiwadkar8839 หลายเดือนก่อน

    जीना चडू शकतात का किमत कीती

  • @ashwinigaikwad7398
    @ashwinigaikwad7398 หลายเดือนก่อน

    Sir 1 video price khate kay gay Ani kuthun anali ahe hyacha kara hya babat mahiti milat nahi U tube var video ahe pan yogya mahiti milat nahi

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 8 วันที่ผ่านมา

      नक्कीच या विषयावर व्हिडिओ बनवतो.

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 หลายเดือนก่อน

    खुपच छान आहे धन्यवाद सर

  • @DevaAapkaBhai2651
    @DevaAapkaBhai2651 หลายเดือนก่อน

    सगळी बकवास आहे खोटे आहे सगळे

  • @DevaAapkaBhai2651
    @DevaAapkaBhai2651 หลายเดือนก่อน

    लोकांना लूटतओ हा किती लोकांना याने फसवले माहिती आहे का आपल्याला 😢

    • @RP-rs9rn
      @RP-rs9rn 29 วันที่ผ่านมา

      Kasa fasvala

    • @poultryknowledge-ox8iy
      @poultryknowledge-ox8iy 16 วันที่ผ่านมา

      संपर्क करा 👍

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 8 วันที่ผ่านมา

      कुणाला फसवले

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 8 วันที่ผ่านมา

      संपर्क क्रमांक द्या

  • @ak_farming_lifeMH21
    @ak_farming_lifeMH21 หลายเดือนก่อน

    Kiti kimat aahe gaichi

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 8 วันที่ผ่านมา

      घ्यावी तशी आहे.

  • @MaheshChaugule-u2j
    @MaheshChaugule-u2j หลายเดือนก่อน

    Sir Mobile number please

  • @sambhajipatil1824
    @sambhajipatil1824 หลายเดือนก่อน

    प्लॉट बघायला येणार आहे फोननंबर दया माहिती आहे पण विश्वास बसत नाही

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      मला कॉल करा मी नंबर पाठवतो. ८७९६९६७०७०

  • @HolidayEmployees
    @HolidayEmployees หลายเดือนก่อน

    Tuza gandit ghal

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 หลายเดือนก่อน

    स्क्रिन वरफोन नंबर द्या

  • @pramodhadawale7551
    @pramodhadawale7551 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याचा नंबर द्यावा

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      8796967070 whats app kara, pathavto

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      सर, लोकमत अॅग्रोच्या फेसबुक पेजवर हा पूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे. तिथे पाहू शकता.

  • @mr.vant321
    @mr.vant321 หลายเดือนก่อน

    Mala mahiti dya

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      सर, लोकमत अॅग्रोच्या फेसबुक पेजवर हा पूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे. तिथे पाहू शकता.

  • @pravinhanpude3755
    @pravinhanpude3755 หลายเดือนก่อน

    👌

  • @LingeshwarBirnale
    @LingeshwarBirnale 2 หลายเดือนก่อน

    नेत्यंकड़े जावा अन त्याना विचारा रस्त्याचे किती होतात गरीबाना विचरता तुम्हीं

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      कुणाला विचारायचे?

  • @deepakbhadange6241
    @deepakbhadange6241 2 หลายเดือนก่อน

    Chan ahe grow bag kitila ghetli

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      नर्सरीमध्ये ग्रो बॅगचे सविस्तर दर मिळून जातील.

  • @surekhagadre5484
    @surekhagadre5484 2 หลายเดือนก่อน

    Khup chan.निसर्ग मित्र.

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 2 หลายเดือนก่อน

    छानच

  • @allakhudannadaf3098
    @allakhudannadaf3098 2 หลายเดือนก่อน

    Dada pure nahi cross ahet

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 2 หลายเดือนก่อน

      काही ओरिजनल गावरान आणि काही क्रॉस आहेत. ज्या पाहिजेत त्या मिळतात इथे

  • @radhakisanchachar4842
    @radhakisanchachar4842 2 หลายเดือนก่อน

    You tub var shakya ahe

    • @SuvarnaDesai-t7g
      @SuvarnaDesai-t7g 2 หลายเดือนก่อน

      ह्या हिरकणी ना रोजगार मिळाला आहे पाहून आनंद वाटला

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      प्रत्यक्षात पण शक्य आहे.

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @digambardesai944
    @digambardesai944 2 หลายเดือนก่อน

    Kaveri aahet mitra

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 2 หลายเดือนก่อน

      गावरान आणि क्रॉस आहेत.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 หลายเดือนก่อน

    कोकाणातील नेते मंडळी नालायक आहेत,त्यांनीच कोकणाची वाट लावली, उद्योग धंदे सुरू होऊ दिले नाही कोकणात फक्त राजकारण करतात, तरूण पिढी मुंबई मध्ये येऊन चाकरमानी म्हणून काम करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात,कोकणाचा विकास झालाच नाही आहे हेच सत्य परिस्थिती आहे

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 2 หลายเดือนก่อน

    आपणास काही माहिती दिसत नाही फक्त टाईमपास बडबड. आहे

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 2 หลายเดือนก่อน

      आपल्याकडे असलेले ज्ञान शेअर करावे 🙏

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 2 หลายเดือนก่อน

    Puvar gavran 800 rs pudhe ahe

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 2 หลายเดือนก่อน

    Fasu naka he garan nahi 140 rs. Kilone ghetlele rr ahr

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 2 หลายเดือนก่อน

      गावरान, क्रॉस, बॉयलर सर्व आहेत इथे

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 3 หลายเดือนก่อน

    गडावर अतिक्रमण करणार तर नाही ना. या कडे पुरातत्व खात्याने लक्ष दिले पाहिजे. ताक व कोकम सरबत विकतात हे चांगलेच आहे पण गडाच्या पायथ्याशी विकावे. गड किल्ले अतिक्रमण मुक्त रहावेत हेच अपेक्षित आहे.

    • @Vishal-kadam24x7
      @Vishal-kadam24x7 2 หลายเดือนก่อน

      गरीब लोक दिसतात तिकडे हिरवे अतिक्रमण दिसतं नाय का.

    • @prashantkale1008
      @prashantkale1008 2 หลายเดือนก่อน

      यांच्यापेक्षा गड किल्ल्यांना जिहाद्यांकडून जास्त धोका आहे.

    • @aradhyaandadhira1620
      @aradhyaandadhira1620 2 หลายเดือนก่อน

      तुम्हाला ही साधी माणसं अतिक्रमण करतील ह्याची भीती आहे का? मग जिथे मशिदी बनल्या गेल्या आहेत ते दिसत नाही का

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 2 หลายเดือนก่อน

      अतिक्रमण करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालता आणि कष्टकरी, कामगार,यांचे वर संशय घेता

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      कुणी अतिक्रमण करत नाही सर

  • @yogeshshendkar1893
    @yogeshshendkar1893 3 หลายเดือนก่อน

    He gavran nahit

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 2 หลายเดือนก่อน

      क्रॉस आहेत आणि काही गावरान आहेत.

  • @vikaschalke4045
    @vikaschalke4045 3 หลายเดือนก่อน

    हें ओरिजनल गावरान नाहीत

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 2 หลายเดือนก่อน

      बरोबर काही ओरिजनल गावरान आणि काही क्रॉस आहेत. ज्या पाहिजेत त्या मिळतात इथे

  • @MangeshHanamghar-Pune
    @MangeshHanamghar-Pune 3 หลายเดือนก่อน

    Punyat kuthe ahet

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 2 หลายเดือนก่อน

      मांजरी येेथे

  • @aadeshjadhav8547
    @aadeshjadhav8547 3 หลายเดือนก่อน

    Kosbati aahe mixed

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 3 หลายเดือนก่อน

      काही गावरान आणि काही क्रॉस आहेत.

    • @MangeshHanamghar-Pune
      @MangeshHanamghar-Pune 3 หลายเดือนก่อน

      Punayt kuthe ahe​@@dattalawande1604

  • @SandipMhaske-wq3uf
    @SandipMhaske-wq3uf 3 หลายเดือนก่อน

    Mobile no bhetel ka

  • @MegaBhushan143
    @MegaBhushan143 3 หลายเดือนก่อน

    मस्त...मला पण आवड आहे टेरेस gardening ची. मी पण grow bag मध्ये मेथी, कोथिंबीर, पालक लावली होती पण थोडी वाढ झाल्यानंतर ते जळून जातय काही टिप्स द्या please

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 3 หลายเดือนก่อน

      बियाणे आणि पाणी तपासून घ्या.

  • @tw-official8491
    @tw-official8491 3 หลายเดือนก่อน

    Chan

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 3 หลายเดือนก่อน

    😊

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 3 หลายเดือนก่อน

    Hi good video 😊

  • @maqsoodmansoor1596
    @maqsoodmansoor1596 4 หลายเดือนก่อน

    Rs 100 te 120

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      कशाचा दर आहे हा

  • @deepakgatne9970
    @deepakgatne9970 4 หลายเดือนก่อน

    किंमती सांगा, बाकीचं सगळं सोडून

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 4 หลายเดือนก่อน

      खासगी नर्सरीच्या तुलनेत खूप कमी दराने मिळत आहेत. तुम्हाला डिटेल्स तिथे गेल्यावर कळतील.

  • @aaryaorganicfood4637
    @aaryaorganicfood4637 4 หลายเดือนก่อน

    गावठी गुलाब आहे का ?

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 4 หลายเดือนก่อน

      नसेल कदाचित. तिथे संपर्क करून विचारावे लागेल तुम्हाला

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 4 หลายเดือนก่อน

    Online miltil ka

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 4 หลายเดือนก่อน

      ऑनलाईन नाही मिळणार. तुम्हाला तिथे जाऊन घ्यावे लागतील.

  • @shiv.collection259
    @shiv.collection259 4 หลายเดือนก่อน

    Contect no plz

  • @rrt383
    @rrt383 7 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @somnathgavde1903
    @somnathgavde1903 6 ปีที่แล้ว

    nice

  • @somnathgavde1903
    @somnathgavde1903 6 ปีที่แล้ว

    nice

  • @shivrajtaware4432
    @shivrajtaware4432 6 ปีที่แล้ว

    मस्त दत्ता

    • @dattalawande1604
      @dattalawande1604 หลายเดือนก่อน

      धन्यवाद शिवराज