छोटे पुढारी व सामाजिक कार्यकर्ते, शेतकऱ्याचा कैवारी आपण बोलल्या प्रमाणे राजकारणी आपलं कार्यशीद्धी केल्यास जनता विसरणार नाही.. पण तसे होणे फार अवघड आहे..👍👍
घनश्याम बरोबर बोलत आहे.डान्सच्या नावावर अश्लीलतेचा बाजार मांडत आहे गौतमी पाटील.याचा कळत नकळत तरुण पिढीवर परिणाम होतो आहे.हे कुणाच्याही लक्षात येत नाही.
छोटा पुढारी यांची जे वैचारिकता ही एकदम उच्छ आहे, त्यांच्या शब्दातील विचार, भावना, तळमळ हे महाराष्टातील जेंतेने 2024 साठी वळकून घ्यायला पाहिजे.... घनश्यामजी तुमचं अभिनंदन
घनश्याम भाऊ चांगले विचार मांडले आहे आणि तुमचे महाराष्ट्र बदल प्रेम फारच कौतुकास्पद आहे तुमचा सारखे युवा राजकारणात मोठ्या पदावर असले पाहीजेल हि आमची इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र
अरे भावांनो गौतमी पाटील काय स्वतःहून तुमच्याकडे कार्यक्रमासाठी येते का तुम्ही बोलवताना तरुणाईला तिचे हावभाव आवडतात त्याचे तुम्ही पैसे देता मग यात तिचा काय दोष
घनश्यामराव तुम्ही तुमचं काम करा आणि गौतमी पाटील यांना त्यांचं काम करु द्या. नको तिथे नाक खुपसू नका. सरकार काय योग्य आहे आणि काय नाही हे ठरवायला सक्षम आहे. चिंता नसावी. राम राम!
बाळासाहेब ,नशा दारुमधे नसते ती चंगळवादाची गरज असते कोणत्याही बिभत्सपणाला दुसर्याला जबाबदार धरु नये काट्यांचा रस्ता पकडायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवावे
जर हा ४ वर्षे आधी इयत्ता १० वी पास झाला असेल तर हा आजच्या घडीला २० वर्षांचा आहे. याच्या वयात मी शिक्षण घेण्यासाठी कमवा व शिका योजनेत काम करून अभ्यास करत होतो. कोण लावणी करतंय किंवा कोण काय करतंय हे पहायलाही वेळ नव्हता. माझी "छोपु" ला विनंती आहे की त्याने छान अभ्यास करून यश मिळवावे आणि खऱ्या अर्थाने मुसंडी मारून तरुणांसमोर आदर्श निर्माण करावा.
गौतमी पाटील ल भारत रत्न द्यावं 😂 लोकांना आकर्षित करण्याची कला आहे त्याच्या मध्ये 😂 शेवटी लोकशाही मध्ये बहुमताचा मान असतो 😂 छोटा पुढारी आपण लोकशाही मानत नाही का ?😂🤣
Maturity kmi आहेत ... तिची कला ही करताना तरुणांना आनंद अनावर होतोय ही तिच्या कलेची पावती आहे.. बाकीचे लेडीज कलाकार चित्रपट मध्ये अर्दनग्न कपड्यावर नाचतात...त्यावर बोला...
अरे आई घाल्या ऊसातली पैदास ती पाटील कुठल्या यातली आहे ती बघ पहीले कदाचीत तुज्या जातीची असेल उगाच पाटील मधला फरक बघ ही नावाला पाटील आहे फक्त बाकी खानदानी पाटील वेगळे ज्यांच्या उसात तु पैदा झाला ते वेगळे आणि गौतमी वेगळी
ही बाब खरी आहे. महाराष्ट्रात जाणीव पूर्वक कोणती संस्कृती रुजवली जात आहे ही गोष्ट या लहान मुलाला कळाली याबद्दल या छोट्या पुढाऱ्यांचे अभिनंदन
Poapat😅
भाऊ तिथे जाणारे तुम्हीच असतात...
हिंमत असाल तर तिच्या कार्यक्रमात होणारी गर्दी कमी करुन दाखवा
@@umeshm.nagrale9069 नाशिकचा परवाचा कार्यक्रम बघा, कित्येक खुर्च्या रिकाम्या होत्या.
लोकांनी तिला तिची ला*की दाखवली...
@@indian62353 अले बापले
Lahan mulga 😂
खरंच आपला छोटा पुढारी खरं बोलतोय.. असच मराठी माणसाने आपल्या मित्राला साथ द्या
वैचारिक ऊंची खुप भारी आहे...
खरच जबरदस्त भावाना आणी विचार मांडले.
खुप तळमळीने बोलला भावा तू 👌👌👌
Keep it up 👌👌👍👍👍
Chote pudhari masta salla dila gautamila huladbaj prekshekani bod ghyawa
@@santoshtandel5914.🎉 वी वी😅 वी. वी वी
वी वी वी😊
घनश्याम भाऊ तुमच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत तुम्ही असं परखड बोलत चला एक दिवस मुख्यमंत्री होतात
00000pp0000000000000000000000l00p000000000000000000p00p00000000000⁰0p0000000000000000000000p0000p000000000000p00000p00000000000000000000
काही पण कंमेंट लगेंच मुख्यमंत्री व्हाल
घनश्याम जी फारच छान वक्तव्य केले . आपले अभिनंदन.
न
गण रद
खुप छान बोलले घनश्याम तराडे महाराष्ट्राला अशाच विचारांची पिढी हवी आहे.👌👌👍
घनश्याम भाऊ नी एकदम बरोबर विधान केले छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण देऊन एक संस्कृती महाराष्ट्रातीचे योगदान दिले
😊L
😊😊😊😊😊
छोटे पुढारी व सामाजिक कार्यकर्ते, शेतकऱ्याचा कैवारी आपण बोलल्या प्रमाणे राजकारणी आपलं कार्यशीद्धी केल्यास जनता विसरणार नाही.. पण तसे होणे फार अवघड आहे..👍👍
आपल्या लाडक्या पुढाऱ्यांच अभिनंदन,आपले पुढारी एकदम बरोबर बोलतात.आपले लाडके छोटे पुढारी नक्कीच मंत्री होणारच.
घनश्याम भाऊ खरच आपन बिनधास्त बोलात अपल मनापासून अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉
एकच नंबर जय महाराष्ट्र जय शिवराय 💐💐💐🔥
मी खुप मोटा फैन आहे . छोटा पुढारीचा आणि पुर्णपने सहमत आहे आपल्या विचाराशी..👍👍🙂
लावणी कमी आणि नको ते नखरे जास्त अस चाललयं आता..!🤬
घनश्याम बरोबर बोलत आहे.डान्सच्या नावावर अश्लीलतेचा बाजार मांडत आहे गौतमी पाटील.याचा कळत नकळत तरुण पिढीवर परिणाम होतो आहे.हे कुणाच्याही लक्षात येत नाही.
तीनं दुःख व्यक्त केलं आहे
@@dilippawar2452 दुःखः आणि तिला...?🤔
ती मिडीयासमोर वेगळ नाटक करते आणि बाहेर वेगळचं..😅 सगळं करायचं आणि आम्ही नव्हतोच म्हणायचं🤔😅😂
😂 हिला लावणी म्हणत नाही. छोट्या एकदम बरोबर बोलला 👍
तुमच्या सारख्या फाजील आणि अतिशय घाणेरडा प्रकार म्हणून तुम्ही लोक ह्या काल जन्माला आलेल्या अंड्याला ढाल बनवून हा खेड करत आहात.
Ryhk
बरोबर बोललास भवा 🎉
शंभर टक्के खरी गोष्ट आहे
उर्फी जावेद बाबत बोला पुढारी दादा. छान सला दिला गवतमी पाटील ला.
हो ना
Urfi Javed baddal bola Pudhari saheb.......Tai cha dance changlach ahe pratyekachi Baghanyachi paddat vegali aste...tumhi famus hote tumchya trand gela ata navin lokancha trand ahe pratyekacha trand yeto jato tumhi parat varti yenyasathi gautami patil ch nav ghet ahat as disat aahe......
शरीराच्या उंची पेक्षा विचारांच्या उंचीला फार महत्व असते ❤❤❤❤
गौतमी पाटील लाच का बोलावता तमाशा फड वाल्यांनाही बोलवा ना त्यांच्यावर किती लोकांचे पोटं भरतात. ते देशोधडीला लागताहेत एकीच्या मागे लागतात तर एकिच्याच
घनश्याम भाऊ 1 no बोलले 👌👌🙏🙏🚩🚩🚩
. अहो ही गौतमी लावनि करत नाही ही तर रेकॉर्ड डांस करते आणि हिला लावनिचा टच का देता हिचा डांस बघायला आ॑बट शौकीन जातात
कृती लहान पण वाक्य लइ छान
अगदी बरोबर आहे..
बिग बॉस मध्ये महाराष्ट्र चा सिंगापूर करतोय
ल ई भारी बोललास घनुभाऊ... 👍👍👍
खरच खुप छान शब्दात उत्तर दिले आहे.
2:14 अगदी बरोबर👍 जय शिवराय🚩
छोटा पुढारी यांची जे वैचारिकता ही एकदम उच्छ आहे,
त्यांच्या शब्दातील विचार, भावना, तळमळ हे महाराष्टातील जेंतेने 2024 साठी वळकून घ्यायला पाहिजे.... घनश्यामजी तुमचं अभिनंदन
राष्ट्रवादी कडून विधानसभाचं तिकिटं द्या,छोटा पुढारीला
25 year cha zl mg detil
त्याचच चाटत असतो हे चड्डी गाजर 😂😂😂
बारामतीतून
21 + आहे हा? 10 वर्षा पासून याच भाषण ऐकत आहे तेव्हा पण हा छोटा पुढरीच होता
@@pravin7376 😂
agadi barober chota pudhari bhau.👍
घनशाम दरवडे एक नंबर पुढारी मनाला पटणारे गोष्टी सांगितले
Good advice.......
मी हया छोट्या मुलाच्या सोबत आहे हा पूर्ण बरोबर बोलत आहे
35 varshacha ghoda ahe
दणका
घनश्याम भाऊ चांगले विचार मांडले आहे आणि तुमचे महाराष्ट्र बदल प्रेम फारच कौतुकास्पद आहे तुमचा सारखे युवा राजकारणात मोठ्या पदावर असले पाहीजेल हि आमची इच्छा जय हिंद जय महाराष्ट्र
जबरदस्त भाषण घनश्याम 100% भावी पिढी मुख्यमंत्री होणार🎉
br pm nay bolala tu
घनशाम भाऊ काही काही शब्द काळ जाला भिडले तुमचे .परखडपणा, स्पष्टता आहे तुमच्या बोलण्यात .नक्कीच तुम्ही भविष्यात काहीतरी मोठं काम करणार भाऊ . अभिनंदन .
चांगल्या घरातून असल्यापेक्षा चांगला कलावंत म्हणून प्रसिद्ध व्हावं
जबरदस्त छोटा पुढारी
Waaaaaa re Mazya Patthyaaaaa 👏👍👍👍😅😂. Layee mhanje Layee mhanje Layeeeeech Bhari 👌.
ग्रेट छोटा पुढारी धन्यवाद भाऊ
वा छान छोटे पुढारी धन्यवाद!🙏🙏
घंटा.
😄😄😄😄😄r
पुढारी लहान विचार महान
ताई जे हात वारे करतात ते बदल झाले पाहिजे
Bar डान्सर चा प्रकार आहे हा. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही अस्सल बिहार मधिल रांडा नाचतात टोच प्रकार करतेय ही बया.
खरच बरोबर बोलले तुम्ही... गौतमी ने चांगल्या मार्गाने पैसे कमवावे
up
जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩
Very Good speech.. 👌🏻👍🏻
खरं बोलले राव छोटे पुढारी ✅✅✅👍👍🙏यंग जनरेशनची वाट लावायची ठरवलय का समजत नाही 😡😡
गौतमी खूप विनम्र आहे. तिचे बोलने ऐका. ती कधीच तावा ताव ने बोलत नाही. तिच्या वर जळू नका.
नाचताना नशा करते की काय मग...की भावना अनावर होतात की काय ..
खूप छान.. भारी कौतुक छोटा पुढारी... किती शहाण्यासारखा बोलतोय 🎉😮...
छेट्या पुढेऱ्यांचे अभिनंदन
धन्यवाद घनश्याम भाऊ पाहू 2024 ला एकीचे बळ दाखवणारचं
😎यालाच म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान 👏🙏💗🚩 जय जय सियाराम 🙏🚩
Barobar ahe khup changle vichar ahe 💯
अरे भावांनो गौतमी पाटील काय स्वतःहून तुमच्याकडे कार्यक्रमासाठी येते का तुम्ही बोलवताना तरुणाईला तिचे हावभाव आवडतात त्याचे तुम्ही पैसे देता मग यात तिचा काय दोष
उद्या नागड नाचेल काय. तरुणाई नागड नाच म्हणते ..भाऊ आपली संस्कृती काय गौतमी नाचते काय हाव भाव करते काय .
हावभाव नाही रे ढुंगन हलवा डांस आसतोय
गोतमीच राहुदया शेतकरी यांच्या कडे लक्ष केंद्रित करा जय महाराष्ट्र जय मराठवाडा 🚩⛳🚩⛳
शेतकर्यांचे हाल हाल होत आहेत एकीने आवाज उठवला पाहिजे
खुपच छान लहान वयात मोठे विचार
बरोबर अगदी बरोबर बोललास भावा
👍👍घनशाम छान!
Ladies ne पडदा आड रहावे. ईज्जतीत रहावे, आपण महाराष्ट्रयीन आहोत हि बाई विसरली,नाही तर हिला बिहार ला पाठवा. 🙏
गणेश्याम मि तुझा पेक्षस लय मोठा आहे पण तुला माझा मुजरा
घनश्यामराव तुम्ही तुमचं काम करा आणि गौतमी पाटील यांना त्यांचं काम करु द्या. नको तिथे नाक खुपसू नका. सरकार काय योग्य आहे आणि काय नाही हे ठरवायला सक्षम आहे. चिंता नसावी. राम राम!
वाकडे तीकडे चाळे केल्याशिवाय ति फेमस कशी होणार😂😂😂
Bhagkhau lavdya tuzi aai nachav kar tila femas
Agdi barobar 👍👌
100 % बरोबर बोलला छोटा पुढारी ,
बाळासाहेब ,नशा दारुमधे नसते ती चंगळवादाची गरज असते कोणत्याही बिभत्सपणाला दुसर्याला जबाबदार धरु नये काट्यांचा रस्ता पकडायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवावे
ह्याच्या आता बिग बॉस मधले चाळे बघा😂😂😂
चार वर्ष अगोदर हा 10 वी पास झाला म्हणजे 2 वर्ष अगोदर 12 वी झाली असेल आता काही वर्षात पदवी भेटणार आणि हा काय तर छोटा😂
Hight ने
जर हा ४ वर्षे आधी इयत्ता १० वी पास झाला असेल तर हा आजच्या घडीला २० वर्षांचा आहे. याच्या वयात मी शिक्षण घेण्यासाठी कमवा व शिका योजनेत काम करून अभ्यास करत होतो. कोण लावणी करतंय किंवा कोण काय करतंय हे पहायलाही वेळ नव्हता. माझी "छोपु" ला विनंती आहे की त्याने छान अभ्यास करून यश मिळवावे आणि खऱ्या अर्थाने मुसंडी मारून तरुणांसमोर आदर्श निर्माण करावा.
@@siddharthnaikofficial1530 🙏
गौतमी पाटील ग्रेट मराठी डान्सर सुपर्ब क्लास
छोटा पुढारी 👍👍
खूब छान आहे यह वाक्य महाराष्ट्राची संस्कृती जपने है महाराष्ट्र सेनीकाच काम आहे खूब छान छोटी बहू हम सहमत हो तुम चा बोलेने
अरे पण तरुणांना कुणी आई घालायची सांगितली ...त्यांना काय त्यांचा तो धंदा आहे पण तरुणांनी कशाला आई घालायची .. गौतमी कुठ म्हांतियी तुम्ही याच
😊😊
रस्त्यावर जर भोंगले नाचले तर लोक पाहनार ना ..मग त्या नाचनारी ला घरात नेऊन नचवा ना ..मग लोक पाहनार नाही.....
Akdam barobar dada
रस्त्यावर नाही नाचत ती, तिकीट काढून लोक जातात. ती बोलवत नाही
बरोबर आहे भाऊ
घनशाम पुढारी तुझी बोलण्याची पद्धत आगदी बरोबर आणि सुध मराठी.बोलतो खूपच मस्त योग योग्य शब
Very nice Advice Sir.
Patl re Aaj yach jaraa.ghe bhava ek like tuja sathi
घनश्याम दराडे यांचे विचार चांगले आहेत
बरोबर आहे भाउ
अहो छोटे पुढारी..... राष्ट्रवादी,काॅन्ग्रेस नाराज होतील राष्ट्रवादी चा महीला आयोगही नाराज होईल हां. 😄
सत्य परिस्थिती आहे
अगदी बराेबर आहे. हातवारे , इशारे नकाे .माेबाईलमूळे अगाेदरच मूले बिघडली आहेत . नवीन पिढीसाठी घातक आहे .
ATI uttam bhau changele vichar
तुंबलेल्या पोरांचा टाइमपास आहे ती😂😂
तुज्या घरी घेवुन जा मग
Correct 💯
एकदम बरोबर.
गौतमी पाटील ल भारत रत्न द्यावं 😂
लोकांना आकर्षित करण्याची कला आहे त्याच्या मध्ये 😂
शेवटी लोकशाही मध्ये बहुमताचा मान असतो 😂
छोटा पुढारी आपण लोकशाही मानत नाही का ?😂🤣
लोकांना अनुदान पन दिले पाहिजे गौतमीचा कार्यक्रम पहायला 😂😂
Mast ghanshyam barobar ahe
जाऊन काहीतरी अभ्यास च बग.. ज्यांना बघायचं ते बगतात, डान्स बार बदल बोला कोणीतरी. ते बंद करन गरजेचं आहे. मुसंडी मारा😂
Tuzi aai roj nachti mazyasamor tila ghari gheun ja lavkar...bor karte ti ata..
Changlich jirvali chote ne fast of all god bless you my chailed
👌👌👍👍👍
बरोबर हाय आण्णा तुमचं..
Maturity kmi आहेत ... तिची कला ही करताना तरुणांना आनंद अनावर होतोय ही तिच्या कलेची पावती आहे.. बाकीचे लेडीज कलाकार चित्रपट मध्ये अर्दनग्न कपड्यावर नाचतात...त्यावर बोला...
💯💯
हया थर्ड क्लास लोकना हेच avdl तुमच्या सारख्या
@@prasadandhale2024 tuzi layaki kayre
Hi kala तुमच्या घरच्यांना पण शिकवा खुप पैसा मिळतो
बरोबर्
ekdam barobar ahe
अरे हा तर कलेक्टर होणार होता ना
घनश्याम भाऊ आवडले आपले विचार 🔥🔥🔥🌷🌷👌👍
👆 जय महाराष्ट्र
मुसंडी टी शर्ट घातलाय राव ...👍🙂😁🙏
पाटलांचे दिस लय वंगाळ आलती,जवान पोरी बोचे हलवत बोर्डावर नाचल्याबिगर रातची चुलच पेटना,,,लय वंगाळ दिस,,,,,
अरे आई घाल्या ऊसातली पैदास ती पाटील कुठल्या यातली आहे ती बघ पहीले कदाचीत तुज्या जातीची असेल उगाच पाटील मधला फरक बघ ही नावाला पाटील आहे फक्त बाकी खानदानी पाटील वेगळे ज्यांच्या उसात तु पैदा झाला ते वेगळे आणि गौतमी वेगळी
प्रचंड मोठया प्रमाणात बिहारी महाराष्ट्रात स्थाईक झालेत.
आपोआप बिहारी संस्कृती महाराष्ट्रात रुजणार आहे.
काळजी नसावी.
The Great Speech Sir 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sir 😂
गौतमी पाटील नालायकच 😡😡😡
लहान पोरला अक्कल आहे तेच मोठ्यांची शेण खाते😊 नंगा डान्स बंद करावा किवा चार भींतीच्या आत...
Only this kind of thinking and respect can only fix Maharashtra ❤❤❤
Bada admi hai wo uska kad chota hai na ki wo baccha hai