आपण १९९८ साली शिवसेनेत आलात, लगेच ४ वर्षात परिषदेवर आमदार म्हणून गेलात व सलग २१ वर्षे आमदार व ४ वर्षांपासून उपसभापती आहात. सेनेने आपणांस भरभरून दिले आपण पक्षाला काय दिले? अनेक शिवसैनिकांचे आयुष्य आंदोलने, समाजसेवा, केसेस, न्यायालय व जेलमधे गेले व ते साधे नगरसेवक होवू शकले नाहीत. आपली वैचारीक घुसमट होत होती तर राजकारणातून संन्यास घ्यायचा होता, गद्दारी का केली ? आपणाकडे उत्तम प्रपंच होईल इतका पैसा नक्कीच असेल, उर्वरीत आयुष्यात फक्त दलित, आदिवासी गोरगरीब जनतेसाठी समाजसेवा कराययची होती. आपल्या गद्दारीचे कृपया समर्थन करू नका ही विनंती
आपणास एकदम घरातलेच समजून ठाकरे कुटुंबीयांनी वागणूक दिली हे आपण जे काही सांगत अहात ह्या वरून प्रतीत होते आणि आपण नक्की कशामुळे व्यथित होतात हे नक्की काही समजत नाही कारण आपण कोणतेही संयुक्तिक कारण नसांगता गोलगोल बोलत आहात मग तरी सुध्दा नक्की कोणत्या स्वार्थी कारणाने आपण संघटना सोडली हे थोडेफार जनतेस समजले
आता गोरे म्याडम सिंदे म्याडम बरोबर नातं जोडा माननीय बाळासाहेब टाकरे यांच्या शिवसेनेची काळजी सोडा त्या साठी कट्टर शिवसैनिक समर्थ आहेत गधारांची गरज नाही शिंदे गटाची कामे करा
maa saheb Rashmi tai tula maf karnnar nahit aani ho tu tyanchyasi kadhich bhetnyachi koshis karu nakos karan gaddar bai fakt aani fakt aaplya faydyasathi gaddari keli aahe saheb tula kadhich maf karnnare nahit matoshritula kayamche band aasnnar aahe
Jevha pariwar sankatat aasato tevhaa kahitari khoti karane sangun palun jaiche nasate shivsene chyaa cangalya time hota tevhaa sodun kaa nahi gelya uga h god god bolun maharatra chi dishaa bhul karu naka
जनाची नाही तर मनाची शरम नसलेल्या अश्या लोक प्रतिनिधी जनतेला काय सांगणार पक्त स्वार्थ
पद जाणार म्हणून गेली सरळ सांग ना?
आपण १९९८ साली शिवसेनेत आलात, लगेच ४ वर्षात परिषदेवर आमदार म्हणून गेलात व सलग २१ वर्षे आमदार व ४ वर्षांपासून उपसभापती आहात. सेनेने आपणांस भरभरून दिले आपण पक्षाला काय दिले? अनेक शिवसैनिकांचे आयुष्य आंदोलने, समाजसेवा, केसेस, न्यायालय व जेलमधे गेले व ते साधे नगरसेवक होवू शकले नाहीत. आपली वैचारीक घुसमट होत होती तर राजकारणातून संन्यास घ्यायचा होता, गद्दारी का केली ? आपणाकडे उत्तम प्रपंच होईल इतका पैसा नक्कीच असेल, उर्वरीत आयुष्यात फक्त दलित, आदिवासी गोरगरीब जनतेसाठी समाजसेवा कराययची होती. आपल्या गद्दारीचे कृपया समर्थन करू नका ही विनंती
Right ✅️
फार सुंदर लिखाण केले.
Hichya sarakhi hich labad
जनाची नाही तर मनाची लाज बाळगा,2024 ला गद्दारांना व रंग बदलत्या सरड्यानां क्षमा नाही 🚩🚩🚩🚩🚩
आपणास एकदम घरातलेच समजून ठाकरे कुटुंबीयांनी वागणूक दिली हे आपण जे काही सांगत अहात ह्या वरून प्रतीत होते आणि आपण नक्की कशामुळे व्यथित होतात हे नक्की काही समजत नाही कारण आपण कोणतेही संयुक्तिक कारण नसांगता गोलगोल बोलत आहात मग तरी सुध्दा नक्की कोणत्या स्वार्थी कारणाने आपण संघटना सोडली हे थोडेफार जनतेस समजले
लाज बाळगा जरा तरी
खाता तिथच
राजकारण आहे मोठ पद भेटत असेल तर जावा कोणाला हरकत नसेल
राम कदमला मोठ पद भेटलय
मंत्री पद पण वाट बघतय
आता गोरे म्याडम सिंदे म्याडम बरोबर नातं जोडा माननीय बाळासाहेब टाकरे यांच्या शिवसेनेची काळजी सोडा त्या साठी कट्टर शिवसैनिक समर्थ आहेत गधारांची गरज नाही शिंदे गटाची कामे करा
फक्त आडनावात गोरे पण मनात माञ काळ भरलय हीच्या शिंदेचा खा आता
गद्दारी केलीच ना
गेले ते गेले.
ह्या बाईचे शिवसेने साठी काही योगदान नसताना येव्हडे वर्ष आमदार की घ्यायला मजा वाटली
ईडीच्या धाकाने पळून गेलीकायखोटबोलते . ही बाई
अग ताई तू किती नगरसेवक निवडून आणले पुणे मधून
गद्दारांन वर रागवुन काय करणार.
ग्रामपंचायत ला निवडून येण्याची लायकी नाही ,शिवसेनेने काय दिले नाही,उपकारांची जाणीव नाही ,पुणे महानगर पालिकेला तरी नगरसेवक होऊन दाखवा
नीलम गोऱ्हे ताई तुमचं काम फक्त मुलाखत देण्या पुरत उरल आहे.😂बाकी आयुष भर आता मानसन्मान विसरा😂राहिलेलं आयुष सन्मान ने जगा.😂हीच प्रार्थना🎉🎉🎉🎉
निलम गोरे,तुम्ही गोरे नसुन तुमच मन काळ आहे.तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहीजेत.आता तुमच राजकिय अस्तित्वात संपले.
रश्मी ठाकरे यांच्या बाबतीत आपले प्रेम दाखवू नये त्या लायकीच्या तुम्ही राहिलेल्या नाहीत.
हिच पद जाणार आहे निवडणुकीला उभी राहीलाना ही जोरात आपटणार
अहो निलम ताई निदान तुमच्या कडून तरी अशा अपेक्षा नव्हत्या कारण ठाकरे घराण्याने तुम्हाला भरभरुन दिल होत आणि एकनाथ शिंदे ना सुद्धा
किती निर्लज्ज आहे तुम्ही
स्वार्थ लाय वाईट
गोर्हे तुम्ही मोठीच चूक केली आहे उद्धव ठाकरे यांची साथ शेवट पर्यंत सोडायला नको होती
धन्यवाद आतायांनाघराचारस्तादाखवालाचखाऊऊपसभापतीनिलमताईनिवृत्तव्हाघरीबसुनपेन्शनचालुकरू😂😢😅😊महाराष्ट्रात आहेत होओवीताई याचेभानठेवाहाकाययुपीबिहारनाहीतेथेनिवडुनदाखवा😂😢😮😅😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र ऊ,बा,ठाकरेसेनामहाराष्ट्र❤❤❤❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र
काय बाई आहे, ज्याचं मीठ खाल्ल त्याला नाही झाली, जनतेची काय होशील ग बाई तु
आहो थु ह्या वागण्यावर खोके ची सवय लागली वाटत
बाकी तुम्ही स्वार्थी आहे😂😂
निलम ताई ने सांगाव आता मुळ आणि खरी शिवसेना कोणती
कागी तरी करण सागाच नाही
शेवटी खाऊन गद्दारी केली च ना
आता शिंदे भाजपचे गोडवे गा आता ठाकरे कुटुंबियांच् कौतुक नका सांगू
किती निर्लज्ज आहात हे जनतेला कळतय!
Gaddarana mafi nahi
मग कशाला शेण खायला मिंदे गटात गेलात
वैचारिक पातळी म्हणजे काय बया
Gadari karycha ha apla vishay ahe
आता हे सर्व विसरा,,,,,
we are happy that u have left
ताटात हागुन गेल्या वर वाईट वाटणारच की
Rashmi vahini asha konapasun savadh raha...
थोडी शिल्लक असेल अस वाटल होत ??????
Madam pota sati gelya tumi
थोडी फार बाळगा
Tumi shivsenat dobulle naka you tumchi layaki 50 khokhe ahe
ई डी
हो तुम्ही जनतेच्या विकासासाठी गेलेत
Mag kaaa gelya
Sankat kalat sodun jate hi Bai
Aata ladigodi thambva. Gaddari karta na sharam vatli nahi. Sodla na paksh sankatat hota tevha khotya hindutvachya navavar aata tumchi maharashtrala garaj nahi.
Vaicharik sattesathi..
Gaddar la maffi nhi tai gely ghari.suki.rhe
Khoke ghetle baki ky
maa saheb Rashmi tai tula maf karnnar nahit aani ho tu tyanchyasi kadhich bhetnyachi koshis karu nakos karan gaddar bai fakt aani fakt aaplya faydyasathi gaddari keli aahe saheb tula kadhich maf karnnare nahit matoshritula kayamche band aasnnar aahe
निच्चड निलम
Paisa baghun gelat ka tai
Ragavnar Nahit Tya Tujesarkya KHAJELA Bheek Ghalat Nahit Tyna Jantechi Kalke Ahe .
बाई तू जे कर्म केलेस त्याला क्षमा नाही
Evdhe sagale milale tari gaddari
Gaddari yanchya nasanast bhinvali geley ase vatate?
Khup bhamati bai ahe God bolun kaan kapayala pahate bolghevadi bai shevati etake milun hi pan Gaddar nighali
ढोंग
Chaglya kandya madhun khrab kanda kasa rahila hota nashib swtahun gela
आता इकडच सोडा मॅडम तीकडच बघा आता जलतच तर आनंदा त नांदा😅😅😅😅😅😅😅😅
Tula prt udhe pn ny krnar
Jevha pariwar sankatat aasato tevhaa kahitari khoti karane sangun palun jaiche nasate shivsene chyaa cangalya time hota tevhaa sodun kaa nahi gelya uga h god god bolun maharatra chi dishaa bhul karu naka
Fukatachi pad bhogun swatachya swartha sathi udya maranaryanwer akhaa maharastra ragawaly madamm next term ghri basayche upkar kera tewadhee
Khup Annyay jhala Gore Madam var 😅