खरच ताई तू जे आजच्या व्हिडिओ मध्ये मंडळास खर्च एक सत्य आधारित गोष्टीवर आहे आज हेच चालू आहे शेजारचा पुढे जातोय तर यांच्या मनात दुःख निर्माण होतोय म्हणून तो आपल्या झाली जसा येईल आणि त्याच चांगल नहीं व्हायला पाहिजे म्हणून ज्या काही आज भुताटकीच्या गोष्टी करून जे आज त्यांच्या मनासारखं करतात. तसेच यावरून मला एक ओळ आठवली की, *निंदकाचे घर असावे शेजारी* आपण चांगल्याप्रकारे सर्वांसोबत राहतोय तर अपल्यवर किती समोरच्याची वाईट दृष्टीकोनातून काही केलं तरी देव आपल्या सोबत असतोच❤शेवटी नेहमी सत्याचा विजय हा होतोच फक्त वेळ यावी लागते❤ व्हिडिओ छान आहे❤ तुमच्याकडून खूप शिकायला मिळते❤
जय हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
खरच ताई तू जे आजच्या व्हिडिओ मध्ये मंडळास खर्च एक सत्य आधारित गोष्टीवर आहे आज हेच चालू आहे
शेजारचा पुढे जातोय तर यांच्या मनात दुःख निर्माण होतोय म्हणून तो आपल्या झाली जसा येईल आणि त्याच चांगल नहीं व्हायला पाहिजे म्हणून ज्या काही आज भुताटकीच्या गोष्टी करून जे आज त्यांच्या मनासारखं करतात. तसेच यावरून मला एक ओळ आठवली की,
*निंदकाचे घर असावे शेजारी* आपण चांगल्याप्रकारे सर्वांसोबत राहतोय तर अपल्यवर किती समोरच्याची वाईट दृष्टीकोनातून काही केलं तरी देव आपल्या सोबत असतोच❤शेवटी नेहमी सत्याचा विजय हा होतोच फक्त वेळ यावी लागते❤ व्हिडिओ छान आहे❤ तुमच्याकडून खूप शिकायला मिळते❤
दुसऱ्या करिता
खड्डा खणनाराला
आधी खड्ड्यात
उतरावे लागते.
खूप छान ताई 🙏🙏👍👍💐💐
बरोबर आहे
खूप छान
👍👍