- 51
- 107 996
Pradnya Dnyan Yog
India
เข้าร่วมเมื่อ 24 ก.ค. 2018
Pradnya Dnyan Yog...😊
मधुर वाणीमुळे काय परिणाम होतो ? | #pradnyadnyanyog | मोकळे मन रसाळ वाणी
लोक चांगलं बोलण्याच्या ऐवजी टोमण्याने बोलतात. नातं टिकवणारा महत्वाचा दुवा म्हणजे आपली मधुर वाणी. लोक अपशब्द वापरतात त्यामुळे मनाला त्रास नाही होत. तर लोक घाणेरड्या सुरात बोलतात त्यामुळे जास्त त्रास होतो. तेच जमत नाही म्हणून नाती दुरावतात.
มุมมอง: 679
วีดีโอ
विवाहित असूनही पळून जाणाऱ्या बायांसाठी | सावित्रीची विटंबणा | #pradnyadnyanyog
มุมมอง 2.6K21 ชั่วโมงที่ผ่านมา
नवरा, मुलंबाळं आपल्यावर विश्वास ठेवतात, त्यांचा विश्वासघात करून, परपुरुषासोबत कशा काय पळून जातात या बाया. आपल्या मागे आपल्या कुटुंबाचं काय होईल याचा विचार न करता फक्त आपला स्वार्थ पाहतात या बाया.
दुसऱ्याची बायको व संपत्तीची अभिलाषा | परद्रव्य परनारीचा अभिलास | #pradnyadnyanyog
มุมมอง 4.9K14 วันที่ผ่านมา
इतरांची हाय बाधते जर आपण परद्रव्य, परनारीची अभिलाषा केली तर. ते घर कधीही सुखी होत नाही म्हणजेच त्या कुटुंबाचा पूर्णपणे नाश, ऱ्हास होतो हे निश्चित.
वेळीच सावध व्हा | #pradnyadnyanyog | सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा
มุมมอง 2.4K21 วันที่ผ่านมา
आयुष्यात सावध होऊन आपण सर्वजण आपापल्या आराध्याचा जागर करूया. वेळ सत्कारणी लावूया.
विपरीत घडत तेव्हा ? | #pradnyadnyanyog
มุมมอง 3.1K28 วันที่ผ่านมา
यश गाठताना हार न मानता निर्धार पक्का करून पुन्हा एकदा उभे राहा.
देवाकडे काय मागाल ?? | #pradnyadnyanyog
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
भावाच्या बळावर देवासोबत प्रीतीचे नाते जोडता येते. आपणही आपल्या आराध्याकडे, आपण ज्याला पूज्य मानतो, जो आपल्याला आवडतो त्याच्याकडे प्रेम भावनेची भक्ती मागूया.
जस जमेल तसं व्यक्त करा | #pradnyadnyanyog |
มุมมอง 987หลายเดือนก่อน
प्रेम असो की भक्ती येईल तशी व्यक्त करा आणि स्वीकारा. हे जमत नाही ते जमत नाही म्हणून गप्प राहण्या पेक्षा जस जमेल तसं भाव व्यक्त करता यायला हवा तेच आपल्याला आराध्याला आपल्या प्रिय जणांना आवडतं.
कर्म आणि धर्म दोन्हीही नाशिवंतच | #pradnyadnyanyog
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
कर्म असो की धर्म चिरकाळ टिकणारे नाहीत. दोघेही नाशिवंत आहेत. त्यामुळे यात माणसाने कधीच अडकून राहू नये.
भाऊ बहीण V/S Bro Sis |#pradnyadnyanyog
มุมมอง 1.6K2 หลายเดือนก่อน
बहिणीच्या पाठीशी जो खंबीरपणे ऊभा असतो तो म्हणजे भाऊ. या भाऊबीजेला आपण सर्वांनी राग, रुसवे सोडून भावंड म्हणून एकमेकांना प्रेम देऊया, प्रेम घेऊया. ही भाऊबीज आनंदाने साजरी करूया.
दिसतं तसं नसतं म्हणजेच 'माया' | #pradnyadnyanyog
มุมมอง 4.3K2 หลายเดือนก่อน
मायेने भरलेल्या गोष्टी ह्या वास्तवात खोट्या असतात. आपल्याला वाटतं हा माझा, तो माझा मात्र त्याच्या ठिकाणी आपले पणा नसतो. त्याचा आपल्याला फार त्रास होतो. जे नाहीये त्याचा भास निर्माण करते ही माया. म्हणून या मायेने भरलेल्या पदार्थांची इच्छा आपल्याला व्हायला नको. माया विरहित जीवन जगुया.
माणसाची वृत्ती कुठे असावी | #pradnyadnyanyog | #समचरण दृष्टी विटेवरी साजिरी
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
ज्याचा एकाच दगडावर पाय नाही, जो न्याय, तत्व, विचार सतत बदलत राहतो. असा समाजातील जो कोणी आपल्याला आढळेल त्याच्यावर आपण आपली वृत्ती लावावी का हे एकदा जरूर लक्षात घेऊया. जो स्थिर बुद्धी आहे, ज्याचे पाय एकाच ठिकाणी भक्कम उभे आहेत त्याच्याच बाजूने आपणही उभे राहू त्याचंच समर्थन करूया.
प्रथम नमस्कार गणपतीलाच का करतात ? | #pradnyadnyanyog
มุมมอง 4154 หลายเดือนก่อน
अहंकार विरहित मस्तक, दूरदृष्टी, अपराध पोटात घेणे, सर्व विकारांवर आरूढ होणे म्हणजे गणपती. याच गुणाने बाप्पांना सर्वठिकाणी अग्रस्थान आहे. सर्व संत सुद्धा गणेशाची आराधना सर्वप्रथम करतात. मग ज्ञानेश्वर माऊली असोत किंवा तुकोबाराया प्रथम नमस्कार गणेशालाच.
ध्येय गाठण्यासाठी बहिरे व्हा | #pradnyadnyanyog
มุมมอง 4144 หลายเดือนก่อน
ध्येय गाठण्यासाठी नको त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे योग्य.#pradnyadnyanyog
रक्षाबंधनाचा मूळ हेतू कोणता ? | #pradnyadnyanyog
มุมมอง 3284 หลายเดือนก่อน
रक्षा करण्याचं वचन म्हणजे राखी. बहीण कोणाचीही असो प्रत्येक भावाने स्त्री रुपी बहिणीचं रक्षण करणे हेच त्याचे मुख्य कर्तव्य. हे कर्तव्य जेव्हा प्रत्येक भाऊ पूर्ण करेल तेव्हाच खऱ्या अर्थाने रक्षाबंधन हा सण साजरा होईल. कारण भाऊ हा शब्द उलटा वाचला की ऊभा हा शब्द तयार होतो, जो बहिणीच्या रक्षणासाठी सदैव तिच्या पाठीशी ऊभा असतो तो म्हणजे भाऊ
स्वतःला ओळखा | Know yourself | स्वतःचा शोध #pradnyadnyanyog
มุมมอง 4165 หลายเดือนก่อน
मी कोण? हा प्रश्न जेव्हा स्वतःच्या मनामध्ये उपस्तीत होतो .तेव्हा खरा सुरू होतो स्वतःच्या ओळखीचा प्रवास . आणि आपण आपल्या मनाला संदेश देतो स्वतःला ओळखा | youtube.com/@PradnyaDnyanYog?si=ZVThD8TbwrZNEeGU | Know yourself | स्वतःचा शोध घेणे | embrec self descovery | #pradnyadnyanyog
500 रुपयाची नोट सांगते जीवनाचं तत्वज्ञान। #pradnyadnyanyog
มุมมอง 9865 หลายเดือนก่อน
500 रुपयाची नोट सांगते जीवनाचं तत्वज्ञान। #pradnyadnyanyog
पांडुरंग देव नाही.तर तो आहे " भक्तांचा दास "
มุมมอง 4425 หลายเดือนก่อน
पांडुरंग देव नाही.तर तो आहे " भक्तांचा दास "
" हि वेळ ही निघून जाईल." | #pradnyadyanyog
มุมมอง 7106 หลายเดือนก่อน
" हि वेळ ही निघून जाईल." | #pradnyadyanyog
माणसाचं आयुष्य 100 वर्षे का ? आणि कसे ? | #pradnyadnyanyog
มุมมอง 2.1K6 หลายเดือนก่อน
माणसाचं आयुष्य 100 वर्षे का ? आणि कसे ? | #pradnyadnyanyog
चांगल्या कार्यात आडवे येणारे नरकात जातील. | #pradnyadnyanyog
มุมมอง 5486 หลายเดือนก่อน
चांगल्या कार्यात आडवे येणारे नरकात जातील. | #pradnyadnyanyog
संकटाच्या वेळी कोणावर विश्वास ठेवायचा | #pradnyadnyanyog
มุมมอง 5726 หลายเดือนก่อน
संकटाच्या वेळी कोणावर विश्वास ठेवायचा | #pradnyadnyanyog
मला ही एक मालक हवा | #pradnyadnyanyog
มุมมอง 5636 หลายเดือนก่อน
मला ही एक मालक हवा | #pradnyadnyanyog
माझ्याच नशिबात हे भोग का? | #pradnyadnyanyog
มุมมอง 4.5K6 หลายเดือนก่อน
माझ्याच नशिबात हे भोग का? | #pradnyadnyanyog
ध्येय साध्य करणं हा एक विषय झाला पाहिजे | #pradnyadnyanyog
มุมมอง 44211 หลายเดือนก่อน
ध्येय साध्य करणं हा एक विषय झाला पाहिजे | #pradnyadnyanyog
स्वतःमध्ये भक्त शोधणं काळाची गरज | #pradnyadnyanyog
มุมมอง 45111 หลายเดือนก่อน
स्वतःमध्ये भक्त शोधणं काळाची गरज | #pradnyadnyanyog
विवाह सोहळा की अपेक्षापूर्ती सोहळा | #pradnyadnyanyog
มุมมอง 580ปีที่แล้ว
विवाह सोहळा की अपेक्षापूर्ती सोहळा | #pradnyadnyanyog
दुर्जन म्हणजे काय? दुर्जन कसे असतात | #pradnyadnyanyog
มุมมอง 643ปีที่แล้ว
दुर्जन म्हणजे काय? दुर्जन कसे असतात | #pradnyadnyanyog
संसारिक आणि आध्यात्मिक प्रेम म्हणजे काय | #pradnyadnyanyog
มุมมอง 824ปีที่แล้ว
संसारिक आणि आध्यात्मिक प्रेम म्हणजे काय | #pradnyadnyanyog
आनंददायी आणि आरोग्यवर्धक दिवाळी | आगळीवेगळी दिवाळी साजरी करूया | #pradnyadnyanyog
มุมมอง 309ปีที่แล้ว
आनंददायी आणि आरोग्यवर्धक दिवाळी | आगळीवेगळी दिवाळी साजरी करूया | #pradnyadnyanyog
स्वामी नरेंद्र महाराज जिवलग स्वामी ना 😢साष्टांग नमस्कार.
सुंदर 🌹🌹
Khup chhan
प्रज्ञा, विषयाची छान मांडणी केलीस. एक विनंती.... माईक इतक्या जवळ असताना वरच्या पट्टीत न बोलता नेहमीच्या पट्टीत बोललीस तर तुझं बोलणं अजून छान वाटेल. तुझ्या वाटचालीला अनंत सदिच्छा..!!
Madhur bolnaryacha lok gairfayda ghetat.
ऐकून समाधान वाटले . खूप च सुंदर वाणी आता हे विचारच मागे पडत चालले,वागणे तर दुरच.
अप्रतिम सुंदर 😂🎉🎉🎉
Very nice 👍
वा खूपच छान 👌👌💐💐🙏🙏
🙏
खूप छान ताई 🎉
Nice
अतिशय छान स्पष्टीकरण 🎉
Sundar mahiti taai 👍💐🙏
Chaan taai
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍🏿👍🏿👌🏿👌🏿👌🏿🌹🌹🌹👍🏿🌹🌹🌹🌹
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
प्रेरणादायी वाक्य आहे
लोकांना या प्रबोधनाची गरज आहे छान प्रज्ञा ताई
Jay hari 🎉🎉
Very nice 👌👌
Nice 👍
छान कान उघडणी केली आहे.काळाची गरज आहे
❤❤
👍🏻
खूप सुंदर विचार ....❤❤
अतिशय मार्मिक अत्यावश्यक असे प्रबोधन.....
👌👌
खूप सुंदर
खूप सुंदर 😂
" ज्ञानदेवांचें , उदाहरण अतिशय चांगलें " ... धन्यवाद 🙏 🙏
" धोपटं मार्गा , सोडूं नको " ... हाच संदेश , यांतून मिळतो ... धन्यवाद 🙏 🙏
राम कृष्ण हरि ... धन्यवाद 🙏 🙏 !
Khup chan tai aj kal tumchya sarkhya tai che margsharshan nachi khup garaj navya pidilla
Khup chan mahiti dilit pradnya tai
" देवावर भरोसा आणि सहनशीलता आवश्यक " ... मौलिक मार्गदर्शन ! धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री गजानन जय गजानन महाराज माऊली
जय जय राम कृष्ण हरी खूप छान धन्यवाद ताई
Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 💐💐💐💐🌹🌹🌹🌹Shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms. Yanchekadoon HARDEEK SHUBHECHA 👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼
तेच तेच काय बडबडताय सगळ्यांना माहीत आहे बास करा अडाणी माणसांनो
कशाला दुसऱ्याविषयीं द्वेषमूलक व अपमानजनक वक्तव्य करताय ? ती दुष्मन आहे तुमची 🤔🤔
खूप छान ताई....❤
Nice 👍
कष्टची कमाई खूप छान
Khup chan Tai 🎉🎉🎉
👌🏻
राम कृष्ण हरी माऊली 💐👏🙏
" आवडीची , भक्ती " ... सुश्राव्य निरूपण . धन्यवाद 🙏 🙏
ताई खूप सुंदर. ..
Khup chan mahiti tai
राधेराधे ताई