तु मुलगी आहेस तर तुला लाज का वाटते मुलीला गर्व हवा तू आहेस त्यामध्ये प्रेझेंटेशन कर मग बघ किती लाईक येतील खुप सुंदर आहेस एक वेळ नववारी नेसून बघ स्वतःला छान दिसशील आता मोठी झाली आहेस मराठी परंपरेची जाणीव ठेव...जय महाराष्ट्र
Ugach Maharashtra madhe anu naka tumchyasarkhya pagal ani dalit soch asanarya mansanmule Maharashtra mage ahe.........ti pant shirt madhe ahe tyat tula ky problem ahe saree nesun tich pot pahaychay ka tula ......
It's her choice! Tichi marji ti pant shirt ghalo ki bikini ghalo. Tula nahi awdo kiva na awdo tuzi bayko nahiye ti tar itka hakk gazavtoy @ravindramanchekar1471
@@t33554 barobar ahe ravindra sheth it's her choice tila kasle kapde ghalyche kiya kahich ghalayche toh ticha prashan ahe apn aplya gharat sanskar deu Jai hind 🚩
कित्ती गोड मुलगी आहे चेहर्याचा नाजूकपणा ,आवाज, डोळ्यातले भावच सांगतात ही मुलगी आहे, बायकट काय, टकली जरी तरी ओळखता आलं पाहिजे पोरगाय का पोरगी ते. च्यायला फारच बालिश शॉर्ट आहे कुणीही ओळखेल मुलगा आहे का मुलगी
अशा अनेक गोष्टींची यादी सांगता येईल...ज्या भारतात सहज पणे दिसतात पण फाॅरेनमध्ये ज्याची कल्पना पण करता येऊ शकत नाही..उगाच फाॅरेनच्या सुधारणावादी टिमक्या इथे वाजवू नका.😑
Forigen म्हंजे भारत नाही ना. आणि दुसरे जसा देशाचे वातावरण असते तसाच त्याचा वेश असावा. Forigen मध्ये साडी दिसते का घातलेली तिथल्या स्त्री ने ?? उगाच गुलामगिरी चालिय.
गौरी, काल मेडिकल स्टोअरवाला येडा झाला होता. अाज कंडक्टर येडा झाला.😂😅
Don't worry TC चा पण नंबर आहे पुढे !!😅😂
😂😂😂
*दिल्ली आणि पंजाब मध्ये FREE आहे*
आप
@@myallupointदिल्ली पंजाब मुख्यमंत्री मोदिनकडे
हात पसराला गेलेत 😴
brobr 😂😂😂😂😂😂😂
तीच last wala reaction superb😁👌🏻👌🏻❤
The look at the lastttttt got meeeee😂😂😂
Half konacha mag... Hycha kashala mhanto hiche mann na mag😂😂😂
मालवणी लोक असंच बोलतात.
मालवणी भाषा आहे
First time is seem the conductor as हार्दीक Pandya 😅
नशीब व्हेरिफिकेशन नाही केलं 😂😂
@@SM-mm5ul😂😂😂 हरकत नाही
😂
Akal gahan thevley ka tuzya aii ani bahinich baghato mi ........
@@SM-mm5ul jasti zhal nahi ka 😂
@@SM-mm5ul तुझ्या घरी पण बघ एकदा .... दुसरेच बघून चाललेत 😂😂
कंडक्टर ने हाफ तिकीट कुणाचं असं विचाल्यावर तो बाजूचा शहाणा "हिचं" म्हणायचं सोडून "ह्याचा" म्हणतोय वाह रे मेरे शेर 😂
मालवणी मधे "ह्याचा" असेच बोलतात..😅
@@dattaprasadsatam95😂😂
मालवणी मध्ये हिला ह्याचाच म्हणतात....भाषा समजून घ्यावी
मालवणीमध्ये 'ह्याचा' असाच म्हणतत रे भावा💫😁
ती मुलगी आहे पण कोणत्याच एंगल ने (ना कपड्याने ना वागण्याने अन् ना शारीरिक बांध्याने) मुलगी वाटत नाही...
म्हणून कंडक्टरच काय कोणीही असेच समजेल...
अगदी बरोबर बोललंस भावा
Vagave tase na mhanje lokanche gairsamaj nahi honar😂
Yanche aai baap kahbolat nastil ka yanna, kay kartayat te.
चेहरा आणि आवाजाने ओळखता येते...😅
आणि
कंडक्टर हाफ कुणाचा
मुलगा येचा...
मग कंडक्टरची काय चुक आहे...😮😅😅😂
Pn tu porgi ahes ki porga preetam likha hai😂😂😂
आणि अर्धवटपण आहे असं बोलेल अस वाटल होत , स्क्रिप्ट कॉमेडी झाली असती🤣
कंडक्टर साहेब चेक करा मुलगी आहे का 😂😂😂😂😂😂
"It's me" was hilarious 😂🤣
Gauri chi last chi reaction ek no...😂😂
माझ्यासोबत पण असंच होतं कारण की मी पण बॉय कट केलेला आहे❤😂
Pic pathav na tuzaa
Hlo rply kara
That's why it is called as 'boy cut' 😐
तशीच रहा आयुष्यभर 😂😂
Same mi sudha. ...
मुलांसारखी तर दिसत आहे 😂❤
तु मुलगी आहेस तर तुला लाज का वाटते मुलीला गर्व हवा तू आहेस त्यामध्ये प्रेझेंटेशन कर मग बघ किती लाईक येतील खुप सुंदर आहेस एक वेळ नववारी नेसून बघ स्वतःला छान दिसशील आता मोठी झाली आहेस मराठी परंपरेची जाणीव ठेव...जय महाराष्ट्र
Koni Kashi rahu shakat
Ugach Maharashtra madhe anu naka tumchyasarkhya pagal ani dalit soch asanarya mansanmule Maharashtra mage ahe.........ti pant shirt madhe ahe tyat tula ky problem ahe saree nesun tich pot pahaychay ka tula ......
It's her choice! Tichi marji ti pant shirt ghalo ki bikini ghalo. Tula nahi awdo kiva na awdo tuzi bayko nahiye ti tar itka hakk gazavtoy @ravindramanchekar1471
@@t33554 barobar ahe ravindra sheth it's her choice tila kasle kapde ghalyche kiya kahich ghalayche toh ticha prashan ahe apn aplya gharat sanskar deu
Jai hind 🚩
@@nehalove81mag asach apman honar
Aree..kharach watl half kas...😅😅
माझ्या मुलीचं नाव पण गौरीच आहे आणि तिला पण मुला सारखच राहायला आवडत🥰
डोळे बघं डोळे😂😂😂
Khatarnak expression gouriche ❤❤❤
आजही मुलींची अशी क्रूर चेष्टा केली जाते..... चूक आहे हे.
बोकड्या सारखे केस वाढून ठेवले😂...पोरी ने😂
Mast😂😂 killer expression 😂😂
He hair style छान आहे मला खूप आवडली
She felt so embarrassing 😂
same problem with me😂
Ho ka😂 vaah kiti fasvnar st la
😂
लय हसलो ❤🎉 हसून हसून मरायची वेळ आली ❤🎉 लय भारी ❤
gaurav more - कंडेक्टर la साईड ला नेऊन सगळी कागतपत्रे दाखवा 😂😂
नशिब लेडीज सीट वर नाही बसली 😂😂😂
कानाखाली बसलीअसती 😆
Condector mai nahi manta pahle sabut dikhawo😂😂
हेच चालु ठेवा😂 आभारी आहे सुपर comady
Bro Mai bi aapke jaise hi rahati hu
Aise hi pareshani yati hai muze bi😂
Natural acting❤
Same incident mazya bahini sobat zala hota... Ti hi tomboy type ahe 😅😅😅
hair wadhvayla sang ugach risk nko 🤣
Thanks to BJP!!! This is very helpful - half ticket for women.. Thank you Fadanvis saheb!!
😂😂गौरी आता तुला ful तिकीट काढावे लागणार 😂😂
कनडक्टर साहेब... व्हेरीफाय करा... 😄
कित्ती गोड मुलगी आहे चेहर्याचा नाजूकपणा ,आवाज, डोळ्यातले भावच सांगतात ही मुलगी आहे,
बायकट काय, टकली जरी तरी ओळखता आलं पाहिजे पोरगाय का पोरगी ते.
च्यायला फारच बालिश शॉर्ट आहे कुणीही ओळखेल मुलगा आहे का मुलगी
Mazya Ani Mazya sister sobt same zal hot te pan 2vela😅😂
अरेरे ऐकून खूप वाईट वाटलं😢😢😢😭
ह्याच बोला त्यामुळे हीच मानला असता तर प्रोब्लेम नव्हते
Foreign मध्ये असे राहणीमान normal आहे पण भारतात अजूनही किती बाऊ करतात या गोष्टीचा.
अशा अनेक गोष्टींची यादी सांगता येईल...ज्या भारतात सहज पणे दिसतात पण फाॅरेनमध्ये ज्याची कल्पना पण करता येऊ शकत नाही..उगाच फाॅरेनच्या सुधारणावादी टिमक्या इथे वाजवू नका.😑
@@manasimalekar3335 😂😂😂
पण आपण महाराष्ट्रात राहतो भान ठेवा थोड काही foregion मध्ये नागडे फिरतात हिते पण फिरता का मग
Forigen म्हंजे भारत नाही ना. आणि दुसरे जसा देशाचे वातावरण असते तसाच त्याचा वेश असावा. Forigen मध्ये साडी दिसते का घातलेली तिथल्या स्त्री ने ?? उगाच गुलामगिरी चालिय.
Foreign madhe porina half ticket nahi full ticket lagat
Mast expression 👍
I like sound hello it's mee 😂😂😂😂
Really I was also confused whether that person was a boy or a girl 🥶🥶🥶😆😆😆
आरे भावा मुलगी आहे ती 😂😂😂😂
Hii Gouri mi Tula na panvel railway station la bhetli hoti tuzyasobat photo kadun khup Chan vatal 😊
What a brilliant reaction gauri tai❤❤
Excllent acting lai bhari❤❤
I always like you sister
Love you this mulgi❤❤❤
😂😂 अरे ही तर सगळ्याच साईड ने सपाट शेर😂😂
शेवटचे एक्स्प्रेशन मस्त !
बघा महिलांना अर्ध्या टिकीट आणि पुरुषांना फुल तिकीट....पुरुषांवर किती अन्याय केला जातोय महाराष्ट्रात
आणि त्यात पण सीट्स वर पण आरक्षण 🤣🤣
Girl-हॅलो इट्स मी गर्ल
Nice music😀
Great expression 🎉
असाच प्रकार पंढरपूर कुर्डुवाडी प्रवासात घडला होता डिसेंबर 2023 मध्ये. कंडक्टर गोंधळून गेले होते पंढरपूर डेपोचे.
Script कोण लिहत खूप छान सगळे video आहेत 😂😂😂
Same here yarrr mla baghun pn tsch boltat yrrrrr😢😂
Yaar, me tuzi twin aahe. Same personality😂😂😂😂
Mazi girlfriend pan malvan madech rahate❤
भाऊ तूच बोललास की ह्याचा 😂
Mazya sobt pn asch hot.. ❤😅
हे भारी होते😃😃
😂😂😂Hahaha...... Soooooo Sorry Gauri.
Lastla शेवटचं केला राव😊
🥺😦☹️😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 aho mulgi ahe tiii
😂😂 ending che expression
ayy rav majhy sobt pn asch hot🥺🤣
Conductor look's like a hardik Pandey
Aur karo boy cut... 👌🏻👏🏻😂
😂 Aata Hich ek ceset rahlii 😊
Exactly same happen with my friend 😂
मुलगी हाय तर half ticket मागायचं कशाला अर्धवट 🤣🤣
Accha ladies ch half ticket aahe na 😂🤣🤣
😂😂😂 ek number amhi tulas che 😊
गौरी,तु मुलींसारखी का रहात नाही?
Hello it's me 😂😂😂
Gauri chya sobat Moye Moye zal rav 😂😂😂😂😂
अमचो बहिन ना ती काय करतलो तुम्हीं दादा 😊😊
Mulisarkh rahila tarach lokana kalel n lokana mulgi aahe mhanun
Natthuramgodse wala reply sarvaat adhi vacha 😂😂
Conductor confuse😂
Baba sahebanchi punyai...💙👑🔥
Yach kashala bolala bhava hich bol na shrilling la pullingi banvle😂
मुलगी आसा तर मुली सारख्या रवाक होया
मी आर्मी मध्ये आहे तुझी व्हिडिओ मी नेहमी बघतो खूप छान आहे तू
Master cha Moye Moye zala 😂😂
यह बात कुछ हजम नही हुई. ह्यात मुलगा मुलगी चा प्रश्नांत उल्लेखचं कुठे येतो.. 😄
ST bus la ladies la half ticket aahe na
Ye koni kay bolaych nahi tila....❤️ ti ashich ahe samazl ka ...
Same thing happens with me every time.
Hair style ❤
No partiality in business...equality
कंडक्टर अविवाहित दिसतोय
आयुष्यातले खाचखळगे त्याने पाहिले नसतील त्यामुळे तो चुकला
ते का माफ करा
moye moye😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤
Excellent acting
She looks like black panther sister
त्यासाठी एकच पर्याय एकतर केस वाढव नायतर...... वाढव.....❤😂😂😂
Ek half demag deya😂
aaji kuthe aahe tumachi we miss aaji
तिकीट काढताना १ लेडीज १ जेंट्स सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती...🤷♀️
Nakki ka?