jejuri, kadepathar जेजुरी कडेपठार गडावर भेटल्या देवाच्या दर्शनाला निघालेल्या ९० वर्षांच्या मदने आजी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • जेजुरी कडेपठार अर्थात खंडोबाचा जुना गड. जिथे हा गड चढायचा म्हटलं की काही तरुणांच्याही पोटात गोळा येतो तिथे नागेवाडीच्या या मदने आजी देवाच्या दर्शनासाठी कडेपठार गड सर करतांना आम्हाला भेटल्या. न राहवून आम्ही आजींशी संवाद साधला आजी व आजींसोबत असणारे त्यांचे कुटुंबीय यांच्याशी अत्यंत मनमोकळ्या गप्पा झाल्या. आजीचा उत्साह हा पाहण्यासारखा होता. खरंच जुनी माणसं एक चालतं बोलतं विद्यापीठ असते त्यांच्यासोबत घालवलेले काही क्षणही बरंच काही शिकवून जातात.
    #satarksahyadri #sahyadri #सह्याद्री #सतर्कसह्याद्री #जेजुरी #कडेपठार #jejuri #kadepathar

ความคิดเห็น • 6

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 29 วันที่ผ่านมา +1

    Khupcha chhan mulakhat

  • @kishorgaikwad9786
    @kishorgaikwad9786 10 หลายเดือนก่อน +5

    महेश चव्हान आणि निखिल नाटकर यांनी गावठी रा्ंगड्या भाषेत मुलाखत घेतली आहे अशीच कळसुबाई शिखर येेथील मुलाखत घ्यावी अशी आमची मनापासुन इच्छा आहे

  • @kishorgaikwad9786
    @kishorgaikwad9786 10 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान मुलाखत

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar 💓

  • @ParubaiNarke
    @ParubaiNarke 8 หลายเดือนก่อน

    Pp