लाडकी बहिण योजना : शिंदे साहेब मी तुमची बहीण नाही का? | marathi Maharashtra report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोलते मावशी, सरसकट द्या सर्वाना,

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar1387 2 หลายเดือนก่อน +1

    ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मिळाले नाही त्यांना गरज नाही त्या ना मिळाले अरे काहीतरी मनापासून गरीबांचा विचार करा करून पहा

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 2 หลายเดือนก่อน

    पैसे नाही मिळाले साहेब

  • @anusayakatke8213
    @anusayakatke8213 2 หลายเดือนก่อน +2

    फालतु हिडिआ दाखवले जाते

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 2 หลายเดือนก่อน +3

    माननीय शिंदे साहेबांची 1500 रुपये ची पगार सुरू केली ती योग्य आहे कारण महागाई वाढली महागाई कमी करायची म्हणले की शेतीचा मालक शेतीचा भाव पुन्हा कमी होतो आता शेंगदाणे वाढले म्हणलं की शेतकऱ्याची शेंगदाणे कमी होते शेंगा चा भाव कमी होतो डाळ भाव वाढली म्हणले की तुरीचा भाव कमी होतो म्हणजे सगळे शेतकऱ्यांच्याच मुळावर आहे तेव्हा पत्रकार भाऊ लय अडचणीत सर्वसामान्य माणसाला आराखड्यामध्ये टाकू नका

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 หลายเดือนก่อน

      M, S, che, मुख्य, mantri, shinde, ch, pahije,

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 หลายเดือนก่อน

    आजी ला मुलगा बघत नाही का

  • @IndubaiKhopade-h6f
    @IndubaiKhopade-h6f หลายเดือนก่อน

    Maze paise nahi aalet

  • @SeemaAhuja-u5c
    @SeemaAhuja-u5c 2 หลายเดือนก่อน

    Muze nhi mile sir
    Phone pr sabko bhejo
    Jo approved hai

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 2 หลายเดือนก่อน +1

    लाडकी बहीण योजना मतदानासाठी असेल तर परप्रांतीय महिला देखील मतदान करणाऱ्या आहेत त्यांचा विचार देखील करायला पाहिजे

  • @chandarugalmugle7553
    @chandarugalmugle7553 2 หลายเดือนก่อน +2

    एक नंबरचा तेल घाल्या

  • @AnilVarekar-x6n
    @AnilVarekar-x6n 2 หลายเดือนก่อน +1

    योजना चांगली आहे पण व्यवस्तीत राबवली पाहिजे महायुती जिंदाबाद

  • @satishtupsamindre1772
    @satishtupsamindre1772 2 หลายเดือนก่อน +4

    सरकारने वयाची अट काढायला पाहिजे होती कारण बरीच गरीब महिला आहेत त्यांना या योजनेची गरज आहे सरकारने या बद्दल विचार करणे गरजेचे आहे...खूप छान विषय आणि तितकाच ग्राउंड रियालिटी दाखवली त्या बद्दल खूप आभार ❤

  • @priteshthaware4466
    @priteshthaware4466 2 หลายเดือนก่อน

    त्याना पण दिले पाहिजे त्या पण तुमच्या कोनी तरी असेलना

  • @rajeshdongre4296
    @rajeshdongre4296 2 หลายเดือนก่อน

    पाणचट

  • @UmakantSurvse
    @UmakantSurvse 2 หลายเดือนก่อน

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 2 หลายเดือนก่อน +1

    बायकांना बोलु दे तुच सगळ माहागवतो का

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 2 หลายเดือนก่อน

    अरे पत्रकार भाऊ मागच्या सरकारने उपाय केला नाही हे कसे का होईना 1500 रुपये द्यावे लागले हे काय कमी झाले का

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 2 หลายเดือนก่อน

    अरे पत्रकार भाऊ तेलाचा भाव कमी केला की सोयाबीनचा भाव कमी होतोय शेंगदाण्याचा भाव कमी केला की शेंगाचा शेतकऱ्याचा भाव कमी होतो कापसाचा भाव कमी केला की त्यालाच आहे भाव कमी होतो म्हणजे शेतकरी म्हणजे सरकारने नेमकं वागायचं कसं ते तुम्ही सांगा अरे बाकीच्या उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस रुपया दिला नाही या शिंदे साहेबांनी कसे का होईना 1500 रुपये दिले मोदी साहेब ₹2000 देतात अजून काय पाहिजे

  • @bhagwanmisaal1418
    @bhagwanmisaal1418 2 หลายเดือนก่อน

    मजेदार विडीओ

  • @sushmagadling3027
    @sushmagadling3027 2 หลายเดือนก่อน

    Mla paise aale nhi arj Aprul zhala ahe amravati

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 2 หลายเดือนก่อน +2

    विधायक कामे सोडून मतांसाठी काहीही योजना आणून लोकांना धावपळ करावी लागते

  • @XyzShchhdbd
    @XyzShchhdbd 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या चैनल चे नाव बदलून तूतारी स्टार प्रचारक ठेवा.