satark sahyadri
satark sahyadri
  • 48
  • 120 074
निरा शिवतक्रार ता.पुरंदर येथे सामाजिक कार्यकर्त्याचे आमरण उपोषण nira, purandar Akbar Sayyed uposhan
निरा शिवतक्रार ता. पुरंदर येथे अकबर सय्यद हे दिलेल्या तक्रारी अर्जावर कारवाई व्हावी यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. दि. १२ ऑगस्ट पासून सय्यद हे उपोषणाला बसलेले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे अकबर सय्यद यांनी सांगितले.
#satarksahyadri #sahyadri #pune #purandar #nira
มุมมอง: 377

วีดีโอ

चोपडज ग्रामपंचायतीसमोर भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण
มุมมอง 1202 หลายเดือนก่อน
ग्रामपंचायत चोपडज येथे सामाजिक कार्यकर्ते ऍड.इम्रान खान यांनी भ्रष्टाचार प्रकरणातील दोषींवर कारवाईस हेतुपूर्वक टाळाटाळ होत असल्याने यासाठी जबाबदार अधिकारी व भ्रष्टाचार प्रकरणातील संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र पंचायत समिती बारामती येथील अधिकारी यांनी ऍड. इम्रान खान यांना उपोषण स्थळी भेटून चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. #satarks...
सस्तेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी भाजपा पदाधिकारी करणार अर्धनग्न आंदोलन
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
सस्तेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी भाजपा पदाधिकारी करणार अर्धनग्न आंदोलन #satarksahyadri #sahyadri #latestnews #marathinews #bjp #bjpnews #baramati
किल्ले पुरंदर वीर murarbaji deshpande यांचे वंशज संदीपजी पोतनीस यांनी सांगितलेली माहिती.
มุมมอง 2.4K2 หลายเดือนก่อน
purandar vir murarbaji deshpande यांचे वंशज संदीपजी पोतनीस यांनी सांगितलेली माहिती. #satarksahyadri #sahyadri #purandar #पुरंदर #मराठा #maratha #maharashtra
वीर मुरारबाजी देशपांडे यांचा अंगावर शहारे आणणारा युद्ध प्रसंग. kille #purandar #murarbaji #maharaj
มุมมอง 9343 หลายเดือนก่อน
दि. १५ जुलै २०२४ (किल्ले पुरंदर) किल्ले पुरंदर येथे वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात वीर मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज श्री. संदीप पोतनीस, विश्व हिंदू परिषदेचे नेते श्री. मिलिंद भाऊ एकबोटे, छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपे परागणा प्रमु श्री. सुनील राजेभोसले व शिवप्रेमी मान्यवर उपस्थित होते. #satarksahyadri #sahyadri #पुरंदर #purandar #शिवाजीमहाराज #chatrapati
veer murarbaji deshpande punyatithi, किल्ले पुरंदर
มุมมอง 1633 หลายเดือนก่อน
वीर मुरारबाजी देशपांडे यांची पुण्यतिथी दि. १५ जुलै २०२४ रोजी किल्ले पुरंदर या ठिकाणी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी वीर मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज श्री. संदीप पोतनीस, विश्व हिंदू परिषदेचे नेते श्री. मिलिंदजी एकबोटे, छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपे परागणा प्रमु श्री. सुनील राजेभोसले हे उपस्थित होते. #satarksahyadri #sahyadri #marathi #पुरंदर #purandar
chotha pudhari ghanshyam darode Sunil raje Bhosale yanna shubhechha detana.
มุมมอง 3764 หลายเดือนก่อน
दि. १२/०६/२०२४ छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपे परागणा प्रमु सुनील राजेभोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना छोटा पुढारी घनश्याम दरोडे. #satarksahyadri #sahyadri #raje #politics #birthday #chotapudhari
chota pudhari छोटा पुढारी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? chota pudhari ghanshyam darode
มุมมอง 594 หลายเดือนก่อน
chota pudhari छोटा पुढारी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? chota pudhari ghanshyam darode
रात्रीच्या ड्रोनची दहशत.. वडगांव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी दर्शन दुगड यांचे आवाहन..
มุมมอง 2.5K4 หลายเดือนก่อน
रात्रीच्या ड्रोनची दहशत.. वडगांव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी दर्शन दुगड यांचे आवाहन..
बारामती, महीना व्हायच्या आतच कामाची लायकी कळली.. धोकादायक लाईटचे पोल, बघा कसं काम केलंय.. baramati
มุมมอง 2.7K5 หลายเดือนก่อน
बारामती, महीना व्हायच्या आतच कामाची लायकी कळली.. धोकादायक लाईटचे पोल, बघा कसं काम केलंय.. baramati
baramati,व्हिडिओ करीत शेतकऱ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना, ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून सांत्वन.
มุมมอง 2.7K6 หลายเดือนก่อน
baramati,व्हिडिओ करीत शेतकऱ्याच्या आत्महत्येची धक्कादायक घटना, ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून सांत्वन.
सध्याच्या राजकारणावर आधारित कविता, गेला विकास निघून आमचा.. प्रा. प्रमोद जगताप. election 2024
มุมมอง 5546 หลายเดือนก่อน
सध्याच्या राजकारणावर आधारित कविता, गेला विकास निघून आमचा.. प्रा. प्रमोद जगताप. election 2024
baramati kavisammelan 2024, बारामती कवी संमेलन 2024, पंचक्रोशी प्रकाशन, panchkroshi prakashan
มุมมอง 3137 หลายเดือนก่อน
baramati kavisammelan 2024, बारामती कवी संमेलन 2024, पंचक्रोशी प्रकाशन, panchkroshi prakashan
बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सौ‌.कल्याणी वाघमोडे.Baramari loksabha election current update.
มุมมอง 4.2K7 หลายเดือนก่อน
बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सौ‌.कल्याणी वाघमोडे.Baramari loksabha election current update.
महाराष्ट्रातील एकमेव बारामतीतील अत्रि ऋषी,सती अनसूया, दत्त मंदिर (जळगाव सुपे, दत्तवाडी)
มุมมอง 22110 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील एकमेव बारामतीतील अत्रि ऋषी,सती अनसूया, दत्त मंदिर (जळगाव सुपे, दत्तवाडी)
ॲड. प्रियदर्शनी कोकरे यांनी बारामती दुष्काळी परिस्थितीबाबत व्यक्त केलेले मत.
มุมมอง 45610 หลายเดือนก่อน
ॲड. प्रियदर्शनी कोकरे यांनी बारामती दुष्काळी परिस्थितीबाबत व्यक्त केलेले मत.
jejuri, kadepathar जेजुरी कडेपठार गडावर भेटल्या देवाच्या दर्शनाला निघालेल्या ९० वर्षांच्या मदने आजी.
มุมมอง 33Kปีที่แล้ว
jejuri, kadepathar जेजुरी कडेपठार गडावर भेटल्या देवाच्या दर्शनाला निघालेल्या ९० वर्षांच्या मदने आजी.
कोऱ्हाळे बु. येथे रस्त्याच्या कामाची पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी धरले धारेवर
มุมมอง 254ปีที่แล้ว
कोऱ्हाळे बु. येथे रस्त्याच्या कामाची पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी धरले धारेवर
nira morgaon road, नीरा मोरगांव रोड ता.बारामती. रस्त्यांची ही परिस्थिती बदलणार कधी ?
มุมมอง 100ปีที่แล้ว
nira morgaon road, नीरा मोरगांव रोड ता.बारामती. रस्त्यांची ही परिस्थिती बदलणार कधी ?
biogas plant, बायोगॅस लावण्याची हीच वेळ. हजारो रुपयांची बचत. सरकारी अनुदान. मुर्टी ता.बारामती
มุมมอง 4.8Kปีที่แล้ว
biogas plant, बायोगॅस लावण्याची हीच वेळ. हजारो रुपयांची बचत. सरकारी अनुदान. मुर्टी ता.बारामती
baramati बारामती मधील बौद्ध समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन.
มุมมอง 262ปีที่แล้ว
baramati बारामती मधील बौद्ध समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन.
baramati सोनगाव येथे शेतकऱ्याने केला लाडक्या गाईचे डोहाळे जेवण - ओटीभरणाचा कार्यक्रम
มุมมอง 41Kปีที่แล้ว
baramati सोनगाव येथे शेतकऱ्याने केला लाडक्या गाईचे डोहाळे जेवण - ओटीभरणाचा कार्यक्रम
बारामती तालुक्यातील नवीनच झालेला रस्ता धोकादायक ठरत आहे.सुदैव म्हणून बचावले. कोऱ्हाळे बु. baramati
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
बारामती तालुक्यातील नवीनच झालेला रस्ता धोकादायक ठरत आहे.सुदैव म्हणून बचावले. कोऱ्हाळे बु. baramati
shambhuraje sorate. Baramati नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या रचना सहाय्यकपदी शंभूराजे सोरटे.
มุมมอง 134ปีที่แล้ว
shambhuraje sorate. Baramati नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या रचना सहाय्यकपदी शंभूराजे सोरटे.
पाठपुरावा करूनही कारवाई होत नाही,वाणेवाडीतील बाळासाहेब जगताप यांचा पाटबंधारे विभागाला उपोषणाचा इशारा
มุมมอง 23ปีที่แล้ว
पाठपुरावा करूनही कारवाई होत नाही,वाणेवाडीतील बाळासाहेब जगताप यांचा पाटबंधारे विभागाला उपोषणाचा इशारा
baramatiवडगांव निंबाळकर येथील पुलाच्या कामाला भ्रष्टाचाराची लागण..सरपंचांनी दिला थेट आंदोलनाचा इशारा
มุมมอง 222ปีที่แล้ว
baramatiवडगांव निंबाळकर येथील पुलाच्या कामाला भ्रष्टाचाराची लागण..सरपंचांनी दिला थेट आंदोलनाचा इशारा
purandar किल्ले पुरंदर अंगावर शहारे आणणारा ऐतिहासिक प्रसंग veer murarbaji Deshpande
มุมมอง 183ปีที่แล้ว
purandar किल्ले पुरंदर अंगावर शहारे आणणारा ऐतिहासिक प्रसंग veer murarbaji Deshpande
kille purandhar शिववंदना, मिलींदजी एकबोटे, वीर मुरारबाजी देशपांडे पुण्यतिथी किल्ले पुरंदर
มุมมอง 66ปีที่แล้ว
kille purandhar शिववंदना, मिलींदजी एकबोटे, वीर मुरारबाजी देशपांडे पुण्यतिथी किल्ले पुरंदर

ความคิดเห็น

  • @shayadinamdar9061
    @shayadinamdar9061 2 หลายเดือนก่อน

    Reports active ho na padenga

  • @indrajitpatil-db3hb
    @indrajitpatil-db3hb 2 หลายเดือนก่อน

    Jai Jijaju jai Shivrai jai shumbhuraje. Vinamra Abhivadan BajiPrabhu Deshpande va surva मराठा mavlyana .

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
    @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 2 หลายเดือนก่อน

    Khupcha chhan mulakhat

  • @powerofclbadsha6573
    @powerofclbadsha6573 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @tanajijadhav351
    @tanajijadhav351 3 หลายเดือนก่อน

    पंचायत समिती बगण्या सारखी आहे.

  • @powerofclbadsha6573
    @powerofclbadsha6573 4 หลายเดือนก่อน

    🔥🚩जय जिजाऊ जय शिवराय 🔥🚩

  • @powerofclbadsha6573
    @powerofclbadsha6573 4 หลายเดือนก่อน

    😊

  • @powerofclbadsha6573
    @powerofclbadsha6573 4 หลายเดือนก่อน

    😢

  • @bailgadisharyathlive4484
    @bailgadisharyathlive4484 4 หลายเดือนก่อน

    Police chor happtha kor ahe kay problem clear honar nahi

  • @balasokarche3452
    @balasokarche3452 5 หลายเดือนก่อน

    खुपच ग्रेट

  • @KhalilMujawar-02
    @KhalilMujawar-02 5 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @mahammadshaikh8808
    @mahammadshaikh8808 5 หลายเดือนก่อน

    अतिशय छान बातमी भ्रष्टाचारावर प्रहार

  • @powerofclbadsha6573
    @powerofclbadsha6573 5 หลายเดือนก่อน

    🌧️🌧️🌧️

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr 6 หลายเดือนก่อน

    पवार साहेबांची बारामती 😮😮... शेतकऱ्यांना सोडलय वार्यावर

  • @powerofclbadsha6573
    @powerofclbadsha6573 6 หลายเดือนก่อน

    Nice voice 😊

  • @balasokarche3452
    @balasokarche3452 6 หลายเดือนก่อน

    खुपच भारी

  • @balasokarche3452
    @balasokarche3452 6 หลายเดือนก่อน

    खुपच सुदर

  • @shubhangijadhav9527
    @shubhangijadhav9527 6 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर सादरीकरण

  • @shubhangijadhav9527
    @shubhangijadhav9527 6 หลายเดือนก่อน

    वास्तव मांडले

  • @shubhangijadhav9527
    @shubhangijadhav9527 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर...अप्रतिम सादरीकरण

  • @rajkumarchavan9731
    @rajkumarchavan9731 7 หลายเดือนก่อน

    तुम्ही 12 मातीतच थांबा सुप्रियाताई सुळे पुरंदर आणि भोर मध्ये लीड घेतील आणि 2 लाखांनी विजय होतील

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 7 หลายเดือนก่อน

    Very nice 👍 congratulations Jay malhar

  • @nitinsonwalkar-uc7lx
    @nitinsonwalkar-uc7lx 7 หลายเดือนก่อน

    कोकरे ताईचं

  • @YashwantBaviskar-so4wl
    @YashwantBaviskar-so4wl 7 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 8 หลายเดือนก่อน

    तुम्हाला पाटिंबा, ओबीसी,चा,जरुररिंगनात,उतरा, धन्यवाद

  • @dadamasal
    @dadamasal 8 หลายเดือนก่อน

    Hii

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 8 หลายเดือนก่อน

    कशाला फक्त धनगर मते फोडाफोडी करायला मराठे असल्या लोकांना पैसा देवुन लाचार ठेवतात अट्रोसिटी केस टाकायला १ लाख देतात मराठे गावातील दलित व्यक्तीला 😂 आणि तो पैसा नंतर खराब रस्ते सारख्या अनेक टेंडर मध्ये घोटाळा करून भरून काढतात 😢😢😢 वैयक्तिक फायद्यासाठी सामजिक हित गाढले जाते 😢

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 8 หลายเดือนก่อน

    कशाला Diposit जप्त होणार

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 8 หลายเดือนก่อน

    😂😂😂 ok

  • @Shivajikadam-h4s
    @Shivajikadam-h4s 8 หลายเดือนก่อน

    ताई, तुझे विचार फारच छान आहेत,अशाच विद्वान उच्चशिक्षित खासदारांची गरज आहे कसून प्रयत्न कर नक्कीच यश येईल.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 9 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar 💓

  • @ParubaiNarke
    @ParubaiNarke 9 หลายเดือนก่อน

    Pp

  • @ParubaiNarke
    @ParubaiNarke 9 หลายเดือนก่อน

    "quick . N e quipweq the a Poppy OK

  • @AnandaBhandare-ko4uv
    @AnandaBhandare-ko4uv 10 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏. या ठिकाणी किमान 5 पौर्णिमा करा. तुमच्या अडचण तुन 101% मार्ग निघतो आहे. फक्त्त बेबीच्या ठेदा पासून गुरुदेव यांना हाक मारा. व त्यांची सेवा करा. हा माझा स्वतः चा अनुभव आहे. Ananda Bhandare. बारामती

  • @powerofclbadsha6573
    @powerofclbadsha6573 11 หลายเดือนก่อน

    🎉 congratulations 🎉

  • @kishorgaikwad9786
    @kishorgaikwad9786 ปีที่แล้ว

    महेश चव्हान आणि निखिल नाटकर यांनी गावठी रा्ंगड्या भाषेत मुलाखत घेतली आहे अशीच कळसुबाई शिखर येेथील मुलाखत घ्यावी अशी आमची मनापासुन इच्छा आहे

  • @kishorgaikwad9786
    @kishorgaikwad9786 ปีที่แล้ว

    खुपच छान मुलाखत

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 ปีที่แล้ว

    अगा नुसतं माहिती आणि जाळ एवढंच बायोगॅस दाखवलाच नाही कसला हाय तो