Doosari Baju | Vijay Patkar | HD | दुसरी बाजू | विजय पाटकर | Ep 48

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • सहभाग - विजय पाटकर..
    This Programme was Produced in the Year 24.07.2016
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : विजय पाटकर
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 47

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว +16

    आवश्यक तिथं "मूक" प्रदर्शन करणारा दखलपात्र कलाकार...!..🙏🙏

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 หลายเดือนก่อน +1

    कडक कलाकार मस्त उत्तम समन्वय मराठी आणि हिंदी विनोदावर तडका मारणारा कलाकार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RM34098
    @RM34098 หลายเดือนก่อน +3

    एक उनाड दिवस तुम्हीच निर्मिती केली आहे ना,उत्तम चित्रपट आहे

  • @mahendrakharote4
    @mahendrakharote4 2 ปีที่แล้ว +6

    विजय पाटकर यांनी आधी वय आणि अनुभव यांचा मान राखत आधी विक्रम गोखले यांना बसायला सांगितले ,बघून छान वाटले ,
    माझे आवडते दोन्ही कलाकार .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @snehalsatardekar9437
    @snehalsatardekar9437 3 ปีที่แล้ว +15

    विजय आज तुझी दुसरी बाजू कळली.तुझा सच्चेपणा कळला. तुझ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. आमचा शेजारी म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो.
    विद्या तळवडेकर

  • @janardhanauti1136
    @janardhanauti1136 3 ปีที่แล้ว +11

    अत्यंत साधा आणि सच्चा माणूस , मी त्यांचे "मुंबई मुंबई" हे नाटक पहिले त्यांचा रोल खूप आवडला

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @ajaytambe7569
      @ajaytambe7569 2 ปีที่แล้ว

      P

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 3 ปีที่แล้ว +10

    खूप साधा सरळ आणि सच्चा कलाकार आणि माणूस म्हणून सुद्धा चांगले. खूप छान मुलाखत.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @carysdmello4493
    @carysdmello4493 2 ปีที่แล้ว +4

    खूपच चांगला कलाकार ,मुलाखत छान झाली उत्स्फूर्तपणे अभिनय

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shubhangikadganche7665
    @shubhangikadganche7665 3 ปีที่แล้ว +6

    एक सच्चा माणूस भेटला या मुलाखतीमधे जो संवेदनशील कलावंत आहे 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama ปีที่แล้ว +2

    खुप छान मुलाखत... परिपूर्ण अशी दुसऱ्या बाजूची मुलाखत आहे.

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 3 ปีที่แล้ว +6

    माणुस म्हणुन खुप मोठी व्यक्ती
    छान मुलाखत
    विक्रम गोखले ग्रेट

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 5 หลายเดือนก่อน +1

    एका मुलाखतीच्या कमेंट मध्ये मी म्हटलं होतं की पाटकर सरांची मुलाखत म्हणजे ऐक्टिंग वाटते.

  • @meenagharpure6076
    @meenagharpure6076 3 ปีที่แล้ว +3

    simple,down to earth,so very honest
    person ...i m always a fan of vijay patkar.

  • @prasadlele8332
    @prasadlele8332 3 ปีที่แล้ว +6

    Very simple and humble person.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sachinpatade4441
    @sachinpatade4441 ปีที่แล้ว

    The great man
    And beautiful artist

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 3 ปีที่แล้ว +3

    Great 💘💝💕

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dattatraydesai1443
    @dattatraydesai1443 2 ปีที่แล้ว +1

    दुसरा भाग करा, प्लीज

  • @MP-kb6tj
    @MP-kb6tj 2 ปีที่แล้ว +1

    Hello Vijay, I really liked your idea on wheelchair comedy, I am confident that you will come up with a great comedy movie soon. I wish you all the best to you...Regards

  • @dryogi25
    @dryogi25 3 ปีที่แล้ว +3

    More views for patkar saheb!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 ปีที่แล้ว

    My fav

  • @pallavikulkarni5507
    @pallavikulkarni5507 2 ปีที่แล้ว

    Nice interview of a great artist!!

  • @rohangosavi1044
    @rohangosavi1044 2 ปีที่แล้ว

    दुसरी बाजू एक साधा आणि सरळ संवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @multiverseofarj8348
    @multiverseofarj8348 3 ปีที่แล้ว +2

    Nice

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      ___________________________________________________________________________

  • @varadavachite5562
    @varadavachite5562 ปีที่แล้ว

    School cha nav kay hota

  • @vaibhavgadkari6431
    @vaibhavgadkari6431 ปีที่แล้ว

    Me pan sidharth college aye

  • @MP-kb6tj
    @MP-kb6tj 2 ปีที่แล้ว +1

    Vijay/Mohan Please click on the link below to purchase the book Techniques of Acting.

  • @vivekpakhale1
    @vivekpakhale1 3 ปีที่แล้ว +1

    😃👍👌

  • @vijay9268
    @vijay9268 3 ปีที่แล้ว +5

    Bhartiya Sanskriti mule aadar ha nasa nasat bhinlay..!!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sharkkakirde1
    @sharkkakirde1 หลายเดือนก่อน

    Average actor

  • @nileshmore6892
    @nileshmore6892 3 ปีที่แล้ว +3

    Bad hosting

  • @abs3793
    @abs3793 2 ปีที่แล้ว

    Sadabahar,sadha,kayam hasri vyakti