Doosari Baju | Chandrakant Kulkarni | दुसरी बाजू | HD | चंद्रकांत कुलकर्णी | Ep 07

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024
  • सहभाग - चंद्रकांत कुलकर्णी
    This Programme was Produced in the Year 03.11.2015
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : चंद्रकांत कुलकर्णी
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 58

  • @manmathkumbhojkar4196
    @manmathkumbhojkar4196 2 ปีที่แล้ว +4

    चंदू, ही मुलाखत मी आज 13.8.2022 ला पाहीली. नेहमीप्रमाणेच प्रभावित. यशस्वी कलावंत हा जन्मजातच असतो. तूच त्याचं ज्वलंत उदाहरण.

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 4 หลายเดือนก่อน

    जगण्याची कला आत्मसात केलेला एक माणूस श्रेष्ठ कलावंत होतो.

  • @shubhangianandnilangekar7089
    @shubhangianandnilangekar7089 2 ปีที่แล้ว +3

    औरंगाबाद येथून मुंबई येणे आणि उत्तम यश मिळवणे खूप कौतुकास्पद आहे खूप सदिच्छा श्री कुलकर्णी

  • @vinodkelkar4178
    @vinodkelkar4178 3 ปีที่แล้ว +8

    अत्यंत मुद्देसूद मार्मिक अभ्यास असलेली व्यक्ती
    शुभेच्छा

  • @kirtiramdasi4890
    @kirtiramdasi4890 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत!! चंद्रकांत कुलकर्णी आणि विक्रम गोखले या दोन्हीही प्रतिभावंतांना सलाम!!!!

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 3 ปีที่แล้ว +2

    Continuously want to listen him. As he narrates his schooling, natyashasra degree and Mumbai life. All the best. Chandrakant Kulkarni ji , very big name as director in Marathi dramas. Salute to you Sir.

  • @mangalabarve144
    @mangalabarve144 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan mulakhaat

  • @saurabhgondhali5282
    @saurabhgondhali5282 3 ปีที่แล้ว +8

    Khup Khup dhanywad hi series ithe taklyabaddal.

    • @laxmanwalunj6547
      @laxmanwalunj6547 3 ปีที่แล้ว

      नाट्यदिग्दर्शक ,निर्माते चंद्रकांत कुलकर्णी यांचा कलाप्रवास फार सुंदर शब्दात उलगडला आदरणीय विक्रमजी गोखले सरांना मनापासून धन्यवाद! आणि चंद्रकांत कुलकर्णी याना खूप खूप शुभेच्छा!👍

  • @jiti5034
    @jiti5034 3 ปีที่แล้ว +5

    वाडा चिरेबंदी आणि रंग उमलत्या मनाचे हे कुठे पाह्यला मिळेल ?

  • @dayanandlondhe6394
    @dayanandlondhe6394 3 ปีที่แล้ว +4

    हा कार्यक्रम म्हणजे मुक्तविद्यापीठंच हो

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nalinijuwar1484
    @nalinijuwar1484 ปีที่แล้ว

    छान मुलाखत.

  • @arunagumaste8348
    @arunagumaste8348 ปีที่แล้ว

    Soooopar chandu❤

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 ปีที่แล้ว +3

    Proud of you chandu. All my best wishes

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ashishramekar6417
    @ashishramekar6417 3 ปีที่แล้ว +2

    I like the format of this show.....

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 ปีที่แล้ว +2

    अन मनमोकळेविचार ऐकून छानच वाटलं. अशी माणसे विरळाच .आप ल्या कामास अनेक आशिर्वाद. सूभेछा. धन्यवाद

  • @dayanandlondhe6394
    @dayanandlondhe6394 3 ปีที่แล้ว +5

    बनगरवाडी मधले मास्तर

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @akshaylandge5055
    @akshaylandge5055 3 ปีที่แล้ว +4

    Thank u so much for this interview with chandrakant kulkarni....he is one of my favourite director.....🙏👍

  • @chhayakulkarni9119
    @chhayakulkarni9119 3 ปีที่แล้ว +2

    कार्यक्रम खूप च सुंदर

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 2 ปีที่แล้ว +4

    चंद्रकांत कुलकर्णी अविवाहित आहेत का.कारण कुटुंबा विषयी काहीच उल्लेख दिसला नाही,आत्मचरित्र मला वेड्यागत आवडतात अन या कार्यक्रमात त्याचे संक्षिप्त रूप पाहावयास मिळते त्यामुळेच दुसरी बाजूही मला फारच वेड लावते.शिवाय विक्रमजी मुळे यात वेगळीच जान येते.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @28cosmos
      @28cosmos 2 ปีที่แล้ว +2

      He was married to Sonali Kulkarni, separated

  • @travelqueenvlogs8286
    @travelqueenvlogs8286 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว +1

    दखलपात्र असाच दिग्दर्शक....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार चंद्रकांतराव तुम्ही आमच्या गावचेच नमस्कार

  • @juuhiedeshpande3252
    @juuhiedeshpande3252 ปีที่แล้ว

    Khup attitude ani shahanpanaaahe tyala shrimant ani popular jhala mhanun

  • @madhukarjuvekar4667
    @madhukarjuvekar4667 11 หลายเดือนก่อน

    Anker is. Slower then neral to matheran railway

  • @prajnyasawant6489
    @prajnyasawant6489 3 ปีที่แล้ว +4

    My favourite director. Whose name we see and see that natak

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 3 ปีที่แล้ว +1

    How can Debate competition have a winner?

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 2 ปีที่แล้ว

    सर,तुमची दुसरी बाजू कधी पाहायला मिलणार?

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 ปีที่แล้ว

    👍👍

  • @rashibupadhyay3125
    @rashibupadhyay3125 3 ปีที่แล้ว

    अप्रतीम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mayurkulkarni4718
    @mayurkulkarni4718 3 ปีที่แล้ว +1

    Marathi bigg boss cha awaj ☺️

    • @vndeodhardeodhar2114
      @vndeodhardeodhar2114 3 ปีที่แล้ว +1

      चारचौघी,मराठी रंगभूमी वरील लैंड मार्क नाटक. जुने स्तंभ लेखक वा.य.गाडगीळ नी मला विचारले हे नाटक तुम्हाला कसे वाटते.मी म्हणालो अप्रतीम.त्यावर ते म्हणाले तुम्ही व्यभिचाराचे समर्थन करता? त्यावर मी त्याना सांगितले होते " आजचा सामज जसा आहे,त्याचे हे प्रतिबिंब आहे.जुन्या काळात जशी
      हिपोक्रसी होती ती आज नाही."

    • @rekhamayekar8730
      @rekhamayekar8730 3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप छान 🙏🙏

  • @kparag01
    @kparag01 2 ปีที่แล้ว +1

    Mi pan aurangabad cha

  • @prashantmuley213
    @prashantmuley213 3 ปีที่แล้ว +7

    नासतीक पणाचा ऊदो ऊदो नसता केला आसता तर बर झाल आसत

    • @ashwinimokashi2429
      @ashwinimokashi2429 3 ปีที่แล้ว

      nastik asnyat kay chuk ahe.

    • @dineshnagwekar3173
      @dineshnagwekar3173 3 ปีที่แล้ว +2

      मोठी माणसं आहेत. पण बुध्दिमान असण्याच्या अहंकारामुळे हे होत असत.

    • @gotit547
      @gotit547 3 ปีที่แล้ว +1

      Tyacha kai tras zala tumhala?

    • @vasantdavari2810
      @vasantdavari2810 2 ปีที่แล้ว

      मुलला कडे शीकलेले दिसतात.

    • @gotit547
      @gotit547 2 ปีที่แล้ว +1

      @@vasantdavari2810 ते ठीक आहे मी कुठे शिकलो ते पण तुम्ही तर चांगल शिकला न मग हे काय उठ सुठ मुस्लीम द्वेष, एवढे काय धास्ती घेतली तुम्ही

  • @pspol3273
    @pspol3273 3 ปีที่แล้ว +3

    चेहऱ्या वरून संजय राउतांची सुधारित आवृत्ती दिसता

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 3 ปีที่แล้ว

    Atta alelya ek web series sunflower madhla ha inspector hota to hack ka 📷

  • @yashwantcharthankar1275
    @yashwantcharthankar1275 ปีที่แล้ว

    खुपच छान

    • @dhamalesuhas2828
      @dhamalesuhas2828 11 หลายเดือนก่อน

      अतिशय हृद्य मुलाखत धन्यवाद सह्याद्री वाहिनी विक्रम गोखले यांनी खूप छान मुलाखत घेतली आहे