💯% उगवणक्षमता होण्यासाठी बीजप्रक्रिया / उगवण मर पोषण बुरशी उपाय / समस्या अनेक प्रॉडक्ट एक डॉ ग्रोथ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
  • 💯% उगवणक्षमता होण्यासाठी बीजप्रक्रिया / उगवण मर पोषण बुरशी उपाय / समस्या अनेक प्रॉडक्ट एक डॉ ग्रोथ
    #me_active_farmer
    #💯%_उगवणक्षमता_होण्यासाठी_बीजप्रक्रिया
    #उगवण_मर_पोषण_बुरशी_उपाय
    #उगवणक्षमता_होण्यासाठी_बीजप्रक्रिया
    #समस्या_अनेक_प्रॉडक्ट_एक_डॉ_ग्रोथ
    #बीजप्रक्रिया
    #बीजप्रक्रिया_कशी_करावी
    #बीजप्रक्रिया_का_करावी
    #बीजप्रक्रियेसाठी_काय_वापरावे
    #बीजप्रक्रिया_प्रात्यक्षिक
    #जैविक_बीजप्रक्रिया
    #organic_seed_treatment
    #bijprakriya_pratyakshik
    #jaivik_bijprakriya
    #सायंट_केमिकल_डॉ_ग्रोथ
    #scient_chemical_Dr_Growth

ความคิดเห็น • 15

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर ऐन वेळेवर खूपच भारी माहिती दिली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 4 หลายเดือนก่อน +1

    कांदे बी साठी पण चालेल का रोप तयार करण्यासाठी

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 หลายเดือนก่อน +1

      हो खूपच उपयुक्त आहे

    • @santoshsathe4235
      @santoshsathe4235 หลายเดือนก่อน

      ,,,,, फवारणी केली तर चालेल का कांदा रोपाला​@@MeActiveFarmer

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 4 หลายเดือนก่อน

    पावसाळी कांदा रोपवाटिका टाकण्याचा कालावधी कोणत्या महिन्यात चालू करावी.... किंवा पेरणी कधी करावी यासठी एक व्हिडिओ बणवा सर

  • @gajanansheshraodukregajana7492
    @gajanansheshraodukregajana7492 หลายเดือนก่อน

    हुमणी वर नियंत्रण मिळते का

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  หลายเดือนก่อน

      नाही त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट करावी लागेल

  • @भानुदासनाईकवाडे
    @भानुदासनाईकवाडे 4 หลายเดือนก่อน

    500 gm price kiti ahe

  • @powerlifterakshaykale4328
    @powerlifterakshaykale4328 4 หลายเดือนก่อน

    Hi good morning

  • @powerlifterakshaykale4328
    @powerlifterakshaykale4328 4 หลายเดือนก่อน

    माझ्याकडे रोहित पेरणी यंत्र आहे मला मक्का पेरायची आहे तर मला 2 फ्ट बाय नऊ इंच बी पाडायचा आहे तर किती नंबरची चक्री लावावी लागेल माझ्याकडे पाच नंबर चार नंबर चक्री आहे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 หลายเดือนก่อน

      ६ खाचे असलेली पाहिजे

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  4 หลายเดือนก่อน

      ६ khache asaleli vapravi lagel

    • @powerlifterakshaykale4328
      @powerlifterakshaykale4328 4 หลายเดือนก่อน

      पण आपल्याला एकरी आठ किलो बियाणे सोडायचे आहे

    • @powerlifterakshaykale4328
      @powerlifterakshaykale4328 4 หลายเดือนก่อน

      सहाच्या खात्याने बियाणे जास्त लागेल

    • @powerlifterakshaykale4328
      @powerlifterakshaykale4328 4 หลายเดือนก่อน

      आपणही मका उत्पन्नाची आहे