आतली_बातमी LIVE: काँग्रेसची ७-८ मतं फुटली, दुसऱ्या पसंतीच्या मतांचाही घोळ का? | Vidhan Parishad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2024
- आतली_बातमी LIVE: काँग्रेसची ७-८ मतं फुटली, दुसऱ्या पसंतीच्या मतांचाही घोळ का? | Vidhan Parishad
#maharashtravidhanparishad #maharashtravidhanparishadelection #maharashtravidhanparishadelections #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
MIM ची मत आघाडीला नाही पडली मग महायुती ला गेली का ? MIM मत चालतात मग आता कुठे गेले हिंदुत्व ?
भाजप ला फक्त मत चालतात मुस्लिम ची तरीही मुस्लिम भाजप ला मतदान करतात
रडा मग आता 😂
Pp0 Li 88😢❤😂😢😢@@Ginies120
Hindu virodh karun Papu la Hindu mat chaltat ka te vichar aadhi
@@Khumkar😊lk
Ll AA
काय तडफड होत आहे ह्याची...जाम मजा आली.
Tuzi loksabhela gaaxx zombli na bhoxxx
Khari tadfad mahautichi widhansabhela honar aahe.
Mva 185+
तुमचा त्रास आणि त्रागा महाराष्ट्र समजून
शकतो
जाधव साहेब एक तर्फे विश्लेषण करून चालणार नाही आपन पत्रकार आहे
To MVA chha prawkta aahe
पवार करेक्ट कार्यक्रम करणार होता त्याचे थोबाड फुटले आणि जाधव च्या बुडाला जोरदार आग लागली. 😂😂😂😂
Ekadam barobar😂
एकनाथ शिंदेनी एकही मत मिलिंद नार्वेकर यांना भेटले नाहीये... आशिष जाधव तुमचे हे विश्लेषण चुकीचे आहे... अस मला वाटते
जस काय पवार साहेबोन जाधव यांना बरेबर घेऊन पाटील यांच्या बरोबर बोलण केल अस वाटतय
जाधव सर तुम्ही किती एकतर्फी विश्लेषण करता राव
आशिष जाधव हा पवारांचा चमचा वाटतोय
शरद पवार गटाच्या रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी cross voting केले...सूत्र
पवार पोपट मीडिया 😂😂😂😂
मिथुन लाळ पिऊन टाईट 😂😂
ह्याचे थोबाड एरंडेल प्यायल्यासारखे दिसते.
भाऊ, आता विक्ष्लेषण करुन निसटून जाऊ नका. तुमचिही विश्वासार्हता डागाळली आहे. हे लक्षात घ्या. तुमचे पूर्वीचे भाष्य आठवा!
अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटलेट काँग्रेस चे 100%
Jai Devendra ji
Jai Shree Ram
Jaybhim🎉🎉🎉❤❤❤
जनतेच्या दरबारात या म्हणजे समजेल . बंडखोर आमदारला जन ता घरात बसविणारच .
राहुल आणि सोनीया पण विकले जातात तर आमदारांनी बंडखोरी केली तर काय बिघडले ?
नाना पटोलेजी congress chi 7-8 मते फ़ुटने चिंता जनक् बाब् aahe.
साहेब अजुन तरी खरी पत्रकारिता सांभाळा इतकीच अपेक्षा
महाविकास आघाडीने एकजुटीने हे राजकारण केल आहे
साधं सोपं सरळ गणित माहीत असताना निवडणुकीच्या आधी आपण फार काही बोलत होता जर बोलला नसता तर बरं झाले असते असे वाटते परंतु मालका बरोबर इमानदारी दाखवायला पाहिजे कारण हराम चा पैसा नको बरोबर आहे ना........
विधानसभा आमदारांनी पैसे घेऊन , पक्षाशी गद्दारीकरुन निवडुन दिलेले विधान परिषदेचे आमदार..जाधव साहेब हे जनतेतुन निवडलेले नाहीत.
सुंदर विश्लेषण.
पक्षश्रेष्ठींच विकले गेलेले आहेत. मग आमदार बंडखोरी करणारच.
जाधव साहेब तुम्ही आठ दिवस शांततेत विश्लेषण करा तब्येतीची काळजी कारण की पवार साहेब पहिली निवडणूक हरले आहेत
Only India 😅
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्ष संपवला कारण त्यांनी मागिल 20 वर्षात फक्त स्वतः आमदार होण्यासाठी संपूर्ण पक्ष शरद पवार यांची चाटेगिरी करून काँग्रेस व NCP च्या दावणीला बांधला.,. तो पडला हे बरंच झालें!!
काँग्रेसच्या आमदारांना कांही राजकारण कळतंय का नाही? पक्षश्रेष्ठीनी याची गंभीर दखल घ्यावी!
पक्षश्रेष्ठींनीच आदेश दिले होते. पक्षश्रेष्ठींच विकले गेलेले आहैत.
105 असून अडीच वर्ष विरोधी पक्ष नेता उरलेली वर्ष उप मुखमंत्री कसले चाणक्य
अरे पवार ठाकरे आणि कॉंग्रेस यांना बेरोजगार केले...तुझी तडफड समजू शकतो 😂😂😂😂
Tari khuptoy tumhala... Kitihi dev panyat theva Kiva devache baap mhanat pavsat bhija, kahi upyog zhala nahi
एकदम बरोबर.
जोपर्यंत आदरणीय संजय राऊत पंतप्रधान आहेत आणि सुनबाई सुषमा अंधारे भारताच्या राष्ट्रपती आहेत तोपर्यंत मोदीचा एकपण आमदार निवडून येणार नाही.
तुला नाही समजणार.. पळ रे तील्या
अगदी बरोबर विश्लेशन आपण करत आहात, जय महाराष्ट्.
Nice analysis...
Jay Maharashtra
वचपा काढणारंच. खरं तर तटकरे नी राष्ट्रवादी ची मतं द्यायला पाहिजे होती.
खूपच छान विश्लेषण..
35 कोटि जनतेचे पैसे मतदार ना वटपकेले हे सांग भाऊ खिरापत वाटप महाराष्ट्र लुटा लुट गया है जयहिन्द जय शिवाजी जय भीम
170 seats MVA
Ashish,,, बुडाला खूप आग लागले ली दिसतेय😂😂
Pawar saglyancha game kartat
.. sarvat motha game MH cha jantecha chalavla aahe magche 50 varsha
येथे मुस्लिम मते नसल्यामुळे असा निकाल आला असण्याची शक्यता आहे.
MIM ची मत bjp च्या कोणत्या नेत्याला मिळाली विचार टरबूज ला
कारण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केली होती.... अनंत गीते ना पाडून
Only maha yuti.
राऊत आणि रोहित पवार दोघांना चाटू मीडिया सोडून कोणी विचारत नाही.
He is the Number one slave of MVA under the skin of journalism.
Ha mahavikas aghadicha pravakta ahe
बस करा दुसरी काहीतरी चर्चा करा
Lok sbheche chi nivdun khari hotii janatene dilela koull khari
जाधव साहेब फक्त मराठा आरक्षणावर विसलेसन करा हे आमदार पैसा दिला की काही करतात
Ashish जी जोप झाली नाही वाटत
लबाडणीस चे अचूक नियोजन म्हणजे पैसेवाटप, ईडी ची फाईल.
आशिष जाधव यांना BJP व त्याचे मित्रपक्ष जिंकले म्हणून फार दुःख झालें असेच दिसते 😄🚩
Also add episode number for avoiding confusions
Congress has taken revenge
ठोक व्यापाऱ्याने होलसेल खरेदी केले कसे तर मुंबई तील जमिनी, धंदे ज्याच्या ज्याच्या हवाली केले तो व्यापारी यासाठीच कर्जमाफीकरून पोसला.
Trap madhe chor adakle
अशा विश्लेशकांमुळे शरद पवार महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर सत्ता आणू शकले नाहीत! शरद पवारांकडून काही चुकीचे घडले तरी असे विश्लेषक त्याला राजकीय डावपेच म्हणून उदोउदो करतात! आणि पवार ही त्यातच आनंद मानत गेले!
बाप भावी पंतप्रधान तर मुलगी भावी मुख्यमंत्री 😂😂
Trimbteshwar igatpuri cha amdar hiraman khoskar ahe toni pan matdan tole nahi tola pan hatalpati karava...nana patel...
काल हा कुठे होता?
The Congress party should take strict action against the leadership of congress in Maharashtra, coz the state leadership is responsible or have hand in the this cross voting.
जयंत पाटील पोटात खंजीर खुपसला कोण
I watch all your episodes. Try to give some good name in English, so I can quickly access your latest videos
Ncp ,sp ch ak hi mat futal nhi .
Narrative chalat nahi
विलासराव देशमुख जर हायात असते तर ह्या गोष्टिच झांल्या नसत्या त्यावर तुमचं मत काय ?
विलासराव देशमुख च काँग्रेस शी गद्दारी करून शिवसेनेच्या पाठिंब्यावर विधानपरिषद ला उभे राहिले आणि अर्ध्या मताने का होईना गद्दार विलासराव चा पराभव झाला होता. इतिहास काढला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही
आत्या बाईला मिशा असत्या तर
झाल्याच असत्या किंवा नसत्या हे खात्रीने सांगता येणारच असं वाटण्याची परिस्थिती आलेली आहे किंवा नाही असं मी ठामपणे सांगू का चुप बसू असं धडधडीत विधान करण्याची वेळ आलेली आहे याबद्दल लवकरच मिटींग होणार तर त्या मिटींगसाठी कोणा कोणाला बोलवायचं आणि कोणाला वगळायचे यावर विचारमंथन आवश्यक.
मग आता प्रत्येक पक्षाच्या व्हीपचं काय ?
बंडखोरीकरा असाच व्हिप होता. पक्षश्रेष्ठींच विकले गेलेले होते.
चाय बिस्कुट
आशिष सर, आपण चुकुन राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडुन योगेश टिळेकर असे म्हणाला आहात..
शेकाप पक्ष कि अब कोई जरूरत नहीं है महाराष्ट्र बहुत पार्टी हुई है
आधी तर सदाभाऊच नांव घैत होते काय तुम्ही पण
हंबर्डे, पवार- अंतापूरकर & शामसुंदर शिंदे (शेकाप)
आणि तुम्ही कुठून आतली बातमी काढली? पोटातून की पार्श्वभागातून?
काँग्रस भाजपा ची बी टीम आहे. असे तुम्हाला वाटत असेल ते खरे आहे
पवार साहेब pm होऊ नये म्हणून तुम्ही वीस वर्षे पासून खोट्या नेरेटिव टीव्ही आणि प्रिंट मीडिया चालू ठेवला आहे.
अरे चाटू पवारला कधी 2 अंकी खासदार निवडून आणता आले नाहीत 😂😂😂😂😂
पवार साहेबांना जसा स्वप्न बघण्याचा अधिकार आहे तसाच तो तुम्हाला सुद्धा आहे
@@jaymaharashtra9874👌😂😂😂
लायकी आहार का
Lol.. MH madhe original khanjir kaka kade aahe
Govt che loan 8 crore ahe ,Malai dili geli
आषीश पवार जे देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवल ते तुमचे श्रध्दास्थान शरद पवारांना का
जमल नाही का ती पण त्यांची रणनीती होती.
पैशा च्या जोरावर आमदार खरेदी करणं म्हणजे फार मोठी रणरीती का, विकाऊ आमदार आणि खरेदी करणारे स्वतःला फार ग्रेट समजतात
4 Veleche CM Pawar ani total 7 Varsh fakt...
4 Veleche CM Pawar ani total 7 Varsh fakt...
Game kela gela ahe jayant patil yacha
pawar sahebani ajun ek paksh sampavala
Nana patolay suddha bayeman ahay 2year purvi sabhapati cha rajinama dila muddam dila asnar
मविआ उमेदवार अपयशी ठरला, पराभूत झाले हे लोक कारणे शोधतात
भाऊ तुम्ही चांगले विश्लेषण करता पण
या निवडणुकीत विश्लेषण पटत नाही सर्व छोटे पक्ष आणी अपक्ष पैसे घेऊन महायुती कडे geli आणी काँगेस चे 7 आमदार फुटले विषय संपला
फक्ट गडाख आणी निकोले हे ठाकरे सोबत राहले निकाला वरून स्पष्ट दिसते
पवार ने जयंत पाटील चा बकरा केला.
4 Veleche CM ani total 7 Varsh fakt...
4 Veleche CM ani total 7 Varsh fakt...
आणि काँग्रेस मंत्ये VBA ही BJP ची बी टीम आहे 😂😂
Vi ft.
😂😂
काका नी आधी प्रादेशिक पक्ष संपवला
आता जयंत पाटील याना संपवला 😮
जास्तच विश्लेषण करतात
prrakash.ambedkar.at.the.loksabha.ellection.said.thatèvery.member.shoud.give.in.werten.that.after.election.elective.member.will.not.joining.bjp.
शिंदे यांची मते, काहीही..!!
शरद पवार ४ वेळेस मुख्यमंत्री जरी होते तरी ते ४ टर्म मिळून एकूण ५-६ वर्ष मुख्यमंत्री होते फक्त लक्षात ठेवा.... देवेंद्र फडणवीस एकदाच मुख्यमंत्री ते पण पूर्ण ५ वर्ष 💯💯...😂😂😂 ....
पवारांनि पाटलांचा कार्यक्रम केला.
उद्धव ठाकरे यांनी पवार ला कोलला.
Ashish kiti chatatos re
Chate class cha student hotas ka ?
Churashichi ladhi kasali
BJP Sivsena sahaj jikleParabha ha SP cha zala
विरोधात असताना पण दोन दा फडणवीस ने नेलि ना काँग्रेस ची मते हे सांगा ना
MIM ची 2 मते कुणाला गेली असतील ?
हिंदुत्वादी अब्दुल सत्तार च्या महायुतीला😂😂
खरतर mim ची मत उबाठा ला मिळाली आहे व उबाठा चे 2-3 मत फुटली आहे.
कॉंग्रेस ची मते फुटली की कॉंग्रेस आणि एन सी पी ने मते जयंत पाटील निवडून येवू नये म्हणून महा मिलिंद नार्वेकर यांना मते दिली आणि पटलां चा पराभव घडवून आणले
शरद पवारनीच जयंत पाटीलाचा गेम केलाय
गेम करण्या साठी आधी शब्द दिला नसता, BJP ला मत देवून पैसा मिळवता आला असता, हे पवार साहेब करू शकत होते पण केलं नाही
बकवास
उध्दव ठाकरे. फडनवीस.मिळुन. जयंत. पाटील. यांचा. गेम.केला
Phaltu gural