Shri Ajayji Namaste ! U are a versatile actor ! What a sweet voice u have ! I heard this song of ur's 10 /15 stillnot satisfied ! Ur acting is also uparb ! God Bless U ! ❤🎉❤🎉
What a versatile artist!! अभिनयात तर तुम्ही उत्कृष्ट आहातच पण गाणं ही अप्रतिम!! विशेषतः खालचे स्वर फारच perfect लागले आहेत. गाणं कठीण निवडलं आहे पण अतिशय आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण!! अजय सर , मी पुन्हा एकदा तुमची fan झाले.
अप्रतिमच.. माझ खुपच आवडत गाण आहे हे काय शब्दरचना आहे यार.. कवी ग्रेस यांची अगदी मनाला भिडणारी.. मस्तच झाल अजय सर..❤☺
भावगीते अजय सरांच्या आवाजात नेहमीच छान वाटतात.
*येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील* हे गीत एका एपीसोड मध्ये नक्की होऊ द्या सर.
🙏😍
फार सुंदर झालंय गाणं. अजय पूरकरांचे गायन नेहमीच श्रवणीय असतात. अप्रतिम संगीत दिलं आहे श्रीधर फडकेंनी.
Shri Ajayji Namaste ! U are a versatile actor ! What a sweet voice u have ! I heard this song of ur's 10 /15 stillnot satisfied ! Ur acting is also uparb ! God Bless U ! ❤🎉❤🎉
What a versatile artist!! अभिनयात तर तुम्ही उत्कृष्ट आहातच पण गाणं ही अप्रतिम!! विशेषतः खालचे स्वर फारच perfect लागले आहेत. गाणं कठीण निवडलं आहे पण अतिशय आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण!! अजय सर , मी पुन्हा एकदा तुमची fan झाले.
उत्कृष्ट गायन....इतर मराठी गझल सुध्दा आता त्यांनी सादर करण्यास हरकत नाही.....
खूप छान अजयजी. आवाज छान आहे.
सुंदर अजय सर !
Ajay Sir..
Amazing....👍👍
अजय सरांचा काय गोड आवाज आहे,अजय पुरकर संगीत नाटक करायचे...
Ajay sir Aprateem gaylat. ❤
खूपच सुंदर 👌👌👌
Atishai sundar. 👌
Singing Star parat Suru kara
Season 2 Aana lavkar
Fantastic presentation 👍👏🏼
2.49
Wah.....!
😍
Khup.sunder dada
Very Beautiful Song
वाह... सुंदर गायलंय
सुंदर प्रयत्न 👍🏻
वाह!
फारच छान
Very nice 👌
5 🌟 start s
👌
I think you sang beautifully.....don't know what the judges were 'missing'.....
Indeed, also judgement is given very accurately, somewhere it could be far better with notes as Bela mentioned…
अप्रतिम 🎉
इतकं भारी गायलंय तरी जज लोकं त्रुटी काढतात. यांना बदलले पाहिजे.
Kya bat krrahe ho ,ok ji,te tr ulat chanyachya zadaver chadvtat,,,sagle khup khup kautuk,krtat stuti krtat tumhi ultach boltat😂