वाटाणा न घालता केला मसाले भात तरी सुद्धा एवढा चविष्ट 🤔मसुरा भात ☺|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- वाटाणा न घालता केला मसाले भात तरी सुद्धा एवढा चविष्ट 🤔मसुरा भात ☺|@Swamideepkitchen
#मसुर#राइस#मसालेभात#मसुरामसालेभातरेसिपी#सोपीरेसिपी#cooking#recipe#मराठीरेसिपी#दुपारच्यावेळेचाझटपटमसुराभात#समारंभातकेलाजाणारामसालेभात#पार्टीतलामसालेभात#लग्नातलामसालेभात#पारंपरिकरेसिपी#@Swamideepkitchen
मसुराभातरेसिपी#वाटाणा न घालता मसाले भात
व्हिडिओ ची माहिती-
ही रेसिपी झटपट होणारी आहे. वाटाणा नसेल तर ह्या पद्धतीने सुद्धा मसाले भात अप्रतिम होतो. मसुरा भात चवीला खूप छान लागतो.
साहित्य-
१-कप कोलम तांदूळ
१/२-वाटी भिजवलेली मसुरा
१-इंच आद्रक
७-लसुण पाकळ्या
२-दालचिनी चे तुकडे
थोडीशी कोथिंबीर
१-टोमॅटो
१-मोठा कांदा
१/२-जिरे
२-तेजपत्ता पाने
१-मोठी वेलची
४-काळीमिरी
२-लवंगा
२-चमचे तेल
१-चमचा मीठ (चवीनुसार)
१-चमचा साजुक तुप
masale bhat recipemasale bhat madhurasrecipe masale bhat kaise banaenmasale bhat kasa banvaychamasale bhat recipe in marathimasale bhat kaise banate hainmasale bhat ki recipe masale bhat recipe madhura masale bhat sarita's kitchenmasale bhat@Swamideepkitchen मसुरा भात
रेसिपी वाटाणा न घालता मसाले भात
(बिर्याणी सारखा मसाले भात)
• स्वयंपाकाचा कंटाळा आला...
.....Like....
....share....
....comment....
....subscribe....
....@Swamideepkitchen...
🙏🙏Thanks for watching my recipe video🙏🙏