द्वारकादास शामकुमार साड्यांवर मान्सून धमाका ऑफर 😍 | 50% Discount On Saree | S For Satish | Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- द्वारकादास शामकुमार साड्यांवर मान्सून धमाका ऑफर 😍 | 50% Discount On Saree Offer | S For Satish | Panvel #DwarkadasShamkumarSaree #ExclusiveSareeDiscount #PanvelSareeShop #sforsatish
पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ द्वारकादास शामकुमार हे साड्यांचे नावाजलेले दुकान आहे. या ठिकाणी खूप लांबून लोक साड्या खरेदी करायला येत असतात. सध्या इथे मान्सून धमाका ऑफर सुरू आहे. म्हणजे महाग आणि चांगल्या प्रतीच्या असणाऱ्या साड्या अर्ध्या किमतीत भेटत आहेत. १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे. तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचावी यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. अतिशय सुंदर साड्या तुम्हाला या दुकानांत खरेदी करता येतात. सिल्क साड्या, कॉटन साड्या, फॅन्सी साड्या, पैठणी साड्या अशा नानाप्रकरच्या साड्या येथे खरेदी करता येतात. तुम्हाला या शोरूमचा पत्ता आणि संपर्क नंबर देत आहे. तिथे भेट देऊन तुम्ही सुधा या संधीचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला हा माहितीशिर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
Dwarkadas Shamkumar Exclusive
Shop. No. 1&2 Ground Floor, At. Vasude Balawant Phadake Natyagruh Sankul, near Chatrapati shivaji maharaj chowk, Old Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206
Mobile: 7066517000 / 7066527000
Google Map : maps.app.goo.g...
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
दादा खुप छान साड्या आहेत. आम्ही आजच गेलो होतो. आणि ४०,००० चा साड्या पण खरेदी केल्या खुप छान आहेत. Thanks you .
खूपच छान साड्या आहेत
खूप छान व्हिडिओ कल्याणला सुध्दा अशी ऑफर आहे साड्या खुप छान आहे पैठणी एक नंबर ❤❤
Pink saree best even paithani blue colour
Very nice collection👌👌
खूपच छान
Dada mi anlyat sadya tumche video pahun thank you
Washing details pan saanga home washing ki dry cleaning. Panvel sodun ajun western side la kuthe aahe show room?
Dada adress parhva
Online milel ka aani cod available aahe ka
Thanx satish😊
पैठणी साडी सुरेख चं आहे. प्युअर सिल्क छानच दिसणार.
Is Pan delivery available
Dhanywad Satish ❤❤
Khup chaan sarva sarees
Khup chhaan sarees❤
❤❤
Dresses pn bhetat ka
👌👌
Mast sareee Chan 😊
Nice ❤️🤩
दादर chya shop cha address pathav
खुप छान भाऊ
Masat saree hotya
Lagnacha bastA sathi chaan ahe
ऑनलाईन साडी भेटतील का
Dada tumhi sadi ghetli tyacha video kara
khup chyan sadya ahet khatarnak 👌👌👌👌
खूपच छान आहे
Nice collection
Kadhi paryant ahe offer
१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत
Cash on delivery aahe ka
Hoy
चोपडा शहरात आहे का हे दुकान, असल्यास adress sanga mi thup sadya gheil
विचारतो
Mast Varsha khoop chan diste❤❤❤❤
नाशिकमध्ये आहे का हे दुकान असल्यास कुठे आहे ते सांगा
Hi dada tumcha masala magvaycha ahe kuthalya no var call karaycha
Nice
खूप छान साड्या
Nice vedio
Nice informative 👍
Dada aamhala sadincha buisness kraycha aahe aamhala kas kute jayc aahe te Sangha coment karun
ठाण्याला हे दुकान नाही का
Nice informative video ❤❤
खूप आभार❤️🙏😊
👌👌 chaan video Dada kalch jaun alo aamhi 😊
पैठणी खूपच छान
पैठणी साडी एकदम छान दिसते
Asel तर address pathav
दादर la पण आहे का शॉप
Vaheni changli disayla lagli
मी जाईन एक दिवस तुझं नाव सांगेन
नक्की
तुम्ही केलेली शॉपिंग शेअर करा 😊
कल्याण मध्ये पण सेम ऑफर आहेत का सतीश दादा
गावाकडचे व्हिडिओ केव्हा?
खूप छान
खुप छान साड्या