खुपचं छान आहे साड्यांचे कलेक्शन 👌🏻👌🏻एक नंबर पन आमच्या साठी लांब आहे पनवेल आम्ही विरार राहतो सतिश दादा पन भारी आहे साडी कलेक्शन आणि वर्षा वहिनी एकच नंबर दिसतं होती साडी मधे एक नंबर 👌🏻💐 आणि पाटील सायबानसाठी खुप खुप शुभेच्छा नविन शॉप साठी
सगळयात पहिले ह्यांचीच दुकान होती आम्ही त्याच्या कडुन घ्यायचो नंतर परत दुसरे भरपूर दुकान आली पण ह्याच्या साडया बघुन खुप भारी वाटल आता इथुन पुढे मि याच्या कडुन घेईल
Love from London dada My mom favourite channel and she always love to watch the village video and specially tai and aai chi recipe of making non veg dishes I pray all the success comes to you And congratulations dada for new home Never miss the marathi after watching your video Lots of love❤❤❤
आमचे परम मित्र शरदराव पाटिल साहेब यांनी द्वारकादास श्यामकुमार चे हे भव्य दिव्य शो रूम ओपन करून पनवेलकरांना एक आगळा वेगळा अनुभव दिला आहे. धन्यवाद पाटिल साहेब 🎉
फारच सुंदर साड्या आहेत. वर्षा ला नेसवलेल्या साडीत खूप च छान दिसत होती. तुमचे व्हिडिओ फारच सुंदर आहेत. मी पहिल्यांदा कमेंट करत आहे. गेल्या दोन दिवसात मी तुमचे गावचे एप्रिल मे पासून ते लावणी पर्यंत चे सगळे (मेहुल आणि फॅमिली) व्हिडिओ पाहिले. फारच सुंदर. पावसाळ्यात आपला कोकण म्हणजे पृथ्वी वर स्वर्ग. तुम्हाला मनापासून आभार आणि शुभेच्छा. साडी कलेक्शन फारच सुंदर आहेत, त्यांनाही मनापासून शुभेच्छा. मुंबई,दादर हिंदमाता पेक्षा ही साड्या सुंदर आणि वाजवी दरात आहे.
गावचे विडियो छान असतात. एका shopew च्या marketing साठी बोलावणे ह्या मध्ये च तुमची मेहनत success झाली आहे . 🔥❤🌴😇🙏
खुपचं छान आहे साड्यांचे कलेक्शन 👌🏻👌🏻एक नंबर पन आमच्या साठी लांब आहे पनवेल आम्ही विरार राहतो सतिश दादा पन भारी आहे साडी कलेक्शन आणि वर्षा वहिनी एकच नंबर दिसतं होती साडी मधे एक नंबर 👌🏻💐 आणि पाटील सायबानसाठी खुप खुप शुभेच्छा नविन शॉप साठी
Vedio अप्रतिम, वर्षा ताई तुमची निळी साडी छान आहे तुम्ही नेसता पण खूप सुंदर..... Shop मधील साड्या पण अप्रतिम, colour combination तर खूपच छान
सगळे नवीन कलर साड्या खूप छान आहेत.
wow khupach mast 👍 amhi nehmich Dwarka das madhe sadya gheto
वा खुप सुंदर सुरेख छान मस्त अशा साड्या बघण्यास मिळाले आवडलं एक नंबर
महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे ❤😊❤😊😊❤
Borivali, mumbai ❤
Masta
संगमनेर
धाराशिव
Rajapur
खूप छान साडी आहेत, नक्की भेट देऊ ,खूप छान video
सगळयात पहिले ह्यांचीच दुकान होती आम्ही त्याच्या कडुन घ्यायचो नंतर परत दुसरे भरपूर दुकान आली पण ह्याच्या साडया बघुन खुप भारी वाटल आता इथुन पुढे मि याच्या कडुन घेईल
Khup chan astat yancuakade sadya amhi gheto Dwarkasmdye .mst astat 👌👌
दादा साडीचा कलर खूप छान आहे👌👌
Love from London dada
My mom favourite channel and she always love to watch the village video and specially tai and aai chi recipe of making non veg dishes
I pray all the success comes to you
And congratulations dada for new home
Never miss the marathi after watching your video
Lots of love❤❤❤
Khup chan sadya aahet...
Tumchyamule navin shop chi mahiti milali 👌
खूप सुंदर साड्या आहेत.. वर्षा तू ती ऑव्हाईट साडी नेसून बघितलिस ना. ती खूप सुंदर दिसत होती तुला....
1no.sadi.khup.khupch.mast. sadi.pahun.man.udu.udu.zal.Satishda.GBU
खुप सुंदर साड्या आहेत, आम्ही नक्कीच जाऊ ह्या दुकानात.
लय भारी साड्या...😍😍😍😍नक्कीच घेऊ या.....
द्वारकादास शोरूम एक नंबर. वर्षा जी व्हाइट साडी नेसली तिची price काय आहे.
खूपच सुंदर साड्या
Khup chhan video veg veglya sadya baghayla milalya
Khup Sunder sadya ahet
दादा साडीचा कलर खूप छान होता ताईंना खूप छान दिसत होती
Kay chan disali Sadi Varsha la. Khoopach chan sadya.
खूप छान साडया
Chan sadya ahet. khup Chan mahit dile thanku
Wow satish
Your wife has become a model
For panvel housewife
Nazar kada
खुपच छान छान साड्या आहेत 👌👌👌👌
वर्षा खूप छान दिसतेस नवीन घरासाठी खूप शुभेच्छा🌹 💐
Khup chan aahe sadya 👌
Nice vlog..👍Helpfull
Video Chan asto...😊
Ghagra collection very best
खूप खूप छान आहे
Varsha Tai tu sadicha business chalu kr tula khup chan response milel❤️❤️
खुप मस्त साड्या आहेत 👌👌
आमचे परम मित्र शरदराव पाटिल साहेब यांनी द्वारकादास श्यामकुमार चे हे भव्य दिव्य शो रूम ओपन करून पनवेलकरांना एक आगळा वेगळा अनुभव दिला आहे. धन्यवाद पाटिल साहेब 🎉
Khup.bhari.mjja.aali.sadi.bgun
❤️❤️
खुप छान shop आहे. वर्षा वहिनींनी नेसून पाहिलेली साडी 1 no त्यांना खूप छान वाटत होती.
खरच.साड्या.ना.खूपच. छान.आहेत.है.दुकान.प्रोपर.कुठे.आहे.
Mastach 😍 collection ahe... Ekda tari shopping la yenarch..
Very nice collection are there super ❤️
Saree collection khup chan ahe pan price mahag vatli
खूप छान साड्या आहे दादा एकच नंबर🎉🎉🎉
Khup chan sadya aahet
Sadya sarwach Chan ahet
Tai la Saree neshvli hoti tichi kay kimat
Khup chan sari🥻🥻 aahet.
Sunder collections aahet dada...mast video
छान, छान, छान.
साडी पण छान, वर्षा पण छान, तुम्ही सारेच छान.
तुम्हां साऱ्यांना पाहून मला खूप छान वाटतं.
दादा 1नंबर साडया आहेत ❤
Ghagra collection amazing.
Mast 👌👌👌👌👌
🙂
Sadicha vlog tr chanch hota pn varsha vahinich6a गळ्यात जी सर होती तीच खूप आवडली
गरज नाही प्रत्येक वेळेस मोठे ms घालावे त्यापेक्षा असे वेगळे छानच आहे
दादा माझा बहिणीच्या लग्नात इथून साडी घेतल्या होत्या पण कल्याण च्या दुकानातून घेतल्या होत्या माझ्याकडे घरी घेऊन आले होते ते
Lay bhari
Kiti tarkhe parent aahe
Hii Satish Dada
Actually amhi kal tumchya ghari alo hoto but tumhi navhta☺️
Mumbai la aahe ka Shop
खरच खूप छान साड्या आहेत नक्की जाऊन घेऊ पण किंमत सांगत जा म्हणजे माझ्याप्रमाणे इतरांना ही समजेल
mast saree collection dada mi nagpur la rahate
लय भारी
🥰
नाशिकला आहे का शॉप...छान ब्लॉग 👌👌
Dada tumhi ata ghar ghely na tikadch location pathava na pls amhla pan yayach ahe bghayla pls ani tumchya flat chi prise pan sanga
Nice collection..
हो दादा मला माहिती आहे हा शॉप पनवेल मधला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह बाजूला च आहे
Mi Kuwait la aahe
Address ky ahe
👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Good sarris
Mast sadya astata ekde
Taine ghetlelya sareechi price ky ahe
Yes.
Satish dada varsha Tai la Sadi ghetli tyaci prize ky aahe sang mla pn tic Sadi ghayci aahe
Khup chan Sadya aahet dada .
👌👌👌
Dada farach sundar sadya Aahet thank you both of you.
👌👌👌
छान भेटतात साड्या द्वारकादास शामकुमार त्यांची अंबाजोगाई ला पण शाखा आहे
Dada ekda punyachya Mulachand saree shop ch video karana
Kevdya bhari aahet. So beautiful saree ❤
साड्याचें रेट सागींतले नाहीत काका ...😄
Chaan Vlog Shop Sadya
Abhinandan satish da and family
U and your family is too good and natural
❤️❤️
Khup ch mast sadya...
Ek no varsha tai khup chan prise kay ahe tya sadi chi
👍
Nice vedio
👌👍
मस्त दादा
Tya sadichi prise sanga pls varshane gheleli
Ho mala pan tech vicharayche hote... Kiti price ahe
Nice video 👌👌👌👌👌👌
👌👌👍👍
❤
Must👌👍👍
English colours. Light .apratim
Chan watl video bagun Dada
फारच सुंदर साड्या आहेत. वर्षा ला नेसवलेल्या साडीत खूप च छान दिसत होती. तुमचे व्हिडिओ फारच सुंदर आहेत. मी पहिल्यांदा कमेंट करत आहे. गेल्या दोन दिवसात मी तुमचे गावचे एप्रिल मे पासून ते लावणी पर्यंत चे सगळे (मेहुल आणि फॅमिली) व्हिडिओ पाहिले. फारच सुंदर. पावसाळ्यात आपला कोकण म्हणजे पृथ्वी वर स्वर्ग. तुम्हाला मनापासून आभार आणि शुभेच्छा. साडी कलेक्शन फारच सुंदर आहेत, त्यांनाही मनापासून शुभेच्छा. मुंबई,दादर हिंदमाता पेक्षा ही साड्या सुंदर आणि वाजवी दरात आहे.
Thank you
Dada varshataila ji sadi ghatleli tichi price sanga
खुप छान आहेत साड्या ❤
सतिश दादा मयुरी वहिनी किती साडी घेतली याचं मुंबई मध्ये दुकान आहे का