मंदिरात दर्शन घेताना आयफोन चुकुन दानपेटीत पडला, मंदिर म्हणते देवाचा झाला! iPhone Fell In Temple |SP2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @yashmahamuni1429
    @yashmahamuni1429 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    माझी देवावर श्रद्धा आहे पण हे काय आहे उद्या मी कर्जाची कागदपत्र टाकून देतो म्हणजे कर्जावर ते दावा करतील कर्ज ते फेडतील

  • @Jitya_.
    @Jitya_. 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दान पेटी 💴💰💰💰💷
    हाच मूळ मुद्दा आहे😂
    ब्राम्हण नीती दान पेटी 😂😂😂

  • @sameersayyed6253
    @sameersayyed6253 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Anath por taka aat mag bagha hamarkhoranchi shraddha 😅

  • @INDICARTOONTV
    @INDICARTOONTV 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवाला पण आयफोन हवंय की पुजाऱ्याला 😂😂😂

  • @INDICARTOONTV
    @INDICARTOONTV 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    धर्माच्या नावावर लूट असाच म्हणावा लागेल

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खऱ्या अर्थाने त्याला देव पावला...😂

    • @sureshsabale9064
      @sureshsabale9064 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      फोन परत विकत त्या व्यक्तीला देऊन येणारी रक्कम मंदिराच्या दानपेटीत टाकावी

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्या मी शेट काढून दान करतो 😅😅,
    पुजारी त्याच जरूर काही तरी करतील अशी अपेक्षा आहे😅