धनंजय देशमुख ने टाॅवर वर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यानंतर अधिकाऱ्यांनी देशमुख बरोबर चर्चा सुरू केली काही अघटित घडू नये व प्रकरण चिघळू नये यासाठी ते चर्चा करायला गेले असे वाटते
🌹🌷पुढारी News, Respected / Sir, 🌷🌷🌷 श्री. धनंजय देशमुख, आता माघार घ्यायची नाही.🍁 कोणत्या ही परिस्थितीत माघार घ्यायची नाही...... 🍁🍁 सन्माननीय. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, डोळे झाकून आहें.. 🍁🍁बाकी लाचार उप मुख्यमंत्री काही बोलत नाही.. 🍁🍁 मुख्यमंत्री मास्टर माईंड / त्याचा पोशिंदा मंत्रालयातील मंत्री कोणं आहें, साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहें..🍁
CID ni update द्यावे देशमुख परीवार ला....मोकोका लावा वाल्मिक धनंजय मुंडे ला 302,307 चा आरोपी करा... पुर्ण मुंबई ते कन्याकुमारी पर्यंत संपत्ती जप्त करा धन्या वाल्मिक ची....ED CBI कारवाई का करत नाही....?????
एक धनंजय भावासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष करत आहे दूसरा धनंजय मंत्री पदासाठी गूळासारखा चिकटून बसला
Are pan mantripad kadun Tula ky milnar
तीन बायका पण आहे
@@smile4253जे ठेऊन मिळणार नाही
@@smile4253तुला डोक्याचा थोडासा भाग असता तर या प्रश्नाच उत्तर तु स्वत:च शोधल असतसं💯
किती वाईट बातम्या एवढे पुरावे एवढ्या लोकांचा रोष तरी पण कारवाई होत नाही. किती जणाला वाचवायचा प्रयत्न करणारा
वालमिक कराडला 302लावा
आंदोलन ची तीव्रता वाढवल्या शिवाय पर्याय नाही... नीच वृती अजित पवार, व फडणवीस ची..🤬 1 महिना उलटून ही न्याय भेटतं नाहीं..धिक्कार सरकारचा 😢
अजित पवार धनंजय मुंडेची पाठराखण करीत आहेत.. कशा साठी..? अजित दादा चे हितसंबंध वाल्मीक कराड शी जोडले गेले आहेत का?
सीआयडी आंदोलन केल्याशिवाय कारवाई करतच नाही काय😢
वाल्याला वाचवल जातय हे मात्र नक्की
धनंजय देशमुख ने टाॅवर वर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यानंतर अधिकाऱ्यांनी देशमुख बरोबर चर्चा सुरू केली काही अघटित घडू नये व प्रकरण चिघळू नये यासाठी ते चर्चा करायला गेले असे वाटते
पोलिसांनी दररोज प्रेस रिलीज दिली पाहिजे
पोलिस प्रशासन मोबाइल सापडत नाही आरोपी सापडत नाही.. मग आरोपी पुरावे लपवत आहे तर मग त्याला तोपर्यंत कष्टडी ठेवा.. त्याला सोडू नका ना...
सरकार गोरगरिबांना न्याय देण्यात अपयशी
घडी किसका ईंतजार नहीं करती है 🧭 साहेब समळ बलवान हे दादा जि
तपासाची सर्व फडतूस गिरी चालू आहे असे वाटतेय.
इतक्या दिवस घर माहीत न्हवता का न्याय देत नाही निदान न्यायाची थट्टा तर करू नका जरा तरी माणुसकी दाखवा
गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत, अन देशमुख कुटुंबाशी आता चर्चा करीत आहे, काय न्याय सगळे विकले गेले आहेत.
अजित पवार आरोपी चे पाठराखण करीत आहे
वाल्मिक कराडला मोका लावल्याशिवाय आणि 302 मध्ये सह आरोपी केल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही.
संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
कराड व मुंडे ला पाठवा चर्चा करण्यासाठी
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
रामभभरोसे गृहमंत्री.
गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा
न्याय..... 🙏🙏🙏
देवेंद्र फडणवीस व अजित पवार व धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा
Very system. No any control OR no expectations of right justice
राष्ट्रवादी(अजितदादा पवार गट) यांना या प्रकरणाचा पुढे येणाऱ्या निवडणूकांमध्ये फटका बसू शकतो.
🌹🌷पुढारी News, Respected / Sir, 🌷🌷🌷 श्री. धनंजय देशमुख, आता माघार घ्यायची नाही.🍁 कोणत्या ही परिस्थितीत माघार घ्यायची नाही...... 🍁🍁 सन्माननीय. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, डोळे झाकून आहें.. 🍁🍁बाकी लाचार उप मुख्यमंत्री काही बोलत नाही.. 🍁🍁 मुख्यमंत्री मास्टर माईंड / त्याचा पोशिंदा मंत्रालयातील मंत्री कोणं आहें, साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहें..🍁
जो पर्यन्त टरबूज पादा धन्या यांची तिकडी आहे मग कसा होणार ण्याय
जो पर्यंत विष्णू चार मोबाईल सापडत नाही तोवर वाल्मीक ला सोडू नका
हे सरकार आणि पोलिस प्रशासन फक्त आंदोलन केल्यानंतर च खरी चौकशी आणि कलमं लावणार का?
न्याय मिळायला आंदोलन करावं लागत आता भाजपा च्या काळात 😅
एवढे पुरावे आसुन सुध्दा न्याय भेटत नाही
वाल्मिक ला 302 मोका लावा नाहीतर वाल्मिक सुटून बाहेर आला तर पूर्ण गावाशी परेशान करेल
मुन्नी अरथडा आनत आहे चौकशी ला मुन्नी बदनामी ला घाबरते
CID ni update द्यावे देशमुख परीवार ला....मोकोका लावा वाल्मिक धनंजय मुंडे ला 302,307 चा आरोपी करा... पुर्ण मुंबई ते कन्याकुमारी पर्यंत संपत्ती जप्त करा धन्या वाल्मिक ची....ED CBI कारवाई का करत नाही....?????
आरोपींनी गृह खाते पाठीशी घालत आहे का????
जाहीर निषेध सरकार 🏴🏴
मुख्यमंत्री का काढत नाहीत?
न्यायाची भीक मागावी लागते हे सरकार पोलीस काय कामाचे
देवाभाऊ..वाल्याचा वाल्मीक करून कोणते..रामायण..लिहायचे आहे.
Gorgribacha vapr krun garibana latkavne vhalu
😊
❤❤❤❤
Khare gund tar khaki kapdyatil gund ch aahet jyanchya aashirvaad ne Valya sarkha nokar manus yevdha motha gunhegaar zala
Sarkar ne fashion ghya
Majori...policewale
प्रतिनिधी पण नागरगोजे😂
Cid sit doghani mastermind var police karvai
Sony TV varchi CID bari....
कोणत्याही गोष्टीला काही मर्यादा असतात.
Jail mdhe ghusun mara sglyana dusra option nai government kahi nahi punishment krnr
टाईमपास करत आहेत police
Cid ani Sit manage ahe even judge pn
Maharastra madhi fakat natak kart ahe rajkarani .....thatta kkart ahe kaydyachi