आदरनिय मंकरंद बुवा आपल्या चरणी साष्टांग दंडवत . आज विण्णास्वामींच्या आम्हि स्वामींचे अंकीत ह्या अभंगातील अख्यानाचे 11 भाग पुर्ण ऐकले .मन भरुन गेले . आपल्या श्रीमुखातुन अशीच कीर्तन ऐकायला मीळोत हिच समर्थ चरणी प्रार्थना... जय श्री राम जय गगनगिरी
कीर्तन ऐकून अंतर्मुख व्हायला झाले.. वेण्णा स्वामींची कथा मन पिळवटून टाकणारी आहे.. डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत..सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. ||जय जय रघुवीर समर्थ||
असे अप्रतिम सुंदर कीर्तन दररोज प्रत्यक्ष ऐकायला मिळायला पाहिजे
Jaysadaguru
🙏 जय जय रघुवीर समर्थ
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !!
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
आदरनिय मंकरंद बुवा आपल्या चरणी साष्टांग दंडवत .
आज विण्णास्वामींच्या आम्हि स्वामींचे अंकीत ह्या अभंगातील अख्यानाचे 11 भाग पुर्ण ऐकले .मन भरुन गेले .
आपल्या श्रीमुखातुन अशीच कीर्तन ऐकायला मीळोत हिच समर्थ चरणी प्रार्थना... जय श्री राम
जय गगनगिरी
वेण्णास्वामींचे आख्यान मकरंदबुवा यांचे किर्तनातून ऐकले. हृदयापर्यंत भिडले. खूप खूप छान! अत्यंत सुंदर अख्यान. जय जय रघुवीर समर्थ!!!
Om namo gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha naman maze sa ashtangi 🙏
🙏🙏🙏
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Mangal murti Moraya 🙏
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏
Khupsundet
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🎉🌹🌹🌹
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
।।जय जय रघुवीर समर्थ।।
जय जय श्री रघुवीर समर्थ 🙏
बुवा,कीर्तन अप्रतिम झालं. मनःशांती मिळाली. खूप खूप आभार 🙏🙏
Makarand buva.,Namaskar. Apratim kirtan.jai ho!🙏🎉
Sadgurunath maze aai majala thav dyawa pai Jai Jai Raghuvir Samarth
🙏🙏🌹🌹जय जय रघुवीर समर्थ🌹🌹 🌹🌹🙏🙏
Wena Swami Charitra Sundar Shri RAM 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
श्री राम जय राम जय जय राम
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
1:47:22 khupsunderbuwajaysadaguruuu
जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार बुवा वेणा स्वामीना ऐकून धन्य वाटले.
नमस्कार बुवा खुप खुप छान जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
🙏🙏🙏
Excellent opening. Rama ho Jai rama (probably rag- Malgunji) then swaminche Ankit ( rag - gunakauns).
सर्वांना नमस्कार.
🙏🙏💐💐🙏🙏
बोधप्रद कीर्तन ऐकायला मिळाले
🙏🙏🙏👌👌
खूप सुंदर
Khup Sundar buva Jay satguru 🙏
Buva tumhi ekda prachaar Dhauryat pufhachya mukaamat 22 chya Adhi kiva nantar ekda Sant Tulsidas Maharaj yancha Charitta sanga na ashi tumhala Vinanti ahe please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कीर्तन ऐकून अंतर्मुख व्हायला झाले.. वेण्णा स्वामींची कथा मन पिळवटून टाकणारी आहे.. डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत..सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.
||जय जय रघुवीर समर्थ||
आजचं कीर्तन???
जय जय श्री रघुवीर समर्थ 🙏
बुवा,कीर्तन अप्रतिम झालं. मनःशांती मिळाली. खूप खूप आभार 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
🙏🙏🙏