का ग आंबा बाई माझी उडती पापणी !शाहीर उत्तम जाधव ,बाळासाहेब जोरवर जागरण गोंधळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    संपर्क साधावा : 8698761349
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

ความคิดเห็น • 28

  • @ankushgaikwad1321
    @ankushgaikwad1321 หลายเดือนก่อน

    मुरुळीचा नाच अतिशय सुंदर व खांजिरीवाले वाजवायला एकच नंबर धन्यवाद

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 หลายเดือนก่อน

    वाह काय जबर दस्त आवाज आहे सर्व गायकाचा.

  • @ramdassadghir6282
    @ramdassadghir6282 5 หลายเดือนก่อน +2

    Uatm.jadav.janar

  • @vithalkharpude8353
    @vithalkharpude8353 ปีที่แล้ว +1

    काय, उत्तम, मागपुड

  • @मीकलाप्रेमी
    @मीकलाप्रेमी 2 ปีที่แล้ว +4

    गायन वादन एक नं...

  • @nashik3233
    @nashik3233 2 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार 🙏

  • @satishsul2925
    @satishsul2925 11 หลายเดือนก่อน

    जातीवंत.देवाची.मुरुळी.जयमल्हार🙏🌹

  • @shankarchavan552
    @shankarchavan552 2 ปีที่แล้ว +1

    गायनाला आणि वाद्याला जोडच लागणार नाही एकच नंबर आहे आवाज ,खूपच छान अभिनंदन सर्व कलाकार मंडळी चे

  • @bhaskarkad5684
    @bhaskarkad5684 2 ปีที่แล้ว

    Khup chhan karyakram

  • @esjpathak8512
    @esjpathak8512 ปีที่แล้ว

    Nice navnath 👍👍👍

  • @dilipgaikwad-q5l
    @dilipgaikwad-q5l 11 หลายเดือนก่อน

    Jay.Malhar.Mauli.

  • @bhaskarkad5684
    @bhaskarkad5684 2 ปีที่แล้ว

    Apratim karyakram

  • @BapuWanve
    @BapuWanve 3 หลายเดือนก่อน

    खरोखरच बाई तुम्ही देवाची मुरुळी आहात

    • @BapuWanve
      @BapuWanve 2 หลายเดือนก่อน

      याला म्हणतात खरी देव दाशि

  • @sanjaygaidhani8969
    @sanjaygaidhani8969 ปีที่แล้ว +1

    खुप सुदर ऊतमभाऊ

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 2 ปีที่แล้ว

    Best progr

  • @easycraftsmaker3238
    @easycraftsmaker3238 2 ปีที่แล้ว

    Msttt

  • @rakhmajithombare6798
    @rakhmajithombare6798 2 ปีที่แล้ว

    Avaj1hNbarSagitaTayihadansBhari

  • @vikaskhade2522
    @vikaskhade2522 2 ปีที่แล้ว

    💐🙏👌👏💐💐💐💐💐💐👌👌👌👌

  • @bhaskarkad5684
    @bhaskarkad5684 2 ปีที่แล้ว

    Khup chhan awaz

  • @shantaramkale8225
    @shantaramkale8225 ปีที่แล้ว

    Ji

  • @raosahebpawar9162
    @raosahebpawar9162 2 ปีที่แล้ว

    या पार्टिचा नंबर भेटलका

  • @bhaskarkad5684
    @bhaskarkad5684 2 ปีที่แล้ว +1

    ,ok

  • @sharaddhakane9401
    @sharaddhakane9401 ปีที่แล้ว

    मो न मिळेल का

  • @digambarkhengre5973
    @digambarkhengre5973 ปีที่แล้ว

    मो नंबर पाठवा.

  • @yogeshshinde9005
    @yogeshshinde9005 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार ❤❤❤

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w ปีที่แล้ว

    जय मल्हार 🙏