हे आहे खर देवाचे जागरण करण्याची पद्धतीने केले ली सेवा खरा देव यानेच गादीवर बसुन प्रसन्न होतो खूप छान नाहीतर आजकाल नुसता तमाशा मांडला जातो देवाच्या नावावर भाऊ खूप बर वाटले जय मल्हार मार्तंड
शूटींग चालू असतांना तुम्ही थुंकंतात किळस येते, तुम्ही गातात सुंदर, वाजवतात सुंदर, असं वाटतं पुढे बघावं ऐकावं, पण तुम्ही असे किळसवाणे कृत्य थुंकण्याच्या करतात, आम्ही लगेच तुमचा कार्यक्रम पाहण्याचे टाळतो, काळ बदलला आहे तुम्हीही बदला,
कर्ता करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल आमचे यूट्यूब लाईव्ह व्हिडिओ खंडेरावाचे गाणे विठ्ठलाचे गाणे श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल यूट्यूब ला व्हिडिओ
एकच नंबर पारंपारिक जागरण गोंधळ आमच्या भागात सर्व तमाशा मंडळ तयार झाले यांना म्हणतात खरे वाघे मंडळ 🙏🙏🙏
हे आहे खर देवाचे जागरण करण्याची पद्धतीने केले ली सेवा खरा देव यानेच गादीवर बसुन प्रसन्न होतो खूप छान
नाहीतर आजकाल नुसता तमाशा मांडला जातो देवाच्या नावावर
भाऊ खूप बर वाटले जय मल्हार मार्तंड
एकदम भारी गोड आवाज व चाल सुद्धा अतिउत्तम वजन्ट्री खंजीरी ही परमप्ररा चालू ठेवा
छान आहे आपला आवाज सलाम
एक नंबर चाल आहे आणि आवाज पण खुप भारी आहे .👌👌🙏
एकच नंबर गायक आणि झिलकरी,, तेवडा खंजिरी वाला टॅलेंट करा म्हणजे झाले,,, सरवांना जय मल्हार,, जय हरी🚩🚩🚩
एक नंबर आहे 🎉❤ नवले निवृत्ती सारुळ
🚩खूप छान झीलकरी एकच नंबर जय मल्हार 🚩🙏🙏
तुम्हाला माझा जय मल्हार.अती उत्तम लावणी आहे.तोड घेतांना काडीचा ठेका वेगळा वाटतो आहे.बाकी एकच नंबर 🎉🎉
कला हेच जिवन 🙏आवाज🔊 खुपच छान 👉🌹
वा सुंदर गायन वादन,👍👍👍🌹🌹
खूप छान वाटलं आवाज् यकुन 💐💐💐💯💯💯👌👌👌👍👍👏👏👏🌹
Kup सुंदर narnder बाऊ tmch आवज ❤❤
मी दरवज अक्तव दादा tuga कूप सुंदर avje 😂😂😂
विक्रम भाऊ चा आवाज एकच नंबर..... बहादुरी वाडी.....
एकच नंबर ❤
एक नंबर दादा,खूप छान आवाज आहे.
रामकृष्ण हरी..... परसरामी लावणी अतिशय सुंदर... सर्व कलाकारांना धन्यवाद...
खूप सुंदर वादे आणि खूप म्हणून सुद्धा खूप
खूप छान जय मल्हार
अतिशय सुंदर आवाज 👍👌👌🙏
खुप छान चाल आसच जागरण झाल पाहिजे
अतिशय सुंदर यालाच तर जागरण म्हणतात
Nice guruji❤
गायन अतिशय सुंदर आहे परशरामी अजून टाका झिलकरी एकच नंबर झिलकरी संबळचा वापर करावा एकच नंबर झिलकरी खुप छान जय मल्हार
"पारंपारिक गोंधळ, सध्या अशा पारंपरिक पद्धतीचे, क्वचित ची ऐकायला व पहायला मिळतात, 'गायकी अप्रतिम च'.... सुंदर"
भाऊ तुमची पार्टी एकच नंबर आहेत झिलकरी करावं तेवढं कौतुक कमीच आहे . एकापेक्षा एक सरस गायक मंडळी आहे सगळे.जय मल्हार सदानंदाचा यळकोट.🎉🎉
एक नंबर झिलकरी खूप बेस्ट आवाज .
तुम्हाला शाबासकी देण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत ...
खूप खूप सुंदर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छुक वाल्मिक बोर्डे गोंधवणी
छान एकच नंबर
खुप छान 👍
याला म्हणतात आवाज
जय मल्हार 🙏🙏
चारही जण गायनात तरबेज व आवाज खणखणीत पहाडी सुर
एक नंबरच कडक नारायण गांजवे सिन्नर
सिन्नर नाही आडवाडी
परसरामी खूपच छान गायली तुमच्या आवाजासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून
कडक झिलकरी माऊली
एकच नंबर गायकी
अप्रतिम आवाज
खरच देवाने खुप मोठी देणगी दिली आहे दादा तुम्हाला
एकच नंबर झिलकरी गायक सुध्दा एकच नंबर पण संबल वाद्मवर गायन अतिशय सुंदर परशरामी झाले पाहिजे
वा काय गायन आहे 👌👌🙏
अती सूंदर परसमनी आवारे नाशिक
Mi mumbai la rahto pan mala prasarami khup aavdte ekch number dada dandavat tumala jilllari ekch number
खुप छान सुंदर आवाज जय मल्हार 🙏🙏
खजिरिची चाल चुकु देऊ
खुप.छान
अप्रतिम गायन दादा
ठेक्यावर थोड लक्ष्य द्या बाकि सुंदर ताल स्वर बरोबर आहे 👌👍👏
खुप छान मनाला प्रसन्न वाटल
खुप छान जय मल्हार 👌👌
एकच नंबर पदगाईला भाऊ
किसन बाबाचा चेला आहे मग भारी च असणार
काय आवाज आहे 👌👌
खूप छान भाऊ
Atishy Sundar
खुप सुंदर आहे गाणे
नरदा tuga kup सुंदर आवज मला tuga मुले गोदले अकवला लागलव ❤😂
गायन एकदम भारी गाईले वाद्य वाजविणारे कडव तोडीती नाही
परशरामी खुप छान गायली शाहीर
चांदवड स्टाईल गायण, कोपरगाव स्टाईल झिलकरी काय करिल खंजेरीवाला तरी.बाकी एकच नंबर गाणार, गायक बिन जोडता बादशा
परसरामी छान गायली सामान मागं पुढं वाजले
खुप च भारी सर्व वाघे मंडळ
एक नंबर
👌🏻👌🏻👌🏻
जय मल्हार🙏 👌👌👌👌👌👌👌
सर्व चांगले आहे पन खंजिरी तोड टायमिंग पडत नाही तेवढे सुधारणा करा,,, मग, एकच नंबर,,,
गाण्याची चंगली सांगड सुंदर गणे
❤ Kay avaj ahe atishay Sundar
Very nice Dada
फार छान आवाज
Very Very nice 👌 👍 ❤❤❤❤❤
वहारे झिलकरी या म्हणतात रोहित शर्माला विराट कोहली साथ
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच नंबर आवाज
🎉🎉🎉🎉
Khup chan
खूप छान आवाज
वा फार सुंदर आवाज
खुपच सुंदर
Nice 👍
तुमचा फोन नंबर टाकत जा व्हिडिओ मध्ये, आणि पत्ता पण.
आपलयाया😊कारयकमालाशुभयुछा
Jay shivray
खंजिरी एक नंबर
Very nice
Jay malhar Bhau
Orginal jagaran chan
Nice
❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏
Wa
1no.mitr prashant❤
टमकी वजन समजून सांगा टायमर तोडत नाही
शूटींग चालू असतांना तुम्ही थुंकंतात किळस येते, तुम्ही गातात सुंदर, वाजवतात सुंदर, असं वाटतं पुढे बघावं ऐकावं, पण तुम्ही असे किळसवाणे कृत्य थुंकण्याच्या करतात, आम्ही लगेच तुमचा कार्यक्रम पाहण्याचे टाळतो, काळ बदलला आहे तुम्हीही बदला,
याला म्हणतात म्हणणि जय मल्हार जय जेजुरीच्या देवा
कर्ता करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल आमचे यूट्यूब लाईव्ह व्हिडिओ खंडेरावाचे गाणे विठ्ठलाचे गाणे श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल यूट्यूब ला व्हिडिओ
Cc😊
नरु मामाचा नाद करायचा नाही
Very nice Dada
एकच नंबर