करून भिमाशी रडी !शास्रीय लावणी शिवाजी पाथर्डीकर जागरण गोंधळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 15

  • @bhausahebkalaskar7553
    @bhausahebkalaskar7553 ปีที่แล้ว +12

    गायन, वादक, आवाज,फारच छान आहे शिवाजी चव्हाण.धन्यवाद. 👌👌लय भारी.

  • @kantaramshingote13
    @kantaramshingote13 11 หลายเดือนก่อน +1

    ह्या संपूर्ण शाश्रीय लावणी मध्ये तुमच्या कॉमेडी किंग ला थोडं बाजूला ठेवल्यामुळे पूर्ण गायन ऐकायला मिळाले
    *अफलातून आवाज आणि गायन *

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 ปีที่แล้ว +1

    वा रे वा शिवाजी दाजी आणि झिलकरी ऐकच नंबर जय मल्हार प्रसनन आई भगवती माता प़सन

  • @bhimagunjal-ph2pt
    @bhimagunjal-ph2pt ปีที่แล้ว +2

    शस्त्र री य गाणी खुप छान आहे, शिवाजी चव्हाण ,पिणु तुगांर सहकारी असे गाणी गात रहा ❤❤❤

  • @sk-io6uy
    @sk-io6uy ปีที่แล้ว +2

    काय आवाज आपल्या झिलकरी, गायन गायक भाऊ,ताई दोघांना,वादक याना धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @aniljagtap9054
    @aniljagtap9054 ปีที่แล้ว +3

    शिवाजी चव्हाण साहेब आवाज तुमचा खूपच छान आहे.
    परंतु पाठी मागे झील धरायला योग्य आवाज नाही असं मला वाटतं....
    आणि तुम्ही उत्तर नाही दिलं की द्रौपदीच्या मंदिरी आज कोणाची पाळी आहे म्हणून...

  • @dilipshinde4959
    @dilipshinde4959 ปีที่แล้ว +1

    वा छान आहे मी नेहमी तुमचा प्रोगराम पाहत असतो

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 ปีที่แล้ว +3

    ❤❤अप्रतिम आहेत आवाज ❤❤

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 ปีที่แล้ว +1

    कोपरगावची सवीता मुरळी आहे मी ओळखले तीला

  • @dilipsanap1078
    @dilipsanap1078 ปีที่แล้ว

    Akch no jilkari ❤❤

  • @ashokjadhav3392
    @ashokjadhav3392 ปีที่แล้ว

    Very good

  • @pramodpawar6406
    @pramodpawar6406 10 หลายเดือนก่อน +8

    चवानमामाफौननंपाठवा

  • @SureshSangale-zr6jy
    @SureshSangale-zr6jy ปีที่แล้ว +1

    A