Pune By poll Election Special Report : पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीचे वारे? भाजप कुणाला देणार उमेदवारी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajha #trimbkeshwar #akola #rahulnarwekar #eknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis #maharashtrapolitics
गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा आता सुरु झालीये. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांनी ही पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केलीये. भाजपमधील इच्छुकांची मोठी संख्या पाहता, उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षासमोर मोठा प्रश्न आहे... तर तिकडे कॉंग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीकडून देखील दावा केला जातोय....p
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c....
Download ABP App for Android: play.google.co....
भाजपाला पहिल्यांदा निवडणूक घेण्याची हिंमत तर करू द्या अजूनही कसब्या च्या पराभवामुळे कोमातच आहे
2zws
Born me to
Refugee HD d
Driver
R
@@subhassurve5700aaàaaaaaaaààaaàaàaààaàaaàaaaaàaaaàaaaaàa
a
गोप्या पडळकर ला उभा करा 😂😂😂
त्याची लायकी grahampanchayat निवडून यायची नाही
तुझा बाप आहे वाटतं 😄😄😄
@@samdhanburungale2866 हा मग तुझ्या वर घेतो का उडवून
😅😅😅😅😅😅😅
कर्नाटक मुळे भाजप आनखीच कोमात गेलेली आहे
उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडीत
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
कमळाबाई पुणे लोकसभा महाराष्ट्रातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन जाणीवपूर्वक पराभवाच्या भीतीने पुढे ढकलत आहे
मुरलीधर मोहोळ परफेक्ट उमेदवार आहेत🎉.. खासदारकीसाठी हाच चेहरा चपखल आहे😊
देवेंद्र फडणीस ला उभा करा मग कळेल कोणाची ताकद किती आणि कळेल सुद्धा बापट साहेबांची ताकत होती का देवेंद्र फडणीस ची आणि मोदी साहेबांना सुद्धा कळेल की मोदी साहेबांच्या नावावर मतदान भेटत होते का बापट साहेबांच्या नावावर पुण्यात फक्त बापट साहेबांमुळे सगळे काही चांगले होत होते आणि देवेंद्र फडणीस ला वाटत होते की माझ्यामुळे आणि मोदी सभा मुळे बाबासाहेबांचे नाव काढून टाका ना पुण्यात कळेल बीजेपी ची लायकी काय
🔥
फक्त काँग्रेस INC✋🏻
Mitra jar Congress kivha NCP ne seats ghetlya jast maharashtrat khup chances ahet congress chi sarkar yenyachi
@@aumdhavale4584 100%Yenar Maha Vikas Aghadi
@@princeleygonsalves1383 tu congress supporter ahes ka
@@princeleygonsalves1383 Majhya gharche sagle kattar bjp. Majhe ajoba mhantat vote dyayla jashil jast vichar karaycha nahi. Bjp kivha shiv Sena paikich dyaycha
@@aumdhavale4584 Uddhavji Thakre aahet na Mahavikas aghadi Che...Shiv Sena Jai ho..Mashal Vijayi hoh
Dhanagekar😊
MVA only 🚩🚩🚩
💯🚩🚩
फक्त हिंदुत्व !
नो फालतू सर्वधर्मसमभाव आणि ढोंगी भाईचारा
महाविकास आघाडीने लढले तर भाजपच कुणीही उभे राहीले तर भाजपचा पराभव 100%
पुण्यात महाविकास आघाडी जिंकणार
भाजप पडणार नाहीं❤
आपटणार १००%😂
कशाला पोटनिवडणुक घेता, फक्त सहा महिन्याने लोकसभेचा कालखंड संपत आहे
भाजप कमजोर झाली हाये पोटनिवडणूक घेणार नाही
आजू न चार उमेदवार इच्छूक तर पाहिजे त भाजपमधील
Me pune kar bjp hatav mhrashta bachao
नको बापट घराणे, मुरलीधर मोहोळ यांना मिळायला पाहिजे
कुळे तुम्हीच उभे रहा deposit तुमचे परत मिळेल याची खात्री देतो पण किती मतांनी हरणार ते मात्र विचारू नका
*पैशाचा पण पाऊस झाला पाहिजे*
😂😂
फक्त कांग्रेस 🎉🎉🎉🎉🎉
भाजप नेहमीच घराणेशाही विरोधात असल्याने बापटशाही येणार नाही.
मेघा ताईंचा या वेळेस पण पत्ता कट होणार हे नक्की...
Only uddhv saheb
बारामती लोकसभा काँग्रेस लढवावी
बावनकुळेना द्या तिकीट आले तर आले निवडून.
Fatali vatate
Only mva
बाई केस जरा आवरा
कॉग्रेस फक्त
राऊत vs राणे लढत व्हावी. करमणूक छान होईल
कोनही उभारुदे पडणारच
मनसेचे वसंत मोरे हे निवडून येतील.. 🚩
Jay mva
MVA zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad zindabad
Only राष्ट्रवादी पक्ष....
मुरलीधर मोहोळ नक्की विजयी होतील
येवडे वर्ष काय करत होते सत्ता तर तुमच्या कडेच होती ना
Only Congress
Congress🙏 ✋✋✋✋✋
पहिले कुठल्याही एका नेत्यांना संधी नका देऊ नव नवीन चेहरा हवा आहे
Only BJP bapt
Only dhangekar ✋✋✋
ह्या एकाही नेत्यांना संधी देऊ नये नवीन लोकांना संधी द्या
Nhi honar potnivdnuk
Manase vasar more
का भाजपच्या नावावर केलं का जागा
कोणालाही द्या उमेदवारी, भाजप नाही येत निवडून. मुळीक ला दिली तर विरोधी उमेदवाराला तर प्रचार करायची पण गरज राहणार नाही, सहज निवडून येईल.
Only मुरलीधर मोहोळ साहेब 🎉🎉🎉
Only bjp
Only congress in pune✋✋✋🙏
Bavankule national party adykshka karun taka
लोकांची सेवा करायची तर त्यासाठी लोकसभा कश्याला
Pune.... INC
Bawlat🎉 kule😅😅😅
Congres kadun rasane ni nivadanuk ladhavavi
Sarvchanelvalyanitippanyabandkarave
Tumcha bjp paksh aata fact padnar,
बावनकुळे द्या व टिकीट विचारा चांगला माणूस आहे
100 % MVA will win
खरच हा नावा प्रमाने दुध खुळा आहे 😂😂😂😂😂😂😂😂
Bapat gharatch dyayla havi jaga
Bapt
Medhtai kulkarni
Media kulkarni
Only bjp ch yenarrrrrr
BJP oooooooooooooooooo aaut bjp ooooooooooooooo aaut
नाहि राहणार