प्रत्यक्ष गाण्यापेक्षा असे making चे vdo मनाला खूप आनंद देतात. खऱ्या अर्थाने कलाकारांची मेहनत आणि संगीताचं शास्त्र आम्हा सामान्य रसिकांना पाहायला मिळतं. परमेश्वर तुम्हावर अनंत कृपा करो...❤️🥰
*आर्या* कानात *अमृताचे* थेंब ओतत आहे... संगीत कायम *अजय* राहो!!...अतुल्य स्वर....गुरू सारखा पाठीशी असणारा *आशिष* आणि असा संगीताचा *प्रसाद* कायम मराठी सिनेमाला मिळावा!!!!!
I’m Nepali but ajay -Atul compelled me to break the language barrier and listen to him more and more . Maratha people has got some badass musicians that no one can mess with. Either you respect them or you are not in their level
आज ह्या चित्रपटाला मिळणाऱ्या यशात सर्वांत मोठा वाटा हा संगीताचा असेल. नुसती गायकी नाही तर गायक, वादक यांच्याकडुन उत्तम रित्या कला सादर करुन घेणारे संगीत दिग्दर्शक"अजय अतुल " यांचा असेल...!🙏
@Action reaction आर्या आणि श्रेया दोघींच्या तुलनेत दोघी आपापल्या जागी योग्य आहेत पण आर्याने एवढ्या कमी वयात आणि श्रेया पेक्षा कमी अनुभव असून खूप अप्रतिम गाणं गायल आहे म्हणून ती मराठी सिनेसृष्टीतील श्रेया घोषाल आहे... It's my opinion 😍
In the time of computerised tracks the reason their songs always strike a cord of the heart is because they still build the song with actual instruments. The process is amazing to observe.
महाराष्ट्राच्या सूर्योदयाला पडलेल सुंदर स्वप्न म्हणजे अजय-अतुल ज्यांच्या मुळे उभा महाराष्ट्र आणि भारत देश आपली सांगीतिक तहान त्यांनी निर्माण केलेल्या संगीतरूपी झऱ्यातुन तृप्त करतोय.खुप-खुप शुभेच्छा अजयदा-अतुलदा!💐
I am a kannadiga and my exposure to Marathi is through few Marathi speaking community. I love these baiga and Chandra, marvelous songs and your efforts, experience mesmerizing.
Arya Ambekar - winner of National Award for this song. Goosebumps at every stage of the song. Hats off to Ajay - Atul for bringing the best out of Arya Ambekar's voice. What a song, so delicate, so full of emotions, so soft and yet hard at turning point of the emotions. What a performance by Amruta Khanvilkar - she has so intense facial expressions! I am pretty sure, this song is the winner of National Award.
Arey baba yar kai detailing ahe.. Kiti barik barik goshti var perfection ahe.. We are proud of you Ajay Atul Sir.. Perfection cha dusra naav mhanje Ajay Atul sir
I am not able to understand single word of this song but got addicted to this..the variation of Bai ga and chorus s absolutely stunning.. recently entered in my playlist. All the best Arya Ambekar and Ajay Atul deo.
गाण्यातला ठेहराव, गाण्यातला ताल, आणि गाण्यातला सूर, सगळं मंत्रमुग्ध करणार आहे आर्या आंबेकर यांनी तर कहर केला हे गाणं गाऊन आणि आमचे देव अजय - अतुल तर गोंधळ घालत आलेत आणि राहतील....
I am ffrom south. Fully enjoyed the composition inspite of zero knowledge of music. My pranaams to Ajay ,Atul and the singer. The tune took me to a level perfect happiness.
चंद्रमुखीची सर्व गाणी अफलातून असुन हि सर्व गाणी गीत संगीत रसिकांसाठी... अजयसरां कडून मेजवानी आहेच परंतु पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी पर्वणी आहे.... जोगवा, नटरंग, सैराट पेक्षाही संगीताचे सुंदर मोती हि गाणी ऐकताना... आपल्या कडे घरंगळत येतात...
I was eagerly waiting for this video.... कारण हे गाणं सर्वात सुंदर आणि मनमोहक गाणं आहे... एक भव्य दिव्य गाण्याचा experience काय असतो ह्या गाण्यातून अनुभवायला मिळाला. अजय - अतुल आपण ह्या गाण्याचा प्राण असून काय प्रतिभेच Music करू शकता याची अनुभूती आत्तापर्यंत च्या सर्व गाण्यातून दाखवून दिले आहे... खूप खूप आभार अजय-अतुल आणि आर्या यांचे असे अप्रतिम गाणं आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी.....
Ajay ji chi detailing, body language, intensity, passion....sagla baghun Ananda zala... Superb!!! Rhythm pan khup Chan aahe and grows well... good Laayakari...sitar 👌🏻👌🏻
The most unique and evergreen talent in Indian people.... Music 🎶🎶🎶🎶🎶🎶 is in your blood that's why we love it.... I am not Marathi not Indian... I am Pashto and Urdu speak and from Pakistan... But love this unique and sweet music
पडद्यामागचे काम खरोखर शिकवणारे आणि सुंदर आहे. एक कलाकृती साकारण्यासाठी सर्व कलाकार एकत्र कसे काम करतात हे पाहण्यासारखे आहे. हे दाखवल्याबद्दल Everest Marathi चे आभार. 🙏🏻
Marathi music was always of a very high level. Now the arrangement of instruments and the sound in general is coming to an international level defined by A R Rahman in other languages. Ajay Atul are geniuses no doubt. I hope they get an Oscar.
I heard the song and fell in love with it and then I saw the making and I am blown. I have this making more than the song itself. The process of creating magic
संगीताच्या सह्याद्रीतील हे दोन उंच शिखरे आहेत अजय सर आणि अतुल सर. What an outstanding composing..no words..... Hats off to you both.....and Arya amberkar I'm your big fan... खूपच सुंदर आवाजात गाणं गायलं..
किती अभ्यास आहे या दोघांचा... पूर्ण मग्न होऊन जातात त्यांच्या कामात... त्यांचे बारीक बारकावे तर बघा!!!! आवाजाकडे किती लक्ष त्यांचं.... आणि जस पाहिजे तस करून पण घेतात...सांगतात पण... आणि संगीताची गोष्ट वेगळी... त्यात इतके सारे वाद्य....!!!! पूर्ण व्हिडिओ आश्चर्यचकित करून टाकणारा आहे!!! 🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️ शतशः नमन!!!
गाण्याचे शब्द ज्यांनी लिहले ते उत्तम गीतकार गुरू सर खूपच छान आणि त्या गाण्याला लयबध्द गाणारी आर्या आंबेकर खूपच छान आणि वाद्य पथक आणि कोरस आणि या सर्वांना घेऊन एक सुंदर गीत बनवणारे अजय अतुल दादांची मेहनत खूप वाखाणण्याजोगे आहे खूपच तुमच्या या सर्वांच्या मेहनतीला सलाम
This two brother make history to give all best songs.. Like apsara aali.. Sairat all songs.. Sapna jaha.. Deva shree ganesha.. O saiyya.. Mauli mauli.. And many more. We can feel his hard work and music from every song❤
Apraitim aani the best musicians, arya ambekar apratim gaayika aani apratim ticha aavaj aani he mahan gaayak aaani sangitkar ajay atul Ajay atul sir na mi koti koti vandan karto May god bless u ajay atul sir forever !
ह्या गाण्यात ज्या सात आठ जणी कोरस सिंगर आहेत.ह्यांनी ह्या गाण्याला अतिशय मधूमय गंध दिला आहे.कारण शेवटचा कोरस अंतरा इतका सुंदर गायला आहे ह्या मुलींनी की सारखे सारखे ऐकू वाटत राहते.त्याचप्रमाणे आर्याने सुद्धा खुप सुंदर गायले आहे 😊❤️✨✨
There is no song in the movie which is not giving goosebumps! This marvelous creativities are real rewards and awards of today's music!!! Love you Ajay Atul and team for your hard work!
I'm big fan of Ajay Atul sir, actually I'm a Bengali..but I always follow your Marathi composition and also tried to imitate them..you both are genius sir ..plz take my pranam sir 🙏
एक एक स्वर, वाद्य, म्युझिक एकदम असे भिडते मनाला जणू जीवाला ठेच लागते तसे....मन अथांग सगरात बुडून जाते जणू शून्य झालो, मन एकदम लोभ, ईर्ष्या, मोह, माया सोडण्यास तळपत आहे, नुस्त निरागस प्रेम आणि करुणा यातच रम्य होतो....साहेब आम्हाला अक्षरशः रडवलात तुम्ही....खूप धन्यवाद साहेब आणि सर्व कलाकारांना असा अनुभव देण्यासाठी....😢😌❤❤❤❤❤
मा अजय दाद आणि अतुल दादा एकनंबर ...एकदम क.ड.क ...लयभारी ....नादखुळा ....गाण्याची कला म्हणजे आवड ..सवड ...हौस ...यागोष्टींची आवड ....त्यात तुम्ही आहात ...दुसऱ्या ला तय्यार करणे म्हणजे कठीण ....पण तुम्ही मनापासून शिकवता ....व्यक्ती ला सांगणे म्हणजे दगडावर रेखीव कोरीव काम उठून दिसते ...तसेच एखाद्या व्यक्ती ला तय्यार करणे म्हणजे खाऊ नाही ...ते तुम्ही करुन घेता ...स्वतः दाखवता ...तुम्हाला मानाचा मुजरा तुरा सलाम ....तुमची दोघांची फँन आहे ...तुमचे गायन खूपच आवडते ....काही चुकले तर क्षमा असावी धन्यवाद दादासाहेब लयभारी
माझ्या खूप असणारे हे गीत... ❤️❤️❤️ अजय अतुल सर यांच्या बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच.... सर्वांना ६ मिनिटांचा गीत दिसतो...पण त्या मागे खूप दिवस आणि रात्री असतात हे या व्हिडिओ मधून सर्वांना समजले असेल....किती बारीक बारीक गोष्टी आहेत ...एक कलाकार आहे म्हणून मला ही व्हिडिओ बघताना खूप भारी वाटत होतो.... आर्या दिदी साठी हे खूप मोठं यश आणि हा आणुभव खूप काही देऊन जाईल... या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा❤️❤️❤️❤️❤️❤️
What a different approach. Absolutely never done before. Thanks Ajay Atul and the team for bringing up a whole new experience of fabulous music with amazing melodies. ❤❤❤ From Pakistan.
Ajay-Atul are by far one of the best music directors in India currently 🙏 There one song is better than whole career of many Bollywood music directors 😂
Dill ❤se respect hai aap sab ko apki team ko .itna achi awaaz itna acha music.hume samjh bhee nahi aati yeh language phir bhee din bhar yehi sunti rehti hoon❤❤❤
आर्या, अजय अतुल सर, आणि सर्व सर्व कलाकारांना त्रिवार मुजरा 🙏🙏❤️ अप्रतिम संगीत ✨✨👌👌 अजय सरांची आणि सर्वांची मेहनत,आर्याचं गायन अफलातून ❤️💐💐 खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍
There are very few music directors who invest their time in the singers, musicians and the whole crew rather than depending on autotune!! AA is the perfect example of such fine music directors!!
Ajay Atul .....this duo ........the minute detailing and the indepth knowledge they have of music.....every beat...genius....takes so much to create a masterpiece like this!!
i love these song making videos. seeing aria and the musicians figuring out they're parts in the song is always a pleasure to watch. as someone who is not from india nor indian, yet has a huge ambition to be a playback singer, this type of videos really gives you an insight in to what is going on in the studio. thanks for posting, hello from an iranian woman in Sweden.
Absolutely a stunning masterpiece.. Such a beautiful passionate song with excellent composition and musical pieces.. Hats off Arya Amber kar and Ajay Atul.. Beautiful Amruth a Khanvilkar.. 👏👏👏👏👌
No words remain to describe absolutely speechless what sense of making song only touching inside of souls godess saraswati real devoti pioneer of ragas so elegant priceless proud of indian music thanks to both of you legends and team
काय जबरदस्त बसवल गाणं , एक एक शब्दाचा प्रयोग करून घेतला अजय अतुल सरांनी . एका mugishion ला च ही भावना कळेल की कोणत्या उंचीवर चं हे गाणं तयार झाले आहे , खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
काय बाप मंडळी आहेत ही सगळी...कित्ती ते बारकावे आणि ते बारकावे अचूक साधण्यासाठी ची धडपड...खरंच सलाम या कलाकारांना आणि त्यांच्या कलेला...
Yes
Well said
खरंय...
Absolutely
❤
अजय सर जणू त्या गाण्यात स्वतःचा आत्मा ओतत आहेत. अप्रतिम. Goosebumps 😘
khupch chaan🎉🎉🎉
प्रत्यक्ष गाण्यापेक्षा असे making चे vdo मनाला खूप आनंद देतात. खऱ्या अर्थाने कलाकारांची मेहनत आणि संगीताचं शास्त्र आम्हा सामान्य रसिकांना पाहायला मिळतं. परमेश्वर तुम्हावर अनंत कृपा करो...❤️🥰
अगदी खरंय.
Sirat song making एकदा पाहा दादा los Angeles ला याड लागलं song चे music create केलय खूप मस्त😊
अजय जेव्हा गातो....तिथच गान हृ दयाला स्पर्श होऊन जात....तालिमाचे प्रसंग बघायला खूप मजा येते ...मेहनत समजते त्यांची❤️
*आर्या* कानात *अमृताचे* थेंब ओतत आहे... संगीत कायम *अजय* राहो!!...अतुल्य स्वर....गुरू सारखा पाठीशी असणारा *आशिष* आणि असा संगीताचा *प्रसाद* कायम मराठी सिनेमाला मिळावा!!!!!
काय कॉमेंट आहे राव....अप्रतिम
बाप कमेंट....!!!!!
भयंकर मेहनत करतात हे लोक.. म्हणून आपल्याला इतकं सुंदर संगीत आयकायला बेतते.. 💯🥰
बेतते नाही शेठ भेटते
ऐकायला
भेटते पण नाही, मिळते....
@@admk2008 😂👋
Feelings समजा रे मित्रांनो , पण आपल्या माणसांना फक्त चुका काढायची सवय आहे
अजय-अतुल हे अनमोल खजीना आहेत महाराष्ट्राचा ❤️❤️
Khup Lutun Ghetala Pahije aapan .
💯
अतुल दादा नाराज दिसतोय
👍👏👏👏
अक्षरशः जीव ओतून चाल लावली
आर्या ला ह्या गाण्यासाठी सर्व पुरस्कार मिळालेच पाहिजे
धन्यवाद अजय अतुल🙏🏼
National
अगदी खरं 👍
हो 🙏🏻💐
Ajay-Atul always best musician.
Nakkich👍
I’m Nepali but ajay -Atul compelled me to break the language barrier and listen to him more and more . Maratha people has got some badass musicians that no one can mess with. Either you respect them or you are not in their level
मैंने अपने जीवन में मराठी फिल्म एक भी नहीं देखी पर मैंने अपने जीवन में इतनी मराठी गाने कि मुझे आदत हो गई है marathi songs sunne ki ❤
आज ह्या चित्रपटाला मिळणाऱ्या यशात सर्वांत मोठा वाटा हा संगीताचा असेल. नुसती गायकी नाही तर गायक, वादक यांच्याकडुन उत्तम रित्या कला सादर करुन घेणारे संगीत दिग्दर्शक"अजय अतुल " यांचा असेल...!🙏
Ajay Atul mhnje jal v dhur sagatach
Me vasantrao madhe dekhil uttam ase gayki Keli ahe ,same chandramukhi madhe dekhil 😍 hya aplya Marathi sanskruti madhli gaani wahhh..😇
हे तर बरोबर आहे पण गुरू ठाकुर सर यांचे शब्दांचा देखील तीतखेच मोठा वाटा आहे.
@@saurabhsathawane6738 हो पण त्या सोनेरी शब्दांना एका सुरेल माळेत गुंफण कठिणच ना ...🙏🙏
@@deepalisnehdeep643 हो न
आर्या आंबेकर ही आमची मराठी सिनेसृष्टीतील श्रेया घोषाल आहे😍
श्रेया नाही ती एकमेव आर्या आंबेकर आहे 😍
खरंच खूप अप्रतिम. गाणी व अजय अतुल ची मेहनत.
@Action reaction आर्या आणि श्रेया दोघींच्या तुलनेत दोघी आपापल्या जागी योग्य आहेत पण आर्याने एवढ्या कमी वयात आणि श्रेया पेक्षा कमी अनुभव असून खूप अप्रतिम गाणं गायल आहे म्हणून ती मराठी सिनेसृष्टीतील श्रेया घोषाल आहे... It's my opinion 😍
नाही ती आर्याच आहे नाहीतर श्रेयाच घेतली असती कि
Kharch khup sundar god gan ahe manala shant vatat khup khup gajnar ahe gan
आर्या जीव ओतून गाते😍
डोळ्यात अश्रू आले आणि अंगावर काटा
फारच सुंदर
Literally 😍🥺
I am from kerala. The impact and mood that this song and raga is making is awesome. Took me to another world. Hats off to the team❤️❤️👏👏
In the time of computerised tracks the reason their songs always strike a cord of the heart is because they still build the song with actual instruments. The process is amazing to observe.
Perfect description! 👌🏼🎵
Exactly
जितकी मेहनत गाणं बनवताना घेतली आहे तितकच ते गाणं खूप गाजणार आणि गाजत आहे.... खूप सुंदर गाणं आणि सुंदर गाणं गायलं आहे आर्य ने.... superb 👌🏻
हे आपले लोग याला पसंद नाही करणार त्याना फक्त बॉलिवूड दाक्षिणात्य चित्रपटातच रस आहे आपल्याच लोकांमुळे आपली मराठी इंडस्ट्रीती प्रगती नाही करात आहे
Ajay Atul Aarya great
अप्रतिम
महाराष्ट्राच्या सूर्योदयाला पडलेल सुंदर स्वप्न म्हणजे अजय-अतुल ज्यांच्या मुळे उभा महाराष्ट्र आणि भारत देश आपली सांगीतिक तहान त्यांनी निर्माण केलेल्या संगीतरूपी झऱ्यातुन तृप्त करतोय.खुप-खुप शुभेच्छा अजयदा-अतुलदा!💐
काय शब्द आहेत तुमची सुंदर
Nice comment
💐
💐
राव जेवढा व्हिडिओ आवडला त्याहून जास्त तुमची comment आवडली ❤
विश्वास बसत नाही अजय अतुल संगीताचे धडे न घेता संगीतकार झाले आहेत मित्रांनो 🙏🙏🔥👍👍👍
Who said this ?. Doghani proper shiklele ahet music.
@@dhirajjadhav29 koni sangitl tula
@@dhirajjadhav29 मित्रा अजय-अतुल यांनी कितीदा सांगितलं आहे की त्यांनी कुठलंही शास्त्रीय संगीत घेतलेलं नाहीये.
Observation karunach shiklet ,music compose karna ,produce karna shikta yeta pan jitka observe Karu titka tumhi better composer banta
I am a kannadiga and my exposure to Marathi is through few Marathi speaking community. I love these baiga and Chandra, marvelous songs and your efforts, experience mesmerizing.
Sir you can also check music of Marathi movie ' Natrang '. You can feel the music..
ajay- Atul duo is best composer In Marathi cinema.
वा ! काय मुलगी आहे आवजासोबत चेहरा ही सुंदर.....अजय अतुल सर यांच तर बोलायलाच नको Nice
Ani sanskari salas sunder Ani guni mi khup motha fan ahe tai cha kunala bhetachi iccha navhti pn vel milala tr nkkich bhetayla avdel mla
काय अभ्यास आहे... आणि हे सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आहे....अजयसर महान गायक व संगीतकार... आर्या खूप छान भट्टी जमली आहे....
👌🏻👌🏻
अजय अतुल म्हणा, आणखीन चांगलं वाटेल
Very nice
बाई गं
Arya Ambekar - winner of National Award for this song. Goosebumps at every stage of the song. Hats off to Ajay - Atul for bringing the best out of Arya Ambekar's voice. What a song, so delicate, so full of emotions, so soft and yet hard at turning point of the emotions. What a performance by Amruta Khanvilkar - she has so intense facial expressions! I am pretty sure, this song is the winner of National Award.
Really???
Kharach mala pan asach watat!!!
Yes...She is real winner..Love from Sri lanka..❤
One correction
She didn't get National award yet
But she got Filmfare Marathi award
दिवसातून ३-४ वेळा ऐकते तरी बाई ग पुन्हा पुन्हा ऐकल्या शिवाय करमत न्हाही 👌🏾👌🏾👌🏾👌🏾 खुप खुप खुप छान👏✊👍 Thank you Chandramukhi & Ajay-Atul Sir Team 🙏🙏🙏
Kharach aprateem gana 👍
खूप खूप khupch मस्त काय सांगू
Same here... मी तर किती वेळा ऐकतोय हेही माहीत नाही... खूपच अप्रतिम 👍
Ajibaat Karmat naahi ga !!!
Arey baba yar kai detailing ahe..
Kiti barik barik goshti var perfection ahe..
We are proud of you Ajay Atul Sir..
Perfection cha dusra naav mhanje Ajay Atul sir
Ossum ❤️🩹 मन भरून येत ऐकल्यावर
अप्रतिम...!!! गीतकार, गायिका, सर्व वादक या सर्वांना किती बारकाईने एका सुंदर मोत्यांच्या माळेप्रमाणे गुंफिले आहे.
अशीच सुरेल गाणी येत राहो...❤️❣️❤️
संगीत क्षेत्रातील भगवंत
एवढे बारकावे असतात 😮...
मन भारावून आलं . खूप खूप मस्त वाटलं पाहून 🙏🏼
'राग फ्युजन' किलिंग आहे. पछाड़ला संजय लीला भंसाली ला अजय-अतुल पेयर ने!!
mag ek kam kar mast tup lavun chat
@@beinglucifer7145 r u mad or mentally ill?
Nkkich
अजय अतुल महाराष्ट्राची शान आहे
अजय अतुल महाराष्ट्राची शान आहे
I am not able to understand single word of this song but got addicted to this..the variation of Bai ga and chorus s absolutely stunning.. recently entered in my playlist. All the best Arya Ambekar and Ajay Atul deo.
Please listen these deos latest song . Kevdyach paan g
Who think Arya Ambekar and Ajay Atul should win national awards for this movie ❤️
महाराष्ट्राची अनमोल जोडगोळी... अजय अतुल 👍
महान संगीतकरांच्या यादीत व गायन क्षेत्रातील अजरामर --अजय/ अतुल हेच नाव...!👌👌👌
गाण्यातला ठेहराव, गाण्यातला ताल, आणि गाण्यातला सूर, सगळं मंत्रमुग्ध करणार आहे आर्या आंबेकर यांनी तर कहर केला हे गाणं गाऊन आणि आमचे देव अजय - अतुल तर गोंधळ घालत आलेत आणि राहतील....
याला बोलतात आयुष्य ओवणे..... ❤❤❤
I am ffrom south.
Fully enjoyed the composition inspite of zero knowledge of music.
My pranaams to Ajay ,Atul and the singer.
The tune took me to a level perfect happiness.
चंद्रमुखीची सर्व गाणी अफलातून असुन हि सर्व गाणी गीत संगीत रसिकांसाठी... अजयसरां कडून मेजवानी आहेच परंतु पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी पर्वणी आहे.... जोगवा, नटरंग, सैराट पेक्षाही संगीताचे सुंदर मोती हि गाणी ऐकताना... आपल्या कडे घरंगळत येतात...
वाह! 👌🏼🎵
I was eagerly waiting for this video.... कारण हे गाणं सर्वात सुंदर आणि मनमोहक गाणं आहे... एक भव्य दिव्य गाण्याचा experience काय असतो ह्या गाण्यातून अनुभवायला मिळाला. अजय - अतुल आपण ह्या गाण्याचा प्राण असून काय प्रतिभेच Music करू शकता याची अनुभूती आत्तापर्यंत च्या सर्व गाण्यातून दाखवून दिले आहे... खूप खूप आभार अजय-अतुल आणि आर्या यांचे असे अप्रतिम गाणं आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी.....
व्हिडिओ साठी जरा जास्त s,त्यांचं पण अक्टिंग
Ajay ji chi detailing, body language, intensity, passion....sagla baghun Ananda zala... Superb!!!
Rhythm pan khup Chan aahe and grows well... good Laayakari...sitar 👌🏻👌🏻
अवतरली सुंदरा या गाण्यात अजय अतुल यांनी अगदी जिव ओतला आहे.
The most unique and evergreen talent in Indian people.... Music 🎶🎶🎶🎶🎶🎶 is in your blood that's why we love it.... I am not Marathi not Indian... I am Pashto and Urdu speak and from Pakistan... But love this unique and sweet music
That's so sweet of u😊❣...
The meaning is more beautiful...if you interested I can translate
@@christinafrancis713 yes why not
Appreciate u first of all ..btw The meaning of the song ufff ❤️🔥❤️🔥 u should translate all the lyrics to Urdu , u will get obsess , believe me
@Minhas khan I need a little help with adding a voice-over 😪 can someone please help?
आर्या ताई खरच खुप मस्त गायलंय गाण
आणि अजय - अतुल सर कडक संगीत दिलेले आहे.👏❤👑😍
पडद्यामागचे काम खरोखर शिकवणारे आणि सुंदर आहे. एक कलाकृती साकारण्यासाठी सर्व कलाकार एकत्र कसे काम करतात हे पाहण्यासारखे आहे. हे दाखवल्याबद्दल Everest Marathi चे आभार. 🙏🏻
This two guys will lead our Marathi Industry and Marathi Music to extremely on an very high position. Hat's off...
👍
Let me correct u not Marathi industry Indian music industry
BTW I am from Karnataka
I am from Madhya Pradesh but after listening to songs of Ajay Atul sir I love Marathi songs and Marathi langauge.
Marathi music was always of a very high level. Now the arrangement of instruments and the sound in general is coming to an international level defined by A R Rahman in other languages. Ajay Atul are geniuses no doubt. I hope they get an Oscar.
They already had..🙌😇
It would not be Overreaction if I say
अजय अतुल चं संगीत हे संगीताचा आत्मा आहे. Masterpiece 👌👌🤘🙏
Absolutely 👍
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏संगीत शिवाय काहीच नाही कितीही डीजे वाजवा शेवटी हात कला आणि कलाकार यांच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही.... खूपच अप्रतिम सुंदर 🥰🥰🥰🥰🥰🥰🌹🙏🙏🙏
I heard the song and fell in love with it and then I saw the making and I am blown. I have this making more than the song itself. The process of creating magic
खरोखर दर्ज़ेदार गाणे , अतिशय सुमधुर आवाज़ आणि अजय अतुल लाजवाब👌
Being a Bengali and not understandable Marathi language but I m big fan of Marathi music only because of Ajayji and Atul duo
संगीताच्या सह्याद्रीतील हे दोन उंच शिखरे आहेत अजय सर आणि अतुल सर. What an outstanding composing..no words..... Hats off to you both.....and Arya amberkar I'm your big fan... खूपच सुंदर आवाजात गाणं गायलं..
अप्रतिम शब्द प्रयोग! 👌🏼
Ajay-Atul .. what to say about them. Wow. This is perfection. And Aarya has sung it so wonderfully.
किती अभ्यास आहे या दोघांचा...
पूर्ण मग्न होऊन जातात त्यांच्या कामात...
त्यांचे बारीक बारकावे तर बघा!!!!
आवाजाकडे किती लक्ष त्यांचं....
आणि जस पाहिजे तस करून पण घेतात...सांगतात पण...
आणि संगीताची गोष्ट वेगळी...
त्यात इतके सारे वाद्य....!!!!
पूर्ण व्हिडिओ आश्चर्यचकित करून टाकणारा आहे!!!
🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
शतशः नमन!!!
गाण्याचे शब्द ज्यांनी लिहले ते उत्तम गीतकार गुरू सर खूपच छान आणि त्या गाण्याला लयबध्द गाणारी आर्या आंबेकर खूपच छान आणि वाद्य पथक आणि कोरस आणि या सर्वांना घेऊन एक सुंदर गीत बनवणारे अजय अतुल दादांची मेहनत खूप वाखाणण्याजोगे आहे खूपच तुमच्या या सर्वांच्या मेहनतीला सलाम
बोलावं तितकं कमीच. खूपच सुंदर अप्रतिम ,,👌🏻👌🏻 अजय सर संगीताचा आत्माच आहात तुम्ही.
मराठी संगीताला किंव्हा चित्रपटाला मिळालेले दोन अनमोल रतन...अजय अतूल...👍👍💕
This two brother make history to give all best songs.. Like apsara aali.. Sairat all songs.. Sapna jaha.. Deva shree ganesha.. O saiyya.. Mauli mauli.. And many more. We can feel his hard work and music from every song❤
Aarya...khas tuzyasathi ek msg...tu lahan astana indian idol madhe bhag ghetla hotas, pallavi joshi host karat hotya..tumcha purna group, raut, medha, tu aani brich lahan mndali...love u all, ghar karun bsla hotat mnat, khup aawadli hotis mla tu , sundar aawaj, to chotasa wr aalela sula, sundar smile aani god aawajachya premat pdle hote mi , tu tyat phili aali nahis waeet watla , dewakde magitla hota ashich ek sundar mulgi mla de ...aani kharach tuztasarkhi god mulgi mlahi devane blessings mhanun dili aahe...tuzya aawajach chij vhawa hi mnapsun chi ichcha aaj purna zali Ajay atul sir nchya aani tuzya mehntine...parmeshwar asach kayam tuzya brobr raho....God bless u dear...Pratiksha💓💓💓
अजय अतुल सर खर सांगू संगीता मधले खरे जादूगार आहात तुम्ही , सुरांच्या सरी बरसत असल्याचा भास होतो . सुरांच्या प्रवाहात वाहत जाते मन . अप्रतिम ❤️👌
अप्रतिम आवाज आर्या 👍👍.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.आपल्याकडे सुंदर गाईका असताना बाहेरील गाईकांचा विचार कसा करतात......
मराठी इंडस्ट्रीला लाभलेले दोन रत्न महणजे " अजय - अतुल" हीट जोडी.....!
Apraitim aani the best musicians, arya ambekar apratim gaayika aani apratim ticha aavaj aani he mahan gaayak aaani sangitkar ajay atul
Ajay atul sir na mi koti koti vandan karto
May god bless u ajay atul sir forever !
Haayee Ram... Itna effort lagne ka baad song heart touching hi hota hai❤️❤️❤️❤️❤️❤️
ह्या गाण्यात ज्या सात आठ जणी कोरस सिंगर आहेत.ह्यांनी ह्या गाण्याला अतिशय मधूमय गंध दिला आहे.कारण शेवटचा कोरस अंतरा इतका सुंदर गायला आहे ह्या मुलींनी की सारखे सारखे ऐकू वाटत राहते.त्याचप्रमाणे आर्याने सुद्धा खुप सुंदर गायले आहे 😊❤️✨✨
अजय अतुल सर म्हणजे मराठी संगीत क्षेत्रातील चमत्कार आहेत .काय अभ्यास आहे. संगीत थेट काळजाला भिडते.
There is no song in the movie which is not giving goosebumps!
This marvelous creativities are real rewards and awards of today's music!!!
Love you Ajay Atul and team for your hard work!
I don't know Marathi but this song... This composition is defined india and indian music 😩❤️❤️❤️❤️❤️
I'm big fan of Ajay Atul sir, actually I'm a Bengali..but I always follow your Marathi composition and also tried to imitate them..you both are genius sir ..plz take my pranam sir 🙏
Ajay Atul ji r teaching Arya ji and also appreciating her!! That's how they make singer comfortable. ❤️
Hat's off to the efforts 😍
अजय सरांचे कान किती पक्के आहेत, बापरे एक ताल एक नोट सुटत नाहीय प्रत्येक शब्दात एक भावना आहे आणि ते तेवढ्या गोडीने समजावून सांगत आहेत❤️
एक एक स्वर, वाद्य, म्युझिक एकदम असे भिडते मनाला जणू जीवाला ठेच लागते तसे....मन अथांग सगरात बुडून जाते जणू शून्य झालो, मन एकदम लोभ, ईर्ष्या, मोह, माया सोडण्यास तळपत आहे, नुस्त निरागस प्रेम आणि करुणा यातच रम्य होतो....साहेब आम्हाला अक्षरशः रडवलात तुम्ही....खूप धन्यवाद साहेब आणि सर्व कलाकारांना असा अनुभव देण्यासाठी....😢😌❤❤❤❤❤
मा अजय दाद आणि अतुल दादा एकनंबर ...एकदम क.ड.क ...लयभारी ....नादखुळा ....गाण्याची कला म्हणजे आवड ..सवड ...हौस ...यागोष्टींची आवड ....त्यात तुम्ही आहात ...दुसऱ्या ला तय्यार करणे म्हणजे कठीण ....पण तुम्ही मनापासून शिकवता ....व्यक्ती ला सांगणे म्हणजे दगडावर रेखीव कोरीव काम उठून दिसते ...तसेच एखाद्या व्यक्ती ला तय्यार करणे म्हणजे खाऊ नाही ...ते तुम्ही करुन घेता ...स्वतः दाखवता ...तुम्हाला मानाचा मुजरा तुरा सलाम ....तुमची दोघांची फँन आहे ...तुमचे गायन खूपच आवडते ....काही चुकले तर क्षमा असावी धन्यवाद दादासाहेब लयभारी
माझ्या खूप असणारे हे गीत... ❤️❤️❤️
अजय अतुल सर यांच्या बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच....
सर्वांना ६ मिनिटांचा गीत दिसतो...पण त्या मागे खूप दिवस आणि रात्री असतात हे या व्हिडिओ मधून सर्वांना समजले असेल....किती बारीक बारीक गोष्टी आहेत ...एक कलाकार आहे म्हणून मला ही व्हिडिओ बघताना खूप भारी वाटत होतो....
आर्या दिदी साठी हे खूप मोठं यश आणि हा आणुभव खूप काही देऊन जाईल...
या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा❤️❤️❤️❤️❤️❤️
this song will become another legend. How much Ajay - Atul take pains to create a masterpiece can be experienced here. Thanks Ajay-Atul,, AA and team
Pure india me even in whole world aise music director kahi nahi milenge, Ajay-Atul sir, you are gem of our country. Love you sir.
दोन अनमोल रत्नांनी तिसरा सुरेख पाचू पारखून गाण्यात अतुलनीय आनंद आणला .great👍🌹
What a different approach. Absolutely never done before. Thanks Ajay Atul and the team for bringing up a whole new experience of fabulous music with amazing melodies. ❤❤❤ From Pakistan.
Mujhe lagta h, Marathi and south songs are touching our heart. Bollywood going for end.
Ajay-Atul are by far one of the best music directors in India currently 🙏 There one song is better than whole career of many Bollywood music directors 😂
गीतकार, गायकी, संगीत आणि सगळी टीम अप्रतिम.. किती वेळा पाहिलं तरी समाधान होत नाही
पाषाणावरती ही रोमांच उभे राहतील असं मार्गदर्शन आहे हे !
अजय अतुल 🔥 आर्या ❤️
अस्सल मराठी 🚩
अजय अतुल = अतुल्य महाराष्ट्र-अमूल्य ठेवा !
Dill ❤se respect hai aap sab ko apki team ko .itna achi awaaz itna acha music.hume samjh bhee nahi aati yeh language phir bhee din bhar yehi sunti rehti hoon❤❤❤
आर्या, अजय अतुल सर, आणि सर्व सर्व कलाकारांना त्रिवार मुजरा 🙏🙏❤️ अप्रतिम संगीत ✨✨👌👌 अजय सरांची आणि सर्वांची मेहनत,आर्याचं गायन अफलातून ❤️💐💐 खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍
Arya going great girl. Wish you all the very best 👍
So finally they're together..
छान.. अजय-अतूल दादा भारताची शान.. 🙌❤️
There are very few music directors who invest their time in the singers, musicians and the whole crew rather than depending on autotune!! AA is the perfect example of such fine music directors!!
अहाहा... हे असे गाणं बनवण्याचे व्हिडिओ जरी टाकले तरी हिट होतील.... आणि अजय अतुल किती छान शिकवत आहेत... खरचं अप्रतिम सगळंच
खुप बरं वाटलं!! आर्या ला मोठ्या स्टेज वर गाताना पाहून!! समाधान सुध्दा झालं, काहीतरी चीज केलं. बाळा खुप मोठी गायिका बन असाच आशीर्वाद ❤❤🎉
Music ke siwa jinka kuch nahi wo hai Ajay-Atul love you guys 😍😘❤️
I doesn't know marathi but I love marathi songs till my last breath 😍😍😍😍😍😍
Lots of love from Karnataka ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
काय अप्रतिम संगीत आहे, अजय गोगावले simply great... काय सुंदर गायलय आर्या आंबेकरने.... आहा!!!!
Ajay Atul .....this duo ........the minute detailing and the indepth knowledge they have of music.....every beat...genius....takes so much to create a masterpiece like this!!
No wonder they make masterpieces....
Imagine and they haven't been formally trained in music 🙄🙄🙄and this level of detailing....
Ajay sir n atul sir they are Kohinoor for Marathi music industry 🙏🙏🙏
Not only Marathi, Ajay Atul duo has composed for Hindi too! They are in every way better than most Hindi film composers, in my humble opinion.
I agree.
i love these song making videos. seeing aria and the musicians figuring out they're parts in the song is always a pleasure to watch. as someone who is not from india nor indian, yet has a huge ambition to be a playback singer, this type of videos really gives you an insight in to what is going on in the studio. thanks for posting, hello from an iranian woman in Sweden.
Best luck mam for your singing career, from India...
@@shortstvhindi4210 thank you so much rohit ji
Absolutely a stunning masterpiece.. Such a beautiful passionate song with excellent composition and musical pieces.. Hats off Arya Amber kar and Ajay Atul.. Beautiful Amruth a Khanvilkar.. 👏👏👏👏👌
Hats off to Ajay Atul and Aarya and all musicians and entire team.....
कमाल कमाल कमाल
किती ते बारकावे आणि किती perfection
खरंच बाई ग .....
Hatsoff to Ajay Atul making 😊✌🏻 its always pleasure to watch their music making😃
Never heard this singer before....and would love to hear a lot more... Top notch for sure
And purbayan at 4.10 hai hai🔥
He is Ajay gogavle,he gave music to agnipath movie.
I am not understanding this song but
Kya voice 👌 kya composition 👌 roz subha shaam sunta hu or borr nhi hota
Very good work everyone 👏
हे सगळं खरचं खुपच अप्रतिम आहे.❤❤..... तुम्हा सर्व दिग्गजांना एका छोट्या संगीप्रेमीकडून मानाचा मुजरा👏👏🙏🙏
It's indeed micro kind attention while composing songs ..so they are the most history making melodies of great Ajay Atul 🙏❤️
Ajay-Atul you guys are true musicians who create music without using electronics.
Sarat how Ajay sings getting lost
Keep making Great Music.
No words remain to describe absolutely speechless what sense of making song only touching inside of souls godess saraswati real devoti pioneer of ragas so elegant priceless proud of indian music thanks to both of you legends and team
काय जबरदस्त बसवल गाणं , एक एक शब्दाचा प्रयोग करून घेतला अजय अतुल सरांनी .
एका mugishion ला च ही भावना कळेल की कोणत्या उंचीवर चं हे गाणं तयार झाले आहे ,
खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
6:49 to 7:02 ....the way Aarya watching at Ajayji's singing ...priceless... just like seeing God in-front of her