खूप छान. ज्वारी umlavun घेण्याची कृती फार सोप्या पद्धतीने सांगितली आहे. गणंग दाणे मिक्सर वर बारीक करून त्यात दूध गूळ आणि साजूक तूप घालून खातात. खूप छान स्वादिष्ट लागते. नेहेमी प्रमाणेच सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद
खूप छान आणि सोपी recipe आहे. माझी आ्जी लाह्या चे पीठ करायची. त्यात दूध आणि गूळ घालून मधल्या वेळेला खायला द्यायची.... Local, traditional and seasonal recipe
Hello ताई... कशा आहात तुम्ही??? आज खूप दिवसांनी तुम्हाला कंमेंट लिहून पाठवतेय!!! तुम्हाला खूप miss करत होते... काही कारणाने तुमचे विडिओ पाहू शकले नाही.... आज विडिओ पाहून खूप भारी वाटलं.... आज तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न झालं ..... Sorry tai for खुप दिवसापासून तुमच्या रेसिपी व्हिडीओ पाहायचे miss झाले म्हणून.... I really missed u & ur voice also.... I love u tai😊😊😊
Hello Aparna ! मी पण तुला मिस करत होते.. कारण खुप दिवसात तुझी काही कमेन्ट नव्हती.. कशात busy होतीस? ठीक आहेस ना ? नविन सगळे Video बघितले की नाही आता ? You are always welcome on my channel.. Stay tuned !! 😍
माझं छोटंसं accident झालेलं आणि त्यासोबत आजारपण होतंच... माझ्यासोबत mobile सुद्धा आजारी पडला.... पण आता मी आणि माझा मोबाईल दोघंही ठीक आहोत.... आता तुमच्या miss झालेल्या सगळ्या रेसिपी एक एक करून पाहतेय.... 🤗Thank u so much tai माझ्या comment ला reply दिल्याबद्दल😊😊... I am so happy😍😘
खूप छान. खूपच छान रेसिपी सांगितली.
Thanku so much 👍😊
पहिल्यांदा ही रेसिपी बघितली ... मस्त झाल्या लाह्या 👏👏राजगिरा च्या लाह्या जर घरच्याघरी करता येत असतील तर रेसिपी द्यावी..
th-cam.com/video/hGd9N1voZLQ/w-d-xo.html
@aditi दाखवेन लवकरच
Khupach chan tai
Thanku so much !
फारच छान. ह्या रेसिपीची वाट बघत होतो.
अरे व्वा मस्तच.. Thanku !
वा छान.
ताई आपण छानच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 आज पहिल्यांदाच पाहिलं
Thank you 😃 Stay Tuned for more such recipes
खूपच छान कांचन ताई
Thanku so much 😊
खूप छान. ज्वारी umlavun घेण्याची कृती फार सोप्या पद्धतीने सांगितली आहे. गणंग दाणे मिक्सर वर बारीक करून त्यात दूध गूळ आणि साजूक तूप घालून खातात. खूप छान स्वादिष्ट लागते.
नेहेमी प्रमाणेच सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद
Thank You Means Alot 😃
खूप छान आणि सोपी recipe आहे.
माझी आ्जी लाह्या चे पीठ करायची. त्यात दूध आणि गूळ घालून मधल्या वेळेला खायला द्यायची....
Local, traditional and seasonal recipe
Thanku so much !
हो आपल्या पारंपरिक Recipes भन्नाटच आहेत.. 👌👍
👌👌👌 खूप छान
Thanku so much !
खूपच आवडल्या ज्वारी लाह्या. आमच्या लहानपणी आजी या लाहीचं पीठ+ गुळ+ओलं खोबर + नारळपाणी हे मीक्स करून मोठ्ठे लाडू करायची. लाह्या चुलीवर मडक्यात वाळू घालून फोडायची.खूपच छान आठवण झाली. 🙏🙏हे लाडू लगेचच संपवावे लागतात.
अरे व्वा छान आहे लाडु.. करुन बघेन कधी..
खूप छान 👌 राजगिरा लाही कशी करावी शक्य झाले तर दाखवावे ही विनंती
th-cam.com/video/hGd9N1voZLQ/w-d-xo.html
Thank you 😃 नक्की दाखवते.
मँडम ,खूप छान पद्धतीने समजून सांगतात, थँक्स,मायक्रोवेव्ह मधे ज्वारी किंवा राजगिरा लाह्या करता येतील का,तसे मार्गदर्शन करा ,
Thanku so much ! राजगिरा लाही दाखवेन लवकरच..
Nice
Thanku !
कृपया लाहयांचया पीठाचे पदार्थ कसे करायचे ते सांगा
नक्की दाखवेन...
Join nhi ho rha kehrhe hai ki group is full
क्या बात है? समझा नही
Hello ताई... कशा आहात तुम्ही???
आज खूप दिवसांनी तुम्हाला कंमेंट लिहून पाठवतेय!!! तुम्हाला खूप miss करत होते... काही कारणाने तुमचे विडिओ पाहू शकले नाही.... आज विडिओ पाहून खूप भारी वाटलं.... आज तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न झालं ..... Sorry tai for खुप दिवसापासून तुमच्या रेसिपी व्हिडीओ पाहायचे miss झाले म्हणून.... I really missed u & ur voice also.... I love u tai😊😊😊
Hello Aparna !
मी पण तुला मिस करत होते.. कारण खुप दिवसात तुझी काही कमेन्ट नव्हती.. कशात busy होतीस? ठीक आहेस ना ? नविन सगळे Video बघितले की नाही आता ?
You are always welcome on my channel.. Stay tuned !! 😍
माझं छोटंसं accident झालेलं आणि त्यासोबत आजारपण होतंच... माझ्यासोबत mobile सुद्धा आजारी पडला.... पण आता मी आणि माझा मोबाईल दोघंही ठीक आहोत.... आता तुमच्या miss झालेल्या सगळ्या रेसिपी एक एक करून पाहतेय.... 🤗Thank u so much tai माझ्या comment ला reply दिल्याबद्दल😊😊... I am so happy😍😘
Asech patni tandalche Peeth kartat tyala kurmuryache Peeth mhantat .Tya pasun ladoo kartat kiwa dudhat khatat faar khamang lagte
Ohhk.. मला रेसिपी जाणून घ्यायला आवडेल..
Mazi ajji karaychi .Mala athavte titke sangte. Lal patni tandalawar kadak garam pani otayche te nithalyawar tandul changle bhajun tyache jatyawar ata mixerwar peeth karayche. Sajuk tup ghalun instant ladko kartat kuwa dudhat ghalun khatat .koknatli juni receipe ahe.
ती वेगळी ज्वारी मिळते त्याच्या कश्या कराव्यात लाह्या?
सेम याच पद्धतीने करू शकता