Accurate timing सांगितल्या बद्दल खरच खूप धन्यवाद. Tips : लाह्या करण्यासाठी नॉन स्टिक कढईची गरज नसते. ज्वारी भाजताना सुरवातीला कपडाच्या बोळ्याने फिरवावी. लाह्या उडू लागल्या की झाकण थोडी फट राहील असे ठेवावे. पूर्ण झाकून नये. नाहीतर वाफ कोंडली जाऊन लाह्या दमट होतात, नीट फुलत नाहीत.
madam apka gas stove oxygen jyoti brand experience kaisa rha apka .?use wagera karne me iska auto ignition sahi chalta hai kya or Price kya hai ? We are planning to buy one isliye pucha ? I live in Pune ......
Yes it's oxygen from Jyoti.. Its not auto ignition... M using manual one. But I'm not happy with this... Burners are made for flat bottom pans / vessels only. If you use normal ones it makes noise.
सरिता ! मी you tube वर अनेक गृहीणींचे खाद्य पदार्थांचे विविध पदार्थ हिंदी , मराठी , इंग्रजी भाषेतले बघतो. केवळ आवड म्हणून . सांगण्याची पद्धत , पदार्थांची निवड , कृती व त्यातील नवशिक्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन करता वगैरे . तू ही बघत असशील. माझे एक प्रामाणिक मत तुझ्या talent बद्दल आहे. दहा जणींनी ज्वारी पासून लाह्या घरी कशा करायचे व्हिडिओ upload केल्यावर तू त्यात वेळ घालवू नकोस कारण तू वेगळं काहीच सांगत नाहीस. विचार कर ! स्पर्धात्मक युग आहे.
Khup Chan healthy popcorn😊
खूप छान 😊🎉
मला ज्वारीच्या लाह्या बनवायचं होतं मी ह्या रेसिपीची वाट बघत होते खूप खूप धन्यवाद 😘😘🙏🏻🙏🏻 ताई
खूपच छान. फारच चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. 👍👍👍👍👍
Lahya swasta aani mast.
खूप छान एकच नंबर...
Khup chhan ani ghari sahaj karnyasarkhi receipe ahe 👌👌
खुपच छान आहे 😋👍👍
Very nice recipe.. khup chan..
Thank u
Bhari Idea 👌
Muze bhi jvari ki lahi banani thi recipe dene ke liye 👍
Hi,
खूप छान रेसीपी.. सोप्या पद्धतीने
Nice recipe
Mst ani khup poshtik
Khupch chyan jwarichya Lahya
God Bless you
खुप छान व सोपी पध्दत 👍🏻👌🏻
Ho chan aamchya kade banvtat aaj mAm very nice
I will try ,
👍👍
Khup masttt.. Thnq so much sarita di😇
Khupch chaan👌
👍🌹🍫घरगुती मराठमोळे
पाँपकाँर्न🍫😋
Wow mam 👍👍👍
Like 221
Paustik and useful recipe
Great to watch full video
Khup chhan
Very nice👍👍😊
Bhari!
मला वाटत youtube मराठी वर सर्वात प्रथम ...👌👍 S.
खूप छान
Khup chaan aatach Karin
Accurate timing सांगितल्या बद्दल खरच खूप धन्यवाद.
Tips : लाह्या करण्यासाठी नॉन स्टिक कढईची गरज नसते.
ज्वारी भाजताना सुरवातीला कपडाच्या बोळ्याने फिरवावी.
लाह्या उडू लागल्या की झाकण थोडी फट राहील असे ठेवावे. पूर्ण झाकून नये. नाहीतर वाफ कोंडली जाऊन लाह्या दमट होतात, नीट फुलत नाहीत.
Video neet bagha.. tyani adhi ch tumhi dileli tip sangitli ahe..
Mast chan
Nice
Ek number
Mast me pan karel aata
राजगिरा लाह्या कश्या दाखवा करायच्या
Nice 👌👌👌
Jwarichi khichdi chi receipy dakhva
Waaaa mst
वाह वाह सरीता.... खरंच खूप सुंदर आणि साधी पण एकदम स्वादिष्ट पोस्तिक रेसिपी 💕💕
ज्वारीच्या लाह्यांना फोडणी घालताना त्यात कोणते पदार्थ किती प्रमाणात घालावेत?
राजगिरा लाह्या कशा करतात ते पण सांगा.
Masta
मस्त
Mast
Urlelya jwarichya danyanche pakode banwaychi receipe Master Receipes (Chef. Vishnu Manohar ji) madhye aahe. FYI...
very nice
madam apka gas stove oxygen jyoti brand experience kaisa rha apka .?use wagera karne me iska auto ignition sahi chalta hai kya or Price kya hai ?
We are planning to buy one isliye pucha ? I live in Pune ......
Yes it's oxygen from Jyoti.. Its not auto ignition... M using manual one. But I'm not happy with this... Burners are made for flat bottom pans / vessels only. If you use normal ones it makes noise.
@@saritaskitchen Thanx for the reply .......ok so ur experience is not good , what was the price ? Can you suggest a gud gas stove or hob ?
👌👌🙏🙏
👌
खुपच छान
धन्यवाद
Ma'am ...plz tell me..न फुटलेल्या ज्वारिच काय करायचं?
पक्ष्यानां टाका
W
Wow ma'am खुप छान,आता हया लायापासून चिवड़ा पण तुम्हिच शिकवा
👌👌👌👌
Sarv jwari futate Ka ?
Mi tumache sarv video baghiatale
Mam tumhi tumachi bolaychi speed thodi vadhava
Nice videos all 🤗
Okay.. Will try.. 😊
Thank you for sharing your feedback
Thank you for sharing this...
Mast. Salichya lahya pan dakhava pl.
Sure.. Thanks for watching
गव्हाच्या लाह्यापण अशाच बनवतात का ?
जमल तर त्याचा एखादा vdo बनवा.
नक्कीच... 👍👍
यासाठी वेगळी ज्वारी लागते का? मी जेवढी ज्वारी घेतली त्याच्या पावच भाग लाह्या फुटल्या.न फुटलेल्या ज्वारीचे मी पीठ केले.
नाही नेहमीची ज्वारी.. 8-9 तास सुकवून घेतली होती का..
@@saritaskitchen हो १२ तास ठेवली होती.
आपला गाव कोणता आहे मॅडम
मस्त खुप छान
सरिता ! मी you tube वर अनेक गृहीणींचे खाद्य पदार्थांचे विविध पदार्थ हिंदी , मराठी , इंग्रजी भाषेतले बघतो. केवळ आवड म्हणून . सांगण्याची पद्धत , पदार्थांची निवड , कृती व त्यातील नवशिक्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन करता वगैरे . तू ही बघत असशील. माझे एक प्रामाणिक मत तुझ्या talent बद्दल आहे. दहा जणींनी ज्वारी पासून लाह्या घरी कशा करायचे व्हिडिओ upload केल्यावर तू त्यात वेळ घालवू नकोस कारण तू वेगळं काहीच सांगत नाहीस. विचार कर ! स्पर्धात्मक युग आहे.
हा video खूपच उपयोगी आहे. ह्यात वेळ गेला असं म्हणण्यासारखं मला मुळीच वाटत नाही. 🤔
Tumhala time waste watato tr tumhi video baghnyat n tya nantar comment krnyat tumcha valuable time ka waste krta??..
मला तरी तुमचं म्हणणं पटतय तुमचा हेतू खूप चांगला आहे सरीता ला ही पटलं असेल I hope कारण ती हुशार समंजस सुगरण आहे
मी try करून बघितले ज्वारीचे पण लाह्यां नाही फुटल्या, ज्वारी करपून जात होती
Khupach chan,ani upcoarse tasty tasty
khup sunder
👌👌👌👌
☺️🙏🏻