डॉक्टर साहेब आपण खुप सुंदर आणि अति उत्तम अशी माहिती आपण उपलब्ध करून दिली त्या बद्दल आपले धन्यवाद. पण हया साळीच्या लाह्या ह्यांना दुसऱ्या भाषेत काय म्हणतात ते आपण येथे सांगितले नाही आहे. ते सांगितले असते तर दुसरे भाषिक मित्रांना त्याचा लाभ झाला असता
साळीच्या लाह्या किती प्रमाणात पाण्यात घालाव्यात व दिवसात किती पाणी प्यावे.व भिजलेल्या लाह्या खायच्या की टाकुन द्यायच्या. मला ऊत्तर द्यालका? माहिती फारच फायद्य्याची आहे.
सर खुप छान माहिती दिली आहे. एक प्रश्न आहे ,. मांजर ,विंचु,कुृृऋ इत्यादि प्राणी चावल्या रेबीज होऊ. नये म्हणुन,, आयुवेर्दिक उपचार , वनस्पती औषधी उपयोग सांगावेत
maz dok nehami heavy rahte. satat chakkar aalyasarkh vatat rahate, baryach test kelya aahet sagale reports normal ahet gele did varshapasun ha tras chalu ahe ya sathi me salichya lahya khau shakate ka. barech dr ani medicine karun zalet kashanehi farak padat nahi.
Sir, साळीच्या लाह्या चे भिजवलेले पाणी केसाना लावल्याणे केस गळणे कमी होते का, व केसातील कोंडा कमी होतो का व नवीन केस उगण्यास मदत होते का... कृपया मार्गदर्शन करावे
NAMASTE SIR , MAZE GELYA VARSHI AATDYACHE OPT ZALE AAHE, MI KHUP ASHKT V KAMZOR HOTI AATA THIK AAHE PUN GHARKAM KARTANA KHUP THAKVA JAANVATO V MALA ACIDITY PUN HOTE MI YACHE SEVAN KITI V KEVHA KARU ? A HELP
नमस्ते , आपण आहार सात्विक घ्या. गहुची चपाती किंवा ज्वारीची भाकरी, एखादी फळभाजी, थोडा भात, गाईचे साजूक तूप अशा स्वरूपात आहार घ्या. इतर वेळी भूक लागल्यावर साळीच्या लाह्या एखादी वाटीभर घ्या. चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ, साऊथ इंडियन खाद्य, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, तळलेल्या गोष्टी टाळा, फ्रीज चे पदार्थ टाळावे. आहार पचेल इतकाच घ्या. तसेच शतावरी कल्प हे औषध सुरू करा. धन्यवाद
लाह्याचे कोमट पाणी दिल्यास चालेल. लाजा मण्ड साळीच्या लाह्या पासून तयार केलेला मण्ड. तयार करण्याची पद्धत: १ भाग लाह्या घेऊन त्यात १४ पट पाणी घालावे . त्यास अग्नी द्यावा व लाह्या शिजल्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे. यालाच लाजामण्ड असे म्हणतात. उपयोग: लाजा मण्ड हा आरोग्यदृष्ट्या पाचन, दिपन, कफ पित्त हर, ग्राही(आंत्राची ग्रहण शक्ती वाढविणारा ), तहान कमी करणारा, ज्वरा त पथ्यकर, जुलाबात अशक्तपणा येऊ न देणारा, पचावयास हलका, पोटामधील वात कमी करणारा,हृदयास हितकर असतो. वि. टीप: पिंपळी व सुंठ घातली असता उपयोगिता आणखी वाढवता येते. डॉ. संजय द. सदावर्ते आयुर्वेदाचार्य पुणे व लोणावळा ९५१८५१४८०७ ९३७०२७५४९९
खूप छान उपयुक्त माहिती दिलीत यासाठी धन्यवाद. 🙏
Sir, खूप छान माहिती दिली . त्याबद्दल धन्यवाद.
माझे आडनाव सदावर्ते आहे माझे सासरे पुणे येथे आहे माहेर कोल्हापूर
डॉक्टर साहेब आपण खुप सुंदर आणि अति उत्तम अशी माहिती आपण उपलब्ध करून दिली त्या बद्दल आपले धन्यवाद. पण हया साळीच्या लाह्या ह्यांना दुसऱ्या भाषेत काय म्हणतात ते आपण येथे सांगितले नाही आहे. ते सांगितले असते तर दुसरे भाषिक मित्रांना त्याचा लाभ झाला असता
where to buy any link ?
किती प्रमाणात घ्याव्या व कशाप्रकारे खाव्या, हे सांगितल नाही. तरी कृपया सांगावे. ही विनंती.
Diabetic patients la चालतात का
छान महिती संगितली 👍
खूप उपयुक्त माहिती दिली डाॅ.साहेब🙏
खूप धन्यवाद
Very nice 👏
साळीच्या लाह्या कशा व किती घ्याव्या ? माहिती छान सांगितली . खूप आवडली .
Sir can you please tell about psoriasis treatment with sali chua lahya.?
Thank you.
Nice information sir thanks
दुधातून घेता येतील का
हो
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, नक्की try करेल👍👌 Useful information Sir...
Hair loss n regrowth साठी उपाय सांगा plz😊
Thank you so much.next video Will surely be on hair growth tips.
Khup Chan Sagitale.
Sir.
Thanks
साळीच्या लाह्या किती प्रमाणात पाण्यात घालाव्यात व दिवसात किती पाणी प्यावे.व भिजलेल्या लाह्या खायच्या की टाकुन द्यायच्या. मला ऊत्तर द्यालका? माहिती फारच फायद्य्याची आहे.
सर खुप छान माहिती दिली आहे. एक प्रश्न आहे ,. मांजर ,विंचु,कुृृऋ इत्यादि प्राणी चावल्या रेबीज होऊ. नये म्हणुन,, आयुवेर्दिक उपचार , वनस्पती औषधी उपयोग सांगावेत
धन्यवाद, पुढे नक्कीच एक व्हिडिओ बनवेल आपण विचारलेल्या प्रश्नावर
Sir साळीच्या लाह्या आणि ताक एकत्र घेत्यास काय परिणाम होतो. माला ॲसिडिटी चे प्रचंड त्रास आहे.
लाहया व ताक विरुद्ध आहे.
Nice information sir your guidance is always help for fitness
Thank you so much
Dr mala vericocele ahe ayurved maddhe yachi treatment ahe ka... ayurvedic treatment ne vericocele cure hoil ka
Yes
@@VEDARSHI_AYURVEDA tumcha no. Dya ..... apointment ghyaychi ahe
शुगर असेल तर साळीच्या लाह्या खाव्यात का... please सांगा...
पचायला लघु असल्यामुळे पथ्यकारक म्हणून प्रमाणात चालेल.
कसे खाययचे
maz dok nehami heavy rahte. satat chakkar aalyasarkh vatat rahate, baryach test kelya aahet sagale reports normal ahet gele did varshapasun ha tras chalu ahe ya sathi me salichya lahya khau shakate ka. barech dr ani medicine karun zalet
kashanehi farak padat nahi.
योग्य आयुर्वेद उपचार सुरू करा
@@VEDARSHI_AYURVEDA ho me ayurvedic upchar suru kele aahet 1 mahina zala upchar suru karun barach farak hi ahe
@@VEDARSHI_AYURVEDA thank you 😊
Sir, साळीच्या लाह्या चे भिजवलेले पाणी केसाना लावल्याणे केस गळणे कमी होते का, व केसातील कोंडा कमी होतो का व नवीन
केस उगण्यास मदत होते का... कृपया मार्गदर्शन करावे
Sali chya lahya Kothe betatil
याने एसिडीटी कमी होते का?
हो
चहासोबत खाल्ल्या तर चालेल का सर
कोऱ्या चहासोबत घेऊ शकता
शुगर पेशंट साठी चालतील का साळीच्या लाह्या.
पचायला लघु असल्याने पथ्य म्हणून चालेल
NAMASTE SIR , MAZE GELYA VARSHI AATDYACHE OPT ZALE AAHE, MI KHUP ASHKT V KAMZOR HOTI AATA THIK AAHE PUN GHARKAM KARTANA KHUP THAKVA JAANVATO V MALA ACIDITY PUN HOTE MI YACHE SEVAN KITI V KEVHA KARU ? A HELP
नमस्ते , आपण आहार सात्विक घ्या. गहुची चपाती किंवा ज्वारीची भाकरी, एखादी फळभाजी, थोडा भात, गाईचे साजूक तूप अशा स्वरूपात आहार घ्या. इतर वेळी भूक लागल्यावर साळीच्या लाह्या एखादी वाटीभर घ्या. चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ, साऊथ इंडियन खाद्य, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, तळलेल्या गोष्टी टाळा, फ्रीज चे पदार्थ टाळावे.
आहार पचेल इतकाच घ्या. तसेच शतावरी कल्प हे औषध सुरू करा. धन्यवाद
Dhanywad sir
🙏
उपाशी पोटी साळीच्या लाह्या वर पाणी पिल्याने काय फायदा होतो?
कफाचा त्रास असेल तर त्यासाठी काय उपाय करावेत
Praman sanga
ते प्रत्येकाने प्रकृतीनुरूप व भुकेच्या संवेदने नुसार ठरवावे
सकाळी ब्रेकफास्ट ला खाल्ल्या तर चालेल का
हो चालेल
शुगर पेशंट खाऊ शकतो का
हो
Nice information sir 👌👌🙏
Thank you
8 mahinyachya balala hya dilya tr chalatil ka
लाह्याचे कोमट पाणी दिल्यास चालेल.
लाजा मण्ड
साळीच्या लाह्या पासून तयार केलेला मण्ड.
तयार करण्याची पद्धत:
१ भाग लाह्या घेऊन त्यात १४ पट पाणी घालावे . त्यास अग्नी द्यावा व लाह्या शिजल्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे.
यालाच लाजामण्ड असे म्हणतात.
उपयोग:
लाजा मण्ड हा आरोग्यदृष्ट्या पाचन, दिपन, कफ पित्त हर, ग्राही(आंत्राची ग्रहण शक्ती वाढविणारा ), तहान कमी करणारा, ज्वरा त पथ्यकर, जुलाबात अशक्तपणा येऊ न देणारा, पचावयास हलका, पोटामधील वात कमी करणारा,हृदयास हितकर असतो.
वि. टीप:
पिंपळी व सुंठ घातली असता उपयोगिता आणखी वाढवता येते.
डॉ. संजय द. सदावर्ते
आयुर्वेदाचार्य
पुणे व लोणावळा
९५१८५१४८०७
९३७०२७५४९९
वात शमन आहार पण सांगा
नक्की in next video