वैमानिक यंत्राच्या सहाय्याने जे दृश्य दाखवली खरंच त्याच्यातून स्वर्गीय कोकणाची अनुभूती होते जणू डोळ्याचे पारणे फेडले अप्रतिम अविस्मरणीय अतिसुंदर👌👌❤️❤️👍👍
बाबू तुझी सकाळची झोप उडाली पण त्यामुळे आम्हाला कातवण मधील रापण बघायला मिळाली तशी चिवला बीच ला बऱ्याच वेळा बघितली आहे पण तुमच्या साक्षीने आज मिळाली धन्यवाद असेच चालू राहू दे
मासेमारी होडी समुंद्राच्या किनाऱ्यापासून एक जुटीने खेचत आनताना खूपच कष्ट करावे लागतात.त्यात मासे दररोज मिळतील याचा काही नेम नाही. ड्रोन ने घेतलेलं शूट छान दिसत होते.
भावनांचा डोक्यात काय काय भन्नाट कल्पना आहेत👏👏 मस्त 👍👌
वैमानिक यंत्राच्या सहाय्याने जे दृश्य दाखवली खरंच त्याच्यातून स्वर्गीय कोकणाची अनुभूती होते जणू डोळ्याचे पारणे फेडले अप्रतिम अविस्मरणीय अतिसुंदर👌👌❤️❤️👍👍
Dhanyawad 🙏
Khup chan khup chan mast mast
Sundar nisarg pahayala milale
Tumala khup khup shubhechchha
बाबू तुझी सकाळची झोप उडाली पण त्यामुळे आम्हाला कातवण मधील रापण बघायला मिळाली तशी चिवला बीच ला बऱ्याच वेळा बघितली आहे पण तुमच्या साक्षीने आज मिळाली धन्यवाद असेच चालू राहू दे
Video excellent amazing.👌👌👌
सुंदर चित्रीकरण खरंच अप्रतिम
Thanku 😊🙏
Drone shoot ane music mast. Mast vdo
Thanku
बाबू विनू लय भारी वाटला समुद्री पर्वतरांगा म्हणजेच लाटाक्या लहरी द्रोण cameryamadhun अप्रतिम दिसत होत्या. तुमचा बाबा बरा ताजे मासे खावक मिळततं. नशीबवान आहात
Dada khup bara vatala.maza mahercha samudra baghun.ni hodi che taje taje mase.khup chan video.. Tumka maza kadun khup khup subeccha.
Apritam drone shots kadak mast👌👍👌👌❤ vinu bhava
Drone shutting 1 no dada
Vinay dada tuz bara aahe. Don divas mumbai don divas gavi.
Drone shots were excellent 👌👌👌
Thanku 😊
Drone shots mastach 🤩🤩✌🏼✌🏼
Beautiful content
Va..lay bhari...
Babu u r now professional camera man zalas 😍
Drone shots are amazing
बाबू आणि वहिनी यांचा विडिओ येत नाही
1k dam bhari video bhava😊😊
Katvan gavat yeun video banvun saglyan dakhvlya baddal khup khup dhanyawad 🙏🙏
Wa taje mase 😁👌👌mast
मस्त छान विडिओ
Woow! Beautiful. 👌👍🌹🌹🌷🙋😀
Ek no editing background music
Khup chan video
खुप छान बाबू आणि विनय दादा 😍❤
Lovely drone shoot
कातवन बीच भारी हा. माशाक गेललास पण मनासारखे गावुक नाय. Better luck next time 👍
kali miri cha kai kelai te dhakhav
सुंदर फोटो आहेत
Mast aha vlog amcha munga ghva cha beech pan khup chan aha tyar pan kadhitari vlog bhnva
Dorne shot👍👌👌👌👌 superb
Thanku
🤩🤩🤩 bhariii
पुष्पाक सुद्धा वलोग मध्ये घ्या खुप दिवस दिसलाव नाय 🙏🏻😊
Kay Gaonkar nu ami pan Ghadigaonkar from mumbai chan aahe tumche vlogs gavi alyavar nki bhet deu tumcha gavi devgad la
Mastach gav aahe.
ड्रोन शूटींग मस्त, रापणीक काय जास्त गावला नाय
14:52 la gav gata gajali song masta hota editing Bhari song chi link share kar
खूप भारी 👌
फिल्म शूटिंग सारखी द्रोन शूट वाटली
😊😊👍👍
अरे हा आला 😂😂😂😂
आमच्या पण गावात बागडेच मिळतात
Nice
2:54 बाबूची मयत्रिन पण ह्यच रहवता🤔
बाबू ची बायको खया दिसत नाय दी
Nice👌👍❤
Aamchya ghra jwlun gelat😜😜
मासेमारी होडी समुंद्राच्या किनाऱ्यापासून एक जुटीने खेचत आनताना खूपच कष्ट करावे लागतात.त्यात मासे दररोज मिळतील याचा काही नेम नाही. ड्रोन ने घेतलेलं शूट छान दिसत होते.
दादा वहिनी ला पण दाखव ना व्हिडिओ मधे
बाबू सकाळी सकाळी काय पेटलेला तुमच्याकडे, ता आमका तरी धाखव vlog मधे कधीतरी 😝😜
भावना वहिनी आणि आई बाबा बरी आहे ना दादा बाबी आहे ना
बाबू तूझी बायको कधीच दाखवत नाय अशी माझ्या बायकोची कंप्लेंट आसा