Sanbhaji Bhide यांना मराठा आरक्षणाविषयी बोलण्याचा अधिकार नाही, मराठा समन्वयकांनी भिडेंना सुनावलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 174

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 หลายเดือนก่อน +25

    हे सगळं लक्ष विचलित करण्यासाठी आहे

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 หลายเดือนก่อน +47

    आरक्षण खूप गरजेचा आहे भावांनो एकजुटी राहू द्या हा पिढ्यानपिढ्या चा प्रश्न आहे मनोज दादा निस्वार्थी नेतृत्व आहे आपल्यासाठी लढत आहे दादांना साथ द्या

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 2 หลายเดือนก่อน +60

    आगदी बरोबर बोललेत आमचे बांधव

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 หลายเดือนก่อน +21

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

    • @RamTere-wf4lm
      @RamTere-wf4lm 2 หลายเดือนก่อน +2

      Sorry eal lakh maratha nahi ata
      "Eak OBC eak lakh OBC" ha slogan pahije bhau....
      Karan tumhala OBC quota tun pahije na?

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน

      ​@@RamTere-wf4lmbhau real zombte 😂😂😂😂 yana

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน

      Kattar hindu sher Rane saheb zindabad ❤❤❤❤❤

  • @bablufalke5014
    @bablufalke5014 2 หลายเดือนก่อน +22

    नाना बरोबर बोलता तुम्ही एक मराठा सहा कोटी मराठा

  • @anandpawar8130
    @anandpawar8130 2 หลายเดือนก่อน +10

    एकदम. बरोबर. आहे

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 หลายเดือนก่อน +44

    पेशवाई बुडाली परंतु यांचे बुरसटलेले विचार बदलले नाहीत.

    • @RamTere-wf4lm
      @RamTere-wf4lm 2 หลายเดือนก่อน +2

      Aalas ka re jati var.... Peshwa mhanjech PM Bajirao yanna netrutwa karnyachi vel ka aali? Hyach aadhi uttar ghya...
      Ani ho te je kahi karat hote te chatrapati pati na aadhi deyache Ani tyanchya navan rajya chalwayache.....
      Chatrapati Sambhaji Maharaj yanna pakadavun denaare kon hote? Visralat ka?
      Prattek vele la jaat kadhali ki tumhala bar vatat.....nahi ka?

    • @adku5090
      @adku5090 2 หลายเดือนก่อน +1

      Agdi barobar,ani hyanchi buddhich nahi bhide guruji samajnyachi, gurujiche chatrapati Shivaji Maharaja chya Badal vichar aikun kalel

  • @dadayadav3394
    @dadayadav3394 2 หลายเดือนก่อน +26

    एक मराठा कोटी मराठा

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 2 หลายเดือนก่อน +10

    🎉1मराठा लाख मराठा.🎉

    • @SujayBangar
      @SujayBangar 2 หลายเดือนก่อน

      एक भिकारी लाख भिकारी अस बोलण्याची वेळ आणु नका

  • @MJPPRESS
    @MJPPRESS 2 หลายเดือนก่อน +12

    गंगाधर काळकुटे-पाटील हे मनोज जरांगे पाटील यांचे निष्ठावंत सहकारी आहेत.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +8

    ❤❤दादा हा कोण किडे❤❤वळवळ करतोय

  • @sureshchavan695
    @sureshchavan695 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน +3

    मराठे सोडून कुठलाही समाज ऐवढे दिवस लढा देऊ शकत नाही कारण तो गरीब आहे मराठ श्रीमंत आहे🚩

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 หลายเดือนก่อน

    आमच एकच मिशन मराठा आरक्षण

  • @bomkarj
    @bomkarj 2 หลายเดือนก่อน +3

    जातीनिहाय जनगणना करा..सरकार जोपर्यंत " जातीनिहाय जनगणना करीत नाही ..तोपर्यंत कोणीही आपल्या जातीची आकडेवारी सांगून " जनतेला भ्रमित करू नये,."

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน +4

    🚩 सर्व इंजि मेडि कॉलेज शैक्षणिक संस्था सहकारी बॅका साखर कारखाने ९० टकके शेतजमिनी मराठ्याच्या 🚩 दहा टक्के गरीब मराठ आहे त्यांना कुणबी करा प्रश्न मिटवा

  • @MCCCreator
    @MCCCreator 2 หลายเดือนก่อน +5

    मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत

  • @sandeepgurav2612
    @sandeepgurav2612 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब आपल्याला obc मधून आरक्षण भेटणारच नाही....... एक वर्ष झालं आपल्या आंदोलनाला पण obc मध्ये आरक्षण भेटलं नाही भेटलं फक्त तारीख पे तारीख...

  • @mahendrazambare250
    @mahendrazambare250 2 หลายเดือนก่อน +1

    🙏 जय शिवराय भाऊ याना लोकाना गरज कसली आहे ते नतर सागु आली वेळ आता माघार नाही. पुणेकर

  • @DeepakKirdat-dw6iu
    @DeepakKirdat-dw6iu 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब बरोबर तुम्ही बोलताय

  • @EntertainmentFactory-ui3xf
    @EntertainmentFactory-ui3xf 2 หลายเดือนก่อน +2

    गावची पाटीलकी करण्यात. बाया नाचवण्यात रान विकून भिकला लागली. आणि आता आम्हला आरक्षण द्या. जो पर्यंत धनगर समाज गप्प आहे. तो पर्यंत शहाणे व्हा. सर्व obc बांधवाना विनंती आहे तुम्ही फक्त आमच्या सोबत राहा. यांना कसं obc मधून आरक्षण पाहिजे आम्ही बगतो.

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 2 หลายเดือนก่อน

      Nise joke zhatu mi aik dhangar ahe mag ka re arkashn dele nhi martha samaj kay boly ka tula

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha หลายเดือนก่อน

      गप्पच रहा त्यातच तुमचं भल आहे....😂....

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 2 หลายเดือนก่อน

    Ek Maratha lakh Maratha 🚩

  • @santoshkanghare5877
    @santoshkanghare5877 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर ,बोललात

  • @ravindrakumarpalake5309
    @ravindrakumarpalake5309 หลายเดือนก่อน

    बरोबर बोललात साहेब

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 หลายเดือนก่อน

    प्रस्थापित 10% मराठा सोडला तर90% मराठा हा गरजवंत आहे....

  • @MukundSawant-yy4ox
    @MukundSawant-yy4ox 2 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलला भाऊ तुम्ही

  • @zenzokurita
    @zenzokurita 2 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही आरक्षणासाठी लढत रहा, तुमच्या माता - भगिनी, वहिनी - मुली 'लाडकी बहिण योजना'वर मतदान करतील.

    • @sagargore3258
      @sagargore3258 2 หลายเดือนก่อน

      पळ झोप घरी

    • @zenzokurita
      @zenzokurita 2 หลายเดือนก่อน

      @@sagargore3258
      माझ्या ओळखीतील फक्त तीन हिंदु मराठा कुटुंबांनी व फक्त एक ओबीसी कुटुंबाने (धनगर कुटुंबाने) लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप विरोधी मतदान केले होते. बाकी सर्व मराठा व ओबीसी कुटुंबांनी मोदी - मोदी केले. त्याच मोदीला मतदान केले, ज्या मोदीने मराठा आरक्षणासाठी 'म' बोलले नाही, त्याच मोदीला मतदान केले, ज्या मोदीने ओबीसी राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी डेटा दिला नाही. आमच्या ओबीसी - मराठा बहुल भागात भाजपाला लीड आहे. वास्तव असे आहे की, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाप्रती प्रामाणिक आहे; पण त्यांच्या आंदोलनाला गर्दी करणारे मराठे प्रामाणिक नाहीत. का नाहीत तर खालील गणित बघा. -
      (दलित) १३% + (आदिवासी) + ७% + (मुस्लिम) १४% + (ख्रिस्ती) २ % + (मराठा) २८% = ६४%.
      दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिस्ती एकगठ्ठा विरोधी मतदान झाले; पण मराठा मतदान मोठ्या प्रमाणात फुटले. हे फुटीर मतदाता कोण?

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 หลายเดือนก่อน +1

    Right नाना

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ ह्या भिडेला मराठा समाजाच्या तरूणांना विनंती आहे की ह्या मनोहर कुलकर्णी ह्याला महत्व देऊ नका

  • @sushantchavan2883
    @sushantchavan2883 2 หลายเดือนก่อน +2

    नाना❤

  • @JayeshGayake
    @JayeshGayake 2 หลายเดือนก่อน +1

    Bhide gurujina ekach vinanti ahe ki amhi tumchya mhananya pramane wagh ahet ani amhala sarva desh chalavayacha ahe tar amhala sarva kayadya var asnare pada dyave amhala sarva sarkari Naukri dyave ani amdar va khasdar hi amchech vhave ,Mag aarakshan kadhich magnar nahi.

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 หลายเดือนก่อน

    Good

  • @TatyaGopchide
    @TatyaGopchide 2 หลายเดือนก่อน +3

    भावा आरक्षण गरजेचं आहे पण त्यापेक्षा गरज आहे समाजाला सक्षम बनवण, आता पर्यंत आपल्या नेत्यांनी काय केल भाकरी फिरवली समाजाफुडे अणि खाल्ली त्याहन स्वतः अणि मजा करून घेतली..... आता च्या सरकार ला शिव्या द्यायच्या अणि आपल्यातल्या गणोजी शिर्के ला माफ करत राहायचं.....
    श्री रमेश केरे पाटील सगळ्या पक्षांशी बोलणी करून काही तोडगा काढण्यात यासवी होतील, त्याहचे हत बळकट करा........ दुसरी पास गावठी मिथुन च्या नादाला लागून EWS tar गेल अजुन बरच नुकसान झालंय...

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 2 หลายเดือนก่อน

    👍👌👌👌

  • @teacher6074
    @teacher6074 2 หลายเดือนก่อน

    बीड जिल्ह्याचे भावी आमदार

  • @NareshAute
    @NareshAute 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या, अस कोणताच आमदार, खासदार म्हणला नाही, अन म्हणणार पण नाही....

  • @shanidoke508
    @shanidoke508 2 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩

  • @ArunPagare-g1s
    @ArunPagare-g1s 2 หลายเดือนก่อน +1

    दादा ते प्रस्तावित मराठ्यांसाठी नाही प्रस्तावित ब्राह्मणांसाठी बोललेत

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 2 หลายเดือนก่อน

    Right 👍👍 jarange patil jindabad

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 2 หลายเดือนก่อน

    संभाजी भिडे गुरुजींना विनंती करतो की मराठा आरक्षणावर तुम्हाला बोला यांचा काही संबंध नाही तेवढं आपलं काही योगदान पण नाही तो अधिकार फक्त मनोज दादानाच आहे कारण मनोज दादा हे निस्वार्थी आणि मराठा समाजाचा योद्धा म्हणून ओळखले जातात

  • @er.ganesh4435
    @er.ganesh4435 2 หลายเดือนก่อน +2

    भिडे गुरुजी बरोबर बोलले... ❤
    गुरूवर्य

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 หลายเดือนก่อน +3

    94 ला घालवले ज्यनि ते बोलू शकतात व सल्ले पण देऊ शकतात

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 2 หลายเดือนก่อน

    Nana❤

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 2 หลายเดือนก่อน +2

    हा लढा गजर जिवंत गरीब मराठा समाजाचा आहे बरोबर बोलले गंगाधर आबा भिडेला जास्त महत्त्व द्यायचं नाही मला एखादं मोठं पाकीट दिले वाटतं भोपळ्यासाठी

  • @subhashsanap7072
    @subhashsanap7072 2 หลายเดือนก่อน +1

    प्रस्थापित मराठा चा समोर कधी करनार ओदोलन नेहमी दुसरा समाजा समोर आंदोलन करता ज्यानी ७० वषे आरक्षण चा उपयोग घेतला आमदार खासदार महापौर नगरसेवक संरपच त्याना कधी विचाराना गरीब गरजवंत मराठा चा मदतीला का आले नाही फक्त मत घेतील

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 2 หลายเดือนก่อน

    पूर्ण चूक पवार ने केली आहे आता जो वेळ वाया जातो आहे कोण जबाबदार.

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 2 หลายเดือนก่อน

    S pawar यांनी हा प्रश्न विचारा ? त्यांनी तुम्हाला dubvle आहे

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 2 หลายเดือนก่อน +1

    Lokshahicha adhikar ahe

  • @wander8377
    @wander8377 2 หลายเดือนก่อน

    Barabar

  • @abhisheksoyamraothotepatil7314
    @abhisheksoyamraothotepatil7314 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर नाना

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 2 หลายเดือนก่อน

    Jarange yani OBC & other minarity loknetayavarti garal okne thambvave , patil khupch ahankari manus ahech

  • @kingwarrior3033
    @kingwarrior3033 2 หลายเดือนก่อน +4

    Hey Anaji Pant yanche Jaaway..tyamule hyanna seriously gheu naka Marathyanno..

  • @jaiwalbv
    @jaiwalbv 2 หลายเดือนก่อน +1

    Arskshan milayavar kahihi phayada honar nhi
    Kam dande kele pahije

  • @jyotik7498
    @jyotik7498 2 หลายเดือนก่อน

    Agadi barobr bolat ahat dada

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 2 หลายเดือนก่อน

    भिडे अधिकार कोणी दिला

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 2 หลายเดือนก่อน +5

    भिडे गुरुजी बोलता,खरे, आहे, मराठा, आरक्षण, देता,येणार, नाही,कायद, आभास कर,झुंज,शीई, केले दादागिरी, केले काही, देता,येत, नाही, जंरागे, आता, संपले, वादाल, कोणी,लक्ष,देणार, आरक्षण,देता,येत, नाही,बड,बड, बंद,कर,

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 2 หลายเดือนก่อน +1

      भिडे गुरुजीला कायद्याचे राज्य आहे विसरून . भिडे शिवाजी काळातील लढाई सुरू करण्या साठी गेला.लोकशाही मध्ये सर्वांना समान न्याय देण्याची गरज आहे.

  • @kiranraut05
    @kiranraut05 2 หลายเดือนก่อน +4

    हाय फाय गाडीत बसून आरक्षण मागतोय😂😂

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 หลายเดือนก่อน

    ओबीसी मधूनच आरक्षण

  • @mando3621
    @mando3621 2 หลายเดือนก่อน +2

    Ladha tutari sathi ahe😂😂

  • @sound_healing_million
    @sound_healing_million 2 หลายเดือนก่อน +1

    मराठे क्षत्रिय नसून मागास आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळावे😊

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 2 หลายเดือนก่อน +1

      Marathe Kshatriyach ahe pan tyancha itar jatinchya aarakshana mule vatula zala ani te aarthik magas zale ,Mhanun tyana obc tun aarakshan pahije .

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน

      Mang Aaslele ahet barobar
      SC ,ST CHE dyve hich amuchi PRARTHANA

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน

      ​@@JayeshGayakebarobar budhache sobat SC che dyve

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน

      ​@@JayeshGayakebhide guruji Zindabad ❤❤❤❤❤❤

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 2 หลายเดือนก่อน

      Bhau😂😂😂😂

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 2 หลายเดือนก่อน

    Bhide ni aple kam karave

  • @kingwarrior3033
    @kingwarrior3033 2 หลายเดือนก่อน +2

    Aappli loka Maraayla laaglit konakade dhyan deu naka...Aage badho

  • @rambhau6308
    @rambhau6308 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट ची लोक संख्या आहे किती
    जर मराठे 6 कोटी म्हणतो तर मग ओबीसी 15 कोटी उरलेले 8 कोटी म्हणजे 29 कोटी लोकसंख्या आहे का

  • @natureinus8401
    @natureinus8401 2 หลายเดือนก่อน

    Bamansha.. Naahi chalun denar.
    Na control on Maharashtra politics

  • @natureinus8401
    @natureinus8401 2 หลายเดือนก่อน

    Phakta jarange patil barobar.no bhide
    Tyanni aapli jaat mothi karun hicimand aadesh det sutlet.
    Aata aarakshan gheoonach obc madhe marathe rajya karnar

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 2 หลายเดือนก่อน

    मग कालच जरंगे म्हणले की आम्ही वाघच आणि वाघ घेतच असतो. मग मोगली जंगलात रहातो का?😂

  • @pandurangwaman-nf4wj
    @pandurangwaman-nf4wj 2 หลายเดือนก่อน

    काळकुटे दादा तो कीडे आहे कीडे

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 2 หลายเดือนก่อน

    saheb hech jar kuni virodhi pakshatale bolale aste tar tyachi laykich kadhli asti rao tumhi.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 2 หลายเดือนก่อน

    भिड्याचे किडे तुम्हीच गोमूत्र अर्क पिणारे आहेत.
    हे पण बोला.

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 2 หลายเดือนก่อน

    Bhide ni mango trees planted karve

  • @shankartumbade9677
    @shankartumbade9677 2 หลายเดือนก่อน

    Aarakshan fakt marathon la de ghuspeti la kai detat

  • @madhukar1618
    @madhukar1618 2 หลายเดือนก่อน

    12×8=

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 2 หลายเดือนก่อน

    Yana deshat punha peshavai pahije media aso va class 1 officer sare yanche ahet mhanun yana marathe pudhe jau naye ase vatate tarbuj cha nind game ahe ha fasu nka

  • @sudhakarchaudhari1536
    @sudhakarchaudhari1536 2 หลายเดือนก่อน

    Bhidekidesamjal

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 2 หลายเดือนก่อน

    फढणया चा मनू.आहे भिडू

  • @rajendrashelke490
    @rajendrashelke490 2 หลายเดือนก่อน

    ok भाऊ

  • @natureinus8401
    @natureinus8401 2 หลายเดือนก่อน

    Fadnvisane sodlele pilaval.
    Baaki garib marathyanchya pathishi.bamnachi kheli jarangeni barobar olakhli

  • @pandurangwaman-nf4wj
    @pandurangwaman-nf4wj 2 หลายเดือนก่อน

    तो कीडे हाय कीडे

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 2 หลายเดือนก่อน

    Gerib merata Teena aarkshn milve

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 2 หลายเดือนก่อน

    Bride mhanje anna ,bolaka popat

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 2 หลายเดือนก่อน

    Sarsagat arkshhan kasayala magta, Tumcha Amdar, khasdar yana arkshan magne chukiche nahi ka jarange yanch

  • @Mahadev-uk1zz
    @Mahadev-uk1zz 2 หลายเดือนก่อน

    Maratha ews ghenar sarsakat maratha obc honar nahire

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 2 หลายเดือนก่อน +1

    Tu kon

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 2 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @thesouloflife.9318
    @thesouloflife.9318 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂 6 कोटी

  • @jagannathmarkande1025
    @jagannathmarkande1025 2 หลายเดือนก่อน +3

    त्याची बुद्धी ढळली पंत

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 หลายเดือนก่อน

    निवडणुकीत प्रस्तापित लोकांना मदत करतात,

  • @Neel12338
    @Neel12338 2 หลายเดือนก่อน

    Tumcha ladha Rajkarnasathi ahe manij sharad Pawar ya Garajvanyasathi😅

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 2 หลายเดือนก่อน

    Tu kon 😂😂😂

  • @pavtya
    @pavtya 2 หลายเดือนก่อน

    म्हातारं भिडे ह्या वयात पण सुपारी घेतय

  • @ishwarchavan7527
    @ishwarchavan7527 2 หลายเดือนก่อน

    भिडया घ्या मिशीला कांदे बांधून वरात काढा

  • @Trivedind
    @Trivedind 2 หลายเดือนก่อน

    काळदातया तु गरीब आहे का
    ❤डया kutra thakari ahes tu

  • @navnathWagh-hy4rt
    @navnathWagh-hy4rt 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा

  • @sanapsubhash6434
    @sanapsubhash6434 2 หลายเดือนก่อน

    Good

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा