नारीशक्ती ऐप हे गव्हर्मेंटचे नाही गव्हर्मेंट ने कुठे त्याचा उल्लेख केलेला नाही की त्याच ठिकाणी भरा अस सर्व जीआर मध्ये फक्त ऑनलाईन ऑनलाईनच म्हटले आहे ऑफिशिअल वेबसाईट दिलीच नाही 😢
Sir माझा घटस्फोट आताच जून मध्ये झाला परंतु आता पेपर नाहीत परंतु केस नंबर टाकून कोर्टाची अँप मधून जज साहेबानी घटस्फोटचा ऑर्डर दिली ते मी डाउनलोड करून जोडले आहे
थोडा तिरपा करून काधूब बघा...मी करून बघितला मग माझा photo accpet झाला...फॉर्म पण झाला sabmit... 4 mb चे रिसाईझ करून घ्या documents कारण below 5 mb लागता..सगळे documents रेडी करून ठेवा असेच...होतो बरोबर
अर्जदाराचा पत्ता दिला आहे तेथे सध्याचा पत्ता लिहा आणि जन्माचे ठिकाण दिले आहे तेथे महिलेच्या वडिलांचा किंवा लग्नापूर्वीच्या आधार वरचा पत्ता लिहा. जसे, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत ... ,पिनकोड
Sir, माझ्या आईचा जन्म गोवा येथे झालंय, तसेच माझ्या वडिलांचे निधन झाले आहे...तर परराज्यातील जन्म नुसार माझ्या वडिलांचं जन्म दाखला upload करायचं काय.....?
फोटो वर जर रेड क्रॉस आला तर नाही accept होणार..तिरका photo काढा जरासा मग चेक करा ब्लॅक क्रॉस आला कॉर्नर ला तर acccept होतो..मग submit करा..जर नाही झाला तर 3- 4 वेळा submit क्लिक करत राहा...बॅक जाऊ नका नाहीतर परत पुन्हा सगळं फिल कराव लागेल...नेटवर्क स्ट्रॉंग असेल तर पटकन होतो submit..म्हणून जिथे फुल्ल असेल तिथे बसून फॉर्म submit करा..माझं झाल
गूगल वर resize करा सगळे documents 4 mb चे...download karun save करून theva gallery mdhe sagle...mg upload kara..patkan hotil accept... Vr black cross ala pahije...jr red cross ala tr problem asel..prt 4 mb che resize karun upload kara
सर मला एक माहिती द्या 15 वर्षाचा जो पुरावा म्हणून रेशन कार्ड मतदान कार्ड जे डॉक्युमेंट मागितले आहेत त्यात सर्व डॉक्युमेंट 15 वर्षांपूर्वीचे पाहिजे का फक्त रेशन कार्ड च आहे माझ्या वाइफ चे मतदान कार्ड 2021 मध्ये काढले आहे मग ते चालेल का माहिती द्या
नारीशक्ती ऐप हे गव्हर्मेंटचे नाही गव्हर्मेंट ने कुठे त्याचा उल्लेख केलेला नाही की त्याच ठिकाणी भरा अस सर्व जीआर मध्ये फक्त ऑनलाईन ऑनलाईनच म्हटले आहे ऑफिशिअल वेबसाईट दिलीच नाही 😢
Ho..google var link milat nahi
@@ajeyasanstha5261 WEBSITE BANA HE NAHI HAI
सुनील तटकरे च्या wife नी सांगितल या aap वर फॉर्म भरा म्हणून....Instagram वर व्हिडिओ शेअर केला आहे
@@ajeyasanstha5261play store la ahe..mi kel form submit aajach
Mag anganvadi madhe documents द्याची गरज नाही ना?
ऍप ओपन व्हायला आर्धा तास लागतो
Sir माहिती जतन केल्या नंतर... मोबाईल white होत आहे.
काही ही दिसत नाही
Sir माझा घटस्फोट आताच जून मध्ये झाला परंतु आता पेपर नाहीत परंतु केस नंबर टाकून कोर्टाची अँप मधून जज साहेबानी घटस्फोटचा ऑर्डर दिली ते मी डाउनलोड करून जोडले आहे
मध्येचं बंद होतयं ते..अर्धवट फॉर्म राहतोय.. सेतू मध्ये गेले तरी तसंच झालंय😢😢
Site chalat nahi
Appch chalat nahi nit. Mahiti jatan kelyavr sagal back jat
Sir last la location required mhntay ky krav lagel
माहिती जतन करा option nhi yete
Sir Mazi patni Telangana state chi ahe adhar card maherch ahe tr form kasa bharta yeil
Adhar card and tc barth date me different,s he
राशन कार्ड फ्रंट फोटो add केलं आहे चालेन का ?
विचारत आहे काय करावे लागेल लोकेशन रिक्वायर्ड
Form pending dakhvat ahe tr ky karav lgnar
जिल्ह्यावर क्लिक केल्यावर जिल्हा दाखवत नाही
WEBSITE BANA HE NAHI HAI KHALI HAWA CAHL RAHE
Location required kaise kre
Sabhi pramaptra dalne k bad mahiti jatan ka batan dabane par photos nahi dikha raha device not supported likh k aaraha
दादा लाईव्ह फोटो निघतो पण शेवटी फॉर्म चेक करताना image not supported on this device अस येत आहे
थोडा तिरपा करून काधूब बघा...मी करून बघितला मग माझा photo accpet झाला...फॉर्म पण झाला sabmit... 4 mb चे रिसाईझ करून घ्या documents कारण below 5 mb लागता..सगळे documents रेडी करून ठेवा असेच...होतो बरोबर
महाराष्ट्र बँकेच खाते लागेल काय
चालते
ऑनलाईन केल्यावर ऑफलाइन कशाला घेता ऑनलाईन वरच चेक करुन सिलेट करा झेराॅक्स वाले खुप पैसे घेतात
Sir Form submit hot nahi kay problem aahe
White screen disun rahila aahe
अर्जदाराचा पत्ता दिला आहे तेथे सध्याचा पत्ता लिहा आणि जन्माचे ठिकाण दिले आहे तेथे महिलेच्या वडिलांचा किंवा लग्नापूर्वीच्या आधार वरचा पत्ता लिहा. जसे, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत ... ,पिनकोड
Mazykde hamipatra nhvta mhnun upload nahi kele tya jagi ration card kele aahe tr chalel ka
Ki punha form bharu shkto
🤣🤣🤣🤣🤣🤣
Hami patra online bhetto tyachi tyachi xerox kadhun tik kara ani sign karun submit kara
@@AnushkaaBorate hi keli chuki,
@@90ns78 punha submit Karu ka
Sir, माझ्या आईचा जन्म गोवा येथे झालंय, तसेच माझ्या वडिलांचे निधन झाले आहे...तर परराज्यातील जन्म नुसार माझ्या वडिलांचं जन्म दाखला upload करायचं काय.....?
Upload cha option ch yet nahi pan
Sir me binchuk form fill kela, parantu live photo upload kelyavar form puthe submit hot nhi
फोटो वर जर रेड क्रॉस आला तर नाही accept होणार..तिरका photo काढा जरासा मग चेक करा ब्लॅक क्रॉस आला कॉर्नर ला तर acccept होतो..मग submit करा..जर नाही झाला तर 3- 4 वेळा submit क्लिक करत राहा...बॅक जाऊ नका नाहीतर परत पुन्हा सगळं फिल कराव लागेल...नेटवर्क स्ट्रॉंग असेल तर पटकन होतो submit..म्हणून जिथे फुल्ल असेल तिथे बसून फॉर्म submit करा..माझं झाल
सर इंग्लिश
अर्ज ईंग्रजी मध्ये भरायचा
Form online bharay cha ki offline
2:16 sir jr mi swatacha navan profile bharla tr mg khali je option ahe prakar tr mde mi samanya mahila gruhini vgre ks taknaar
जन्म झाला आहे तोच पता ताकायचा का ❓❓please ripy
Ho
Aadhar card vr aslela patta takaycha
काय नकली ऍप आहे ओपन पण होईना
सर राशन कार्ड आणि इलेक्शन कार्ड डिजिटल download करून अपलोड केलं तर चालेल का..?
Sir mala sanga Passbook nasel tar Cancel cheque upload karu shakto ka?
Sir online arja bharlyanantr aanganvadit documents submit karavi lagtat ka?
सर्व प्रोसेस झाल्या नंतर अर्ज पहा मध्ये पेंडिंग दाखवत आहे
Ho mala pn
Sir जिल्हा select होत् नाही
माहिती जतन करा हया वर क्लिक केला तर लोकेशन रिक्वायर्ड संगत आहे
दादा मी ऑनलाइन अर्ज केला पण डॉक्युमेंट अपलोड मध्ये एमजी केबी हे दाखवत आहे
गूगल वर resize करा सगळे documents 4 mb चे...download karun save करून theva gallery mdhe sagle...mg upload kara..patkan hotil accept... Vr black cross ala pahije...jr red cross ala tr problem asel..prt 4 mb che resize karun upload kara
Mi kelay...maz jhall form submit
पेंडिंग दाखवत आहे
Reshning Card gavcha asel tr chalel ka
Aadhar Link Nasel tr Paise jama honar nahit ka
Aadhar Card ka 1 MB size ka photo upload nahin ho raha hai hamare mobile se kya Karen
Google pe resize karo sab documents 4 mb ke or save karke gallery me rakho..bad me form bharo..patapt ho jata hai...mera hua hai 👍
unexpected error yetoy
जिल्हा निवडला जत नाही
Foam bhrla pn pending madhye dakhvt ahe
Same hotay amcha form pn pending ahe
Pending la ahe
नवीन मतदान कार्ड जमेल का
Chalu ahe ata
Photo upload nahi hot
आधार कार्ड आणि सिम कार्ड लिंक असणे आवश्यक आहे का
Hoy n
Login hotach nahi ahe
Mala 1500 milage Kal
Sir majhyakde pivl Ani kesari kontach card nhi ahe baki sarv documents ahe t me Kay karaych
उत्पन्न दाखला करा upload
सर मला एक माहिती द्या 15 वर्षाचा जो पुरावा म्हणून रेशन कार्ड मतदान कार्ड जे डॉक्युमेंट मागितले आहेत त्यात सर्व डॉक्युमेंट 15 वर्षांपूर्वीचे पाहिजे का फक्त रेशन कार्ड च आहे माझ्या वाइफ चे मतदान कार्ड 2021 मध्ये काढले आहे मग ते चालेल का माहिती द्या
Tc lava na 15 vrsha aadhichi.kiwa election card
Error yetoy
Form chukicha bharla aahe ka parat form bharun shakto ka?
Sir form submit nhi hot aahe
नमस्कार
बँक- जॉइंट खाते स्वीकारले जाईल की नाही?
HDFC, ICICI सारख्या खाजगी बँकांचे बँक खाते स्वीकारले जाईल की नाही?
Aaj vicharle asta joint chalat nahi kalale
@@rutujaphunde6587 , खाजगी बँक खात्याचे काय स्वीकारले जाईल?
पेंडींग दाखवत आहे सक्सेस फुल कधी होईल
Kadhi bharla hota tumhi.
@@TouristandTraveling2251 mi pn bharala pn pending dakhvat ahe
Kal
ज्वाइंट अकाउंट देऊ शकतो का
Pending dakhavt aahe submit kelyavar .
Same majha pnnnn
App update karun pn pending dakhvty
computer se kaise bhare bhai
Arja bharlyanantar to grampanchayat madhe submitybkarayacha ahe ka
Garaj nahi
Live photo kadhlyavrr imange does not support dakhvt aahe
ek id var kiti pan form bharta yetil ka sir
सर. प्रोफाइल महिलेचाच बनवायला लागेल कि पुरुषांचा चालेल. रिप्लाय द्या. प्लीज
सर. प्रोफाइल महिलेचाच बनवायला लागेल कि पुरुषांचा चालेल. रिप्लाय द्या. प्लीज
सर माहिती पूर्ण भरली गेली असता आपण जेव्हा माहिती जतन करा केली का ब्लर का होत काय प्रॉब्लेम आहे
address present takava ki adhar card varcha ani location track hot tr jo address ahe tithunach form bharava ka please answer ki kuthunahi bharu shakto
Jatan करा म्हटल्यावर पुढे process jat nahiye
Document kase अपलोड करायचे ते नाही करून दाखवलं
Janm patravar maherch nav aahe aani aadhar card var sasarch aahe tr chalel ka
Maze login nhi hot aahe
Pincode मध्ये जन्मस्थान च पिनकोड टाकायचं की सध्याचा पिनकोड टाकायचं
SIR MOB NO KONTA TAKAYCHA BANKELA DILA AHE TO KI DUSRA TAKAYCHA
नेमक ऑनलाइन भरायचा आहे की ऑफलाइन सांगा कोणीतरी?
Hami patra manje ?
Froud aahe sagal,, i have evidence.. Check video
फॉर्म जतन करा प्रेस केल्यावर पूर्ण पेज ब्लँक होते आणि पुढे काहीच होत नाही. २ दिवस झाले. हा काय प्रकार?
माझं पण असंच दाखवत आहे
मी 4 तासापासून करतोय, जतन करा च्या पुढे जातच नाही. काही उपाय??
Marathi ki english मध्ये भरायचा
Sir chukun from bartana mobile number chukicha jhala ahe tar ky karave to from pending madhya ahe
Mla OTP ala but OTP enter sathi kahich option nvta direct submit zala tr mg to from rejected zala ki approval zal kahi smj nahi
Are bhai pn ration card nahi mng
Sir documents aplode chya thikani (x) ase chinh yete
रेशन कार्ड च्या दोन्ही बाजू अपलोड करायच्या की फक्त मुखपृष्ठ ??
Same
एका ऐप वरून किती लोकांचे फॉर्म भरू शकतो
Sir district che option open hot nahi
Hamen Patra koshikayen bhent white
पत्नीचे नाव राशन कार्ड मध्ये नाही ऑनलाईन आहे त्याची झेरॉक्स प्रत अपलोड केली तर चालेल का?
सर कागदपत्र PDF मध्ये अपलोड करायचे का ? JPJ मध्ये सांगा सर प्लीज
Pending Ka dakhvte mg
ताई document check hotil mg approved होईल मग पैसे भेटतील
सर. प्रोफाइल महिलेचाच बनवायला लागेल कि पुरुषांचा चालेल. रिप्लाय द्या. प्लीज
Details update kela pan apn ajun pariyant update nahi hota aahe
माझ्या आईचे आधार कार्ड वर नाव वेगळं आहे आणि रेशन कार्डवर वेगळं नाव आहे तर काय करावं लागेल.
App chalat nhi unexpected error yetoy
Jilha nivadla ki jatan karaych options challa jato mg ky kraych
एक फोन वरुण 1 पेक्षा जास्त फॉर्म भरू शकतो का
Address kuthla takaycha janmacha thikan lihun ahe tithe tumhi adhar card varcha sangat ahe
माहिती जतन करा च्या पुढे loading vr padtay
मराठी form Aahe mag English kasa bharava
एक अर्ज आॅनलाइन आणि एक अर्ज आॅफलाईन भरला तर चालेल का एक बाद झाला तर दुसरा मंजूर होऊ शकतो
फॉर्म भरला पण पेंडिंग स्टेटस आहे