"चारशेचा गॅस हजारला? जनतेचा पैसा का उधळता?", तरुणाच्या प्रश्नांनी अधिकाऱ्याची झाली बोलती बंद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 4.3K

  • @uttamakhade3908
    @uttamakhade3908 ปีที่แล้ว +1017

    भारतात असे युवा तयार झाले पाहिजेत खरंच भारताचे उज्वल भविष्य असेल

    • @mohanraut6219
      @mohanraut6219 ปีที่แล้ว +5

      You should be one of them.

    • @rakeshnipurte2732
      @rakeshnipurte2732 ปีที่แล้ว +7

      1 number 😮

    • @भारतीय-द7ठ
      @भारतीय-द7ठ ปีที่แล้ว

      Brss, bbjp dharmachya navavar gulam tayar karnyach kaam karat aahe ani tarun yanchya brain washing madhe gulam hot aahet ani karodot hot aahet ani mhanunach godi sarkha feku dharmwadi, jaatiwadi bbjp punha sattevr keval anda bhaktanchya joravr ch nivdun yet aahe pn ase tarun ladhtana paahun anand vaatla

    • @hitechraj
      @hitechraj ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @hishaligram2562
      @hishaligram2562 ปีที่แล้ว

      Nalayak Sarkar khotarde sale

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 ปีที่แล้ว +276

    भावा खरच असे विचारणारे गावागावात गल्लिगल्लित निर्माण झाले तरच लोक शाही टिकेल जय जिजाऊ भावा संपूर्ण हताश समाज आपल्या सोबत आहे. तुमच्या कार्याला आमचा जाहीर पाठिंबा. मानाचा जय जिजाऊ

  • @R_A_U_T
    @R_A_U_T ปีที่แล้ว +230

    हा मुलगा आपल्यासाठी व सर्वांसाठी महागाई बाबत ह्या पथका ला विचारणा करतोय अपल ही .कर्तव्य आहे आपण त्याला कमीत कमी कमेंट व सपोर्ट केला पाहीजे great job dear

  • @Vil_1210
    @Vil_1210 ปีที่แล้ว +73

    भावा शाब्बास, खरं बोलण्याचे धारिष्ठ दाखविल्या बद्दल तुझं हार्दिक अभिनंदन!

  • @tulshiramgavit634
    @tulshiramgavit634 ปีที่แล้ว +2042

    सत्य बोलला भावा सत्याचा विजय मनापासून सलाम भावा

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว +7

      समजून घेऊ या

    • @BalwantKulkarni-tn6qf
      @BalwantKulkarni-tn6qf ปีที่แล้ว

      ​@@tulshiramambhore7206😊😊😊😊❤🎉🎉😢😮😊😊

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl ปีที่แล้ว +9

      धन्यवाद lokmat

    • @मारूतीपोरे
      @मारूतीपोरे ปีที่แล้ว +6

      भावा सत्य बोलला पण तुझं चालून देणार नाहीत

    • @rajujamdade4533
      @rajujamdade4533 ปีที่แล้ว +5

      इंदिरा आवास योजना
      जवाहरलाल योजनांची याला माहिती नव्हती का
      मोटार झाकी चाललेली आहे

  • @Gjfuvdkbfgbn8153
    @Gjfuvdkbfgbn8153 ปีที่แล้ว +207

    भावा तुला सपोर्ट आहे....आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.... तुझ्यासारख्या तरुणांची देशाला गरज आहे....

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 ปีที่แล้ว +910

    खरोखर सोन्याची शिरोली आहे❤❤❤❤

  • @vikramkamble8139
    @vikramkamble8139 ปีที่แล้ว +39

    भावा 👌एक नंबर
    जय भिम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान 🙏😊

  • @jamalshaikh1992
    @jamalshaikh1992 ปีที่แล้ว +253

    एकदम सत्य👍वा रे पट्या,वाघा मानलं राव तुला,खरच तु डेरींग केली,सैलुट आहे तुला,जय महाराष्ट्र।

  • @komalwankhade8948
    @komalwankhade8948 ปีที่แล้ว +290

    दम लागतो भावा व्यवस्थेशी लढण्यासाठी आणि तू तो दाखवलास ☝️✍️💪

  • @anjalinanal3535
    @anjalinanal3535 ปีที่แล้ว +127

    सगळीकडे असाच जोरदार विरोध व्हायला हवा.अभिनंदन राजवैभव.

  • @pravinmane5496
    @pravinmane5496 ปีที่แล้ว +31

    भाऊ सत्य बोलत आहे. नागरिक जागरूक होत आहेत. ही चांगल्या लोकशाही चि सुरवात आहे

  • @amitkumarbidrewadi1118
    @amitkumarbidrewadi1118 ปีที่แล้ว +167

    मन जिंकलास भावा ,आम्ही तुमच्यासोबत आहोत ,निडर राहा , जय हिंद जय महाराष्ट्र,

  • @chandrakantsirsat3286
    @chandrakantsirsat3286 ปีที่แล้ว +185

    आपल्या देशात अशा तरुणांची गरज आहे.सलाम भावा तुझ्या कार्याला

    • @rmore6994
      @rmore6994 8 หลายเดือนก่อน

      Half knowledge is always dangerous for young pidi

  • @ashokpatil2905
    @ashokpatil2905 ปีที่แล้ว +458

    जनतेच्या पैश्याची उधळपट्टी थांबवावी..❤❤

  • @vijaytayade432
    @vijaytayade432 ปีที่แล้ว +22

    सत्य आहे भाऊ सामने नागरिकांनी प्रश्न विचारले तर प्रश्न न देता अधिकारी टाळाटाळ वा सरकार कोणाला पण आधिकरी बनवून दिला . तुझे काम आमुल आहे भाऊ तुझ्या सारखे युवा नेतृत्व समाजात हवे , तुला पाठींबा आहे भाऊ माझा

    • @KrishnaGayakwad-v7p
      @KrishnaGayakwad-v7p 11 หลายเดือนก่อน

      सत्यमेव जयते भावा

  • @nsjbspc
    @nsjbspc ปีที่แล้ว +844

    असे तडफदार तरूण प्रत्येक गल्लीत व प्रत्येक गावात असले पाहिजे तरच चांगले बदल होतील. खुप छान काम साहेब ❤💐💐💐 तुम्हाला शुभेच्छा 🙏

    • @subhashhajare607
      @subhashhajare607 ปีที่แล้ว

      Right 👍

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 ปีที่แล้ว +4

      असे तरुण जर देशात झाले तर भाजप वाल्यांची धुलाई होईल.

    • @SnehaVidyaa
      @SnehaVidyaa ปีที่แล้ว +1

      पंतप्रधान हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व पक्ष त्याला समान असले पाहिजेत हेच आम्हाला पुस्तकात शिकवलं जातं... मोदी सरकार हे नाव हटवा असा विरोध तर झाला पाहिजेच,पण, त्यासोबतच वास्तवात किती विकासाची कामे झाली की जनतेची दिशाभूल होतेय फक्त हे लोकांनी डोळे उघडून सत्य परिस्थिती समजून घ्यावी🙏
      तरुणवर्ग, शेतकरीवर्ग आणि सर्व सामान्य जनता परेशान आहे यांच्या हुकुमशाही कारभारामुळे...EVM बंद केलच पाहिजे....😡😡सरकारी नोकरीच्या परीक्षा फीस भरभरून घेत आहेत,पण,जागा क्षुल्लक....शेतकऱ्यांचा मालाला कवडीमोल भाव....पण , मंदिराच्या विकासासाठी भरपूर निधी देतय ,त्या मंदिरांचा विकास करुन आम्हा तरुणांना काय टोकरी घेऊन भिक मागत बसा म्हणता की काय ?? मंदिरासाठी म्हणे एका मोठ्या उदबत्तीसाठी लाखो रुपये खर्च केले , कितीतरी लेकरं उपाशी मरत आहेत,ते दिसत नाही का? शाळांना भांडवलदारांकडे सोपवण्याच्या निर्णयात पुढाकार घेऊन श्रीमंतांना जास्त श्रीमंत करु पाहतय आणि म्हणे देशाचा विकास करत आहेत 😡 शाळेतील कर्मचाऱ्यांनी शिकवायचं काम सोडून, विविध अहवाल बनवण्यात गुंतवून टाकलंय ...शिक्षक भरतीमध्ये अशा अटी टाकल्यात की जेणेकरून तीन विषयाच्या शिक्षकांना नेमणूक देण्याऐवजी एकाच शिक्षकाला तीन विषय शिकवायचे ,मग शासनाला सोपं जातंय ,तीन कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी एकालाच पगार द्यायचा आणि बेरोजगारी आपोआप वाढेल....तरुण बेरोजगारांना शिक्षक भरतीत घेण्याऐवजी निवृत्त शिक्षकांना कमी पगारात तात्पुरत्या स्वरूपात रुजू करुन खाजगीकरणाकडे पाऊल वळवत आहेत आणि बेरोजगारी वाढवत आहेत,अशाने तरुण वर्गात निराशा , आत्महत्या वाढू शकतात याचं गांभीर्य यांना समजत नाही का ? चुकीच्या system विरोधात काही बोललं,लेखन केलं तर अप्रत्यक्षरीत्या त्या व्यक्तीला त्रास दिला जातो ,पण,इथे भारतात आम्हाला संविधानाने लोकशाहीचा हक्क दिलाय, हुकुमशाही इथे चालणार नाही 😡 सरकार कोणतंही असो ,पण,जर जनतेच्या हिताचे काम सरकार करत असेल तर जनता आपोआप पाठिंबा देणे,पण,जर कोणते सरकार या लोकशाही देशात हुकुमशाही गाजवून जनतेला भरकवटत असेल तर लोकशाही काय असते हे आम्ही जनता नक्कीच सांगू😡 कागदोपत्री योजना व त्यांचे आकडे चांगले दाखवतात पण, वास्तवात परिस्थिती वेगळी आहे, आणि जनतेची दिशाभूल होतेय , संवाद साधायच्या ऐवजी मीच खरा ही हुकुमशाहीची लक्षणे आहेत....या दिखाऊ विकास यात्रेला विरोध होणं गरजेचं आहे... अधिकारी लोकांची चूक नाही,कारण, त्यांना आदेशानुसार वागावे लागते, त्यांना पाणी द्या ,पण,ती विकास यात्रेला विरोध करा.....तुकाराम मुंडे सरांसारखे अधिकारी क्वचित असतात ...🙏

  • @laxmanchandane8504
    @laxmanchandane8504 ปีที่แล้ว +110

    लोकमत सगळ्यात आधी तुमचे अभिनंदन सर्व मीडियाचा आवाज दाबला असताना सरकारच्या विरोधातील बातमी तुम्ही दाखवली. ग्रेट जॉब मित्र

  • @SM-00987
    @SM-00987 ปีที่แล้ว +427

    शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिल तो गुरगूरल्या शिवाय राहणार नाही. याचं एक उधारण🔥💙

    • @kdeshmukh2009
      @kdeshmukh2009 ปีที่แล้ว +4

      Mag tu ka arakshanacha bharosyawar
      shiksan ghet ahe
      Jai Shivray❤

    • @arushkamble8724
      @arushkamble8724 ปีที่แล้ว

      Maratha samaj arakshan bhik ka magt ahe mag​@@kdeshmukh2009

    • @jayho....
      @jayho.... ปีที่แล้ว

      ​@@kdeshmukh2009...🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦.....lagli yachya budala aag....

    • @VidzMG
      @VidzMG ปีที่แล้ว +3

      ​@@kdeshmukh2009
      Gobarbhakt nahit sagle lok

    • @anilrathod7584
      @anilrathod7584 ปีที่แล้ว

      ​​@@kdeshmukh20092000 वर्ष घेत होते तेव्हा नाही आठवलं..जिरली का ७० वर्षात😂भाजपचा प्रचार करायचं असेल तर तुझ्या खिशातून दे ना पैसे..

  • @dnyanukamble6737
    @dnyanukamble6737 ปีที่แล้ว +67

    संविधानाने दिलेल्या अधिकाराचा फायदा असा मिळतोय बोलण्याचा अधिकार 😊

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 ปีที่แล้ว +143

    भावा तुझ्या सारखे जागरूक तरूणांची गरज आहे देशाला
    लोकमत ला धन्यवाद

  • @nestorrebello3146
    @nestorrebello3146 ปีที่แล้ว +700

    हलकट आणि निर्लज्ज सरकार

    • @hm..hindusthani
      @hm..hindusthani ปีที่แล้ว

      Yes ☺️ मागील 70 वर्षे सत्ता उपभोगत जनतेच्या व देशाच्या हिताची कामे न करता 😕 फक्त नि फक्त जनतेच्या पैशांवर डल्ला मारून ☹️ स्वतःचं गांधी परिवार मोठं करणारं पप्पू काँग्रेस पार्टी सरकार 👍👍👍😐😐☺️

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 ปีที่แล้ว +5

      Rath aag g lava

    • @swapnilzore8063
      @swapnilzore8063 ปีที่แล้ว +3

      1 no. Bhava

    • @rmore6994
      @rmore6994 8 หลายเดือนก่อน

      Tuze Kay nuksan zale galit ale rajkaran karu naka Rashtra pradham

    • @pravinsarode143
      @pravinsarode143 8 หลายเดือนก่อน

      काँग्रेस तर पैसे त्या बार बाला वर खर्च करत होती 😍😍😍

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว +326

    एकटा वाघाने हवा टाईट केली न राव😂😂😂😂सगळ्या अधिकारी लोकांची😂😂😂😂😂😂याला म्हणतात " संविधान चा अभ्यास"👏👏👏👏👏

    • @santoshsarvade5116
      @santoshsarvade5116 ปีที่แล้ว +1

      👍👍👍👍

    • @gazetteepostman
      @gazetteepostman ปีที่แล้ว

      आक्कासाहेब, त्या अधिकाऱ्याला संविधानाचा अभ्यास नाही नाहीतर त्या राजकीय कुत्र्याच्या पिल्लाला भूंकण्याची संधी दिली नसती..

    • @namitasonde1789
      @namitasonde1789 ปีที่แล้ว +1

      🤝👍💯

    • @bhivasanevishnu
      @bhivasanevishnu ปีที่แล้ว

      Beta he adhikari aani rajkarni chya nadayla lagla ki kadich karect karyakram hoto te mahit padat nahi 😅😅😅

    • @anilrathod7584
      @anilrathod7584 ปีที่แล้ว +9

      ​@@bhivasanevishnugandit शेपूट घालून जगल्यापेक्षा वाघासारखे जगायचे😂😂

  • @dataholic123
    @dataholic123 ปีที่แล้ว +148

    This is called real आंबेडकरवादी..✨

    • @740surenkale
      @740surenkale ปีที่แล้ว +2

      Democracy*

    • @Ambitious-e9w
      @Ambitious-e9w ปีที่แล้ว +4

      लोकशाही म्हणा साहेब.

    • @ent961
      @ent961 8 หลายเดือนก่อน

      Correct 🎉

  • @santoshwankar-ym5sd
    @santoshwankar-ym5sd ปีที่แล้ว +80

    या तरुणाला लोकशाहीचा खरा अर्थ समजला आहे. हे is right Person. Hats off bro.

  • @dhananjaygavit7818
    @dhananjaygavit7818 ปีที่แล้ว +347

    लोकमत चे आभार बातमी तरी लावली बाकी मीडिया वाल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @sanjajkamble8499
      @sanjajkamble8499 ปีที่แล้ว +6

      बाकीच्या मीडिया वाल्यानी 50% खोके मिळाले असतील

    • @styleee449
      @styleee449 ปีที่แล้ว +5

      Lokmat nahi lavkar tar kon lavkar? Baki sagle Godi media ahet..

    • @deepmalapatil509
      @deepmalapatil509 ปีที่แล้ว +4

      बाकी विकत घेतले असणार भाजप वाल्यांनी

  • @swatinare4536
    @swatinare4536 ปีที่แล้ว +496

    हेच सत्य आहे... लोकांना कळले पाहिजे.. मीडिया ने हे दाखवले पाहिजे

    • @subhashkhandekar600
      @subhashkhandekar600 ปีที่แล้ว

      मिडिया चोर आहे त्यामुळे त्यांच्या खिशात आहेत.

    • @namitasonde1789
      @namitasonde1789 ปีที่แล้ว +5

      मीडिया विकत घेतलेली आहे ना त्यांनी कसे दाखवतील लोकांना

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 ปีที่แล้ว

      मीडिया ची तेवढी हिमत तर पाहिजे,.मीडिया वाले सर्व म्हणजे, विकत घेतलेले शाम,ते मालकाचे गुणगान करणार.एक साधे उदा आहे .चाळीस आमदार,विमानाने सुरत , गोहाटी ,गोवा फिरले तिन्ही शहरात महागड्या हॉटेल पूर्ण बुक केल्या,, व इतर खर्च, पण एकही मीडिया वांल्याची हिमत झाली नाही,नुसते विचारण्याची ,,की हा करोडो रुपये खर्च कोणी केला व जनतेच्या टॅक्स मधून केला की अन्य मार्गातून ,म्हणून असे तरुण पुढे यायला लागलेत.

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh ปีที่แล้ว +23

    ऐक नंबर दादा हे सरकार घानेरड राजकारण करतय नैतिकता थोडी ठेवा जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे जयभीम ❤❤❤❤❤

  • @umeshjadhav5828
    @umeshjadhav5828 ปีที่แล้ว +147

    जय भीम ❤ फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली ताकद एक आंबेडकरवादी वापरू शकतो . मित्रा तुझा आम्हाला अभिमान वाटतो 🇮🇳💙💙💙💙💙

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 ปีที่แล้ว +95

    तुला salute भावा .....
    चांगलीच तासली त्यांची.....

  • @manojshinge1467
    @manojshinge1467 ปีที่แล้ว +71

    प्रश्न विचारणारा अतिशय सत्य बोलत आहे

  • @roshanshinde6676
    @roshanshinde6676 ปีที่แล้ว +10

    एक नंबर बोललास भाऊ तुला मानाचा जय भीम जय भारत

  • @satishchavan1749
    @satishchavan1749 ปีที่แล้ว +55

    महाराष्ट्रातील तरूण वर्ग सज्ञांनी झाले आहे, हे या गोष्टी वरून दिसून येत आहे. असेच गावा गावातुन तरूण तयार होणे गरजेचे आहे. धन्यवाद, खुप छान काम केलेस माझ्या मुला. खुप छान.

  • @Party_Line
    @Party_Line ปีที่แล้ว +155

    बाबासाहेबांचा निर्भीड लेक, खरा वैचारिक वारस - राजवैभव सर,
    #जय_भीम_जय_संविधान ✊🙏

  • @SachinPatole-n2z
    @SachinPatole-n2z ปีที่แล้ว +292

    शाब्बास पठ्या असच जाब विचारलं पाहिजे प्रत्येकाने 👍🏻

    • @YashwantPatil-cr2pi
      @YashwantPatil-cr2pi ปีที่แล้ว +4

      शाब्बास पटया,योग्य सवाल केलापायजे,

  • @vishnuathawale551
    @vishnuathawale551 ปีที่แล้ว +9

    सलाम भावा तुझ्या ज्ञान बुध्दीला. सत्य मेव जयते.❤❤❤❤

  • @vilaspujare3813
    @vilaspujare3813 ปีที่แล้ว +72

    भावा तूझ्या हिंमतीला लाख लाख सलाम 👍👍

  • @T.powerman07
    @T.powerman07 ปีที่แล้ว +52

    आता तरुणांचे विचार योग्य दिशेने जात आहेत. खूप छान भाऊ अगदीं बरोबर बोललास. आता प्रत्येक तरुणाने स्वताच्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे.

  • @nileshbhosale7024
    @nileshbhosale7024 ปีที่แล้ว +107

    देशाचे उद्याचे भविष्य आणि सजग नागरिक जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vir.sarvgod.358
    @vir.sarvgod.358 ปีที่แล้ว +55

    असा दम फक्त कोणाच्यात आहे सगळ्यांना समजलं असेल 🔥🔥🔥🔥

    • @bharatmatakijai7217
      @bharatmatakijai7217 10 หลายเดือนก่อน

      मराठा

    • @akshayhajare8769
      @akshayhajare8769 9 หลายเดือนก่อน +5

      Are to mulga swatala bhartiy mhnto...ani tumhi jat sangtay ...techi mehnat panyat ghatli tumhi

  • @shrikantnemane8138
    @shrikantnemane8138 ปีที่แล้ว +124

    जिंकलास भावा

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312

    ' शिका , संघटीत व्हा , समाज जाग्रुत करा ' हा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश या आंबेडकरवादी तरुणाने आज अखंड भारतात पोहचविला याबद्दल राजवैभव याचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐.
    यातुन त्याने ' डरो मत ' हा संदेश सर्व बहुजनांमध्ये पोहचविला आहे .
    जय भीम , जय आदिवासी 💪💪💪.

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 ปีที่แล้ว +580

    सोन्यासारखं पोरगं आहे.......Love You So much❤️❤️✊✊

    • @gazetteepostman
      @gazetteepostman ปีที่แล้ว +4

      उडवून घेतोस का मागणं 😂

    • @arvindatale5782
      @arvindatale5782 ปีที่แล้ว

      हेच शिक्षण संस्कार दिले का तूझ्या आईने!​@@Kalbherav8828

    • @ramchandranikam-223
      @ramchandranikam-223 ปีที่แล้ว +17

      ​@@gazetteepostmanतो मुलगा तुझ्या मोदी यांच्यावर वुढत आहे तेवढं बस की दादा.

    • @gazetteepostman
      @gazetteepostman ปีที่แล้ว

      @@ramchandranikam-223 म्हणजे तुझ्या घरचे राहुल गांधीकडे रात्रपाळीला आहेत तर ... 😝

    • @Xztb7930
      @Xztb7930 ปีที่แล้ว

      ​@@gazetteepostman😂😂😂😂

  • @Jai_Hind_1
    @Jai_Hind_1 ปีที่แล้ว +36

    Salute to brave boy..
    This reminds Chatrapati Shivaji's swarjya and his Mavle. ❤

  • @kisanpise1632
    @kisanpise1632 ปีที่แล้ว +91

    राजवैभव यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

  • @sanjayjadhav9627
    @sanjayjadhav9627 ปีที่แล้ว +165

    असे प्रश्न विचारणारे प्रत्येक मतदार पाहिजेत. मतदार जागा हो, संविधानचा धागा हो. जय संविधान 🙏🏻

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew ปีที่แล้ว +345

    दिसली का संविधान चीं ताकत... जय संविधान जय भारत... 👍🏻🇮🇳

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 ปีที่แล้ว +3

      तेच सविंधान ची वाट लावली, बोलणाऱ्या ला जेल, विरोधकांना संसदे तून निलंबन

    • @abwcreater5704
      @abwcreater5704 ปีที่แล้ว +3

      ​@@sangeetajamgade3039तो निघणार बाहेर तु टेन्शन नको घेऊ

  • @pralhadpandit5937
    @pralhadpandit5937 ปีที่แล้ว +4

    बरोबर प्रश्र विचारला
    मी तुझ्या शी सहमत आहे
    आणि लोकांचा ही तुला पाठींबा असेलच
    जय संविधान

  • @sanjaymali2870
    @sanjaymali2870 ปีที่แล้ว +105

    भावा तुझ्या हिंमत लाख लाख सलाम.

  • @AjayAnasane-e7s
    @AjayAnasane-e7s ปีที่แล้ว +186

    हेच तर हुकुमशाहीची सुरुवात आहे,जागे व्हा

  • @parshuramkattimani2934
    @parshuramkattimani2934 ปีที่แล้ว +78

    तुझ्या धाडस वृत्ति ला खूप खूप धन्यवाद भावा. जय भीम जय शिवराय 🫡🙏🫡 thank you लोकमत 🙏👌

  • @digambarhan1966
    @digambarhan1966 11 หลายเดือนก่อน +3

    एकदम बरोबर आहे भावा. मी आहे तुझ्यासोबत 💪💪💪💪

  • @PanchshilaMeshram-i3h
    @PanchshilaMeshram-i3h ปีที่แล้ว +122

    प्रश्न छान विचारले, ही आहे बाबासाहेबानी भारताला दिलेल्या संविधानाची ताकत, जयभीम, जय संविधान जय शिवराय 🙏🏻🙏🏻

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 ปีที่แล้ว

      ते पवित्र संविधानच सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना डोळ्यात सळत आहे.

  • @nitinkhade6917
    @nitinkhade6917 ปีที่แล้ว +95

    सत्य त्रासदायक असतं विजय मात्र सत्याचा होतो.

  • @Dilwala2.0
    @Dilwala2.0 ปีที่แล้ว +24

    अशी हिम्मत फक्त आणि फक्त #बाबासाहेबांची प्रेरणा च देवू शकते. ज्यांचा रक्तात #बाबासाहेब असतात, ते कधीही न्याय्य प्रश्नासाठी स्वतःची पर्वा न करता, संघर्षाला सामोरे जातात त्याचेच हे एक उत्तम उदाहरण !
    Hat's off to this brave Guy!

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ ปีที่แล้ว +10

    युवकांनी असेच पुढे यायला पाहिजे...

  • @mohitearc22
    @mohitearc22 ปีที่แล้ว +367

    ह्या तरुणसारखे भारतातील सर्व युवा वर्गाने ठरवलं तर मोदी सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही 😢😢 हा महाराष्ट्र आहें, mp, up, bihar नाही इथे प्रश्न विचारले जातात👍👍जय महाराष्ट्र🙏🙏

    • @hm..hindusthani
      @hm..hindusthani ปีที่แล้ว +5

      🤔🤔🤔🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 फक्त अशी स्वप्न पहा 😐 ते पण दर निवडणुकीत 😬

    • @ssarang4141
      @ssarang4141 ปีที่แล้ว +25

      ​@@hm..hindusthani🍉🍉🍉🍉🍉२०२४ महाराष्ट्र...आम्ही वाटच बघतोय... भाजप हटाव देश बचाव

    • @namdeochimane7321
      @namdeochimane7321 ปีที่แล้ว

      लाथा घालुन हाकलवायचे.... जगाच्या पाठीवरील जागतिक खोटारडे, जहाल विषारी आणि कपटी लोक या देशात नको रे बाबा..हाकला यांना देशातुन...

    • @nandkumarpatil3097
      @nandkumarpatil3097 ปีที่แล้ว +2

      Great Job ❤

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 ปีที่แล้ว

      ​​@@mrperfecttayyabsayyad4877आणि भाजप चे महाजन आणि भाजपचे इतर लोक त्या तुंबलेल्या पाण्यात फोटो सेशन करत बोटीतून फिरत होते

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 ปีที่แล้ว +222

    याला म्हणतात संविधानाची ताकत भाऊला कडक सलाम 👍🙏
    जय संविधान, जय भीम 🙏

    • @KolhapurkarMaratha
      @KolhapurkarMaratha ปีที่แล้ว +1

      Sanvidhan gel khadyat

    • @atulsawant618
      @atulsawant618 ปีที่แล้ว

      ​@@KolhapurkarMaratha ye lavdya neet bol

    • @Rk-rt7cg
      @Rk-rt7cg ปีที่แล้ว +6

      फक्त बाबांचं नाव आहे म्हणून संविधान संविधान करू नका प्रश्न विचारायला सुध्दा अक्कल आणि हिंमत लागते 😂

    • @atulsawant618
      @atulsawant618 ปีที่แล้ว +3

      @@Rk-rt7cg Tula kiti akkal ahe sang bagu Article 17 kay sangtay ala mota shana yet Comment karyla

    • @pravinpawar6343
      @pravinpawar6343 ปีที่แล้ว

      ​@@KolhapurkarMarathakay re yedzavya kay manto tu,tuji jeebh yevdi bolte na,ti sanvidhanamule,nahitar manusmriti madhe jeebh kapaychi saja ahe , अक्कल काय gudghyat ahe काय.

  • @ReadToLearn-qb1xm
    @ReadToLearn-qb1xm ปีที่แล้ว +29

    बाबासाहेब बोलले होते जेव्हां देशापेक्षा एखादा व्यक्ती मोठा व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा लोकशाही धोक्यात येते.याबद्दल आवाज उठवणे खूप गरजेचे होते धन्यवाद भावा तुझं खूप खूप अभिमान😊

  • @bhaktisangeet1616
    @bhaktisangeet1616 ปีที่แล้ว +9

    आणि मीडिया नी असे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा ही विनंती... गरज आहे आपल्या सामान्य लोकांचे डोळे उघडण्याची....🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinP1451
    @sachinP1451 ปีที่แล้ว +49

    खूप परखड सत्य मांडलय या युवकाने..🎉 सरकार आणि अधिकाऱ्याला प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन 🎉

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 ปีที่แล้ว +54

    आजचे वास्तव,स्पष्ट आणि परखड शब्दात मांडणारा संविधान अभ्यासक...काय चाललंय सगळं हे जागरूक नागरिक म्हणून प्रत्यकाने लक्षात घेण्याची गरज आहे.👍🇮🇳

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 ปีที่แล้ว +622

    जनता महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि दुष्काळाने त्रस्त आहे.

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 ปีที่แล้ว +17

      He andha bhakt na samajel ka?

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 ปีที่แล้ว +15

      ​@@amitawalavalkar292andh bhakt swata kuthe kamavun ghar chalavatat. Te bapachya kamai var khatat aani mera desh badal Raha hai chya bata kartat

    • @ravikumarnawghare2888
      @ravikumarnawghare2888 ปีที่แล้ว +3

      Good. Jay. Bhim. Jay. V. B. A.

    • @ajaytroy
      @ajaytroy ปีที่แล้ว +2

      ​@@CineHeist😂😂...sarkari paishani chalu hoti ka yatra?

    • @MG-zw6rx
      @MG-zw6rx ปีที่แล้ว

      ​@@ajaytroyमोदींच्या नावाने काँग्रेसच्या गुलामाची एवढी का जळते काही कळत नाही राव. जेंव्हा सरकारी जमिनी, संस्था, खेळ यांना नेहरू आणि गांधीच नाव दिले जात होते तेंव्हा हे कुठे झोपले होते. भारत जोडो यात्रेत किती खर्च झाला होता आणि कोणी केला होता कोणी सांगेल मला? आणि तो त्यांनी स्वतांनी केला होता तर एवढा पैसा आला कुठून? मग तोच पैसा गरिबांच्या भल्यासाठी का वापरला नाही काँग्रेस ने!देशात कुठेही एखादी चुकीची गोष्ट घडली कि मोदीच्या नावाने शिव्या द्यायच्या. आणि चांगले झाले की मोदीने थोडेच केलंय विचारायचे. हि कुठली मानसिकता आहे.🤔

  • @vilasgaikwad66
    @vilasgaikwad66 ปีที่แล้ว +3

    सही बात कही आपने हर भारतीय नागरिकों यह बात सोचने चाहीये.हैसे युवा हर ग्रामपंचायत में होना चाहिए.और हर भारतीय नागरिकों का यह काम हैं

  • @swapniltamanekar3230
    @swapniltamanekar3230 ปีที่แล้ว +49

    अभिनंदन भावा सत्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी असेच प्रत्येकाने जागरूक असणे गरजेचे आहे

  • @nitinkamble1142
    @nitinkamble1142 ปีที่แล้ว +73

    शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो पिणार तो गुरगुरणारच. जय भिम 🙏🏻

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m ปีที่แล้ว +37

    ही बातमी लोकमतने लावल्याबद्दल धन्यवाद

  • @PrintTechandMore
    @PrintTechandMore ปีที่แล้ว +4

    वारे मेरे भगतसिंग... जय हिंद....
    जोपर्यंत जनता हुशार होणार नाही तोपर्यंत असे राज्य करणारे अनेक जण येतील.....

  • @SatishIngale-we4sq
    @SatishIngale-we4sq ปีที่แล้ว +54

    असे चांगले तरून समाजाला दिशा देत असतात.असे राजकारणामधे तरुन पाहीजे भावानो, शिक्षण हे वाघिनिचीचे दुध आहे 💯 जो शिकतो तो असाच दहाडतो,गरजतो ,भाई 💯 सेलुट तुला 👍.....

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 ปีที่แล้ว +125

    ह्या देशाची प्रगती फक्त ✍️🙏डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांवर चालणारे जनता/लोकं न्याय देऊ शकते 🙏✍️✍️

  • @being-suraj3477
    @being-suraj3477 ปีที่แล้ว +244

    अन्यायाविरुद्ध फक्त्त आणि फक्त्त जयभिम वाले बोलू शकतात... बाकीचे सगळे तोंडात बोळे घालून बसतात.. जयभिम दादा 🙏🙏🙏

    • @jitua394
      @jitua394 ปีที่แล้ว +8

      Correct bhau khara aahe 👌🏻👍👍👍

    • @krishnakapure3203
      @krishnakapure3203 ปีที่แล้ว +3

      राईट भाई

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว +2

      True

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +6

      मी मराठा आहे आणि तुम्ही शंभर टक्के सत्य बोलत आहात. जय शिवराय जय भीम

    • @sagar5690
      @sagar5690 ปีที่แล้ว +2

      He khar aahe ... 100% khar aahe

  • @sanjaya9461
    @sanjaya9461 ปีที่แล้ว +6

    वा रे भावा मन जिकंलस. जय भीम जय संविधान 🙏🙏

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 ปีที่แล้ว +463

    या तरुणाने योग्यच केले, भाजप जसे काय आपली वडिलोपार्जित मालमत्ता‌च जनतेला फुकट वाटून,जनतेवर ऊपकारच करत आहेत,अशा आविर्भावात हे सरकार वागत आहेत ❤👍👍👌👌

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 ปีที่แล้ว +2

      Mag Congressne kay kele hote.

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 ปีที่แล้ว +1

      ​@@hemanthb9723काँग्रेस मनमोहन सिंग सारखा अर्थतज्ज्ञ दिला म्हणून लोक महागाई पासून तरी वाचत होते अंधभक्त भीक मागतील पण सत्य समजून नाही घेणार 😂😂

    • @KondibaMundhe-fn6le
      @KondibaMundhe-fn6le ปีที่แล้ว +19

      ​@@hemanthb9723
      Bhadkhau, Cong. ni ase kahihi kele nahi? , jantela khote Ashvasane dileli nahi?

    • @discostation4539
      @discostation4539 ปีที่แล้ว

      are zavnyadichya... congress ne kel aast tr modi la ubaraychi garaj nhvti
      @@KondibaMundhe-fn6le

    • @jitua394
      @jitua394 ปีที่แล้ว

      ​@@hemanthb9723tu chatya aahes 🍌🍌🍌

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p ปีที่แล้ว +31

    सलाम या तरुणाला असे तरुण तडफदार माणसं असली पाहिजे

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 ปีที่แล้ว +46

    हया तरुणाची हिमतिला सलाम❤❤❤❤❤

  • @subhashhapse7749
    @subhashhapse7749 ปีที่แล้ว +3

    वा..... ग्रेट भावा.. मानलं तुला....
    जय भीम जय संविधान......

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 ปีที่แล้ว +19

    तुला लाख लाख धन्यवाद
    तूझे धाडस तुझी कायदा आणि भारतीय नागरिक म्हणून त्याचे हक्क आणि त्याविषयी असणारी जागरुकता कौतुकास्पद आहे.
    जय भीम जय भारत जय संविधान.

  • @tushartu537
    @tushartu537 ปีที่แล้ว +37

    वैभव तुझ्या सारखं सगळ्यामध्ये वैभव आलं पाहिजे जे ठाम पणे लोकशाही देशात सरकारी वेवस्थेला प्रश्न विचारले जय संविधान भावा तुला मानाचा जय महाराष्ट्र 🙏

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw ปีที่แล้ว +61

    कोल्हापूर कर रॉक❤❤❤

  • @user-ro5xo8qrpl
    @user-ro5xo8qrpl ปีที่แล้ว +2

    एकदम बरोबर आहे भाऊ

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 ปีที่แล้ว +123

    असा विरोध गावागावातून व्हायलाच पाहिजे.

  • @sanghmitrawasnik8799
    @sanghmitrawasnik8799 ปีที่แล้ว +37

    अभिनंदन बेटां ऐक जागरूक नागरिक म्हनून भुमिका,सविंधान नाच्या दायरयात राहुन, प्रश्न..जय भिम भावा❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @alkachakranarayan2304
    @alkachakranarayan2304 ปีที่แล้ว +98

    चला आजची पिढी संविधान साक्षर होत आहे यासाठी या माझ्या भावाला मानाचा कडक जय भीम 🙏🙏🙏

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त 🙏🙏🙏 दादा.... एका गोष्टीचा अत्यंत आनंद होत आहे....की जनता आता एकवटलेली आहे व प्रश्न विचारू लागली आहे 🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद दादा 🎉🎉🎉

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. ปีที่แล้ว +40

    अभिनंदन भाऊ तुमचे अगदी योग्य आहे भारत सरकारच्या योजना असेच पाहीजे

  • @chetan4055
    @chetan4055 ปีที่แล้ว +486

    Great Job Mitra👍👍👍
    BJP Ki Garuntee bole to Mehangai

  • @nileshbelose2461
    @nileshbelose2461 ปีที่แล้ว +200

    Great job 👏

  • @rajurathod3552
    @rajurathod3552 ปีที่แล้ว +2

    राज वैभव मनःपूर्वक आभार

  • @amol_ahire
    @amol_ahire ปีที่แล้ว +36

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिला तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही❤

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 ปีที่แล้ว +47

    कोल्हापूर ही समतेची भुमी आहे जय जोती जय शाहू जयभीम🎉🎉

  • @anilmore3394
    @anilmore3394 ปีที่แล้ว +38

    जबरदस्त भाऊ ✊✊✊

  • @rameshwarmahekar-2439
    @rameshwarmahekar-2439 ปีที่แล้ว +9

    जय संविधान। जनतेच्या पैस्यांचा गैरवापर कधी थांबणार!!!

  • @dineshkhale4046
    @dineshkhale4046 ปีที่แล้ว +31

    या तरूणाचे खुप खुप आभार खुप चांगले मुद्दे मांडले.

  • @nitingaikwad9017
    @nitingaikwad9017 ปีที่แล้ว +50

    शाब्बास भावा युवक लोक तयार झाली तरच लोकशाही टिकेल

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 ปีที่แล้ว +26

    लई भारी

  • @deepakmore7891
    @deepakmore7891 10 หลายเดือนก่อน +1

    राज वैभव अभिनंदन तूझ्या सारखे युवा प्रत्येक घरात ,गावात देशात तयार झाले पाहिजेत

  • @pawanshende6097
    @pawanshende6097 ปีที่แล้ว +36

    क्रांती ही तरूणच करू शकतात

  • @navnathsaple9088
    @navnathsaple9088 ปีที่แล้ว +37

    तुमच्या सारखी माणसं प्रत्येक गावामध्ये असावीत. जय शिवराय. .

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 ปีที่แล้ว +41

    माहिती रजा सोबत आलेल्या कर्मचारी यांना डोके ठिकाणावर आहे का जर एखाद्या युक्ती जर प्रश्न विचारत असेल तर त्यांचे उत्तर देणे अपेक्षित आहे मात्र ते कर्मचारी त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत त्यांचा मी निषेध करतो

  • @pranitrane7757
    @pranitrane7757 10 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे भावा