सत्यनारायण पूजेचे असत्य स्वरूप - डॉ. अशोक राणा | Satyanarayan Puja Myth & Truth - Dr. Ashok Rana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 51

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 2 วันที่ผ่านมา +10

    हिंदु धर्मा त मन शांती साठी पूजा केली जाते माणसं ना कुठे तरी आधार लागतो डॉक्टर सुद्धा शेवटी सांगतो आत परमेश्वराच्या हातात आहे तो परमेश्वर सर्व धर्माचा असू शकतो

  • @AmitKambal
    @AmitKambal 2 วันที่ผ่านมา +1

    आभारी आहोत ़जयभीम नमो बुदधाय

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 วันที่ผ่านมา +2

      बुद्ध धर्म आणि गौतम बुद्ध हे पात्र काल्पनिक आहे

  • @jayshrimane3720
    @jayshrimane3720 วันที่ผ่านมา +4

    खररी माहिती सांगितल्यावर राग का येतो बरं. जे असत्य आहे ते कधी ना कधी बाहेर येतच असते. टीका करणाऱ्यांनी सत्यनारायणाची पूजा केल्यावर अंतर मन शुद्ध होते का महे स्वतः तपासावे. उगीच चुकीचे आरोप करण्यात अर्थ नाही. अभ्यास करूनच व्हिडिओ केले जातात.

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 วันที่ผ่านมา +1

      तुमचे संपूर्ण आरक्षण‌ रद्द झालेच पाहिजे आता खुप झाले तुमचं.‌ हिंदूराष्ट्र होणारच कोणत्याही परिस्थितीत होणारच. बुद्ध, आंबेडकर भगावो देश बचाओ.
      जय श्रीराम, जय शिवराय, जय हिंदुराष्ट्र ♥️

  • @damankatre6127
    @damankatre6127 วันที่ผ่านมา +2

    कोणत्याही धर्मात पूजा ही असत्या वरच अवलंबून आहे ती फक्त हिंदू धर्मात आहे असं नाही.

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 2 วันที่ผ่านมา +5

    Sir आपल्याला विनंती आहे.. मतृदेवतेचा इतिहास chya मालिकेत तुळजमातेचा घ्या

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 วันที่ผ่านมา +2

      तु काय लिहिले आहे स ते तुझे तुला तरी कळले आहे का 😂 नीट लिही अगोदर 😂😂😂जय भवानी जय शिवाजी

  • @vijayspalsanbkar8341
    @vijayspalsanbkar8341 วันที่ผ่านมา +1

    डॉक्टर साहेब आपले कार्य अप्रतिम आहे आपण आपला एक इंटरव्यू सायन्स जर्नी या चॅनलला द्यावा जय भीम...

  • @ashokkasalkar279
    @ashokkasalkar279 2 วันที่ผ่านมา

    🙏नमस्कार गुरुदेव 🙏

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 2 วันที่ผ่านมา +2

    Great work sir ❤❤❤

  • @पुरोगामीविचारमंच
    @पुरोगामीविचारमंच 2 วันที่ผ่านมา +2

    एवढी महत्त्वाची माहिती आहे परंतु सरांचा आवाज किंवा मुलाखत घेणाराचा दोघांच्याही आवाजाला क्वालिटी चांगली नाही तेव्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये हे लक्षात घेऊन बदल करावा ही विनंती...

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 วันที่ผ่านมา

    आवाजाची स्पष्टता ठेवा ऐकू येत नाही बरोबर,अशी अमूल्य माहिती मिळत नाही, समोरासमोर बसून मुलाखत घेतली तर अतिउत्तम होईल

  • @jayshrimane3720
    @jayshrimane3720 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती देत आहात सर. अशीच माहिती देत राहिला आता तर अंधश्रद्धा अज्ञान संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 วันที่ผ่านมา

    कर्मकांडावर खूप हिंदू महिला खर्च करत आहेत, उपवास ठेऊन आजारी पडतात त्यांचा दवाखाना खर्च वगैरे कोणी मार्गदर्शन करत नाही,वैभव लक्ष्मी व्रत करतात...वैभव खरच येत का

  • @ratnakarnachankar6070
    @ratnakarnachankar6070 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता झोपेतून जाग आली काय की सवंग लोकप्रियता मिळवण्याचा मार्ग.

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    जर परमेश्वराच्या हातात असेल तर ऊपचारा साठी त्याच्याकडे नेले असते तुमच्या दवाखान्यात कशाला आणले असते असे डॉक्टरांना बोला म्हणजे डॉक्टर असे कधीच म्हणणार नाही
    की माझे प्रयत्न करतो बाकी सर्व वरच्याच्या हातात

  • @abhay0683
    @abhay0683 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्यनारायण पूजा हा बिज़नेस आहे

  • @vishnutanpure9460
    @vishnutanpure9460 วันที่ผ่านมา +5

    हिंदू धर्माची सहिष्णुता ओळखून लोक काहीही धर्माबद्दल भरायला लागले इतर धर्माबद्दल बोलून दाखवा दुसऱ्या दिवशी फोटोला हार असेल हे तुम्हाला माहीत असल्यामुळे इतर धर्माबद्दल तुम्ही बोलत नाही फक्त सहिष्णुता पाळणार्‍या हिंदू धर्मावर उठाव त्यांनी चर्चा करावी जरा इतर धर्माबद्दल बोलून दाखव मग तुला कळेल

  • @devilcst
    @devilcst วันที่ผ่านมา

    Sir तिबेटी साहित्यात 11 व्य या शतकात गौतम बुद्धाची 1000 नावे आहेत त्यात प्रामुख्याने नारायण, विष्णू, अमिताभ पुरुषोत्तम, नारोत्तम, नरसिंह, भारत, हरी आणि भारत म्हणून कदाचित भारत विश्र्वागुरू म्हणतात

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 วันที่ผ่านมา +2

      हिंदू सनातन धर्म हा बुद्ध धर्माच्या आधिपासुन अस्तित्वात आहे.

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm วันที่ผ่านมา +5

    या ल़ोकांना सत्य आणि असत्य सांगायला फक्त हिंदू धर्म आणि देव देवता का मिळतात

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 วันที่ผ่านมา

      बुद्ध, आंबेडकर धर्मातील सर्व हिजडे आहेत म्हणून 😂

  • @SunilPadelkar-z9n
    @SunilPadelkar-z9n ชั่วโมงที่ผ่านมา

    दुसरा धर्म हीन आहे. आणि माझा धर्म महान असे सांगून तिजोरी भर.....हे बंद करा.

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 2 วันที่ผ่านมา +7

    वेद,पुराणे हे हिंदू धर्माचे आहेत का 😂😂😂😂काय बोलताय आपण सर..अहो सर्व आर्य वैदिक साहित्य असून हिंदूंनी कोणतेही साहित्य लिहिलेले नाही।

    • @aisakyu7480
      @aisakyu7480 2 วันที่ผ่านมา

      Tu kon ahe , re kutta 😅 ved purana varch hindu dharm ahe , aarya jat kadhu zali😅

  • @shantaramtukaram2084
    @shantaramtukaram2084 2 วันที่ผ่านมา

    विठ्ठल वीर आहे तर मग त्यांच्या हातामध्ये शस्त्र का नाही

  • @aniljha9362
    @aniljha9362 วันที่ผ่านมา

    Kadhi kurran var tikkaa kara

  • @vinaythally6216
    @vinaythally6216 วันที่ผ่านมา +1

    नास्तिक विचार

  • @gurunathbhogate3805
    @gurunathbhogate3805 2 วันที่ผ่านมา

    Yes

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 2 วันที่ผ่านมา +1

    सर आसच मार्गशीर्ष मै वैभव लक्ष्मी चे ऊपवास वृत आहे आहे त्या वर पन विडियो बनवा.
    पंचांच्यांसी च्या आसपा पैल्यांदा नगर जी.ता.श्रीरापूर आशोक नगर ईथुन एक ब्रह्मनाने हे व्रत चालु केले आणी त्या पोरीच्या पुस्तकातुन खुप पैसे कमावले व यशस्वी झालेले पाहून साळगावकर नी ती पोथी कॅलेंडर मध्ये आणले आणि मग झालं सगळीकडे भरभराट झाली वैभव लक्ष्मी व्रत मार्गदर्शन मै...!!!

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 วันที่ผ่านมา

      तुमचे आरक्षण बंद झाले पाहिजे त्यामुळेच तुमची खुप हिंमत वाढली आहे.. आता तुम्ही हिंदू सनातन धर्मात अति लुडबुड करतायेत..‌ आमच्या हिंदू धर्माबद्दल बोललेले खपवुन घेणार नाही

  • @dattatrayinamdar7343
    @dattatrayinamdar7343 2 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार संपूर्ण देशात ही पूजा केली जातेओडीसाला सत्यनारायण मंदिर आहे उतरभारतात ही पूजा केली जाते

    • @Chandrakantzunjar-u4z
      @Chandrakantzunjar-u4z วันที่ผ่านมา

      ती भट रोजगार योजना आहे का??

  • @meenaalhat2058
    @meenaalhat2058 2 วันที่ผ่านมา +3

    इतर घर्मा बद्दल बोलुन दाखवा दोनचार दगड नक्कीच घरावर पडतील

    • @rajeshpagare8889
      @rajeshpagare8889 วันที่ผ่านมา

      ताईसाहेब,
      Problem माझ्या घरात आहे
      मी शेजारी उपाय करू का
      प्रोब्लेम माझ्या धर्मात आहे मग मी मुसलमान, ख्रिश्चन धर्मावर टीका का करू
      माझ्याच धर्मात खूप खूप अनिमियत्ता आहे
      दुसऱ्या ठिकाणी टीका कशाला करू
      कॉमेंट करताना आधी व्हिडिओ नीट बघा
      ज्यांनी यावर टीका केली आहे ते लक्षात घ्या सर्वच्या सर्व ब्राह्मण आहेत
      नुसतेच ब्राह्मण नाहीत तर शास्त्री आहेत
      फक्त मराठी नाही तर पश्चिम बंगाल मधील शास्त्री ब्राह्मण आहेत
      ताईसाहेब,
      Logically विचार करा एवढीच विनंती

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande วันที่ผ่านมา +3

      ​@@rajeshpagare8889बरोबर मी म्हणतो 100व्हिडिओ तुम्ही धर्मात वाईट आहे यावर बनवता पण धर्मात एखादी तर गोष्ट चांगली असेल तर त्यावर एखादा व्हिडिओ का बनत नाही? हिंदू धर्मात एकही गोष्ट नाही असं तुम्हाला म्हणायचं का?

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 วันที่ผ่านมา +1

      ​@@rajeshpagare8889चुप रे, तु जे बोलतो आहेस.. ते आमच्या हिंदू धर्माशीच नीगडीत उगाच हिंदू धर्मातील लोकांना भांडणे लावून देऊ नको.. तुम्ही बुद्ध आंबेडकरचे समर्थक नास्तिक आहात ना.. तुम्ही तुमचं बघा हिंदू धर्माबद्दल वाईट बोलू नका

    • @prakashchorghe3245
      @prakashchorghe3245 วันที่ผ่านมา

      Ya do bhudhi ahe pan vivek nahi

    • @Chandrakantzunjar-u4z
      @Chandrakantzunjar-u4z วันที่ผ่านมา

      सत्य समजून घेण्याची तयारी ठेवा,अन्य था यात आपला सत्या नाश होऊ शकतो

  • @prakashchorghe3245
    @prakashchorghe3245 วันที่ผ่านมา

    He nastik ku vichar ahet

  • @mmdmmd6723
    @mmdmmd6723 2 วันที่ผ่านมา +1

    Koni mi tumachyat satya narayanghalayeuka mhun mage lagat nahi