आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
मित्रांनो सदर व्हिडीओ मध्ये आम्ही जो सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेल्या कामांचा उल्लेख केला आहे तो केवळ आम्ही आजवर गेलेल्या किल्ल्यांना अनुसरून केलेला आहे, तसेच शिवकार्य करणार्या सर्व संघटनांचा आम्हाला आदर आहे व कोणाचाही अवमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नाहिये,शेवटी शिवरायांचा इतिहास जगासमोर ठेवणे हाच आपल्या सर्वांचा हेतू आहे...धन्यवाद..जय शिवराय...🚩🚩
अर्थात व्हिडिओ आवडलाच त्यात काही प्रश्नच नाही....छोटी ने शेवटपर्यंत साथ दिली त्याचे खूप कौतुक. भावा असे फक्त दोन जण जाण्यापेक्षा अजून मोठी टीम कर काळजी वाटते जंगलात जात असता तर.
सिद्दगड बऱ्यापैकी उंच आहे,चढाई देखील उभी आहे..बऱ्यापैकी दमछाक होते.साधारणपणे २.३०-३ तास पकडून चला.. वाटेत पाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे मुबलक पाणी सोबत असुद्या आणि सध्या उन्हाचा तडाखा जास्त असतो त्यामुळे लवकर चालू करा ट्रेक.. स्वतःची व टीमची काळजी घ्या.. बाकी एंजॉय ..जय शिवराय 🚩🙏🏻💯❤️
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवला आहेस. अश्याच व्हिडिओची गरज आहे. खुप खुप शुभेच्छा पुढील व्हिडीओ साठी.
जय शिवराय 🙏🙏🚩🙏🙏
खूप खूप आभार, तुम्ही पाठीवर हाथ ठेवला तर नक्कीच आधार आणि प्रोत्साहन मिळतो...धन्यवाद...जय शिवराय ❤️
खूप छान विडिओ व माहिती👌🏻
आणि त्या दिदीचे तर खूपच कौतुक
धन्यवाद..असच सहकार्य असुदे...जय शिवराय 🚩🚩
मस्त व्हिडीओ बनवला आहे मित्रा जय शिवराय
धन्यवाद..जय शिवराय❤️🚩
Jay shivray🙏
जय शिवराय🚩🚩
Jai shivray
जय शिवराय ❤️🚩
Khup mst ( didi ni pn mst sath dili )❤️✨
आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनपूर्वक आभार..असंच आम्हाला सहकार्य कायम असुद्या..आणि आम्हाला प्रोत्साहन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..जय शिवराय ❤️🚩
शिवाजी महाराज यांनी रायरेश्वर येथे महादेव दर्शन घेतले होते. यासाठी प्रत्येक किल्ल्यावर महादेव दर्शन दिसत असावे.
हर हर महादेव
जय महाराष्ट्र
विचार चांगला आहे...पण गडकिल्ले हे शिवरायांच्या आधी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत..जय शिवराय 🚩🚩
मित्रांनो सदर व्हिडीओ मध्ये आम्ही जो सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेल्या कामांचा उल्लेख केला आहे तो केवळ आम्ही आजवर गेलेल्या किल्ल्यांना अनुसरून केलेला आहे, तसेच शिवकार्य करणार्या सर्व संघटनांचा आम्हाला आदर आहे व कोणाचाही अवमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नाहिये,शेवटी शिवरायांचा इतिहास जगासमोर ठेवणे हाच आपल्या सर्वांचा हेतू आहे...धन्यवाद..जय शिवराय...🚩🚩
Great dear.... अभिनंदन तुला 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद ❤️
सह्याद्री प्रतिष्ठान चे खूप खूप आभार..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान व्हीडिओ बनवला आहेस मित्रा.....!त्यासोबत छान संदेश दिलाय तू 😂
खुपच छान माहिती दिली👌
Bright future...
धन्यवाद..जय शिवराय🚩
अर्थात व्हिडिओ आवडलाच त्यात काही प्रश्नच नाही....छोटी ने शेवटपर्यंत साथ दिली त्याचे खूप कौतुक. भावा असे फक्त दोन जण जाण्यापेक्षा अजून मोठी टीम कर काळजी वाटते जंगलात जात असता तर.
हो हळू हळू टीम वाढते आहे,पण कधी कधी नाईलाजाने एकट्याने देखील जाव लागत.पण पूर्ण काळजी घेईल स्वतःची व टीमची.जय शिवराय🚩🚩
Chatrapati shivaji maharaj aani chatrapti Sambhaji maharaj Sudha bhava❤
💯❤️🚩
जय शिवराय 🚩
भावा पत्या दमला, पण तू स्वतःला सिद्ध केलंस. मस्तच खूप छान व्हिडीओ 🙏
Nice 👍
Nice🔥❤️
Mast bhava...keep it up
जय शिवाराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शिवराय 🚩🚩
👌👌👌 Nice..
👌👌
🚩🙏
Jababdarya takun bomlat firayache,tech treck kartat.
Big fan
किती तास लागले वर चढायला 24 ला भेट देणार आहे .reply please
सिद्दगड बऱ्यापैकी उंच आहे,चढाई देखील उभी आहे..बऱ्यापैकी दमछाक होते.साधारणपणे २.३०-३ तास पकडून चला.. वाटेत पाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे मुबलक पाणी सोबत असुद्या आणि सध्या उन्हाचा तडाखा जास्त असतो त्यामुळे लवकर चालू करा ट्रेक.. स्वतःची व टीमची काळजी घ्या.. बाकी एंजॉय ..जय शिवराय 🚩🙏🏻💯❤️
Camera konta use kelay
Samsung Note 10 Smartphone
Amhi gelo hoto 2 divas