इंद्रपुरीतील राजसभेत सुंदरी आपली कला सादर करते आहे, त्यावर नर्तकी नृत्य करते आहे आणि सर्व सभा हरखून गेलीय. नुसते ऐकत बसावे डोळ्यांसमोर सारखे हे एकच चित्र दिसत आहे. ब्रम्हांडात जशी मधेच अचानक वीज चमकावी तश्या एक एक हरकती (बासरीच्या या शब्दावर) वाह उद्गार निघाला नाही असा एकही माणूस या पृथ्वीतलावर असणार नाही...👌👌👌👌👌
पद्मजा ताई, तल्लीन होऊन गेलोय आम्ही श्यामसुंदर ऐकताना.. रसिकांना तुमच्या सुश्राव्य गायनाचा लाभ निरंतर मिळण्यासाठी असेच ईश्वर आपल्याला प्रदीर्घ निरोगी दीर्घायुष्य देवों, हीच प्रार्थना..❤😊🙏
इंद्रपुरीतील राजसभेत सुंदरी आपली कला सादर करते आहे, त्यावर नर्तकी नृत्य करते आहे आणि सर्व सभा हरखून गेलीय. नुसते ऐकत बसावे डोळ्यांसमोर सारखे हे एकच चित्र दिसत आहे. ब्रम्हांडात जशी मधेच अचानक वीज चमकावी तश्या एक एक हरकती (बासरीच्या या शब्दावर) वाह उद्गार निघाला नाही असा एकही माणूस या पृथ्वीतलावर असणार नाही...👌👌👌👌👌
अप्रतिम दाद... खूप खूप धन्यवाद अभिजीत ❤
अप्रतिम
वा वा... खूप छान...सुरेल...❤
Such a divine voice you have Tai...
वा अप्रतिम ❤ 2:42
पद्मजा ताई, तल्लीन होऊन गेलोय आम्ही श्यामसुंदर ऐकताना..
रसिकांना तुमच्या सुश्राव्य गायनाचा लाभ निरंतर मिळण्यासाठी असेच ईश्वर आपल्याला प्रदीर्घ निरोगी दीर्घायुष्य देवों, हीच प्रार्थना..❤😊🙏
Wah !! Mesmerizing ❤
खूप सुंदर ताई... 🙏🙏🎼🌹🎊👌👍
धन्यवाद सचिन ❤
Mesmerising Presentation by another Marathi Bhajans Singer . May Pandhri Nath grant her Sucess .
अप्रतिम शब्दच नाहीत👌 कान तृप्त झालेत!!☺️
1 नंबर च काय बघायचं कामच नाही ..👌👌खूपच छान व मधुर श्रवणीय....🙏🏻🙏🏻
केवळ अन केवळ "अप्रतीम" 👏👏
Waah!
Only पद्मजा ताई can justice this song after बाळासाहेब and किशोरी ताई 😍
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद
वा वा वा, अतिशय कर्णमधुर.
Thanks a lot dear
बासरीचा... खरंच सुर भिडला❤️...अप्रतिम
अप्रतिम किशोरी ताईंच गाणं सादर केल्याबद्दल धन्यवाद
फारच छान... सुंदर...
दैवी सूर, अत्युच्च रचना !!!
Waaahh 🙏🏻🙏🏻🙏🏻
Massssssst...
Truly devine 👍
प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट!!!
Thank you so much mavshi
ज्योतीने तेजाची आरती..... स्वर मंजिरीचा दरवळ , केवळ अनुभुती.....ताई बंदिशीचे शब्द कळले नाही
Very deep and Sweet Voice ,Meaning .maaast
खुप छान 👌👌👌❤
Mesmerizing!! 🙏
मनापासून धन्यवाद ईशानी
पावरीचा सूर भिडला
🙏🙏🙏
Excellent.
Sing " GEET GOVIND " of Poet Jaidev
for realisation of u r all wishes and Positivity.
ताई नमस्कार, बंदीशीचे शब्द कळले नाही, काय आहे शब्द
He kontya raagat aahe?
अप्रतिम
अप्रतिम