|| Padmaja Phenany Joglekar | Kaay Tula Vahu | Tribute to Hon.Kusumagrj ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • कविता : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ( वि. वा. शिरवाडकर)
    काय तुला वाहू? मी काय तुला वाहू?
    तुझेच अवघे जीवितवैभव, काय तुला देऊ? ||
    नक्षत्रांच्या रत्नज्योती, तुझिया ओटीवर झळझळती
    दीप रवीचे घरि तुजपुढती, वात कशी लावू? ||
    चतुर फुलारी वसंत फुलवित, तुजसाठी सुमसंचय अगणित,
    कशी लाजरी अर्धसुगंधित, कळी करी ठेवू? ||
    झुलती तव सदनाच्या द्वारी, सांज उषेचे पट जरतारी
    विणतो विधु अंबर चंदेरी, वसन कुठे पाहू? ||
    Credits :
    Video Director : Padmashree Padmaja Phenany Joglekar
    Sincere Thanks : Zarin Daruwala-Sharma (Sarod Player)
    (Dadasaheb Phalke Academy Award Winner)
    * Produced by : B.V.Datar & Pariwar, Nashik
    * Music Director : Girish Joshi
    * Sound Engineer : Avinash Oak
    * Video Editing & Creation : Sonali Borkar

ความคิดเห็น • 31

  • @VijayPatil-wt1qv
    @VijayPatil-wt1qv ปีที่แล้ว +5

    Great. खूप वर्षांनी पुन्हा ऐकलं हे गीत. कान तृप्त करणारा अनुभव.. अशाच अविरत गात राहो आपला गळा. ❤️❤️❤️❤️

  • @surekhadharmadhikari2352
    @surekhadharmadhikari2352 ปีที่แล้ว +3

    नाजुकशा चंद्रकोरीसह स्वरचंद्रिकेचे सूर अक्षरशः सरोवरातील राजहंसा प्रमाणे तरंगत तरंगत थेट मनात झिरपले .... अर्थात कुसुमाग्रजांचे शब्दही तसेच तरल होते . आणि सोनालीताईंचेही कसब वाखाणण्या जोगेच आहे ... खूप छान स्वप्निल वातावरणात गेलं मन🤗🤗 धन्यवाद पद्मजाताई......💞💞💞

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 10 หลายเดือนก่อน

    खूप छान जेव्हां जेव्हां आयकते तेव्हा मुग्ध होउन जाते👌👍

  • @shubhangikulkarni5590
    @shubhangikulkarni5590 ปีที่แล้ว

    अप्रतिम, देव प्रसन्न होवून समोर ठाकला

  • @prakashdeshpande661
    @prakashdeshpande661 ปีที่แล้ว +1

    मी काय तुला वाहू वाहणारे तरी आम्ही कोण आणि व्हायचं तरी काय सारं विश्वेश्वरा तुझं आहे रे आम्ही मात्र नाममात्र नाममात्र
    P.N.Deshpande

  • @amoldeshpande773
    @amoldeshpande773 ปีที่แล้ว

    खुप वर्षांनी ऐकलं ताई अजरामर गीत

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 ปีที่แล้ว +1

    खुपच छान गाणे गायले आहे. पद्मजा ताई खुप सुंदर . पुढील वाटचालीस शुभेच्छा .

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 ปีที่แล้ว

    सुंदर ..सुंदर ....सुंदर !

  • @dattadk2553
    @dattadk2553 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.... खूप सुंदर... आणि एकदम स्वच्छ नितळ असा... खूप खूप नैसर्गिक असा सूर.... खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम...

  • @girishjoshi4091
    @girishjoshi4091 ปีที่แล้ว +1

    क्या बात है .. खूप दिवसांनी २५ वर्षे मागे गेलो .

  • @dilipkarnik907
    @dilipkarnik907 ปีที่แล้ว

    फार श्रवणीय

  • @nandinipethe8006
    @nandinipethe8006 ปีที่แล้ว

    SHREW SWAMI SAMARTH

  • @shobhapingale1037
    @shobhapingale1037 ปีที่แล้ว

    Atishay sumadhur...

  • @RudraKumar
    @RudraKumar 7 หลายเดือนก่อน

    Great,,, Mdm,, 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @amoldeshpande773
    @amoldeshpande773 ปีที่แล้ว

    खप गोड ❤

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 ปีที่แล้ว

    ताई हे गोड स्वर आणि गोड काव्य व त्या वातावरणाला साजेसे व्हिडिओ सादरीकरण यामुळे मन भरून आले खरच धन्य वाटले ताई खूप शुभेच्छा व धन्यवाद आपल्याला🙏🙏🙏🌹

  • @kavitapuntambekar7705
    @kavitapuntambekar7705 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @medhasahasrabudhe7259
    @medhasahasrabudhe7259 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 ปีที่แล้ว

    ग्रेट पद्मजाताई !

  • @shubhangikulkarni5590
    @shubhangikulkarni5590 ปีที่แล้ว

    Tumhala bhetaychi tivra echha aahe

  • @girishjoshi4091
    @girishjoshi4091 ปีที่แล้ว

    राजस्थानात असताना केवळ पेटीवर केलेली ही रचना पुढे वेस्टर्न आऊटडोअर मधे पद्मजा गायली हा भन्नाट प्रवास ....

  • @shivrajsinhgaikwad8533
    @shivrajsinhgaikwad8533 10 หลายเดือนก่อน

    ❤very Beautiful

  • @amrutdesai5887
    @amrutdesai5887 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🤗khup chaan😌😌😌😌

  • @deepashintre3369
    @deepashintre3369 ปีที่แล้ว

    अहा..... शब्दांच्या पलीकडले....... ऐकतच रहावे वाटते...... मनात घुमतोय आवाज..... धन्यवाद पदमजा ताई 🌹❤️

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 ปีที่แล้ว

    अप्रतिम
    हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐

  • @abhijeetraneofficial7007
    @abhijeetraneofficial7007 ปีที่แล้ว

    Atishay surekh geet , gaayan👌👌👌

  • @drpunamrathod6568
    @drpunamrathod6568 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @rupalipatil2546
    @rupalipatil2546 ปีที่แล้ว

    Aha apratim 👌👌 divine voice👌👌👌

  • @gitanjalikapshe-dighekar1210
    @gitanjalikapshe-dighekar1210 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @rajendrabhavsar7643
    @rajendrabhavsar7643 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 ปีที่แล้ว

    खूप सुंदर.