ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
क्या बात है, सर... अप्रतिम.. धन्यवाद तुमचे..!
खरोखरीच कठीण गाणं पण खूप छान वाजवलं आहे
Great sir very very impressive and sweet
छान.स्तुत्य . धन्यवाद.
अप्रतिम सुंदर
फारच छान..
अप्रतिम
गानसरस्वती किशोरीताई चे हे गीत त्यातील बारीक नक्षीकामासह आपण अप्रतिमरित्या वाजविलेत.धन्यवाद आणि प्रणाम
धन्यवाद सर
Apratim... 3:02 ❤❤❤
मला हे गाणे खूप आवडते.तुम्ही खूप छान वाजविले आहे.
🙏
गाण्यास आणि वादन करण्यास खूप कठीण आहे हे गीत.अनेक बारकावे अत्यंत सहजतेने उलगडून दाखविल्याबद्दल आपले आभार.सहज मनात आलं की हे तुमचं देखील खूप आवडतं गीत असावं.
खूप छान. एखादं ट्यूटोरियल पण बनवा याच गाण्याचं
Kup chan
❤❤❤
Khup chan kaka....Atishay prasanna wadan...
धन्यवाद
खूप सुंदर.पेटीतून शब्दच उमटत आहेत असे वाटते.धन्यवाद.तबल्यासाठी कोणते ॲप वापरले आहे??
Apple tabla ipro prasad upasani ase नाव आहे
Khupach chhanSir jiAapan kuthe rahataPune ki baherPunyat adalat tar mob no dyaNakki bheten
9960633736
पुण्यात रहातो
Sir yach notation dyal plz
मी नोटेशन वगैरे काढत नाही.जसे सूचेल तसे वाजवतो
क्या बात है, सर... अप्रतिम.. धन्यवाद तुमचे..!
खरोखरीच कठीण गाणं पण खूप छान वाजवलं आहे
Great sir very very impressive and sweet
छान.स्तुत्य . धन्यवाद.
अप्रतिम सुंदर
फारच छान..
अप्रतिम
गानसरस्वती किशोरीताई चे हे गीत त्यातील बारीक नक्षीकामासह आपण अप्रतिमरित्या वाजविलेत.
धन्यवाद आणि प्रणाम
धन्यवाद सर
Apratim... 3:02 ❤❤❤
मला हे गाणे खूप आवडते.तुम्ही खूप छान वाजविले आहे.
🙏
गाण्यास आणि वादन करण्यास खूप कठीण आहे हे गीत.अनेक बारकावे अत्यंत सहजतेने उलगडून दाखविल्याबद्दल आपले आभार.सहज मनात आलं की हे तुमचं देखील खूप आवडतं गीत असावं.
खूप छान. एखादं ट्यूटोरियल पण बनवा याच गाण्याचं
Kup chan
❤❤❤
Khup chan kaka....Atishay prasanna wadan...
धन्यवाद
खूप सुंदर.
पेटीतून शब्दच उमटत आहेत असे वाटते.
धन्यवाद.
तबल्यासाठी कोणते ॲप वापरले आहे??
Apple tabla ipro prasad upasani ase नाव आहे
Khupach chhan
Sir ji
Aapan kuthe rahata
Pune ki baher
Punyat adalat tar mob no dya
Nakki bheten
9960633736
पुण्यात रहातो
Sir yach notation dyal plz
मी नोटेशन वगैरे काढत नाही.जसे सूचेल तसे वाजवतो