ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुप छान केली...मी लोखंडाचा जाड तवा घेते..मस्त होते भाकरी त्यावर.
खूप छान माहीती सांगितली मला पाहीजे होती माहिती मधुमेही लोकां साठी नाष्टा चे पदार्थ दाखवा
अप्रतिम
भाकरी खूप छान केली आहे
Very healthy in winter season
छान करता भाकरी
ह्याच पीठात ठेचुन लसूण, मीठ,तेल दोन चमचे घालुन भाकरी करून वरती तेल,मीरची ठेचा लावून खावी फांर चवीष्ट नुसतीच गरम,गर.म खावी.
मी नेहमी अशीच भाकरी करते, याचे थालीपपिठही मस्त लागते
हो थालीपीठ, धपाटे, चिला किंवा वेगवेगळ्या भाज्या यामध्ये घालून पातळ डोसा सुद्धा करू शकता
Tu kelayli bhakri khavishi vatali.