Solapur, Dharashiv आणि Latur लोकसभा मविआच्या पारड्यात की महायुतीच्या ? मतदानाचं गणित काय सांगतं ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ค. 2024
- #BolBhidu #SolapurLoksabha #LaturLoksabha #DharashivLoksabha
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज लातूर, सोलापूर आणि धाराशीवमध्ये मतदान पार पडलं. या मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित देशमुख यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. इथून ओमराजे निंबाळकर आणि सुधाकर श्रृंगारे हे विद्यमान खासदार वगळले तर प्रणिती शिंदे, राम सातपुते, अर्चना पाटील आणि शिवाजीराव काळगे असे नवखे चेहरे मैदानात आहेत.
या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचारात चांगलाच जोर लावल्याचं पाहायला मिळाल. मात्र आज प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी तिन्ही मतदारसंघात कोण चाललं? मतदान किती टक्के झालं? आणि दिवसभरात काय काय घडलं? सगळेच अपडेट जाणून घेऊयात या व्हिडीओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
अख्खा गाव मशाल.. ओमराजे निंबाळकर 🎉
अखख गाव😂
अख गाव जळणार 😂
पेटवा '' मशाली ''...
वाजवा '' तुतारी ''...
''हातात'' घ्या संविधान वाचवण्याची जबाबदारी.... 🔥
मोदी हटाव बेटी बाचाओ
हो दादा, आता फक्त ओम दादा.
Ho
Yes
ल***** तू कधी संविधान वाचल आहेस का
तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडी फिक्स येणार
Ghe shatt
@@swapnildhumal201 tu gheto ka maz tondat 😂😂
🙏🙏🖐️🖐️🖐️🖐️🖐️
48 ठिकाणी म्हण शेमण्या 😂
@@OnkaarK-ud4wd जळू नको वाट पहा शेमण्या
तिन्ही ठिकानी महाविकास आघाड़ी चे उम्मीदवार निवडून येनार आहे
बीजेपी ने आज बोल भीडू ला सुपारी नाही दिली वाटते 😂
Dili na dada manun tar....😂😂😂
एकदम बरोबर
आज उबाठयानी दिली आहे 😂
22 ठिकाणी बिजीपिला एकूण मतापैकी ओबीसी 25% 30 % + sc ,4 % जैन, पुरोहित प्रत्येक जिल्यातील लिंगायत इतर जाती 7 % आस 40% मतदान बिजीप ला मिळालं वाजागाजा न करता आता यात मराठा समाज+ करा आता बोला😅😅😅😅
30% obc? सगळे obc नाहीत करत... कुणबी हे काँग्रेस कडचे आहेत.. धनगर मतं अस्थिर आहेत.. मराठा मात्र एक गठ्ठा आहे... आदिवासू दलित मुस्लिम काँग्रेस.. हे किती झाले तेच बघा..15-18%मुस्लिम...12% दलित...... आदिवासी 4--5%... मराठा 30%...@@gakomti3281
प्रणिती ताई हमखास विजय होणार...
घन्टा
@@OnkaarK-ud4wdbjp la 😂
11पैकी
8 महविकास आघाडी 2 महायुती आणि सांगली विशाल
Ghe shatt 4 June la bagh swataha Supriya sule baramati madhe haraliy
@@swapnildhumal201 4 tarkela ye nakki comment karayla🤣
@@swapnildhumal2014 la palun jaun nko kuthe Ani modi la pn sobat gheun bas to pan palun jayil jholi uthake 😂😂
@@AnjaliGavali-dk2nt😂😂
@@AnjaliGavali-dk2ntare fuknichya 4 June laa evm avr shift hou nako fuknichya dum asel naa nakki 4 June laa coment kar
धाराशिव - ओमराजे निंबाळकर
लातूर- शिवाजीराव काळगे
सोलापूर- प्रणिती शिंदे
😂😂 prt radu nko fakt evm chya navane
Tu rdu nkos prt
😂are you kidding
@@PrasadChavan-ho8hhradshil tu 4 June la
@@aniketkkkkk2380
Tula kas mahiti EVM manage kelay BJP ne?😮
सोलापुरात मी बूथ वर होतो सगळ्या बूथ वर फक्त प्रणिती ताई यांनाच one side होत
खर की काॅय 😄
सोलापूर बाबतीत तुमचा अंदाज चुकतोय ग्रामिन गावागावातून 70%/80%/85% वन साईड कॉग्रेसचा हात 🖐️चाललाय . आम्ही मतदार आहोत मोठ्या फरकान प्रणिती शिंदे निवडून येणार च
He kharay🎉
Solapurat Praniti Tai Shinde 13-25 hajar ne yenar. 💯. Mi swata booth level var Matdar baher kadhun matdan karayla lavlay.
✌️✌️ प्रणिती ताई 💯 Fix खासदार 💯 विजय नक्की ✌️
@@MR-ih6cz ✅✅🙌
100% khar ahe ...
ओमराजे निर्विवाद
मशाल, तुतारी,पंजा...
लातूर कॉंग्रेस ✋
Only Om Dada 🚩🚩🚩
तिन्ही जागेवर महाविकास आघाडी निवडून येणार
लातुरात देशमुखामुळे नाही तर फक्त मराठा आरक्षणासाठी जरागे पाटील एक मराठा लाख मराठा फक्त काळगे
काँग्रेस देती तुम्हाला आरक्षण....
@@OnkaarK-ud4wd काँग्रेस आरक्षण देईल नाही तर नाही देईल आरक्षण पण मराठा समाजाचा अपमान तर करत नाही आरक्षण मागनारा निरपराध बायकांच्या अंगावर काटा तर घालत नाही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे जरागे पाटील यांच्या विरोधात एस आयटी लावुन खोटे गुन्हा दाखल करत नाही
Om dada
4 लाख मतांनी विजयी होणार
40 lakh😂
@@alankardalvi73 40 लाख ने अर्चना ताई येतील 😂😂😂...फिक्स खासदार ओमदादा❤
डॉ शिवाजी काळगे लातूर मधून विजयी होणार
ओम दादा च खाजदार होनार ✌️✌️✌️
विरोधकांना पण एकच भीती ओम दादांना लिड किती नाद नाही करायचा
राहूल- ठाकरे -पवार❤
बरोब्बर आहे
लातुरात काँग्रेसचा खासदार फिक्स आहे 🎉
पुण्यात मावळ मध्ये bjp च्या बरणे यांना खानदानी मराठा मत देणार नाही..
आमचं ठरलंय
Khandani Martha Manze kay?
@@dhirajsonawane3720khandani maratha mhnje vakdyachi mutari pinara mhnne ahe tych
Khandani Marathe manje??? Sonia Madam chi chaatnare ka???😂😂
इथ तीथ ह्या वाहा देखु जहा हाय आपलीच हवा. महाविकास आघाडी.
3 पण आले मतदार संघ महावीकास आघाडीचे
जेंव्हा ग्रामीण भाग मतदान जोरात करतोय , तेंव्हा समजायचे की ग्रामीण कडे लक्ष नही व काही खर नाही
Omdadach ❤️❤️🔥❤️❤️
उद्धव बाळासाहेब ठाकरे नाम हि काफि 🔥🔥🔥❤️❤️ 🔥🔥
Latur✋️
Only ओमराजे
मशालची हवा अजून मुबई, नाशिक आणि ठाण्यात जोरदार चालणार 🔥
सोलापूर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेचा पण फायदा होईल. 👍🤞
Praniti 50k lead
इथ आपलीच लोक आपल्या जीववार उटली आहेत...जे कट्टर आहेत ते काग्रेसला मतदान करून गेले.
एकच चाले यंदा फक्त काँग्रेसच चाले ✋🏻✌🏻
कट्टर वगैरे काय नाही,लोकं कंटाळले आहेत ढोंगी मोदीला😂
Kothrud matdar sanghatle khup kattar ahet mahit ahe amhala Nagpuri pattern
ओमराजे निंबाळकर
Omdada❤🎉
सोलापूर प्रणिती ताई फिक्स
बहुतेक बोल भिडू भाजपाचा प्रचार व्यवस्थित करत नाही आहे, म्हणुन महा महीम मोदी साहेब बरळत आहेत. मला मोदी साहेबाची चिंता वाटतेय, कारण हरले तर कुठे जातील? बायको पण घरात घेणार नाही यांना.
Jya chanel var comment keliye to channel band dosal Tula Karan paise ghetalet aani video taktoy mhanun favourite Chinmay gayab aahe
Laj vatli pahije Modi badal boltanae
Deshasathi barmara manus
Jarange patil❤❤
तुमचा धराशिवाचा अंदाज एकदम बरोबर आहे ..
Latur
Ekch factor dr kalge factor
Nilnga pn one way gela ahe ahe sir karan kalge bhumiputra ahet
धाराशिव ओमदादा
ओमराजे धाराशिव मधुन दोन लाखांनी विजयी ❤❤❤❤❤❤
#Solapur
#PranitiTai
✌️✌️ प्रणिती ताई 💯 Fix खासदार 💯 विजय नक्की ✌️
Omraje❤❤
भुम परांडा वाशीमधून 50000 मतांनी लीडवर ओमराजे राहणार भैया आणि तात्याची जोडी सुपरहिट होणार
Praniti lagel 50k ne
सोलापूरची लेक परिणती ताई निवडून येणार आहे
Only praniti sende
✌️✌️ प्रणिती ताई 💯 Fix खासदार 💯 विजय नक्की ✌️
महाविकास आघाडी जिंकेल 🤞💯
Latur Pattern ❤एकच फॅक्टर, काळगे डॉक्टर❤
मशाल
मोहोळमध्ये नेत्यानी भाजपला पाठिंबा दिला पण जनतेने हात चालवला
तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडी 💯% जिंकणार
Prt radu nko fakt evm chya navane 😂
@@aniketkkkkk2380Tumi Marathi lok hede nalayak kase tech kalat nahi.
Gujrati lokakade Baga kase aplya loka sati ek hota
@@damodarverekar2659tya sathi neta pn imandar lagto..... Maharashtra lutun khala kutrayni
@@damodarverekar2659tula landya javal ch vatto vy re namaj la ja dhungan vr krun
पुर्ण जरांगे पाटील चालणार...💯🚩💯
ओम राजे निंबाळकर हेच खासदार आहेत
सगळीकडे महाविकास आघाडी 💯💯💯✌️✌️✌️
तिन्ही जागा महाविकास आघाडी
लातूरच राजकारण लई वेगळे आहे दादा या वेळेस नेतेच पसंदीचा नव्हता नेते मंडळीच रस घेत नव्हते मग निवडून एक तर्फीच चालणार
जनता फार हुशार झालेले आहे फक्त विकासासाठी काम करणाऱ्या नेत्यांना जनता मत देणार
अहो साहेब सोलापूरला 61% मतदान झाले आहे. एकदा कलेक्टर ऑफिस चे डाटा चेक करा
ओमराजे ❤❤
ओमराजे दोन लाखाच्या फरकाने येणार🎉🎉
ओमदादा घासुन नाही तर दोन ते अडीच लाखांची लिड मिळेल.
Sharad Pawar sahebana nivdun aana bas❤❤❤❤
मविआ
आमच्याकडे पैसे आलते लात मारले पैशावर ओमराजे ❤❤❤
भावी मुख्यमंत्री अमीतराव देशमुख 🎉🎉🎉
Very good analysis and ground reality ...We want you to Cover अहमदनगर दक्षिण...Need any extra info will provide you rom ground report
Latur la ekach factor kalge doctor 🎉🎉🎉
ओम राजे निंबाळकर धाराशिव 250000मतानी निवडून येणार आहेत हे कराच जाहीर झाले आहे
😂😂prt radu nko fakt evm chya navane
@@aniketkkkkk2380 gujrati marwadi lokani hitar hindu lokanchi barobar gan marli
अब दिल्ली दूर नही.. ही लढाई हिंदूंनी हातात घेतली आहे... जय श्रीराम
घंटा वाजव
अंधभक्त 🤡😂😂
थाळी वाजव
मंगळवेढा कुठे आहे आम्ही पण सोलापूर मध्ये येतो😂
लातूर Dr. Kalage Saheb फिक्स खासदार
Khare ahe bhu👍👍
Om dada❤
पंतप्रधान - शरद पवार
उपपंतप्रधान - उध्दव साहेब...
यापेक्षा जास्त अजून काय बोलू शकतो
राष्ट्रपती संजय राऊत ?? 😁
बहुतेक स्वप्नातच
🤣🤣
राष्ट्रपती बीचुकले
Swapn pan Kay baghayala pahije he pan samajat nahi lokana😂
Om raje only
Jai Jai shree Ram
सोलापूर मध्ये कन्नड भाषिक काँग्रेस ला मतदान केलेत कारण सिध्देश्वर कारखाना ओन्ली धर्मराज कादाडी प्रणिती शिंदे 100% येणार
लातूर मध्ये देशमुख फक्त ✋✋🇮🇳
Solapur madhe pranity fix
महाविकास आघाडी च जिंकणार 100%
ओमदादा 🚩🔥
सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे
तिसऱ्या टप्प्यातील विजयी अंदाज ...........1) धाराशिव , ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) विजयी ......2) सोलापूर , प्रणिती शिंदे (काँग्रेस) विजयी .......3) लातूर , डॉ. काळगे ( काँग्रेस ) टफ फाईट पण विजयी डॉ.......4) माढा , धैर्यशिल मोहिते पाटील (शरद पवार गट) विजयी ......5) सांगली , संजय काका पाटील (भाजप) विजयी.....6) कोल्हापूर ,श्री .छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस) विजयी ....7) बारामती , सुप्रिया सुळे (शरद पवार गट) विजयी .....8) सातारा ,शशिकांत शिंदे (शरद पवार गट) टफ फाईट पण विजयी शिंदे ....9) हात कलंगले , सत्यजित पाटील (ठाकरे गट).....10) रायगड , अनंत गीते (ठाकरे गट) विजयी.......11) रत्नागिरी - सिंधुदुर्ग , विनायक राऊत (ठाकरे गट) विजयी .....11 पैकी... 10 महविकास आघाडी आणि 1 भाजप ....💐💐💐
😂😂😂 PM sanjay raut
🍌🍌🍌
4 june la thande gar honar, jevha mahayuti che MP lead gheun nivdun yetil. 😂
@@mangeshchopade8772hya 11 paiki 6-7 thikani NDA ani ,4-5 thikani MVA.
He jhal west maharastra fkt ata baki kd sglikd maha yuti ahe kokan Marathwada vidharbh tr full BJP
महविकास आघाडी 😂😂
Solapur only ✋✋✋✋✋✋
Latur-Dr.
ओमराजे 150000 मतांनी येणार
Latur mhanje AMIT BHAIYA NEXT CHIEF MINISTER
Tu Amit Bhaiyya CM hoi paryant ghe mag 🍌
Omraje❤
धाराशिव मधी ओम दादा फिक्स
मोहोळ तालुक्यात पूर्णपणे काँग्रेस चालले आहे
Sonia Madam pude jhuknarya Hizdya Gapp ki 😂😂😂
तुम्ही जी माहिती दिली ती खूप सुंदर आहे
तुमची माहिती मोहोळ तालुक्याचे टक्केवारी सुद्धा चुकलेली आहे
Ithe bolun Kahi hot nasat, bol bhidu fakt shakyata karanar aahe
Wait Kara 4 June paryant
हा तूच एक शहाणा आहेस बाकी सर्व येडे
जय श्रीराम
उमरगा शहरात गायकवाड रविन्द्र जे वादग्रसत वक्तव्य केलेला आहे त्याचावर एक विडिओ बनवा
🤮 गायकवाड याने वकलय बघा जरा 🤮
Kay kela
रवि सरांच तो विडिओ पूर्ण पाहा मग कळेल...
@@uttamaingale384रवी गायकवाड हा मानस सांभाळू शकत नाही जो जो जवळ गेला त्याला संपवलं आहे यांनी त्या मुळे त्याचं राजकारण संपलं आहे आता थांबले तर डिपॉजिट जप्त होईल त्याच😞😞घातकी माणूस आहे रवी सर 😞😞
Tai